आवाजाच्या क्वालिटी विषयी अनेक कमेंटस आहेत. क्षमस्व, आमच्या समोर असणारे माईक technical कारणामुळे बंद पडले, तर संपूर्ण पॅाडकास्ट कॅमेराच्या मायक्रोफोन मध्ये रेकॅार्ड झाला. पुढील वेळी आम्ही याची काळजी घेऊ 🙏
Gramin bhagat purvi marathich bolayche. Hindi-Marathi mix hasyaspad bolayche. Ata gramin side che lok "jamatit" jayla laglet ani UP side chya Muslim che aikatat ani aplyach lokancha dwesh kartat, ExMuslim Sahil cha channel ya baddal sangto
मुसलमान चा कसला माज का लाज😂😂😂😂 त्यातला मराठी इथला आहे पण तो मुसलमान शब्द सौदी अरेबिया चा आहे🤣🤣🤣🤣🤣बाकीच्या मराठी लोकांचा आणि सौदी अरेबिया चा काही संबंध नाहीये, देशाचा सोमालिया केलाय तबलगी जमात ने
माझ्या माहितीप्रमाणे कोकणातील बहुतेक मुस्लिम समाजाचे लोक एकमेकांसोबत मराठीतच बोलतात. ते साडी, हिरवा चुडा तसेच जोडव्या सुद्धा घालतात. हा दापोली येथील डोळ्यादेखत अनुभव आहे माझा. दुसरीकडे कुठे मला माहित नाही पण एवढे नक्की. अगदी शुद्ध मराठी बोलत होते, ...
Kolhapurat suddha, alikdchya Muslim striya nvhe pan pannashi par kelelya bayka kashta ghaltat. Sgle marathi dagine vaprtat. Puranpolya suddha krayche te ghri. Ase khup ahe sangnyajoge…..
@@harshadapatil2159 कोकणातलं माहित होत, पण त्या भागाचं नव्हतं. धन्यवाद महिती दिल्याबद्दल. कोकणात त्या स्त्रिया गोल पातळ नेसतात. जेवढ्यांना मी पाहिलं आहे. दापोली पट्ट्याला... हर्णै, मुरुड या पट्ट्याला.
मुस्लिमाला उर्दू सारखी गोड भाषा न येणे हे त्यांचे साठी काही अभिमानास्पद नाही तर अपमानास्पद आहे.बरेच आमचे हिंदू बांधवांनी उर्दू चे क्लासेस लावून उर्दू भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जास्तीत जास्त भाषेची माहिती व प्रभुत्व असणे हे अभिमानास्पद बाब आहे. कोकणात मुस्लिम मराठीच बोलतात. मुस्लिमां बाबत आपण बोलतात परंतु सिंधी -सिंधीत, गुजराती-गुजरातीत , सिख-पंजाबीत , बंगाली-बंगाली भाषेत महाराष्ट्रात व घरी बोलतात यांचे बाबतही थोड़े प्रबोधन करावीत.वरील चर्चा प्रबोधन परच मुस्लिमांवरच चालू आहे. या उलट आपण आत्मचिंतन करावे.तदनंतर इतरांना उपदेश/प्रबोधन/मार्गदर्शन करावे.ही विनंती.
खूप खूप आभार ह्या विषयावर बोलल्या बद्दल. मनातील शंका दूर केली. आज मुस्लिमच नाही पण माझ्या ओळखीचे अनेक हिंदू मराठी लोक एकमेकांशी हिंदीत बोलतात. हे पाहून वाईट वाटते. त्यासाठी प्रबोधन हा एकमेव मार्ग आहे.
मी मराठी मुस्लिम आहे... कामाच्या ठिकाणी आणि मराठी मित्र आणि बाकीच्या लोकांशी आम्ही मराठीतच बोलतो.... गावाकडे जास्त मराठी शाळा असल्यामुळे सगळे मुस्लिम विद्यार्थी मराठी शाळे मध्येच शिकतात..... त्यांना चांगली मराठी लिहता आणि वाचतात... मराठी भाषा मला खूप आवडते... पण याचा अर्थ असा होत नाही मला दुसरी भाषा आवडत नाही... मला उर्दू पण तितकीच आवडते... सगळ्यांना स्वतःची भाषा आवडते... त्यांना वाटतं बाकीच्या भाषा पेक्षा आपली भाषा श्रेष्ठ आहे... कधी कधी लोक आपल्या भाषेवर जितका प्रेम करत नाही तितका दुसऱ्या भाषेचा विरोध करतात... सगळेजण मानतात भाषेचा धर्म नसतो पण उर्दू ला मुस्लिम धर्माची भाषा कोणी केलं... मला सांगा दुसऱ्या धर्मातले लोक उर्दू शाळेत प्रवेश का घेत नाही.... उर्दू ही भारतात जन्मलेली भारतीय भाषा आहे.... मला सांगा उर्दू भाषा वाल्यांनी उर्दू भाषा कुठे वापरायची... बाकीचे तर उर्दू द्वेष करतात म्हणून उर्दू भाषिक आपल्या घरीच उर्दू बोलून आपली भाषा जप्तयेत..... जर महाराष्ट्रातील मुस्लिम घरात मराठी बोलतील, गुजराती मुस्लिम गुजराती बोलतील, बंगाली मुस्लिम बंगाली बोलतील तर उर्दू कोण बोलणार..... मग उर्दू भाषेचं काय होणार.... आता काही राष्ट्र भक्त बोलतील उर्दू पाकिस्तानी भाषा आहे... त्या लोकांना काही समजावणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.... बाकी महाराष्ट्रातील मुस्लिम दुसरा कोणी जातीच्या मराठी लोकांपेक्षा कमी मराठी नाही.... महाराष्ट्रीयन असण्याचा आम्हाला अभिमान आहे...
तुम्ही उर्दू विषयी सर्व सर्व व्यवस्थित करून घेतली. तरी इतिहासामध्ये उर्दू हत्यारी भाषा आहे. तिची भाषा सौंदर्य आणि व्याकरण मर्ममता आणि इतिहास याची तुलना मराठीशी होऊच शकत नाही. मराठी ही सर्वात प्राचीन भाषेच्या संस्कृत ची मुलगी आहे. उर्दू भारतात जरी भाषा निर्माण झाली असली तरी ती भाषा परकीय भाषांपासून बनलेली आहे. जे की भारतात होणाऱ्या मुस्लिम आक्रमणा बरोबर स्थानिक भाषांची विकसित झाली.
मुस्लिम राज्यकर्त्यांना देवनागरी समजत नव्हती म्हणून त्यांना हिंदी फारसी लिपीत लिहायला लावली.उर्दू म्हणजे छावणी.छावणीच्या सैनिकांची भाषा.आता पाकिस्तान मधील पंजाबी फारसी मध्ये लिहितात आणि भारतातील गुरुमुखी.कोकणी 3 लिपीत लिहितात.ख्रिस्ती रोमन,कारवार कन्नड,गोआ महाराष्ट्र देवनागरी .मग त्या वेगळ्या भाषा आहे का? हिंदी आणि उर्दू बोलतांना सारख्या का भासतात.भारतात इतर कोणत्याही दोन भाषा इतक्या सारख्या नाही आणि व्याकरण पण सारखे नाही
Naahi Bhaau Asaa Naahi Aahe Me Pan Ek Muslim Marathi Maanus Aahe Aani Yhaachaa Malaa Abhimaan Aahe Marathi Bolnaare Musalmaanaachu Sankhyaa Halu Halu Vaadat Aahe Mitra Aani He Hoyaalaa Paahije Marathi Pan Aamchi Boli Aahe Ekach Gosht Saantre Bhau Kaahi Gaur Samaj Karu Nakaa Aamhaalaa Encourage Karaa Aamhi Bolu Marathi Haa Ek Baat Nakki Aahe Tumchya Saarkhi Bolu Sakat Naahi Pan Bolel Inshallah Aameen Jai Shivaji Jai Maharashtra Love You Bhau
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम मराठी बोलतात आणि त्यांना मराठी मुस्लिम म्हणून ओळखले जाते जसे की पंजाबी मुस्लिम, मालू मुस्लिम आणि भारतभर बंगाली मुस्लिम
Nah majha classmate maharashtrian muslim aahe tou hindi madhe boltou aamhi 11 jana hotou aani aamji sagle marathi hoto pan tou marathi sodun hindi boltou 🤷♂️
@@pshinde8915 मी आदिवासी पाड्यावर राहतो मी पण एक्स मुस्लिम साहिल चे व्हिडिओ बघतो ,हार्दिक अभिनंदन जिओ च्या नेटवर्क ला ,ज्याने संपूर्ण जग एका क्लिक वर आणून ठेवले ,त्याचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवर अवलंबून असते🎉
महाराष्ट्रात हिंदी च प्रमाण वाढण्यासाठी फक्त आणि फक्त मराठी माणूस जबाबदार आहे....समोर मुस्लिम , मारवाडी ,गुजराती , भय्ये दिसले रे दिसले मराठी माणूस हिंदीत बोलण्याची जणू स्पर्धाच लावतो...हिंदी म्हणजे काही देवी देवतांची भाषा नाही आपली मराठी भाषा हीच महान आहे आणि आपण आपली मातृभाषा जपली पाहिजे....नाहीतर आता मुंबईतून तर मराठी संपलीच आहे आत्ता हळू हळू पुणे, नाशिक, नागपूर , संभाजीनगर मध्ये सुद्धा लोक हिंदी बोलू लागले आहे....तुम्हाला वाटत असेल की हिंदीत नाही बोलले तर आपण मागे राहू त्यांनी साऊथ च्या राज्याकडे पहावे ते फक्त त्यांची भाषा आणि इंग्लिश मध्ये बोलतात... आपणही तेच केलं पाहिजे...इंग्लिश तुम्हाला करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी मदत करेल ...नाहीतर लक्षात ठेवा आपली मातृभाषा आपल्याच राज्यातून संपून जाईल...जय महाराष्ट्र .❤❤⛳⛳⛳
आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, गावगाड्याची भाषा किंवा बोलीभाषा पुण्यात बोलली की लोकांच्या नजर बदलतात, त्याच काय? शुद्ध मराठीत बोललं म्हणजे खूप अकलेचे तारे तोडले असे नाही. पहिला 100 कोटी कमावणारा चित्रपट सैराट आणि त्यात गावरान भाषाच होती. राहिला प्रश्न हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलण्याचा, किती मराठी शाळा सरकारनी टिकवल्या? किती मराठी शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण आणि सुविधा असेल या साठी प्रयत्न झाले? पटसंख्या 10 च्या खाली असेल तर कंत्राटी शिक्षक भरणार आहे सरकार म्हणजे हकुहळू त्याही बंद. पुण्यात लोकांना मराठी दर्जेदार शाळेचे फक्त मोजके पर्याय. खासगी शाळा नेत्यांच्या किंवा त्यांच्या पिल्ल्यांच्या, फक्त बाजारीकरण झालंय.
नगर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड इत्यादी भागातील मराठी मुस्लिम हे मराठीच बोलतात. महाराष्ट्रतील लोक अगोदर मराठी आहोत हे विसरत चालले आहेत. आपण सर्व अगोदर मराठी आहेत आणि नंतर हिंदू मुस्लिम. जय शिवराय
आमच्या नंदुरबार आणि धुळे चे मुस्लिम ना धड मराठी बोलतात, ना हिंदी ना उर्दू तिन्ही भाषा मिसळून सत्यानाश करून टाकतात. माझ्या ओळखीचे बरेच गुजराती मुस्लिम आहेत त्यांना उत्तम गुजराती जमते आणि हिंदी पण ठिक ठाक समजतात पण आपल्या महाराष्ट्रातले मुस्लिमांनी वेगळीच भाषा बनवली आहे. ना मराठी मधला बाणा, ना हिंदी चे व्याकरण, ना उर्दू चा गोडवा.
मी मुस्लिम असुन माझे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेत झाले.तसेच माझे धार्मिक शिक्षण अरबी ऊर्दू हे मशीदीतील मदरस्यात झाले आहे. मी ड्युटीवर असताना बहुतांश मराठीच बोलतो, मला मराठी भाषेचा अभिमान आहे.
खरतर मुस्लिम समाजात भाषे विषयी सुद्धा खूप कट्टर पणा आहे, मराठी ही त्यांना हिंदूंची भाषा वाटते, कित्येक मुसलमान असे आहेत की त्यांना मराठी येते तरी ते मुद्दाम बोलत नाही... खरतर भाषा ही कुठल्या धर्माची नसते ती एक भौगोलिक विभागाची असते.. त्या त्या विभागात राहणारे लोक त्या विभागाची भाषा बोलतात, जसे महाराष्ट्रात राहणारे मराठी बोलतात तर गुजरात मध्ये राहणारे गुजराती बोलतात.... मुस्लिम लोकच थोडी विचित्र आहेत
Ase kahi nahi amhi Marathi bolto ghari Yala kahi mahit nahi. Ughich aple Kay pan vishlelshan kartoy Paschim Maharashtra madhe bole jate, Marathwada madhe bolele jate
जय खानदेश उत्तर महाराष्ट्रात अहिराणी खानदेशी आहे आम्ही घरात हिंदीच बोलतो पण व्यवहारात मराठी खानदेशी बोलतो आमच्याशी मराठी बांधव ही मराठीतच बोलतात माझे नातेवाईक एमपी भोपाल मध्ये राहतात पण तेथे त्यांना स्थानिक मुसलमान मध्यप्रदेश एमपी वाले त्यांना मराठी मुसलमान म्हणूनच ओळखतात मला व माझ्या नातेवाईकांना मराठी असण्यात गर्व वाटतो

@@SunilRaj.108 Pratyek sharat atta UP Bihar cha prabhav ahe Pan Kokan madhele Muslim saras kokani boltat Kolhapur madhe kolhapuri tadyakyat Marathi boltat Marathwada madhe Marathi Ani airayni cha mishran aste.
माझे आजोळ हे राजपूर, रत्नागिरी येथे आहे तीते रावाचे गोठणे असे गाव आहे त्या गावातील वाडेकर आजोबा हे लहानपणी मुंबई ला आमच्या घरी येत. आमच्या बरोबर मराठीत बोलत आज ही आम्ही गावी जातो तेव्हा त्यांच्या दुकानात जातो आणि त्यांचा मुलगा कमाल दादा बरोबर मराठीत बोलतो . तेही सुंदर मराठी घरी बोलतात. माझ्या कुवे, लांजा येतील मुस्लिम गावकरी आमच्या बरोबर मराठीत बोलतात. मला माझ्या कोकणातील मुस्लिम व्यक्ती कुठे ही भेटली की मला आनंद होतो त्यांच्या बरोबर बोलताना.
Muslim marathi,urdu,hindi arabic, english,jis staye ka uski zaban yani apni dosre ghair muslim bhaiyon se zyada zaban janta hai. Wo jiske sath milega uski zaban mein baat karega.urdu tu zyadatar muslim shuru se bolte hain kyunke unka mazhabi literature urdu zaban mein hai.
कोकणात मराठीच बोलतात. मुस्लिमां बाबत आपण बोलतात परंतु सिंधी - सिंधीत , गुजराती-गुजरातीत , सिख-पंजाबीत , बंगाली-बंगाली भाषेत महाराष्ट्रात व घरी बोलतात यांचे बाबतही थोड़े प्रबोधन करावीत.
महाराष्ट्रीयन मुस्लिम मराठीच बोलतात. लोकल ट्रेन मधे सुद्धा पाहिलय बरेचदा .कल्याण मधे गुजराती भाषा बोलणाऱ्या मुस्लिम महिला ट्रेन मधे येतात आणि खूप वेळा मुंब्र्याहून कोकणी मुस्लिम महिला येतात त्या मराठीत बोलतात एकमेकींशी .
अभ्यास चांगला करा सर महाराष्ट्र चे मुस्लिम 99 टक्के मराठी बोलते कारण मराठी भाषा महाराष्ट्र ची आहे कूनी एका धर्म विशेष ची नाही हमाला अभिमान आहे की हमीं महाराष्ट्र चे मुस्लिम आहे ❤🎉
मराठी आणि हिंदी भाषा जवळपास सारखी आहे ,बॉलिवूड ,आणि हिंदी सीरियल घराघरात बघितली जाते ,आणि नवीन पिढी त्यांचे वेगळेपण ,आणि मराठी म्हणजे छत्रपती शिवरायांची भाषा असे ते मानतात🎉
महाराष्ट्रात पूर्ण भारतातून लोकं पोट भरायला येतात... सर्वांची कॉमन भाषा म्हणून हिंदी चा वापर होतो ज्या गावात मुस्लिम कमी आणि इतर महाराष्ट्रीयन (मराठी बोलणारे ) तिथे मुस्लिम लोकांवर मराठी भाषेचा प्रभाव असतो व ते सर्रास मराठी बोलतात जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त तिथे सर्रास हिंदी भाषा बोलली जाते इंग्लिश मेडीयम शाळेत तर इंग्लिश आणि हिंदीच बोलली जाते मग तो कोणत्याही धर्माचा असो...
जय महाराष्ट्र मी सगळ्याच महाराष्ट्रीयन माणसाला कोणताही धर्म किंवा जातीतील माणसाला सांगतो तुम्ही 1 महिना महाराष्ट्राच्या बाहेर पडून बघा महाराष्ट्रीयन होण्यास गर्व होईल जय महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या संस्कृतीने आणि मुळ मराठी माणसांनी नेहमीच सगळ्याना आपले मानून सर्वप्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे त्यात भाषा ही अपवाद नव्हती पण आता काही अन्य भाषिक लोकं आता ह्याचा गैरफायदा घेत आहेत.
सर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. काही मुस्लिम मुद्दामहून मराठी बोलत नाही. आणि त्यांच्यामुळे आम्हला पण महाराष्ट्रात राहून यांच्यासाठी मराठी बोलावी लागते राव..
आमचे बरेच मराठी मित्र-मैत्रिणी आहेत. आम्ही मराठीत संवाद साधतो. आणि गरज पडते तेव्हा एकमेकांसाठी १०० गनीम अंगावर घ्यायची ताकत ठेवतो ! हा महाराष्ट्र आहे, BIMARU राज्य नाही !
मराठी मुस्लिम बांधवाना खरंच प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. काही कट्टरपंथीनी यांचे कान खूप जास्त भरून ठेवले आहेत की मराठी म्हणजे ते थेट हिंदुवादी किंवा मुस्लिम विरोधी समजतात.उदाहरणं सांगतो -बीड मधील पेंटर संघटनेचे उपाध्यक्ष असणारे एक मुस्लिम बांधव आमच्या घरची पेंटिंग k करायला आलेलं.मी जवळपास 21 दिवस त्यांच्या सोबत होतो तेव्हा मी त्यांच्याशी मराठी मधेच बोलत होतो पण ते हिंदी मधेच बोलायचे आणी त्यांना मराठी पण चांगली जमत होती. एकदा मला ते बोलले की -तुमको हिंदी नाही क्या आती? त्यांना खरंच वाटलेलं मला नाही येत हिंदी आणी जेंव्हा मी त्यांना सांगितलं अहो मी इंजिनीरिंग केलीये आणी मला हिंदीच नाही तर इंग्लिश पण येते (त्यांना इंजिनीरिंग इंग्लिश मध्ये असते हे पण नव्हतं माहित ). तरी ते मला हिंदी साठीच मनवत होते. त्यांना मी सांगू लागलो की अहो मराठी आपली मातृभाषा आहे यात हिंदू मुस्लिम चा काय संबंध आणी तसेच असेल तर उत्तरेकडील सगळे हिंदू हिंदीच बोलतात. यावर त्यांचा चेहरा जरा ओशालळा. मुस्लिम समाजातील कट्टरता त्यांना मारक ठरत आहे आणी हिच कट्टरता काही हिंदू कट्टरपंथी्यांसाठी वरदान ठरतेय असं मला वाटत.
मराठवाड्यात मध्ये तर समजत पण नाही , हिंदू ची पण तीच परिस्थिती आहे त्या पेक्षा विदर्भ मध्ये भयानक परिस्थिती आहे एका माजी मुख्यमंत्री च पोरीला पण येत नाही
जी मुस्लिम मुले मराठी शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, ती मुले उत्तम मराठी बोलतात .. मात्र जी मुले उर्दू माध्यम किंवा मदरसा किंवा कॉन्व्हेन्ट मध्ये शिकतात .. त्यांना मराठी बोलता येत नाही! एवढेच नव्हे, तर उर्दू माध्यम आणि मदरशात जाणाऱ्या मुलांना मराठीत बोलणे कमीपणाचे वाटते !
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तो खरा महाराष्ट्रीयन मुसलमान शुध्द मराठी बोलतो ! बनारस बिहार मधून योगी मोदींना CM-PM बनवून महाराष्ट्रात आलेले यूपीतले मुसलमान हिंदी बिघाडून मराठीत बोलायला बघतात ! 🐯
@@omkarghulepatil0009ExMuslims chi laat ali ahe jagbhar, India Pakistan Saudi Arabia Iran......ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka?? ExMuslim Sahil la plz interview kara...
Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
जगभरातल्या भाषा ह्या परमेश्वरनिर्मित आहेत. कुठलीही भाषा ही फक्त संपर्काचे एक साधन आहे . ह्या पलीकडे कुठल्याही भाषेला काहीही महत्व नाही . राहता राहिला प्रश्न की भाशेवर एखाद्याचे किती प्रभुत्व आहे याचा तर तो त्या व्यक्तीच्या शब्दसंग्रहावर अवलंबून आहे . सगळ्यात महत्वाचे ...... एखादी व्यक्ती आपल्या घरात कुठली भाषा बोलते हे बघण्यासाठी आपल्याला कुणी पगारावर ठेवलेले नाही . आणि कोणी कुठली भाषा बोलावी तसेच कुठली भाषा बोलू नये यावर कुणाची जबरदस्ती असण्याचे कारण नाही .
Mala ek koni hi muslim, quran madhe ek pan ashi aayat sangu shakel ka, ji purn manav jaati saathi aahe, jichya madhe jagache, sampurn manavchae, kalyan hoyil ashi aayat, surah number sahit aayat number sangu shakel ka, aahe ka koni mard.. 😊😊😊😊
Question: Maharashtratle muslim marathi ka bolat nahi? Answer: pahle maharashtrian muslim marathich bolat hote aani kahi muslimanche surname pan marathich aahe. Pan jevha mughal ani itar muslim sashkan sobat videshi musliman shaikh, sayyad, pathan, mirza etc. bhartat aale tyanni aapli bhasha ani sanskruti la prasvla ani kahi hindu pan muslim jhale nantar angraji kalat videshi musalmanani hi gosht pasarvli ki urdu musalmanchi bhasha aahe ani nantar halu halu marathi muslman urdu bolu lagle pan tya lokanchi accent ani bhashatun marathi sutli nahi te 1 vakyat 3, 4 shabd marathiche boltat.
फक्त मुस्लीम वर्ग मराठीत महाराष्ट्रात बोलतात काहीतर घरात ही बोलतात हा इतिहास कालीन महाराष्ट्र मातीचा गुण आहे असे काही गाँव आहेत. पेहराव मुस्लीम पण बोलतात मराठी. अगदीं एखादा मराठी मुस्लीम आहे म्हणून हिंदीत बोलतो तेंव्हा मुस्लीम स्वाठ बोलतो अरे मी मराठी बोलतो जाणतो तर मराठीत बोल आणि प्रश्न ही करतो मराठी ला की तू मराठी आहेस ना आहे ना हसन्यासारखे हे मी अनुभूती घेतली आहे ते सादर केले आहे.
Banhjara marathi bolat nahit bala tei marathich boltat baher ggarat tei kahi bolat aaso baher tei marathi boltat aani hoi tu community ch example religion shi joudtoy
आमच्या कोकणात बहुतेक मुस्लिम हे converted आहेत त्यांची आडनाव हिंदुंन सारखीच आहेत.म्हणून ने मराठी बोलतात..30,40 वर्षा पूर्वी तर ते नागपंचमी वगैरे करायची..अमच्या डोळ्या समोरच आहे म्हणून कधी कोकणात हिंदू मुस्लिम वाद होत नाहीत.ते आमच्या लग्न कार्यांत सगळ्यात पुढे असतात.आणि आम्ही पण.
Historic reason behind it i am from Marathwada and Marathwada was part of Hyderabad and we speak Deccani Urdu and its different from Urdu And Hindustani,on the other hand Berar(Varhad)'s muslims also partially ruled by Nizams so they also speak similar language as Marathwada's Muslims and one thing keep in mind Maharashtra was formed on 1st May 1960 before that date there was no Maharashtra, One more thing Muslim's of Khandesh speak some kind of Burhan puri and Khandeshi Accent of Urdu if you wondering why doesn't muslims speak Marathi so you have to rise question about LAMBADI,BHEEL,GONDI, KAIKADI people too.
Ny tey wishy kadhun lokana disha bhul karu naka. Mi ek muslim ahey mala garwa ahey. Pn midium marathi madhey shiklo wa hindu samaj peksha changley marathi lihata bolta wachta yetey. . Marathi pn best launge ahey pn prateyek bhashecha samman karto. 🎉🎉🎉
It's all about geography and history. Konkani muslim speak marathi due to maratha influence in that region. Whereas Muslims live in Marathwada and vidarbha they speak Deccan Urdu other dialects due to nizam influence.
आवाजाच्या क्वालिटी विषयी अनेक कमेंटस आहेत. क्षमस्व, आमच्या समोर असणारे माईक technical कारणामुळे बंद पडले, तर संपूर्ण पॅाडकास्ट कॅमेराच्या मायक्रोफोन मध्ये रेकॅार्ड झाला.
पुढील वेळी आम्ही याची काळजी घेऊ 🙏
Gramin bhagat purvi marathich bolayche. Hindi-Marathi mix hasyaspad bolayche. Ata gramin side che lok "jamatit" jayla laglet ani UP side chya Muslim che aikatat ani aplyach lokancha dwesh kartat, ExMuslim Sahil cha channel ya baddal sangto
ExMuslim Sahil cha interview ghya
कोकणी मुसलमान हे आपल्या रोजच्या दैदंदिन व्यवहारात आणि घरात सुद्धा कोकणी मराठी भाषा बोलतात.
Sab ke sab nahi 50-50 Marathi aur baqi sab kokani bolte hai
माझ्या घरी उर्दू बोलली जाते तरीही मी जिल्हा स्तरावर 3 वेळेस वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे...
अभिमान आहे मराठी चा...♥
🌹
Mazya ghari pn urdu bolli jate...mi marathi cha board exam cha topper ahe 2007 cha
Namaz मातृभाषेत का नाही मग
कधीच करूं शकत नाही
अरबी cult इस्लाम 😂😂😂😂
Khup chhan, pratekala swatantrya ahe , pan marathi yete tehi chhan hi abhimanachich bab ahe❤❤
चेन्नई मध्ये तमिळ, केरळ मध्ये मल्याळम, आंध्र तेलगू, बंगाल बंगाली बोलतात
मग इथे घरात मराठी बोलायला लाज वाटते ?
माज आहे मी मराठी मुसलमान असल्याचा.❤
मुसलमान चा कसला माज का लाज😂😂😂😂 त्यातला मराठी इथला आहे पण तो मुसलमान शब्द सौदी अरेबिया चा आहे🤣🤣🤣🤣🤣बाकीच्या मराठी लोकांचा आणि सौदी अरेबिया चा काही संबंध नाहीये, देशाचा सोमालिया केलाय तबलगी जमात ने
Kharay, ani aslach pahije❤❤❤
Maj nahi naj😂😂
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
मी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आणि मी माझ्या घरात मराठीच बोलतो . आणि मला गर्व नाही तर माज आहे मी मराठी मुसलमान असल्याचा.❤
एक नंबर दादा, आम्हाला तुमचा अभिमान आहे, जय महाराष्ट्र
मग घरवापसी कर,बाप बदलल्याचा माज नाही लाज असली पाहिजे😂भाषेने काही होत नाही
तुमच्या सारख्या मराठी मुस्लीम बांधवांचां आम्हाला सुद्धा गर्व आहे ..❤
@@mr.hatpro5150 तुझ्यासारखे मदरचोत भरपुर आहेत .
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
आम्ही घरी दारी मराठी बोलतो.आम्हाला मराठीचा रास्त अभिमान आहे. जिंके अमृताच्या peeja.धन्यवाद आभारी आहोत.
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
माझ्या माहितीप्रमाणे कोकणातील बहुतेक मुस्लिम समाजाचे लोक एकमेकांसोबत मराठीतच बोलतात. ते साडी, हिरवा चुडा तसेच जोडव्या सुद्धा घालतात. हा दापोली येथील डोळ्यादेखत अनुभव आहे माझा. दुसरीकडे कुठे मला माहित नाही पण एवढे नक्की. अगदी शुद्ध मराठी बोलत होते, ...
मंगळसूत्र सुद्धा घालतात.
Kolhapurat suddha, alikdchya Muslim striya nvhe pan pannashi par kelelya bayka kashta ghaltat. Sgle marathi dagine vaprtat. Puranpolya suddha krayche te ghri. Ase khup ahe sangnyajoge…..
@@kavishwarmokal124 होय लिहायला विसरलो मी. 👍🏻
@@harshadapatil2159 कोकणातलं माहित होत, पण त्या भागाचं नव्हतं. धन्यवाद महिती दिल्याबद्दल. कोकणात त्या स्त्रिया गोल पातळ नेसतात. जेवढ्यांना मी पाहिलं आहे. दापोली पट्ट्याला... हर्णै, मुरुड या पट्ट्याला.
Ha Bhau sagle Marathi madhe boltat
मे उसे बोल्या, मे वो कऱ्या , मे धपकन गिऱ्या..
ऐकताना खुप मजा येते.😂😂
😂 shivya pn bhari astyat marathi Urdu mix karun detyat
😂
@@adityachavan3139raje aamhu tumchya peksha pn khup chaglya pdhtine marathi bhasha bolu shkato.?? Abhiman aahe aamhala mrathi bhashecha
@@NikhatKhan-t8b bhava mee nava nahi thevat chesta karat hoto bhari astya tumchi bhasha
अरे भैया, सरबत मे निंबु पिळा क्या???
महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला प्रबोधनाची फार गरज आहे किमान भाषेच्या बाबतीत.
माझा एक मल्याळी मित्र आहे मुस्लिम च पण त्याला उर्दू येत नाही.
Jast bhasha yene hi changli bab ahe
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
मुस्लिमाला उर्दू सारखी गोड भाषा न येणे हे त्यांचे साठी काही अभिमानास्पद नाही तर अपमानास्पद आहे.बरेच आमचे हिंदू बांधवांनी उर्दू चे क्लासेस लावून उर्दू भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जास्तीत जास्त भाषेची माहिती व प्रभुत्व असणे हे अभिमानास्पद बाब आहे. कोकणात मुस्लिम मराठीच बोलतात. मुस्लिमां बाबत आपण बोलतात परंतु सिंधी -सिंधीत, गुजराती-गुजरातीत , सिख-पंजाबीत , बंगाली-बंगाली भाषेत महाराष्ट्रात व घरी बोलतात यांचे बाबतही थोड़े प्रबोधन करावीत.वरील चर्चा प्रबोधन परच मुस्लिमांवरच चालू आहे. या उलट आपण आत्मचिंतन करावे.तदनंतर इतरांना उपदेश/प्रबोधन/मार्गदर्शन करावे.ही विनंती.
उर्दू चे माहिती नाही व मराठी ही यायलाच पाहिजे व सार्वजनिक ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे.
मातृ भाषा मराठी चा अभिमान असलाच पाहिजे.महाराष्ट्रात जन्मलेला तो मराठी भाषिक असायला पहिजे।
मराठी ज्याची मातृभाषा तो मराठी.
Tujhy ai chi puchy dhakwala pahijy
We Muslims are protected by constitution written by Congress and we have separate law for us Do not dare to interfere in our religion 😡😡😡😡
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
खूप खूप आभार ह्या विषयावर बोलल्या बद्दल. मनातील शंका दूर केली. आज मुस्लिमच नाही पण माझ्या ओळखीचे अनेक हिंदू मराठी लोक एकमेकांशी हिंदीत बोलतात. हे पाहून वाईट वाटते. त्यासाठी प्रबोधन हा एकमेव मार्ग आहे.
Agadi barobar, 💯
हिंदू पण हिंदि बोलतात बरेचदा. विशेषतः विदर्भात.
हिंदू आणि हिंदीचा काहीच संबंध नाही आहे@@sandeepkoranne996
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
Jay Maharashtra, Jay Marathi❤
I am from pune and sometimes I do speak marathi with my mother
My mother is very good in speaking marathi
आता तू तुझ्या घरात सगळ्या लोकांबरोबर मराठीत बोल
Only English..✝️
@@Maverick-cm2ki gap ree makad thondya
@@Maverick-cm2ki महाराष्ट्राचा आणि इंग्लिशचा काय संबंध.?
*#महाराष्ट्रातमराठीचं*
@@VSAG9.MARATHA.MARATHIMANUSmag maharashtra madhe hindi kaashala pahije
मी मुसलमान आणि मी सुद्धा मराठी चांगली बोलतो आणि मला याचा अभिमान आहे
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
मी मराठी मुस्लिम आहे...
कामाच्या ठिकाणी आणि मराठी मित्र आणि बाकीच्या लोकांशी आम्ही मराठीतच बोलतो....
गावाकडे जास्त मराठी शाळा असल्यामुळे सगळे मुस्लिम विद्यार्थी मराठी शाळे मध्येच शिकतात.....
त्यांना चांगली मराठी लिहता आणि वाचतात...
मराठी भाषा मला खूप आवडते...
पण याचा अर्थ असा होत नाही मला दुसरी भाषा आवडत नाही...
मला उर्दू पण तितकीच आवडते...
सगळ्यांना स्वतःची भाषा आवडते...
त्यांना वाटतं बाकीच्या भाषा पेक्षा आपली भाषा श्रेष्ठ आहे...
कधी कधी लोक आपल्या भाषेवर जितका प्रेम करत नाही तितका दुसऱ्या भाषेचा विरोध करतात...
सगळेजण मानतात भाषेचा धर्म नसतो पण उर्दू ला मुस्लिम धर्माची भाषा कोणी केलं...
मला सांगा दुसऱ्या धर्मातले लोक उर्दू शाळेत प्रवेश का घेत नाही....
उर्दू ही भारतात जन्मलेली भारतीय भाषा आहे....
मला सांगा उर्दू भाषा वाल्यांनी उर्दू भाषा कुठे वापरायची...
बाकीचे तर उर्दू द्वेष करतात म्हणून उर्दू भाषिक आपल्या घरीच उर्दू बोलून आपली भाषा जप्तयेत.....
जर महाराष्ट्रातील मुस्लिम घरात मराठी बोलतील, गुजराती मुस्लिम गुजराती बोलतील, बंगाली मुस्लिम बंगाली बोलतील तर उर्दू कोण बोलणार.....
मग उर्दू भाषेचं काय होणार....
आता काही राष्ट्र भक्त बोलतील उर्दू पाकिस्तानी भाषा आहे...
त्या लोकांना काही समजावणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे....
बाकी महाराष्ट्रातील मुस्लिम दुसरा कोणी जातीच्या मराठी लोकांपेक्षा कमी मराठी नाही....
महाराष्ट्रीयन असण्याचा आम्हाला अभिमान आहे...
तुम्ही उर्दू विषयी सर्व सर्व व्यवस्थित करून घेतली. तरी इतिहासामध्ये उर्दू हत्यारी भाषा आहे. तिची भाषा सौंदर्य आणि व्याकरण मर्ममता आणि इतिहास याची तुलना मराठीशी होऊच शकत नाही. मराठी ही सर्वात प्राचीन भाषेच्या संस्कृत ची मुलगी आहे. उर्दू भारतात जरी भाषा निर्माण झाली असली तरी ती भाषा परकीय भाषांपासून बनलेली आहे. जे की भारतात होणाऱ्या मुस्लिम आक्रमणा बरोबर स्थानिक भाषांची विकसित झाली.
उर्दु ही भाषा नाही ती फारसी लिपी मधील हिंदी भाषा आहे
मुस्लिम राज्यकर्त्यांना देवनागरी समजत नव्हती म्हणून त्यांना हिंदी फारसी लिपीत लिहायला लावली.उर्दू म्हणजे छावणी.छावणीच्या सैनिकांची भाषा.आता पाकिस्तान मधील पंजाबी फारसी मध्ये लिहितात आणि भारतातील गुरुमुखी.कोकणी 3 लिपीत लिहितात.ख्रिस्ती रोमन,कारवार कन्नड,गोआ महाराष्ट्र देवनागरी .मग त्या वेगळ्या भाषा आहे का? हिंदी आणि उर्दू बोलतांना सारख्या का भासतात.भारतात इतर कोणत्याही दोन भाषा इतक्या सारख्या नाही आणि व्याकरण पण सारखे नाही
हो, यात खूप घोळ घातला गेलाय ...
उर्दु ही पाकिस्तानची अथवा इस्लामिक भाषा नाहीये. मराठी प्रमाणे प्रत्येक भाषेचं जतन झालंच पाहिजे. ❤
महाराष्ट्रात सध्या ही खरी परिस्थिती आहे
Naahi Bhaau Asaa Naahi Aahe Me Pan Ek Muslim Marathi Maanus Aahe Aani Yhaachaa Malaa Abhimaan Aahe Marathi Bolnaare Musalmaanaachu Sankhyaa Halu Halu Vaadat Aahe Mitra Aani He Hoyaalaa Paahije Marathi Pan Aamchi Boli Aahe Ekach Gosht Saantre Bhau Kaahi Gaur Samaj Karu Nakaa Aamhaalaa Encourage Karaa Aamhi Bolu Marathi Haa Ek Baat Nakki Aahe Tumchya Saarkhi Bolu Sakat Naahi Pan Bolel Inshallah Aameen Jai Shivaji Jai Maharashtra Love You Bhau
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम मराठी बोलतात आणि त्यांना मराठी मुस्लिम म्हणून ओळखले जाते जसे की पंजाबी मुस्लिम, मालू मुस्लिम आणि भारतभर बंगाली मुस्लिम
Kahi jn nahi bolat
😂 बोलत होते...आता नाही बोलत...काही बोलतात...आता तब्लिघी नी उर्दू लादली आहे
Nah majha classmate maharashtrian muslim aahe tou hindi madhe boltou aamhi 11 jana hotou aani aamji sagle marathi hoto pan tou marathi sodun hindi boltou 🤷♂️
मी सातारा वाई तालुका वाई शहरात राहतो आमच्या इथे एकमेकांशी हिंदीत बोलतात फक्त आमच्याशी मराठी बोलतात
@Theatul4u same for Chiplun
माझे सगळे मराठी मुस्लिम फ्रेंड्स उत्कृष्ट मराठी बोलतात आणि त्यांचे घरचे ही
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
@@pshinde8915 मी आदिवासी पाड्यावर राहतो मी पण एक्स मुस्लिम साहिल चे व्हिडिओ बघतो ,हार्दिक अभिनंदन जिओ च्या नेटवर्क ला ,ज्याने संपूर्ण जग एका क्लिक वर आणून ठेवले ,त्याचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवर अवलंबून असते🎉
महाराष्ट्रातील मुस्लिम मंडळींनी आवर्जून मराठी बोलावे🎉
ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
Aamhi tr marathich bolto pn marathi lok hindi kivva english boltat. Show off krnyasathi
@@sudhirjadhav4705 खरे आहे जाधवराव.
महाराष्ट्रात हिंदी च प्रमाण वाढण्यासाठी फक्त आणि फक्त मराठी माणूस जबाबदार आहे....समोर मुस्लिम , मारवाडी ,गुजराती , भय्ये दिसले रे दिसले मराठी माणूस हिंदीत बोलण्याची जणू स्पर्धाच लावतो...हिंदी म्हणजे काही देवी देवतांची भाषा नाही आपली मराठी भाषा हीच महान आहे आणि आपण आपली मातृभाषा जपली पाहिजे....नाहीतर आता मुंबईतून तर मराठी संपलीच आहे आत्ता हळू हळू पुणे, नाशिक, नागपूर , संभाजीनगर मध्ये सुद्धा लोक हिंदी बोलू लागले आहे....तुम्हाला वाटत असेल की हिंदीत नाही बोलले तर आपण मागे राहू त्यांनी साऊथ च्या राज्याकडे पहावे ते फक्त त्यांची भाषा आणि इंग्लिश मध्ये बोलतात... आपणही तेच केलं पाहिजे...इंग्लिश तुम्हाला करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी मदत करेल
...नाहीतर लक्षात ठेवा आपली मातृभाषा आपल्याच राज्यातून संपून जाईल...जय महाराष्ट्र
.❤❤⛳⛳⛳
सहमत 🙏
आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, गावगाड्याची भाषा किंवा बोलीभाषा पुण्यात बोलली की लोकांच्या नजर बदलतात, त्याच काय? शुद्ध मराठीत बोललं म्हणजे खूप अकलेचे तारे तोडले असे नाही.
पहिला 100 कोटी कमावणारा चित्रपट सैराट आणि त्यात गावरान भाषाच होती.
राहिला प्रश्न हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलण्याचा, किती मराठी शाळा सरकारनी टिकवल्या? किती मराठी शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण आणि सुविधा असेल या साठी प्रयत्न झाले?
पटसंख्या 10 च्या खाली असेल तर कंत्राटी शिक्षक भरणार आहे सरकार म्हणजे हकुहळू त्याही बंद.
पुण्यात लोकांना मराठी दर्जेदार शाळेचे फक्त मोजके पर्याय.
खासगी शाळा नेत्यांच्या किंवा त्यांच्या पिल्ल्यांच्या, फक्त बाजारीकरण झालंय.
गवॅ करा आपल्या मराठी भाषेवर
Ek number bhau
@@pravinjadhav8055मराठी शाळा बंद पडायला मराठी लोकच कारणीभूत आहेत, मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवायची हौस भारी.
नगर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड इत्यादी भागातील मराठी मुस्लिम हे मराठीच बोलतात.
महाराष्ट्रतील लोक अगोदर मराठी आहोत हे विसरत चालले आहेत. आपण सर्व अगोदर मराठी आहेत आणि नंतर हिंदू मुस्लिम.
जय शिवराय
सहमत 🙏
छान बोललास खरं आहे.
आमच्या भागात नांदेड बोलत नाहीत मुस्लिम मराठी.
@@sachindhumale481haa नांदेड मध्ये मुस्लिम मराठी बोलत नाहीत.... बरोबर
Nanded madhe bolat nhit….
मराठी मुस्लिम पण भरपूर प्रमाणात आहेत, फक्त शहरी भागातील मुस्लिम खासकरून मुंबईतील मुस्लिम शक्यतो मराठी नाही बोलत बाकीचे बोलतात बऱ्यापैकी....
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
महाराष्ट्रातले सगळे मुस्लिम आस्सल मराठी बोलतात. मस्जिद असो की घर. स्थानिक खेडवळ गावठी शुद्ध सगळ्या प्रकारची मराठी बोलतात
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
माझे कितीतरी मुस्लिम मित्र-मैत्रिणी मराठीमध्येच बोलतात आणि मराठी शाळेमध्ये शिकले आहेत.
Kutla jilla apla
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
Alhamdullilahi mi marathi musalman aahe. Shivrayancha saccha mawala
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
@pshinde8915 bhava rikami hate spread kru please
आमच्या नंदुरबार आणि धुळे चे मुस्लिम ना धड मराठी बोलतात, ना हिंदी ना उर्दू तिन्ही भाषा मिसळून सत्यानाश करून टाकतात. माझ्या ओळखीचे बरेच गुजराती मुस्लिम आहेत त्यांना उत्तम गुजराती जमते आणि हिंदी पण ठिक ठाक समजतात पण आपल्या महाराष्ट्रातले मुस्लिमांनी वेगळीच भाषा बनवली आहे.
ना मराठी मधला बाणा,
ना हिंदी चे व्याकरण,
ना उर्दू चा गोडवा.
मी मुस्लिम असुन माझे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेत झाले.तसेच
माझे धार्मिक शिक्षण अरबी ऊर्दू हे मशीदीतील मदरस्यात झाले आहे.
मी ड्युटीवर असताना बहुतांश मराठीच बोलतो,
मला मराठी भाषेचा अभिमान आहे.
I dont hate any language as it is not part of religion it is part of geographical status.
Proud to be born in Maharashtra.
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
खरतर मुस्लिम समाजात भाषे विषयी सुद्धा खूप कट्टर पणा आहे, मराठी ही त्यांना हिंदूंची भाषा वाटते, कित्येक मुसलमान असे आहेत की त्यांना मराठी येते तरी ते मुद्दाम बोलत नाही... खरतर भाषा ही कुठल्या धर्माची नसते ती एक भौगोलिक विभागाची असते.. त्या त्या विभागात राहणारे लोक त्या विभागाची भाषा बोलतात, जसे महाराष्ट्रात राहणारे मराठी बोलतात तर गुजरात मध्ये राहणारे गुजराती बोलतात.... मुस्लिम लोकच थोडी विचित्र आहेत
Tich madarchodd lok deshvirodhi Pakistani astat
Tich madarchodd lok deshvirodhi Pakistani astat
Ase kahi nahi amhi Marathi bolto ghari
Yala kahi mahit nahi. Ughich aple Kay pan vishlelshan kartoy
Paschim Maharashtra madhe bole jate, Marathwada madhe bolele jate
मुंबै तील किती गुजराती आणि जैन मारवाडी मराठी बोलतात?
Kokan maadhe saras kokani Marathi boltat Muslim loke ugich kahi pan stereotype create kela jatoy
चांगल बोलतो आम्ही j बाहेरून भैये आलेत ते बोलत नाही. उगा काहीतर सांगू नका राव. लाईक्स घ्यायला
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
आमच्या कडे संभाजीनगर मध्ये सर्व मुस्लिम फक्त उर्दू मध्येच बोलतात , मराठी कधीच नाही बोलणार.
औरंगाबादचे मुसलमान स्वतः ला अरब समजतात! तरी बरं अरब ह्यांच्या कडे बघून थुकत पण नाहीत!
महाराष्ट्र राज्यात कोंकण भागात कोकणी बोलतात,
पूर्व भागात हिंदी+ मराठी बोलतात.
आता फक्त उर्दु
@@swapsakpal08उर्दू ही भारतीय भाषा आहे
@@Aparajito2000pan sagde shabd Arabi ahet urdu madhe
@@Aparajito2000आणि हिंदी परकीय भाषा आहे😅
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
कोकणी आणि पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिम मराठी बोलतात, उर्वरित महाराष्ट्रच माहीत नाही
जय खानदेश उत्तर महाराष्ट्रात अहिराणी खानदेशी आहे आम्ही घरात हिंदीच बोलतो पण व्यवहारात मराठी खानदेशी बोलतो आमच्याशी मराठी बांधव ही मराठीतच बोलतात माझे नातेवाईक एमपी भोपाल मध्ये राहतात पण तेथे त्यांना स्थानिक मुसलमान मध्यप्रदेश एमपी वाले त्यांना मराठी मुसलमान म्हणूनच ओळखतात मला व माझ्या नातेवाईकांना मराठी असण्यात गर्व वाटतो
जय खानदेश उत्तर महाराष्ट्रात अहिराणी खानदेशी आहे आम्ही घरात हिंदीच बोलतो पण व्यवहारात मराठी खानदेशी बोलतो आमच्याशी मराठी बांधव ही मराठीतच बोलतात माझे नातेवाईक एमपी भोपाल मध्ये राहतात पण तेथे त्यांना स्थानिक मुसलमान मध्यप्रदेश एमपी वाले त्यांना मराठी मुसलमान म्हणूनच ओळखतात मला व माझ्या नातेवाईकांना मराठी असण्यात गर्व वाटतो
पूर्ण्या महाराष्ट्रात मुस्लिम Mix बोलतात 60% उर्दू+30%हिंदी+10%मराठी. शब्द असतात.
@@SunilRaj.108 Pratyek sharat atta UP Bihar cha prabhav ahe
Pan Kokan madhele Muslim saras kokani boltat
Kolhapur madhe kolhapuri tadyakyat Marathi boltat
Marathwada madhe Marathi Ani airayni cha mishran aste.
विदर्भात नाही बोलत
माझे आजोळ हे राजपूर, रत्नागिरी येथे आहे तीते रावाचे गोठणे असे गाव आहे त्या गावातील वाडेकर आजोबा हे लहानपणी मुंबई ला आमच्या घरी येत. आमच्या बरोबर मराठीत बोलत आज ही आम्ही गावी जातो तेव्हा त्यांच्या दुकानात जातो आणि त्यांचा मुलगा कमाल दादा बरोबर मराठीत बोलतो . तेही सुंदर मराठी घरी बोलतात. माझ्या कुवे, लांजा येतील मुस्लिम गावकरी आमच्या बरोबर मराठीत बोलतात. मला माझ्या कोकणातील मुस्लिम व्यक्ती कुठे ही भेटली की मला आनंद होतो त्यांच्या बरोबर बोलताना.
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
भाषा ही प्रांताची, धर्माची कुठलीही भाषा नसते.
मग घरात मराठी बोला की😂
Muslim marathi,urdu,hindi arabic, english,jis staye ka uski zaban yani apni dosre ghair muslim bhaiyon se zyada zaban janta hai. Wo jiske sath milega uski zaban mein baat karega.urdu tu zyadatar muslim shuru se bolte hain kyunke unka mazhabi literature urdu zaban mein hai.
@@nizamuddinsayed3565 konse islamic literature urdu mein likhe hai.
पुणे आणि खेड्यात मुस्लिम मराठी सहज बोलतात 😊
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
कोकणातील मुसलमान कोकणी बोलतात. आणि त्याची ओळखच कोकणी मुस्लिम आहे.
मराठी मुस्लिम आहे म्हणून अभिमान आहे मला
What are they talking about
कोकणात मराठीच बोलतात. मुस्लिमां बाबत आपण बोलतात परंतु सिंधी - सिंधीत , गुजराती-गुजरातीत , सिख-पंजाबीत , बंगाली-बंगाली भाषेत महाराष्ट्रात व घरी बोलतात यांचे बाबतही थोड़े प्रबोधन करावीत.
महाराष्ट्रीयन मुस्लिम मराठीच बोलतात. लोकल ट्रेन मधे सुद्धा पाहिलय बरेचदा .कल्याण मधे गुजराती भाषा बोलणाऱ्या मुस्लिम महिला ट्रेन मधे येतात आणि खूप वेळा मुंब्र्याहून कोकणी मुस्लिम महिला येतात त्या मराठीत बोलतात एकमेकींशी .
Brober tumhi pan mumbai che ka
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??😊
अभ्यास चांगला करा सर महाराष्ट्र चे मुस्लिम 99 टक्के मराठी बोलते कारण मराठी भाषा महाराष्ट्र ची आहे कूनी एका धर्म विशेष ची नाही हमाला अभिमान आहे की हमीं महाराष्ट्र चे मुस्लिम आहे ❤🎉
कुठे राहता तुम्ही?
@anand1311 भाऊ हमीं बीड चे रेहवासी आहे
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
@@pshinde8915 एक्स मुस्लिम मंजे काय मुस्लिम ओनली महाराष्ट्रीयन मुस्लिम
@KGNKirana-rf1lp ExMuslim channels ahet tyawar kahi challenge ahet Muslims sathi...tyanchi jorat charcha ahe mhane
मराठी आणि हिंदी भाषा जवळपास सारखी आहे ,बॉलिवूड ,आणि हिंदी सीरियल घराघरात बघितली जाते ,आणि नवीन पिढी त्यांचे वेगळेपण ,आणि मराठी म्हणजे छत्रपती शिवरायांची भाषा असे ते मानतात🎉
साहेब मी कोल्हापूरचा आहे आणि घरातही मराठी बोलतो आणि बाहेरही समाजात मराठीत बोलतो कोण म्हणत मराठीत बोलत नाही आमची मातृभाषा मराठी आहे
Amcha Marathi musalman is good
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
महाराष्ट्रात पूर्ण भारतातून लोकं पोट भरायला येतात...
सर्वांची कॉमन भाषा म्हणून हिंदी चा वापर होतो
ज्या गावात मुस्लिम कमी आणि इतर महाराष्ट्रीयन (मराठी बोलणारे ) तिथे मुस्लिम लोकांवर मराठी भाषेचा प्रभाव असतो व ते सर्रास मराठी बोलतात
जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त तिथे सर्रास हिंदी भाषा बोलली जाते
इंग्लिश मेडीयम शाळेत तर इंग्लिश आणि हिंदीच बोलली जाते मग तो कोणत्याही धर्माचा असो...
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
परभणी, हिंगोली, बीड या भागातील मुस्लिम यांना पूर्णपणे मराठी भाषा बोलता येत नाही किंवा बोलत नाहीत.
आम्ही मराठी बोलतो कोकण पट्टा मराठी आणि कोकण एक निष्ठ आहेत
छान विषय cover केला आहे. Sundar discussion
जय महाराष्ट्र
मी सगळ्याच महाराष्ट्रीयन माणसाला कोणताही धर्म किंवा जातीतील माणसाला सांगतो तुम्ही 1 महिना महाराष्ट्राच्या बाहेर पडून बघा महाराष्ट्रीयन होण्यास गर्व होईल
जय महाराष्ट्र
मध्य प्रदेश मध्ये राहणारा मराठी हिन्दीत बोलतो
महाराष्ट्राच्या संस्कृतीने आणि मुळ मराठी माणसांनी नेहमीच सगळ्याना आपले मानून सर्वप्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे त्यात भाषा ही अपवाद नव्हती पण आता काही अन्य भाषिक लोकं आता ह्याचा गैरफायदा घेत आहेत.
सर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. काही मुस्लिम मुद्दामहून मराठी बोलत नाही. आणि त्यांच्यामुळे आम्हला पण महाराष्ट्रात राहून यांच्यासाठी मराठी बोलावी लागते राव..
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
आमचे बरेच मराठी मित्र-मैत्रिणी आहेत. आम्ही मराठीत संवाद साधतो. आणि गरज पडते तेव्हा एकमेकांसाठी १०० गनीम अंगावर घ्यायची ताकत ठेवतो ! हा महाराष्ट्र आहे, BIMARU राज्य नाही !
कोकणातील मुस्लीम मराठी बोलतात... तुम्हा जेन झी पॉडकास्टरचा हाच प्रॉब्लेम आहे... माहित नसतं तीळभर आणि गमजा सत्तर वर्षांच्या माहितीचा..मी
कुठे राहता तुम्ही?
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
मराठी मुस्लिम बांधवाना खरंच प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. काही कट्टरपंथीनी यांचे कान खूप जास्त भरून ठेवले आहेत की मराठी म्हणजे ते थेट हिंदुवादी किंवा मुस्लिम विरोधी समजतात.उदाहरणं सांगतो -बीड मधील पेंटर संघटनेचे उपाध्यक्ष असणारे एक मुस्लिम बांधव आमच्या घरची पेंटिंग k करायला आलेलं.मी जवळपास 21 दिवस त्यांच्या सोबत होतो तेव्हा मी त्यांच्याशी मराठी मधेच बोलत होतो पण ते हिंदी मधेच बोलायचे आणी त्यांना मराठी पण चांगली जमत होती. एकदा मला ते बोलले की -तुमको हिंदी नाही क्या आती? त्यांना खरंच वाटलेलं मला नाही येत हिंदी आणी जेंव्हा मी त्यांना सांगितलं अहो मी इंजिनीरिंग केलीये आणी मला हिंदीच नाही तर इंग्लिश पण येते (त्यांना इंजिनीरिंग इंग्लिश मध्ये असते हे पण नव्हतं माहित ). तरी ते मला हिंदी साठीच मनवत होते. त्यांना मी सांगू लागलो की अहो मराठी आपली मातृभाषा आहे यात हिंदू मुस्लिम चा काय संबंध आणी तसेच असेल तर उत्तरेकडील सगळे हिंदू हिंदीच बोलतात. यावर त्यांचा चेहरा जरा ओशालळा. मुस्लिम समाजातील कट्टरता त्यांना मारक ठरत आहे आणी हिच कट्टरता काही हिंदू कट्टरपंथी्यांसाठी वरदान ठरतेय असं मला वाटत.
माझा एक मित्र आहे समीरमुल्ला नावाचा तो मराठी चांगले बोलतो त्याला तर मराठी पिक्चर खुप आवडतात व तो म्हनतो आम्ही मूळचे हिंदूच आहे
मराठवाड्यात मध्ये तर समजत पण नाही , हिंदू ची पण तीच परिस्थिती आहे त्या पेक्षा विदर्भ मध्ये भयानक परिस्थिती आहे एका माजी मुख्यमंत्री च पोरीला पण येत नाही
जी मुस्लिम मुले मराठी शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, ती मुले उत्तम मराठी बोलतात .. मात्र जी मुले उर्दू माध्यम किंवा मदरसा किंवा कॉन्व्हेन्ट मध्ये शिकतात .. त्यांना मराठी बोलता येत नाही! एवढेच नव्हे, तर उर्दू माध्यम आणि मदरशात जाणाऱ्या मुलांना मराठीत बोलणे कमीपणाचे वाटते !
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
आपण मराठी बोललॊ की समोरचा कोणी असो तो पण मराठी बोलेल
आपलेच चुकते वेष पाहून आपण हिंदी बोलती
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
Mitra mics chi quality sudhrav.
@@parthprasad99 mitra mic band hote, camera chya recorder madhe record zalay purn video 😑
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तो खरा महाराष्ट्रीयन मुसलमान शुध्द मराठी बोलतो !
बनारस बिहार मधून योगी मोदींना CM-PM बनवून महाराष्ट्रात आलेले यूपीतले मुसलमान हिंदी बिघाडून मराठीत बोलायला बघतात ! 🐯
मराठीचा अभिमान महातराष्ट्रातील प्रत्येक रहिवासींना असायलाच हवा (त्यात जात पात धर्म बिर्म ) हे असे काहीही यायला नाही पाहिजे.
❤
सुरेश भट यांची मराठी नात प्रत्येक महाराष्ट्रीयन मुस्लिमांनी ऐकावी..
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
चांगला विषय निवडला.
धन्यवाद 🙏
@@omkarghulepatil0009ExMuslims chi laat ali ahe jagbhar, India Pakistan Saudi Arabia Iran......ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka?? ExMuslim Sahil la plz interview kara...
बाकीच्या राज्यात त्यांना राज्याचीच भाषा बोलावी लागते.
दुर्दैव म्हणजे मराठी पण मराठींशी मराठीतुन बोलत नाहीत. 😢🥲
मि मराठी मुस्लिम मराठी चा सार्थ अभिमान आहे❤🎉🎉 जय महाराष्ट्र
कोकणी मुस्लिम बोलतात. आमच्या गावाला आहेत सुंदर मराठी बोलतात.
Please provide English subtitles option too
Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
इस्लामिक धर्मीय लोकांचे विशेष आहे. त्यांची निष्ठा धर्म, अल्लाह, मोहम्मद येथे असते. भाषा, प्रांत या बाबतीत खूप flexible असतो दृष्टीकोन. 👍👍👍👍
Agdi barobar bolalas bhau ❤
जगभरातल्या भाषा ह्या परमेश्वरनिर्मित आहेत.
कुठलीही भाषा ही फक्त संपर्काचे एक साधन आहे .
ह्या पलीकडे कुठल्याही भाषेला काहीही महत्व नाही .
राहता राहिला प्रश्न की भाशेवर एखाद्याचे किती प्रभुत्व आहे याचा तर तो त्या व्यक्तीच्या शब्दसंग्रहावर अवलंबून आहे .
सगळ्यात महत्वाचे ......
एखादी व्यक्ती आपल्या घरात कुठली भाषा बोलते हे बघण्यासाठी आपल्याला कुणी पगारावर ठेवलेले नाही .
आणि
कोणी कुठली भाषा बोलावी तसेच कुठली भाषा बोलू नये यावर कुणाची जबरदस्ती असण्याचे कारण नाही .
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम मराठी बोलतात. मुंबईतील नाही बोलत
नीरज चोपडा:90m
तू: ....
In Kerala, Muslim speak tamil +malayalam at their home
Majority of Muslims in Maharashtra came from North Indian states, So they don't know Marathi.
Except Konkan region and few districts.
मला मराठी स्पष्ट येते उलट हिंदी अडकते.😅
आवाज एकदम खराब आहे..कृपया😫🙏🙏 दुरुस्त करा
ExMuslims chi laat ali ahe, ExMuslim Sahil cha channel konala mahit ahe ka??
मी मराठी विषयात एम. ए. केले आहे मला याचा अभिमान आहे
Mala ek koni hi muslim, quran madhe ek pan ashi aayat sangu shakel ka, ji purn manav jaati saathi aahe, jichya madhe jagache, sampurn manavchae, kalyan hoyil ashi aayat, surah number sahit aayat number sangu shakel ka, aahe ka koni mard.. 😊😊😊😊
Umma Group
All Takia System
कोकणात पण सगळे मुस्लिम मराठी मध्ये बोलतात
मुस्लिम मराठी बोलतात की. रायगड पासून कोकण किनारपट्टीत मुस्लिम उत्कृष्ट मराठी बोलतात.
Question: Maharashtratle muslim marathi ka bolat nahi?
Answer: pahle maharashtrian muslim marathich bolat hote aani kahi muslimanche surname pan marathich aahe. Pan jevha mughal ani itar muslim sashkan sobat videshi musliman shaikh, sayyad, pathan, mirza etc. bhartat aale tyanni aapli bhasha ani sanskruti la prasvla ani kahi hindu pan muslim jhale nantar angraji kalat videshi musalmanani hi gosht pasarvli ki urdu musalmanchi bhasha aahe ani nantar halu halu marathi muslman urdu bolu lagle pan tya lokanchi accent ani bhashatun marathi sutli nahi te 1 vakyat 3, 4 shabd marathiche boltat.
Majha anubhav asa ahe ki Muslim dharma chi loka Marathi hi bhasha Hindu lokanchi samjhtat pan te dusre sagle bhasha ghari boltil.
Me Proud Maharashtrian Marathi...!!..
फक्त मुस्लीम वर्ग मराठीत महाराष्ट्रात बोलतात काहीतर घरात ही बोलतात हा इतिहास कालीन महाराष्ट्र मातीचा गुण आहे असे काही गाँव आहेत. पेहराव मुस्लीम पण बोलतात मराठी. अगदीं एखादा मराठी मुस्लीम आहे म्हणून हिंदीत बोलतो तेंव्हा मुस्लीम स्वाठ बोलतो अरे मी मराठी बोलतो जाणतो तर मराठीत बोल आणि प्रश्न ही करतो मराठी ला की तू मराठी आहेस ना आहे ना हसन्यासारखे हे मी अनुभूती घेतली आहे ते सादर केले आहे.
बंजारा मराठी बोलत नाही,
परदेशी मराठी बोलत नाही,
मारवाडी मराठी बोलत नाही,
कुंभार मराठी बोलत नाही,
सिंधी मराठी बोलत नाही,
ते घरात त्यांची भाषा बोलतात बाहेर शुद्ध मराठी बोलतात
Banhjara marathi bolat nahit bala tei marathich boltat baher ggarat tei kahi bolat aaso baher tei marathi boltat aani hoi tu community ch example religion shi joudtoy
Banjara Marathi bolto bhau vidharbha mdhe tr
अरे बाबा आम्ही पण व्यवहारात मराठीच बोलतो बाहेर
मग भाजपा ला का धरता तुम्ही की ते गुजराती बोलतात म्हणून😂😂
आमच्या कोकणात बहुतेक मुस्लिम हे converted आहेत त्यांची आडनाव हिंदुंन सारखीच आहेत.म्हणून ने मराठी बोलतात..30,40 वर्षा पूर्वी तर ते नागपंचमी वगैरे करायची..अमच्या डोळ्या समोरच आहे म्हणून कधी कोकणात हिंदू मुस्लिम वाद होत नाहीत.ते आमच्या लग्न कार्यांत सगळ्यात पुढे असतात.आणि आम्ही पण.
रत्नागिरी तील मुस्लिम मराठी त बोलतात.शेजारी मराठी असेल म्हणून असेल पण कोकण रेल्वे त पण बोलताना दिसतात.पण बाकी चे प्रवासी कोण याचा अंदाज घेवून च
बरोबर बोलले अगदी
बरोबर परिस्थिती मांडली...
Bathroom madhi basun recording kela ahe kai. Free tools aahet online audio enhance karayla.
Historic reason behind it i am from Marathwada and Marathwada was part of Hyderabad and we speak Deccani Urdu and its different from Urdu And Hindustani,on the other hand Berar(Varhad)'s muslims also partially ruled by Nizams so they also speak similar language as Marathwada's Muslims and one thing keep in mind Maharashtra was formed on 1st May 1960 before that date there was no Maharashtra,
One more thing Muslim's of Khandesh speak some kind of Burhan puri and Khandeshi Accent of Urdu if you wondering why doesn't muslims speak Marathi so you have to rise question about LAMBADI,BHEEL,GONDI, KAIKADI people too.
Ny tey wishy kadhun lokana disha bhul karu naka.
Mi ek muslim ahey mala garwa ahey.
Pn midium marathi madhey shiklo wa hindu samaj peksha changley marathi lihata bolta wachta yetey. .
Marathi pn best launge ahey pn prateyek bhashecha samman karto. 🎉🎉🎉
कारण मराठी ही शिवाजी महाराजांची भाषा आहे.
मराठी माणूस स्वतः आधी हिंदीत बोलायला सुरुवात करतो.......
It's all about geography and history. Konkani muslim speak marathi due to maratha influence in that region. Whereas Muslims live in Marathwada and vidarbha they speak Deccan Urdu other dialects due to nizam influence.
तुम्ही Quora वर पण आहात ना?
@@akshayrane6369 हो सर
एखाद्या वेळी आम्हाला संपर्क साधा व आमची मुलाखत घ्या . म्हणजे समजेल आम्ही मराठी कशी बोलतो ते. अस्सल कोल्हापुरी
Proud to be marathi muslim❤
Kaahi lokanna problem hoto.marathi bolnyat pan asa nahi aahe ki musalman marathi bolatach nahi.
❤❤
आमच्या कोकणात सर्वच धर्मीय मराठी बोलतात