श्रावण रविवार आवर्जून ऐकावी ही आदित्यराणूबाईची कहाणी! shravan ravivaar vishesh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2021
  • श्रावण महिना हा सण वारांचा व्रतवैकल्यांचा महिना आहे रविवार विशेष पूजा केली जातात श्रावणातील रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी ऐकली जाते सूर्य देवाची प्रार्थना केली जाते आपल्या डोळ्यांना दिसणारा देव म्हणजेच सूर्य देव पृथ्वीवरच्या सर्व जीवांना जीवन देतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये नवीन झाडांना पालवी फुटते आणि हे सर्व सूर्य देवामुळे होते म्हणून सूर्य देवाची प्रार्थना सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी आदित्यराणूबाईची कहाणी ऐकावी व सूर्य देवांची पूजा करावी अशी आपल्या श्रावण महिन्याच्या रविवारचे महत्त्वाची पूजा असते
    ऐकलं नाही काय फायदे होतात आपल्या जीवनातील अडचणी दूर होणे किंवा आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होणे हे सर्व या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत
    Ravivar Vrat Katha, katha, vrat, Sunday fast story, Sun God fast story, Raviwar Vrat Katha Aur Vidhi, Ravivar Vrat Ki Katha in Hindi, surya, Sun Dev fast, Bhakti Bhajan Kirtan, Devotional, Ravivar vrat and Surya puja, Suryaye Namah, Ravivar Vrat Vidhi, Sunday Fasting, How to do Sunday Fast, SK Films, #katha, #vrat, #fast, #bhaktibhajankirtan, #sundayfast, #ravivarvratkatha, Story of the Ravivar Vrat, surya vrat benefits, Sunday (Saturday) fast, Adityaranubaichi kahani
    Like share subscribe!!

ความคิดเห็น •