Have faith, Shri Sadguru will take care...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- P. Pu. Sadgurunath Shri Kaka Maharaj explains that Shri Sadguru will take care of everything that is required, have faith. Shri Sadguru very well knows what is good for us and will give us at appropriate time.
श्री सद्गुरवे नमः 🙏🏽🙇🏻
माझ्या साठी जे योग्य आहे ते श्रीसदगुरूं करत असतात आहेत व राहातील हा भाव येण्यासाठीच व अंतरमनातील श्रीसदगुरूंचा आवाज ऐकण्यासाठी नामस्मरण जय श्रीकाकासांईराम
।। श्रीसद्गुरुवे नमः।।💐
अंतर्मनातल्या श्रीसद्गुरूंचा आवाज ऐकण्याचा सराव झाला की श्रीसद्गुरूपरमात्मा अखंड बरोबर असल्याची जाणीव जागृत राहील.
जय श्रीकाकासांईराम
||श्री सद्गुरवे नमः ||🙏
रोज श्री सद्गुरुंच्या जवळ जाण्याचा दहा मिनिट सराव करायचा..हळूहळू रोज या सरावाने एक दिवस अंतरमनातील श्री सद्गुरुंचा आवाज ऐकू येईल..
जय श्रीकाकासांईराम 🙏
।। श्रीसद्गुरुवे नमः।।
।।श्रीसदगुरवे नमः।।
श्रीसदगुरू म्हणतात की आयुष्यात नियतीनुसार येणाऱ्या प्रसंगांचा माणसावर परिणाम होतो व माणसाचे समाधान भंग पावते . श्रीसदगुरूंच्या त्रिसूत्रीनुसार श्री सदगुरूंनी माझ्यासाठी योग्य तेच केलेले आहे व पुढेही करतील असा भाव ठेवल्यास समाधान भंग पावणार नाही . श्री सदगुरू म्हणतात की हा अभ्यास आहे . जय सांईराम .
अंतरमनातल्या श्री सदगुरुंचा आवाज ऐकण्यासाठी आधी मला सतत श्री सदगुरुंच्या सोबतच राहण्याचा सराव केला पाहिजे..आणि तो करण्यासाठी नामस्मरण..
जय श्रीकाकासांईराम 🙏
||श्री सद्गुरवे नम :||🙏
माझ्यासाठी वाईट काय आणि चांगले काय हे मी
श्री सद्गुरू वरती सोडले पाहिजे....
जय सांईराम🙏🙏
रक्षा रक्षा रक्षा करा माझ्या बहिणीच्या मुलांची आणि त्यांच्या संसाराची काळजी घ्यावी हीच चरणी प्रार्थना
सदगुरु पौर्णिमा 2022 पाठवा
🙏जय सांईराम 🙏
श्रीसद्गुरवे नमः 🙏🙏
Jai shreekakasairam🌹🙏🌹
श्री सदगुरुं जीवाच्या सोबत सतत असतात पण जीवाला हे समजत नाही कारण जीव श्री सदगुरुंना सतत सोबत घेत नाही ..श्री सदगुरुंच्या सोबतच रहाण्यासाठी नामस्मरण 🙏
श्रीसद्गुरवे नमः
🙏🙏जय श्रीकाकासांईराम 🙏🙏
जयसाईराम
जय श्री काका सांईराम
जय सांईराम 🙏
जय श्रीकाकासांईराम 🙏🏽🙇🏻♂️
Have faith, Shri Sadguru will take care... 🙇🏻♀️🪷 जय सांईराम...
II Guru Brahma, Guru Vishnu , Guru Deo Maheshwara II Guru Sakshat Parbrahma Tasmai Shree Guruve Namah II
जय सांईराम
जय सांईराम श्री सदगुरुंच्या चरणी प्रार्थना स्विकार व्हावी जय सांईराम
अंतर्मनातल्या श्रीसद्गुरूंचा आवाज ऐकण्याचा सराव करायला हवा. त्यासाठी नामस्मरण.
श्रीसद्गुरवे नमः🙇🏻♀️🙏
श्रीसद्गुरवे नमः
जय श्रीकाकासांईराम 🙏
जय श्रीकाका सांईराम .
जय सांईराम
जय श्रीकाकासांईराम 🙏
जय श्रीकाकासांईराम
जय श्रीकाकासांईराम 🙏
जय श्रीकाका सांईराम
जय श्रीकाकासांईराम🙏
जय श्रीकाका सांईराम
जय श्रीकाकासांईराम🙏
जय श्रीकाका सांईराम
जय श्रीकाका सांईराम