@@shodhvarta Corrugated Box Business Var Video banwa khup shodle pan ji mahiti pahijet ti milali nahi kamayi kiti, marketing Kashi karaychi te,%nafa kiti Ani Marathi tarunane chalu kelal 1-2 agodar chalu kelalla corrugated Box Manufacturing chi mahiti dya
@@StockTrainee ही वर्तमान परिस्थिती आहे आणि व्यवसाय एका जाग्यावर थांबावा हा नाही तर त्यामध्ये बदल करत आकाशाला गवसणी घालावी.... धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते परिस्थितीनुसार बदल केले आणि रिलायन्स ग्रुप उभा केला.... आपल्या लोकांसाठी देता आलं तर पाठबळ द्या नाही तर असे फालतू सल्ले सुद्धा देण्याची गरज नाही.... माफ करा सर तुम्हाला बोलण्याची इच्छा अजिबात नाही पण वेळेत बोललं पाहिजे म्हणून🙏🏻
मार्केटमध्ये 10:14 ची बॅग बॅग एक रुपया 80 पैशाला मिळते तुमच्याकडे चार रुपयाला मिळते सर माहिती देताना एकदा व्यवस्थित देत जावा लोकांचा गैरसमज होऊ नये रेट एकदा कन्फर्म करून नंतर व्हिडिओ टाका सांगितल्याबद्दल माफ करा
सर आम्ही केवळ प्रश्न विचारतो, माहिती त्या व्यवसायिकाला द्यायची असते आणि प्रत्येकाची व्यवसाय करण्याची पॉलिसी वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते... धन्यवाद सर🙏🏻
पुन्हा एकदा खूप छान उद्योगाची माहिती आम्हाला मिळणार शोध वार्ता टीमचे आम्ही आभारी आहोत
आपला विश्वास आम्हाला बळ देतो... धन्यवाद सरजी🙏
@@shodhvarta Corrugated Box Business Var Video banwa khup shodle pan ji mahiti pahijet ti milali nahi kamayi kiti, marketing Kashi karaychi te,%nafa kiti Ani Marathi tarunane chalu kelal 1-2 agodar chalu kelalla corrugated Box Manufacturing chi mahiti dya
अप्रतीम काम आहे सर....आम्ही प्रतिक्षेत आहोत सर....
आज संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
Sir🙏तुमचा मोबाईल नं द्या
Naukri पेक्षा khupp छान आहे पैसा सोबत अनुभव hi येतो
खूप छान काम करताय सर आपन
खूप भारी बिजनेस
धन्यवाद शीतल
प्रत्येक वेळेप्रमाणे आज ही काहितरी वेगळे आणणार हे निश्चित आहे...
निश्चित सरजी,
हा व्यवसाय आर्थिक बळकटी देणारा असेल अशी खात्री वाटते....
मस्त व्यवसाय आहे
धन्यवाद साहेब🙏
Great👍👍... Keep progressing like thisss✌️👌.
मनःपूर्वक आभार सरजी🙏
नंबर मीळवा ही विनंती
video 1 varsha purvicha ashe,
bhav aaj cha aahe ka?
खूप छान 🎉🎉
🎉🎉
Sir mla pn kraych aaahe ha buisness mla monn milele ka
आपण जे रेट सांगत आहेत ते प्रिंटीग सहीत आहे का ?
Kaij मध्ये कोणत्या ठिकाणी आहे
सर नवीन उद्योग सुरू केल्यानंतर मार्केटिंग कशी करावी....
🎉
Tumhi row material kuthun aanta sir
12 lakh lavun 30 hajar kamvun kay fayda, tya peksha 1-1.5 lakhacha riksha gheun chalva
@@StockTrainee ही वर्तमान परिस्थिती आहे आणि व्यवसाय एका जाग्यावर थांबावा हा नाही तर त्यामध्ये बदल करत आकाशाला गवसणी घालावी.... धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते परिस्थितीनुसार बदल केले आणि रिलायन्स ग्रुप उभा केला.... आपल्या लोकांसाठी देता आलं तर पाठबळ द्या नाही तर असे फालतू सल्ले सुद्धा देण्याची गरज नाही....
माफ करा सर तुम्हाला बोलण्याची इच्छा अजिबात नाही पण वेळेत बोललं पाहिजे म्हणून🙏🏻
@@shodhvartamala tumhala tar kuth bolaychi iccha ahe,
Tumhi fakt video banvun paise kamvanyasathi lokala khadyat ghalata 12 lakh lavun 30 hajar kamvayche manje joke karat ahe tumhi, video banvun vedyat naka kadu
Bag taiyar kraychi machine price ani location kuthe ?
👌👌
🙏🙏🙏
आम्ही वाट पाहत आहोत...
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल...👍
या बैग वर तर बंदी आली ना सर। औसा शहरात नगर परिषद अश्या bags जप्त करते। व दंड लावते
Sir row material deun prt बनवलेला मला नेता का ते
नाही सर सध्या तरी नाहीत करत सर
Sir address dya Mumbai madhe kuthe aahe lvkr dya sir
गाव व नबर सखवटाश दया स्कीनवर ठेवा.
Sir nagpur maharashtra me milega kya silai ka kam😢 koi contact 🙏
Nagpur hub ahe stitching bags sathi
होलसेल विक्री साठी मिलेल का
सर आपण हे मशीन कोठुन घेतले तो फोन नं बंरदयाल का
पूर्ण प्रोसेस दाखवणे. हे फक्त प्रिंट आहे का. पिशवी ही तयार करतात.
बाकी शोध छान.
सरजी हे फक्त प्रिंट करतात आणि पिशवी बाहेरून मागवतात
Production cha vishay nahi Marketing cha vishay ahe
बरोबर
Apali compani kuthe aahe saheb visit karu shakto ka
अभिनंदन भाऊ
सर मशीन खरेदी करण्यासाठी नंबर द्या
उपलब्ध झालेला नाही उपलब्ध झाल्यावर डिशक्रिप्शनमध्ये दिला जाईल....
मशिन खरेदी कण्यसाती नंबर dyy
Mala pan guide kara
बॅगा होलसेल दरात मिळतील का?
🙏
हो मिळतील
बेग पण दु्कान नाव पण दाखविण आवशक
मार्केटमध्ये 10:14 ची बॅग बॅग एक रुपया 80 पैशाला मिळते तुमच्याकडे चार रुपयाला मिळते सर माहिती देताना एकदा व्यवस्थित देत जावा लोकांचा गैरसमज होऊ नये रेट एकदा कन्फर्म करून नंतर व्हिडिओ टाका सांगितल्याबद्दल माफ करा
सर आम्ही केवळ प्रश्न विचारतो, माहिती त्या व्यवसायिकाला द्यायची असते आणि प्रत्येकाची व्यवसाय करण्याची पॉलिसी वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते... धन्यवाद सर🙏🏻
कधी चालू होईल हे पण सांगा...
उद्या संध्याकाळी चार वाजता सुरू होईल पाहायला विसरू नका
कृपया ह्या सरांचा मोबाईल नंबर द्या!🙏
Mala ha bizanes karYcha ahe
आगोदर व्हिडीओ पहा आणि मग प्रतिक्रिया द्या ...
सर मक्का भराडा उद्योग वर व एपिसोड बनवा
Sar mala pan kam kharach ahe
U
नंबर पाटवा सर
हमको छोटी मशीन घ्यायची फोन नबात हवा
व्हिडिओमध्ये संबंधित उद्योजकाचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते तुम्हाला माहिती देतील
ब्यान ah ka va vr
सर तुमचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर कृपया पाठवा
मला सुद्धा हा बिझनेस करायचा आहे थोडी माहिती मिळेल का
व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे त्यांच्याशी चर्चा करा
Nhi @@shodhvarta
Printing machine by Swift Prabhadevi Mumbai
आपल्या कंपनीचा नंबर पाठवा
कापडाच्या पिशव्या आहेत वाटत या बरोबर ना..
व्हिडीओ पाहिल्या नंतरच प्रतिक्रिया द्या, कारण आपल्या सर्व गोष्टी लक्षात येणार नाहीत...👍
आम्हीं वाट पहात आहोत...
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला विसरू नका... आणि प्रतिक्रिया द्यायला सुद्धा...👍
हा कोणता व्यवसाय आहे हे लक्षात येत नाही आहे...
व्हिडीओ पाहिल्या नंतर लक्ष्यात येईल, पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..
Sir machine manufacturer valyanca contact no. dyaa
Phon no det ja ki
Mobile no ptv sir
No patva
Contact details please.?
Tyancha contact number send kara sir
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे पाहून घ्या
नंबर मीळवा ही विनंती
सर मशीन खरेदी करण्यासाठी नंबर सांगा