🏘️ घरकूल बांधण्यासाठी मिळवा 2 💰लाख रु|शबरी घरकूल योजना 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @siddhighorpade354
    @siddhighorpade354 หลายเดือนก่อน

    Sir amhal ghar pan nahi ani jaga pan nahi kay karu te margdrshn kara

  • @DadaMasal-z6b
    @DadaMasal-z6b 4 หลายเดือนก่อน +19

    कशाला बातमी सोडता विचारायला गेलो तर नीट सांगत नाही

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  4 หลายเดือนก่อน +2

      Kay म्हणायचं तुम्हाला सर

    • @DadaMasal-z6b
      @DadaMasal-z6b 4 หลายเดือนก่อน

      मी बांधकाम कामगार योजनेत घरकुल चा फॉर्म भरलेला आहे अजून आलेला नाही घर म्हणताना ते मेसेज पाठवले

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  4 หลายเดือนก่อน

      सर सध्या बांधकाम विभागाच्या, योजना थांबलेले आहेत, जेव्हा सुरू होतील तेव्हा मी तसं अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येईल

    • @Shankarnimbalkar05
      @Shankarnimbalkar05 3 หลายเดือนก่อน

      मागचे हप्ता आला नही अजून

  • @murlimahute531
    @murlimahute531 7 วันที่ผ่านมา

    नोटरी वर घरकुल भेटतं का शहरी भागात आहे येणे आहे ये

  • @geneshbhangre
    @geneshbhangre 3 หลายเดือนก่อน +1

    Online form भरु शकते का मी आणि तो कसा भरावा

  • @pandhariKarhale
    @pandhariKarhale 3 หลายเดือนก่อน +1

    2 लाख भेटत नाही केवळ 1लाख 20हजार रु भेटतात आणि त्यामधे सुध्दा इंजिनियर प्रत्येक चेक ल 5रु घेतात सर्व कला बाजार आहे लाभार्थ्याच्या हाती फक्त 90 ते 95 हजार रू भेटतात इतक्या पैशात कुठ घर बांधण होत का ?

  • @KiranPadvi-q4n
    @KiranPadvi-q4n หลายเดือนก่อน

    2024 25 ki yadi sabari gurukul

  • @vinodbhil9439
    @vinodbhil9439 3 หลายเดือนก่อน

    Ok

  • @SubbuPadviofficial
    @SubbuPadviofficial 4 หลายเดือนก่อน +2

    आम्च्या गावात ग्रामपंचायत सद्स्य कडे दोन तिन शब्री घरकुल केले आणि गरीब आहे toches आहे

  • @hemrajpawaranature3751
    @hemrajpawaranature3751 3 หลายเดือนก่อน

    ड यादी केव्हा मंजूर होणार याचा व्हिडिओ बनवा सर

  • @RameshBabar-y1v
    @RameshBabar-y1v 4 หลายเดือนก่อน +4

    काही ही मिळत नाही, अर्ज केले की मानतात की होत नाही असे म्हणतात,,

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 4 หลายเดือนก่อน +8

    आवास योजना कधी सुरू होणार (ड) यादी 10 वर्षा पासून प्रतीक्षा यादीत आहे, अजून घरकुल मिळालेले नाही

  • @loveboyaadivasi9743
    @loveboyaadivasi9743 3 หลายเดือนก่อน +1

    Kuthe arj bharu sar

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  3 หลายเดือนก่อน

      ग्रामपंचायत

  • @घनश्यामपानसे
    @घनश्यामपानसे 3 หลายเดือนก่อน +1

    अजेकेले,तरी, आले नाही,1वषै,जाले,आहे

  • @SONUSAWANT3132
    @SONUSAWANT3132 4 หลายเดือนก่อน

    Shabari yojana list ali ka nay

  • @ArvindGopal-c5c
    @ArvindGopal-c5c 3 หลายเดือนก่อน

    आमच्या सरपंच सदक्ष घरकुल घेतात गावा मध्ये प ड घे

  • @shreyacreation007
    @shreyacreation007 3 หลายเดือนก่อน

    Website Kay takaychi online form bharayla

  • @pvrshetty83699
    @pvrshetty83699 4 หลายเดือนก่อน

    Sir mala paije paise

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  4 หลายเดือนก่อน +1

      जवळच्या आदिवासी विभागात जाऊन भेटा

  • @IsvareIsvaretadvi
    @IsvareIsvaretadvi 3 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साईं माझी झोपड़ियां है मल्लपुरम गुरुकुल पाहिजे

    • @IsvareIsvaretadvi
      @IsvareIsvaretadvi 3 หลายเดือนก่อน +1


      शिंदे साहब माला शबरी घरकुलपाहिजे माझे कच्चेघर है

  • @sachinkondwilkar1688
    @sachinkondwilkar1688 3 หลายเดือนก่อน

    जागा नाही त्यांनी काय करायचे दादा प्लिज रिप्लाय करा

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  3 หลายเดือนก่อน

      त्यांच्यासाठी दीनदयाल उपाध्याय योजना आहे सर

    • @sachinkondwilkar1688
      @sachinkondwilkar1688 3 หลายเดือนก่อน

      @@Technical_Kishor4 काय करावे लागेन त्या साठी सांगा 2024 मध्ये आहे का

  • @Khas4444
    @Khas4444 2 หลายเดือนก่อน

    तुम्हाला कोणी सांगितलं 2 लाख.टापा कमी हाना.

  • @himanshutrieble
    @himanshutrieble 3 หลายเดือนก่อน +1

    Sir सबरी घरकुल लिस्ट check करायच या वर वीडियो बनवा।

  • @FarleBrother-uv8mm
    @FarleBrother-uv8mm 3 หลายเดือนก่อน +2

    माझे नाव गेले पाच वर्षां पासून यादीत समाविष्ट आहे तरी घरकूल देत नाही आहे,

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  3 หลายเดือนก่อน

      वरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा सर

  • @chandrashekharatram8198
    @chandrashekharatram8198 4 หลายเดือนก่อน

    Sir mala pahije gharkul ghrasathi

    • @Technical_Kishor4
      @Technical_Kishor4  4 หลายเดือนก่อน +1

      जवळच्या आदिवासी विभागात जाऊन भेटा

    • @Hsgzvsj
      @Hsgzvsj 3 หลายเดือนก่อน

      , 5 वर्ष zali kahi milat nay बंगला असेल् त्याला detat kahi hot nahi

  • @Umesh_Singer_Official
    @Umesh_Singer_Official 3 หลายเดือนก่อน

    खोटे विडीयो टाकतात रे भाऊ २ वर्ष झाल फोम भरून तरी घरकुल देत नाही

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 3 หลายเดือนก่อน +1

    शबरी नाही हो आम्हाला पंतप्रधान म्हणून मिळतं होरा मला पंतप्रधान आवास योजने मधून घर मिळतं देतो ना कागदपत्र पटकन द्या, वेदिका विठोबा घाडीगावकर