एकच नंबर विडीओ आहे...👌👌🐟🐟🐟🐟🐟🐟
'पुनश्च हरिओम'. पावसाळ्याची सुरुवात, मासेमारीची सुरुवात. मनोरंजक व्हिडिओ. 👌👍
मालवणी life मधे सगले team छान आहे...
देव बरे करूं तुम्हाला सगळ्यांना...❤🙏💕
Best video .. Excellent cinematography and editing. Dev Bare Karo👍👍
एक नंबर विडीओ दादा 🌹🌹👌👌
Last time सुदा ती boat ⛵ त्या किनाऱ्यावर होती 😊...
छान 📸... lucky'
मासेमारी चे आणखी विडिओ बनव मित्रा 👍👍👍
छान व्हीडीओ छोटे मासे पण ताजे ताजे खरंच तुम्ही नशीबवान पावसाळ्यात मासे खायला मिळाले तुमची मेहनत आहेच अर्थात
only fishing 🎣❤ lovers.&catching a 🦀 crab
like karaa...
👍
लकिदा नवीन कायतरी बघलव मस्तच.लहानपणी खुप मजा केली पण आता कामापुढे खय जावक नाय मिळना.खाडि समुद्र जवळ हा पण खाडीवर वर्षातुन एकदा गणपती विसर्जनाक.धन्यवाद लकिदा
खूप छान येणीचे मासे ,,👍
खुपच मोठे मोठे मासे पकडलेत..😱😱🐟🐟🐠🐠
Khup chan Vlog! ❤
आमच्या इकडे पालघर ते डहाणू मध्ये याला "वेडी" असे म्हणतात. वेडीला जाणे आणि बहुदा रात्री किंवा पहाटे च्या वेळी वेडिला जातात
Dada rod fishing chi video banav
Bara vata tumka sarvana bagun😊
पहिल्या पावसात सापडणारे मासेच्या video बनवा... मासीच्या 📸 बघायला कूब आनंद वाटतं..
देव बरे करु ❤
Nice information
Wow mast 😊
happiness on patil kaka face 😍
Nice fishing 👍👍
धन्यवाद भावा आणि खुप आर्शीवाद 🙌
❤❤❤
1st view ❤
Mast
Amchya kade yeri boltat ya jalila Thane bhiwandi
Can you supply fish
❤
❤❤❤❤❤❤
🔥🔥🔥🔥🔥👍🏻
Dada aaplya sindhudurga madhe kuthe masha chi jali milanyache dukan aahe ka
❤❤😊👍👍👍👍💐💐
कासारटाक्याचा व्हिडिओ बनवा
Yend kashi vinaychi video banva
दादा हरि भाऊ बरोबर विडिओ घेऊन ये लवकर. वाट बघतोय आम्ही.
पावसाळ्यात prawn मेलयच कोणता महिना असतो...plz सागा ❤
देव बरे करूं...
Namya disat nay dada
Love the business ideas you cover for Kokan region. I would request you to cover Reshim Udyog carried in Sindhudurga district. Not sure of exact locations but I know 2 locations where this is done. One being in Amboli (Sarkari Prakalpa) and one farmer in Harkul Budruk.
Would be really obliged if you could cover these two locations.
Also request to you share any mode of communication with you.
Noted and thanks..I would love to cover it..you can connect me on malvanilife@gmail.com
Jal banavanarya kakancha no de na
❤
Dada aaplya sindhudurga madhe kuthe masha chi jali milanyache dukan aahe ka
पाण्यात उतरून मासे पकडणे फारच अवघड असते.. प्रत्येक वेळी मासे मिळत नाहीत पण खरंच कष्ट करून विडीओ बनवतात त्या पेक्षा लोक बाहेर ठिकाणीचे फेक विडीओ लोक जास्त पाहतात...आपण प्रत्यक्ष पाण्यात उतरतात..खरच हे खुप अवघड असते...👌👌👌👌🐟🐟🐟🐟🐟🐟