गौळण- खेळाचे खेळाचे खेळाचे भय वाटे, रुपाली धोरडे यांच्या मधुर आवाजातील अतिशय सुंदर गौळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @prakashbrid
    @prakashbrid 3 หลายเดือนก่อน +1

    गोड आवाजाची गायिका आहे ताई ❤ अप्रतिम सुंदर सादरीकरण ❤😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kalyankare3882
    @kalyankare3882 2 ปีที่แล้ว +9

    वा... व्हेरी गुड खूप सुंदर मधुर आवाज आहे
    असंच गात रहा मी ऐकत राहतो गाता गाता एक दिवस गान कोकिळा बनून जाल. माझ्या तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 ปีที่แล้ว +4

    पकवाज आणि तबला 🔥🔥🔥🔥👌👌👌

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 5 หลายเดือนก่อน +5

    वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी माऊली लयभारी आहे

  • @mahendradesale2546
    @mahendradesale2546 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वहिनी. पकवाज योगेश आणि तबला निलेश

  • @rajeshsaple3515
    @rajeshsaple3515 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आवाज

  • @RupeshKolambe-de8ty
    @RupeshKolambe-de8ty 2 ปีที่แล้ว +1

    wahhh khup chhan tai saheb 👍👍

  • @ANGRY_SHUBHAM_145
    @ANGRY_SHUBHAM_145 ปีที่แล้ว +1

    खूप गोड आवाज खूप छान

  • @preshitghag1952
    @preshitghag1952 ปีที่แล้ว +1

    आवाज ताईंचा खुप गोड

  • @sandeshparab8804
    @sandeshparab8804 11 หลายเดือนก่อน +1

    तबला आणि पकवाज वादक एक नंबर भाऊ आणि ताई

  • @rupeshbhoirofficial....3524
    @rupeshbhoirofficial....3524 2 ปีที่แล้ว +2

    Wa छान

  • @harshalipatil3578
    @harshalipatil3578 ปีที่แล้ว +1

    सुंदर आवाज

  • @mayurudar7527
    @mayurudar7527 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 🚩

  • @hiteshshelar1362
    @hiteshshelar1362 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @sandeshparab8804
    @sandeshparab8804 7 หลายเดือนก่อน +1

    Tabala and tai yana chubhecha🎉🎉

  • @vinayakgaikar4680
    @vinayakgaikar4680 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @sureshsawant6422
    @sureshsawant6422 6 หลายเดือนก่อน

    👌छान

  • @BabruwanmaneMane
    @BabruwanmaneMane 4 หลายเดือนก่อน

    😅

  • @aryasanatani8710
    @aryasanatani8710 ปีที่แล้ว

    ज्यांची मानसिकता, मूर्तीपूजक हिंदू, आणि अल्ला शिवाय दुसऱ्या देवाला भगवान मानणाऱ्या लोकांची कत्तल करणारी हिंदूद्रोही आहे अश्या मौलाला मालिक समजणारे, स्वतःला ज्ञानी बुवा समजणाऱ्या मुर्ख बुवा कडून, हे ऐकून खूप दुःख होते.
    हे लंबोदर गजमुख मेरे मोरया . मेरे मालिक मौला मेरे मोरया.
    कमाल आहे लंबोदर गणपतीची बरोबरी मौलानासी करने.

    • @rupalibhoir3294
      @rupalibhoir3294 ปีที่แล้ว

      जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ.... नमस्कार सनातानी...
      हे लंबोदर गजमुख मेरे मोरया मेरे मलिक मौला मेरे मोरया... हे गाणं मी फक्त गायलय.. मी लिहिलं नाही आणि मला बोलण्या आदी ज्यांनी लिहिलंय ज्यांनी गायलय त्याला बोलू शकता का... मी फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजना साठी गायलय... मला मूर्ख बोलता.. ठीक आहे मी असेलही मूर्ख. मी ही एक कट्टर हिंदू मराठा आहे... संत महंत माझ्या घराचा वारसा आहे... आणि आम्ही देवा मध्ये भेद मानत नाही किंवा करत नाही.. आणि हो हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ह्यांनी गायलय... बोलायचं असेल तर त्यांना बोला.. जय हरी 🙏🙏🙏