दुसरीबारी ! शाहीर विकास लंबोरे ! शब्दांचा जादूगर ! 😂 vs rajesh nikam

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @akshu7550
    @akshu7550 ปีที่แล้ว +12

    लांजा चा वाघ..आमचे लांबोरे बुवा 3 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा त्याच जोशात आणि जोमात आणि प्रतिस्पर्धी शाहीर यांना त्यांची योग्य जागा दाखवणारे आमचे शाहीर.keep it up...👍खरच शाहीरांची शब्द रचने ला तोडच nahi👍😍

  • @digambarbhowad5269
    @digambarbhowad5269 ปีที่แล้ว +12

    कवी, लेखक आणि बरेच असे अष्टपैलू गुण असलेला बुवा म्हणजे अर्थातच आमचा विकास दादा. आजच्या काळात शक्ती तुऱ्या मध्ये एकच नाव गाजत आहे असे आमचे विकास दादा. खरी कोकणी भाषा म्हणजे काय हे दाखवून दिलेलं आहे. कोकणी मातीतला अस्सल हिरा आणि आमच्या लांजा तालुक्याची शान ❤️👌💐

  • @sadashivyeram850
    @sadashivyeram850 6 หลายเดือนก่อน

    तरुण पिडीतील कला जपणारे, आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने गायन करणारे विकास लांबोरे बुवा

  • @aniltambe8840
    @aniltambe8840 5 หลายเดือนก่อน

    Kadak

  • @DarshanDingankar-og2dk
    @DarshanDingankar-og2dk ปีที่แล้ว +1

    झकास बुवा😎💥

  • @rakesh1katkar176
    @rakesh1katkar176 ปีที่แล้ว

    Khup mast ❤

  • @shaileshbaikar973
    @shaileshbaikar973 ปีที่แล้ว +1

    विकास लांबोरे बुवा 1 नंबर

  • @NileshYedage
    @NileshYedage 5 หลายเดือนก่อน +1

    Vikas lambor ne rajesh ni kamala gham fhodlela aahe

  • @sameerpawar4736
    @sameerpawar4736 6 หลายเดือนก่อน

    भारी

  • @avinashbate3131
    @avinashbate3131 ปีที่แล้ว

    Khup mast zali bari buva

  • @ajayagare5777
    @ajayagare5777 ปีที่แล้ว

    कडक

  • @milindtaral567
    @milindtaral567 ปีที่แล้ว +1

    घाणेकर बुवा नंतर फक्त आणि फक्त लांबोरेबुवा

    • @PranjalAgre-k1d
      @PranjalAgre-k1d 7 หลายเดือนก่อน

      घाणेकर बुवांचा कोणी नाद नाहीच करू शकत......पण रामचंद्र घाणेकर नंतर ..... हे शाहीर नाहीत.... आय काय काय आणू.......

  • @rajveer4256
    @rajveer4256 ปีที่แล้ว

    भुवा लय भारीच 😍😍😍🔥🔥

  • @anilbavdane8238
    @anilbavdane8238 ปีที่แล้ว

    Mast bari❤

  • @hemantbendre4580
    @hemantbendre4580 ปีที่แล้ว

    Kadak buva bari

  • @GirishGurav-ko6sd
    @GirishGurav-ko6sd ปีที่แล้ว +2

    लांजाची शान विकास दादा

  • @sandeshdavade2543
    @sandeshdavade2543 ปีที่แล้ว

    कडक बारी बुवा

  • @yogeshpadave2392
    @yogeshpadave2392 ปีที่แล้ว

    Kavya rachana Ani gani nakkkich Chan ahe pan time lagel ajun......

  • @nustyuchaptya3951
    @nustyuchaptya3951 ปีที่แล้ว +1

    Khup chan bari kelat dada

  • @jagarkokanchyalokkalecha4829
    @jagarkokanchyalokkalecha4829 ปีที่แล้ว

    राजेश बुवांचा शाप साला काढली

  • @manishagorule6747
    @manishagorule6747 ปีที่แล้ว +1

    Educated Shahir अर्थात विकास लांबोरे

  • @RajendraBhatade-wq7kw
    @RajendraBhatade-wq7kw ปีที่แล้ว +1

    चांगलीच राजेच निकम ची पूर्ण गुर्मी उतरवली

  • @yogeshpadave2392
    @yogeshpadave2392 ปีที่แล้ว

    Buvani bolbacchan madhe timepasss karat rahta pan time cha anubhav nahi ajun shiklat ganyala tod dya tar nakkkkich pudhe jal....

  • @rupeshkarambele1507
    @rupeshkarambele1507 ปีที่แล้ว

    Buva Hindi Bolu naka

    • @Anacha1404
      @Anacha1404 ปีที่แล้ว

      मनोरंजनाचा भाग आहे तो दादा

    • @rakeshnavele5018
      @rakeshnavele5018 ปีที่แล้ว

      @@Anacha1404 तरी पण मनोरंजन चा भाग असला तरी तो मराठी मध्ये सादरीकरण केले पाहिजे... किती झालं तरी मनोरंजन आपल्याला भाषेमध्ये कराव

  • @PranjalAgre-k1d
    @PranjalAgre-k1d 7 หลายเดือนก่อน +2

    लांबोरे तुम्हाला खूप आमचे सचिन कदम बुवा लांब करतात......तुम्ही बुवा कमवायला आलेत पैसे शक्ती तुर्यात.....
    तुम्ही राजेश निकम बुवांच्या टायटल साँग ची चेश्टा करता ....जरा ते साँग गाऊन बाग.....जमतंय का....तुमचं एकच माळावर बाटल्या आणि आय Kay काय आणू.... हे गाणं खूप छान आहे....पण कोणाची मास्किरी नका करू....
    राजेश निकम....सचिन कदम...... संदीप मोरे तुम्हाला फाडून कडतील नका नदी लागू त्यांच्या... जे मिळतंय त्यांच्या nashibani ते घ्या