अभंग - पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक मंदिर फौजदार गल्ली सांगली 🙏🏻🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
    आमचे मंदिर श्री विठ्ठल-रुक्मिणी सार्वजनिक मंदिर, असून ते महाराष्ट्र मध्ये सांगली येथे आहे.
    मंदिराची स्थापना सन 1912 साली झाली आहे.
    आमच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात जसे की सर्वांसाठी अखंड हरिनाम सप्ताह, अभंग गायन स्पर्धा, प्रामुख्याने दर सोमवारी भजन, एकादशीला काकड आरती व भजन, कीर्तन विशेष सणप्रसंगा वेळी दिंडी, भजन, कीर्तन तसेच स्पर्धांचे आयोजन केले जाते.
    आपल्या मंदिरास सध्या 110 वर्षे पूर्ण झाली असून, पडझडीमुळे जीर्णोद्धार करण्याचे नियोजन केले आहे.
    तरी इच्छुक भाविकांनी अभिषेक व देणगीसाठी
    मोबा.
    +91 97673 77501,
    +91 90288 20909
    या नंबर वरती संपर्क करा आपले अभिप्राय कळवा.
    धन्यवाद !!
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 12

  • @yogeshkokare7303
    @yogeshkokare7303 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी💗💗💗

  • @sourabhtambade8550
    @sourabhtambade8550 ปีที่แล้ว +1

    🌼🌸राम कृष्ण हरी 🌸🌼

  • @savitagaikawad2263
    @savitagaikawad2263 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन केले आहे..
    तबला वादन , हार्मोनियम वादन आणि . साथसंगत छान आहे... श्रवणीय...
    भजन संच छान आहे...

  • @vaibhavsawant5190
    @vaibhavsawant5190 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @namstecreation3947
    @namstecreation3947 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @savitagaikawad2263
    @savitagaikawad2263 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 🙏

  • @mistorvishwajit5699
    @mistorvishwajit5699 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर

  • @pankajkandale5656
    @pankajkandale5656 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @priyankatambade3567
    @priyankatambade3567 ปีที่แล้ว +1

    Masth🙏

  • @sourabhtambade8550
    @sourabhtambade8550 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ❤️❤️👍✌️

  • @mayuritambade2964
    @mayuritambade2964 ปีที่แล้ว +1

    Mast 🙏😍❤️