वा:आज सकाळीच ऐकले.नेहमी प्रमाणे वाः एवढेच !!!! गाताना च्या भावमुद्रा गायकाची उपास्य तेची भावना दर्शविते. जो आपण रंगतो तोच श्रोत्याला ही नकळत रंगवतो. रंगात रंगाला श्रीरंग.हे व्यापक अर्थाने घेतले की झाले.वा.
मस्त अंकिता ताई 🙏🌹🙏मेवाती घराणे आणि गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराज जी यांच्या लाडक्या आवडत्या गायिका अंकिता ताई ह्या सर्वोत्तम गायन करतात सवाई मधील हे गाणं खुप छान आहे 👌👌जय हो 🙏🌹🙏
अंकिता, अप्रतिम गायन! कट्यार चित्रपटातील किरवाणी मधील हे गीत तू गायलं, हे माहीत नव्हतं. शुभाशीर्वाद!
Waaah...waaah...kya baat hai...
वाह...अंकिताजी...अत्यानंदाची दिव्य अनुभूती.,...श्रवण करोनी समाधान पावलो...!
Namaste Joshiji
I verymuch fond of your Chotakyals. The way you singing is Marvelous. Thankyou Madam.
Thanks a lot
Waaah... Again a Treasure shared...
❤
Kyaa baat hai... थँक्यू ग...
Thank you! Do share it with your dear one!!!
@@joshi.ankita what a blessed Voice you have... That Husk n that Swweet Tone mixture in your Voice....
Feels like God Handcrafted it for you... ❤️🙏
वा:आज सकाळीच ऐकले.नेहमी प्रमाणे वाः एवढेच !!!! गाताना च्या भावमुद्रा गायकाची उपास्य तेची भावना दर्शविते.
जो आपण रंगतो तोच श्रोत्याला ही नकळत रंगवतो.
रंगात रंगाला श्रीरंग.हे व्यापक अर्थाने घेतले की झाले.वा.
Khup Dhanyawad🙏🙏🙏
Ankita ji bahot khoob apki gayaki muze bahoot pasad hai I am 64 year old l would like learn music from you
मस्त अंकिता ताई 🙏🌹🙏मेवाती घराणे आणि गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराज जी यांच्या लाडक्या आवडत्या गायिका अंकिता ताई ह्या सर्वोत्तम गायन करतात सवाई मधील हे गाणं खुप छान आहे 👌👌जय हो 🙏🌹🙏
Thank you Dada✨️
🙏✨️
Most thrilling performance. Jeeti raho beti
अप्रतिम गायन
अवर्णनीय👌👌👌
Ankita, you are Truely Best Versatile Singer in Classical Music. Stay Blessed always 🙏
Thank you so much!!!!
Taai kyaa baat…… sukun ❤️🥰
Thank you Ishwar ❤✨️
Khupach sundar tai! 🙏
क्या बात है... खुप छान Anks
Kharach khup chaan
अप्रतिम अंकिता....
Wonderful Ankita ❤️
अप्रतिम ❤❤
Bade guruji ❤
Thank you .. please do share it with your dear ones!!!
अत्यानंदाची पुनः अनुभूति. ....
व सोबत नेहमीचे यशस्वी साथीदार जे या रंगात तर आहेतच पण...
रंगुनी रंगात सारा रंग त्यांचा वेगळाच..
दोघानाही शुभाशीर्वाद.
Jaai hoo
खुप सुंदर......
क्या बात है ❤❤❤❤
Excellent rendering
Many many thanks
❤
Thank you didi
❤️❤️🙏
Wahh..🙏
नांदेड चे. नाव मोठे झाले. शु भे छा.🎉🎉🎉🎉❤❤
Jai ho
अभंग जास्त गावे आपन महाराष्ट्रियन आहात
वा छान