प्रेक्षकांना भावणार 'डियर लव्ह' | Dear Love | Exclusive Interview |Planet Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • डियर लव्ह हा आगामी मराठी सिनेमा २४ मी ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून एक सुंदर प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून किरण ढाणे आणि अमरनाथ कऱ्हाडे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असून सिनेमामध्ये अनेक गमती जमती, कोकणातलं निसर्ग सौंदर्यसुद्धा पाहता येणार आहे. सिनेमाची कथा, सेटवरची धमाल आणि मराठी सिनेमा आणि प्रेक्षक या सर्व मुद्द्यांवर 'डियर लव्ह'च्या टीमने मनसोक्त गप्पा मारल्या.
    #planetmarathi #dearlove #marathimovie #specialinterview #interview #kirandhane #amarnathkarhade #ruhikeshturai
    👉 Subscribe to the Planet Marathi TH-cam Channel now.
    👉 Facebook: / planetmarathi
    👉Instagram: / planet.marathi
    👉 Twitter: / planetmarathi
  • บันเทิง

ความคิดเห็น • 4