दोन पोर असून पण बाप वृद्धाश्रमात 😱
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- असेच धम्माल व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
youtube.com/@Z...
बहीण Vs भावजयी दिवाळी भाऊबीज स्पेशल😱| Zalak Marathi Viral videos नानाचा धींगाना.
…….
Actors
……….
Shrimant Chobhe
Khedkar sir
akshay shinde
swati kadam
Anjali thombare
………….
…….
Director & Story Concept
……….
Shrimant Chobhe
………….
…….
Music & Lyrics
……….
Zalak Marathi
………….
Camara-
deepak gaikwad
Abhishek Chobhe
………….
Editor
……….
Abhishek Chobhe - 7083552240
……
Producer-
Shrimant Chobhe
…….
Businesses contact
……….
Contact - 9921771432 / 9422070324
connect at- abhishekchobhe23823@gmail.com
………….
#dhamal productio
#ekvira drawing ganga jamuna
#gholat ghol
#marathi comedy web series
#marathi picture
#marathi web series
#marathi web series comedy
#masse wali rupali
#nana malika
#new pushpa impossible tv series
#pushpa impossible full episode
#pushpa impossible on sab tv
#swara film production
#गांव रांगड
#village cooking
नाना कोणत्या देवाला नवस केला होता असे मुलं पदरी आले खूप वाईट मुलं नसलेले बरे ☝️👍👍👌👌🙏
खरंच समाजात अशीच कहाणी आहे
नाना असे मुले नसले तरी चालेल खुपच मस्त मस्त काम केले तुम्ही समज्यात तर असे च चालू आहे वा वा 👌👌👌❤️🥰😢😂
Very nice 👌👍 kkaadddaaakkk 🌹
राम कृष्ण हरी माऊली आजचा व्हिडिओ मस्त ओके
नाना पोर झाले कि पेढे वाटतात म्हतार पणी असे हाल पोर नसलेले बरे भारी विडीओ नानानी केलाय जगात हेच चालु आहे खरय
अशी वेळ कुणावरही येऊ नका
बाबा तुम्ही कोणत्या देवाला नवस केला ....अशी दरिद्री पोर नसावी ....पैशावर प्रेम करतात ....बापावर नाही ....अशा दरिद्री मुलाना जमिन...पैसा ...घर ....काही ही देऊ नका ....अशाना जवळ करू नका ....बघा बापाची वाटणी .....यांना लाथामारून हाकलून द्या ....
याला जबाबदार कोण? मायबाप च ऊपाशि तापाशि राहुन,पदरमोड न करता..स्वाताच्या सुखाचि पर्वा न करता..
सभांळ करणे...पक्ष्याप्रमाने,प्राण्यासारख संभाळ करता आलं असतं तर बर झालं असतं..वेडी माया🙏🙏
नावावर असलेली जमीन एखाद्या आश्रम ला दान करा व आश्रम त रहा
काय पोरं जेला बाप नाही तेला विचार बाप ची किमतं
अशा सूना जर असल्या तर समाजाला कलंक आहे आणि अशा सूना खान दानी नसतात
स्वतःची जमीन विकून आश्रमाला दान करणे सर्वात मोठा पर्याय
सत्यम शिवम सुंदरम
वडील व माता यांनी मुलाच्या नावाने हिस्टेत देऊ नये. मरे पर्यंत. सर्व कागद पत्रे लिहून देऊ नका. आपो आप जाग्यावर येहील.
आशी वेळ कुनावर येऊ नये
खुप छान अभिनंदन
Doga sunanla Ani doni poranla nagda karun Marla pahije ashe por Ani ashesuna
1 NO
asshya sun kunala nko bhetu deva
या दोन्ही मुले उगच जन्माला आलेत 😢😢😢😢😢 तुम्ही दोघं मला भेटारं तुमच्या कडे बघतोच मी 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
🔥🔥🔥🔥🔥
😅😅😅😅😅
#नाना
😢😢😢
👑👑👑👑👑👑
Ashi mule nasaleli bari
😢😢😢😢😢
😢