बाबुराव आणि बकुळा ची जोडी खरं म्हटलं एक नंबर आहे आणि हा एपिसोड बघून आम्हाला खूप आनंद झाला परंतु आमचे हिरालाल भाऊंना पण बोलण्यासाठी चान्स द्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांना आपण बोलता येतं आणि त्यांना पण एक्टिंग करता येते पुढच्या एपिसोड मध्ये ते मुख्य रोल मध्ये काम करतील अशी माझी अपेक्षा 🙏
बाबुराव तुमची कोमडी सुपरहिट जोडी बकूळाताई हा एपिसोड लय भारी असेच एपिसोड बघवत जा पण फक्त बाबुराव आणि बकुळा हीच जोडी आवडते आम्हाला फक्त बाबुराव आणि बकुळा
अहो एकेक बात अंथरावी अन एकेक पांघरावी अशा बाता पण बसलेत खाली अंगणात व ६२ तोळे सोने! !तोळ्याचा भाव काय//? हसायच पण किती व कस हो जरा परीस्थितीनुसार बाता हाणा राव! !!
बाबुराव आणि बकुळा ची जोडी खरं म्हटलं एक नंबर आहे आणि हा एपिसोड बघून आम्हाला खूप आनंद झाला परंतु आमचे हिरालाल भाऊंना पण बोलण्यासाठी चान्स द्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांना आपण बोलता येतं आणि त्यांना पण एक्टिंग करता येते पुढच्या एपिसोड मध्ये ते मुख्य रोल मध्ये काम करतील अशी माझी अपेक्षा 🙏
Bakulabai you're very Intelligent to Acted Such a Funny Episodes. 😅😢😂😊
बकुळाबाई.बाबुरावच.लय.ठिकानी.झिगाट.आहेआनी5हजार घेवुन गेले लई. हू शार बाबुराव बकुळाबाई 1नबर एपिसोड झाला 👌👌👌🧡💘👉👈
खूप छान व्हिडिओ झाला सावकार व बाकीचा कलाकारांची भूमिका एकच नंबर
बाबुराव तुमची कोमडी सुपरहिट जोडी बकूळाताई हा एपिसोड लय भारी असेच एपिसोड बघवत जा पण फक्त बाबुराव आणि बकुळा हीच जोडी आवडते आम्हाला फक्त बाबुराव आणि बकुळा
Hiralal.chi.acting.no.1
व्हिडिओ खूप छान 😂😂
👌👌👌👌👌
आमचे हिरालाल मामा पण मस्त आकटिंग करतात
बाबुराव व बकुळा एकच नंबर एपिसोड, बाबुराव जमवून टाका. बाबुरावच वऱ्हाड लय मोठ आहे.बाबुराव खूप खूप श्रीमंत आहे. बाबुरावला जाण्यासाठी एक हजार द्या.
बाबुराव व बकुळा एकच नंबर बाबुराव जुळवून घ्या जास्त वाढवू नका ,बाबुराव सगळ विचारुन घ्या.
अहो एकेक बात अंथरावी अन एकेक पांघरावी अशा बाता पण बसलेत खाली अंगणात व ६२ तोळे सोने! !तोळ्याचा भाव काय//?
हसायच पण किती व कस हो
जरा परीस्थितीनुसार बाता हाणा राव! !!
😂😂😂😂😂
खरे नवरा बायको आहे का कळवा