Admission Notification | Vedanta IAS Foundation | By - Bhushan Bhusari Sir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- ित्रांनो नमस्कार वेदांता फाउंडेशन अमरावतीच्या ऑनलाईन youtube प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या 20 नोव्हेंबर 2024 पासून 2025 -26 या सत्राच्या च्या नवीन राज्यसेवा डिस्क्रिप्टीव पॅटर्न ची बॅच जी जवळपास दीड वर्षाची असणार आहे त्याची सुरुवात 20 नोव्हेंबर पासून वेदांता आयएएस फाउंडेशन करीत आहे या संपूर्ण बॅचेस च्या वैशिष्ट्यांमध्ये इथे रेडिमेड नोटच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी कसे आपले मॉडेल्स नोट्स बनवाव्यात त्याचबरोबर बेसिक टू ऍडव्हान्स त्याचबरोबर वन टू वन मेंटॉर शिप , रायटिंग , त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तर लिखाणाची रायटिंग स्किल डेव्हलप करण्याच्या बद्दलचे सगळे आणि त्याचबरोबर अलग अलग मॉडल वाईज संपूर्ण प्रिपरेशन करून घेण्यात येईल दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स सोसिओलॉजी Anthropology, मराठी साहित्य या सगळ्या ऑप्शनल पैकी तुम्हाला एकच ऑप्शन निवडायचा आहे परंतु सब्स्टिट्यूट आणि निवडीसाठी एवढा ऑप्शन तुमच्या पुढे ठेवण्यात आलेले आहे याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला जर मॉडलवाईज ऍडमिशन करायचे असेल तर ती सुविधा सुद्धा वेदांता आयएस फाउंडेशन मध्ये अवेलेबल आहे म्हणजे जसे एखाद्या विद्यार्थ्याला प्राचीन भारत कळण्यामध्ये थोडाफार अडचण होत असेल तर तो फक्त प्राचीन भारताचीच बॅच करू शकतो हे सुद्धा एक सुविधा या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येत आहे सर्वात महत्त्वाचं की यामध्ये Gs 4 आणि निबंध या दोन सेपरेट पेपर वरती मी स्वतः हा जातीने लक्ष देणार आहे त्यामुळे एथिक्स चा हा जो fear विद्यार्थ्यांमध्ये आहे तर ते बाहेर काढण्याचा मी माझ्या परीने आणि ईमानदार प्रयत्न या ठिकाणी करेल त्याचबरोबर एम सी क्यू आणि मागच्या दहा वर्षातल्या जवळपास मॉडेल वाईस टॉपिक वाईज सगळे पीवाय क्यूज आणि एफवाय क्यूज हे सुद्धा तुमचे प्रीपेड करून देण्यात या ठिकाणी येतील मी आणि माझी संपूर्ण टीम या दीड वर्षाच्या बॅचमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी तयार आहे तर 20 नोव्हेंबर 2024 च्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रवेश आपल्याला सुनिश्चित करायचा आहे यामध्ये अधिक माहितीसाठी संपर्क जर साधायचा असेल तर खाली नंबर्स मी या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर माझ्या youtube चॅनलला आणि त्याचबरोबर वेदांता ज्युनियर आयएएस तुम्हाला किंवा दिलेला आहे म्हणजे Application आहे वेदांत ज्युनिअर तर त्याला सुद्धा तुम्हाला डाऊनलोड तुमच्या फोनमध्ये करून घ्यायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफाई करा शेअर करा लाईक करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये वेदांता IAS फाउंडेशन तर्फे आयोजित प्रत्येक बाबीचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वेदांता आय ए एस फाउंडेशन वर धन्यवाद.
We have been working in Maharashtra since 2019 in competitive examination UPSC - MPSC
Best Coaching Institute For UPSC MPSC , IAS Coaching in CENTRAL INDIA, MAHARASHTRA,Amravati
Best ONLINE & OFFLINE Platform in Maharashtra & INDIA
Follow official link of VEDANTA IAS 👇
1)Instagram link
/ vedantajuniorias
2) Telegram link
t.me/VedantaJu...
3)You tube link
/ @vedantajuniorias
#news #mpsc #mpscprelims #mpscrajyaseva2023 #mpscpreparation #mpscguidance #civilserviceexam #motivation #education #aajjtak #abpmaza #lokmat #motivation
मराठी मुलांना आशी संधी कधी मिळणार नाही आपले भूषण सरांनी UPSC व MPSC क्षेत्रात जो अनुभव घेतला आहे त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी शिखर foundation बॅच उपलब्ध केली आहे तर मुलांनी हे संधी सोडू नका भूषण सरांना या क्षेत्रात चंगल्या प्रकारे अनुभव आहे मुलांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्या ☝🏻💯