हे मंत्री मंडळ म्हणजे घराणेशाही मंडळ - भाऊ तोरसेकर भडकले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ तोरसेकर यांच्यासारखे विश्लेषण कोणीही करू शकणार नाही 🙏

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    पण लक्षात कोण घेतं साहेब. भाऊ इतकं रक्त आटवून सांगत असतात पण कोणालाच काही पडलं नाही. ना राज्यकर्त्यांना ना मतदारांना. नीतिमत्ता गुंडाळत राजकारण गतीमान होऊन पळत आहे.😢😥

  • @Vishleshan-Y
    @Vishleshan-Y  วันที่ผ่านมา

    नक्कीच या पुढील सर्व video madhe तारीख आणी क्रमांक दख्वल्या जाणार

  • @VijaychandraKulkarni-bg1if
    @VijaychandraKulkarni-bg1if วันที่ผ่านมา

    भाऊसाहेब व्हिडीओ प्रसारीत करत असताना मागे तारीख व व्हिडीओ क्रमांक दाखवावा.

  • @mohanshirsat4758
    @mohanshirsat4758 วันที่ผ่านมา +1

    भाऊंचा मुंडे घराण्यावर व्यकतीक राग दिसतोय, पंकजाताई मुळे पंधरा वीस आमदार निवडून येण्यासाठी मदत झाली आहे, मुंडे हे नाव भाजपा साठी किती महत्त्वाचे आहे हे भाऊ तुम्हाला नाही कळले तरी भाजपाला कळते, मुंडे ना मानवाला मतदार हा भाजपाचा हक्कचा मतदार आहे फक्त वंजारी च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गोपीनाथरावांच्या संघर्षातून सर्व स्तारीतल समाज भाजपा सी जोडुन घेतलेला आहे आणि आजही कायम आहे, त्यामुळे ऐवडीमोठी ओटब्यांक भाजपाला गमावने परवडणारे नाही म्हणून बहीण भाऊ मंत्री आहेत . भाऊ तुमचे राजकीय विश्लेषण नेहमी च बरोबर असेल असे नाही हे तुम्हांला ही माहिती आहे .

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 วันที่ผ่านมา +2

    भाऊ, घराणे शाही ही राहणारच. तुम्ही कितीही ओरडा.

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil9337 วันที่ผ่านมา

    1978 .. .Vilasrao Shinde (Assta)

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 วันที่ผ่านมา

    आता विरोध करा घराणेशाहीला