Chikoo milk shake | sapota milk shake |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Chikoo milk shake
    साहित्य :
    7 चिक्कू.
    थंड दुध.Cold milk
    साखर Suger
    बर्फाचे तुकडे
    2-3-विलायची.
    1-Cardamom
    कृती :
    आधी आपण चिक्कू चे गर काढून घेणार आहोत. त्यानंतर त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. काढलेला गर एका खोलगट भांड्यामध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये लागेल तसे साखर घ्यायची आहे. फ्रीजर मध्ये ठेवलेले दूध (एक वाटी), बारीक करून घेतलेली विलायची त्यामध्ये घालायची आहे. घट पातळ बघून पाणी घालायचे आहे आणि ब्लेंडर च्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. झाला आपला चिक्कू चा ज्यूस तयार.
    धन्यवाद *
    असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओ ला सबस्क्राईब करा. ईक
    #Chikoojuice # Chikumilkshake #Chilled # Juice #Maharashtra #Puneri #Maharashtrian#chikoomilkshake #chikoojuice #chikoomilkshakerecipe

ความคิดเห็น • 1

  • @poonamwayal6821
    @poonamwayal6821 2 ปีที่แล้ว +1

    It's really very nice healthy and delicious home made juice 😋🔥👌