मॅडम तुम्ही केलेलं काम अगदी कौतुकास्पद आहे. अभिमानास्पद आहे.. पुढे येणाऱ्या पिढीने तुमचा आदर्श घ्यावा असं तुमचं कार्य आहे.. तुम्ही सावित्री माईची खरी लेक आहात आणि तिच्या लेकींसाठी जे काम करताय ते समाजात नक्किच बदल घडवण्यासाठी मोलाचं ठरेल.. पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा.. तुम्ही चालत असलेल्या वाटेवर आम्ही देखील नक्की चालण्याचा प्रयत्न करू.. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.. धन्यवाद मॅडम❤
@@SnehalJagtap-hc1vc स्नेहल तुझ्या प्रत्येक शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकद मला नक्कीच नवनवीन उपक्रम घेण्यासाठी कामाला येणार अंत:करणातून मी तुझी खूप आभारी आहे....
Khup Chan teacher
❤
Thank you
👌👌👌
Congratulations beta very great job
Thank you baba
अभिमान वाटतो की मी तुम्चा विद्यार्थी आहे खरच मी नशीब वान आहे की मला तुमच्या सारख्या शिक्षिका भेटल्या ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊
Thank you Yash
Teacher tumhe khup chan girls sathi kam karta aahe
Thank you Divya
मॅडम तुम्ही केलेलं काम अगदी कौतुकास्पद आहे. अभिमानास्पद आहे..
पुढे येणाऱ्या पिढीने तुमचा आदर्श घ्यावा असं तुमचं कार्य आहे..
तुम्ही सावित्री माईची खरी लेक आहात आणि तिच्या लेकींसाठी जे काम करताय ते समाजात नक्किच बदल घडवण्यासाठी मोलाचं ठरेल..
पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा..
तुम्ही चालत असलेल्या वाटेवर आम्ही देखील नक्की चालण्याचा प्रयत्न करू..
तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत..
धन्यवाद मॅडम❤
@@SnehalJagtap-hc1vc स्नेहल तुझ्या प्रत्येक शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकद मला नक्कीच नवनवीन उपक्रम घेण्यासाठी कामाला येणार अंत:करणातून मी तुझी खूप आभारी आहे....
Khup chana teacher
Thank you
Mam tumhi khup chan kam karat aahat👍👍
Thank you
Very well mam tumche 2book majhyakade aaj pn aahet jevha tumhi school madhe dilte you are best mam in the world
Thank you my dear student
मॅडम तुमचे जितके कौतुक केले तितके कमीच आहे ....💞
Strusti beta thank you!
Mala Abhiman vahto ki me tumchi vidyarthini aahe ❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤