हाय...तेजा दादा. कुढे गरवत होता. इल ला आम्ही वाम बोलतो.नदीमध्ये १०-१२ गऱ्या संध्याकाळी टाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा.कायतरी लागलं.तांब, कानय, पालू etc. आम्ही काढल्या २ तांब.बघा त्या बंधाऱ्यावर एकदा ट्राय करा.शक्यतो गरीला खवला, पातकु,दांडकी लावा...OK...छान video होता...
सगळयांचे मनापासून आभार ....🙏🙏♥️
खुपच छान निसर्ग एक नंबर गावाचे नाव सांग गाव सुंदर आहे विडीयो खुप छान
प्रयत्न वाळूचे....
खुप छान......
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
❤❤❤
खूपच मस्त व्हिडिओ 👍
पालघर ❤ मधुन ❤
रोशन आता प्रत्येक वीडियो मधे पहिजे ❤
Khup bhari ❤❤❤👌👌👌
एक नंबर तेजस दा ❤❤❤ रोशन भावेश खुप मस्त आसेच video बनवत रहा ❤❤❤🎉🎉🎉
Are tyanna aamchya ekde amtya boltat mst ambat lagtat
👌👌👍👍 super bhava
हेच जपायचे वाचवायचे असेल तर कोकण वाचवा आपल्या जमिनी परप्रांतियांना विकू नका परप्रांतियांना कोकणात घुसू देऊ नका
खूप सुंदर 😍😍
बऱ्याच दिवसांनी येबल्या भाऊ दिसले. 😊😂
खुप दिवसांनी भावेश ला पाहून बरं वाटलं आणि व्हिडिओ मस्त आहे ❤ you brother from Panchgani
Gampo khay ha re tejya rao
Khup divsane tumcha video pahtoy. mast vatat ahe... thod busy hoto
आमचे कडे आंबट फ्लाना ghotaa' सांगतात.
भावेश आणि गंप्या कुठॆ गेले विडिओ मध्ये नाहि दिसती तेजस भाऊ
Katla mhanje KY Karla kaa bhaauu🤔
ते फळ अमोन्या आहेत का त्या जर अमोन्या असतील तर लाल झाल्यावर खूप गोड असतात ते
Advertising suru zali teja gurav channel chi
येबल्या कुठं गेला होता
हाय...तेजा दादा. कुढे गरवत होता. इल ला आम्ही वाम बोलतो.नदीमध्ये १०-१२ गऱ्या संध्याकाळी टाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा.कायतरी लागलं.तांब, कानय, पालू etc. आम्ही काढल्या २ तांब.बघा त्या बंधाऱ्यावर एकदा ट्राय करा.शक्यतो गरीला खवला, पातकु,दांडकी लावा...OK...छान video होता...
Nice bhavva ❤❤
भावा बाटलीने बोईट मासे पकडायचा व्हिडिओ बनाव एकदा
amache kade katal 200kelo ne milate 🙃🙃
भावेश आहॆ वाटत गंप्या नाहि ये दिसत
घाये घालून खेकडे पकड आणि रेसिपी बणव
बहुतेक करुनती फळे वावडींगाची असतील.
Dada mala tuje video khoop aavdhtat
तेजा भाई आमटी बोलतात त्या फळाला
Good luck bhava pudhacya vatchali sathi❤ number
Bhari❤😊
Jamini Varun
Kareta che veli tyar zali ka nahi video tak khekden cha waiting 😊
दादा पुढच्या व्हिडिओमध्ये खेकडे दाखवू नको खेकडे बघून कंटाळा आलाय झाले तरी मासे दाखव पण खेकडे दाखवू नको 🙏🏻😘 आणि व्हिडिओ खूप छान आवडतात
Konty mobile shoot kartata
onepluse 7
Ajach phala khalli
तेजस दादा कर ना create post मी तुझे सगळे विडिओ पाहतोय
Mitra rag nko yeu deu pan recipe asel tarach video tak
दादा ड्याम वरचे मासे पकडण्याची video बनव 😅
First comment ❤
❤
😂😅😂😅😅😅
Hi dada
Hi❤
Aamti boltat tyala
Vavdanga boltat amcha ethe
Devgadla avshadhi ahet fhale
Reply bhava ❤❤
Aamcha ethe kutolii boltat
Tᴇᴊᴀ ᴅᴀ ʏᴀʙʟʏᴀ ᴅᴀ ᴋᴀʏ ᴋᴀᴍ ᴋᴀʀᴛᴏ
Khup bhari ❤️👌