माझा निसर्गातला गणपती | साध्या जगण्यातला गणेशोत्सव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 155

  • @satishlangote1001
    @satishlangote1001 หลายเดือนก่อน +71

    खूप छान विचार आहेत तुझे, तू जे प्रयत्न करतोय कोकणा साठी आणि निसर्ग वाचवण्या साठी यात तुला यश मिळावे हीच प्रार्थना गणपती बाप्पा च्या चरणी.

    • @Sushant12101990
      @Sushant12101990 หลายเดือนก่อน

      खूप सुन्दर, अति सुन्दर. हे माणसा जर तुला ह्य जन्मी मोक्ष नाही मिळाला तर ईश्वर चरणी हीच प्रार्थना तू पुनः हे सगळे प्रयत्न करायला ये . लोकानपर्यंत हा अभ्यास पोहचवत रहा 🙏🏽

  • @surajbhosale8707
    @surajbhosale8707 หลายเดือนก่อน +25

    पर्यावरण मंत्रालय अशा माणसाचा हातात पाहिजे...

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 หลายเดือนก่อน +17

    प्रसाद दादा, मी गेली दोन तीन वर्ष तुझे व्हिडिओ बघतो आहे, दिवसेंदिवस तुझ ध्येय उन्नत होत आहे आणि काही वर्षांनी तू कोकणचा खरा कर्मयोगी होशील

  • @atulmore5166
    @atulmore5166 หลายเดือนก่อน +28

    बाजारातील कृत्रिम साहित्य आणून गणपतीची आरास करण्यापेक्षा तुझी ही निसर्गातील घटक वापरून केलेली आरास फार छान आहे...

  • @ramgosavi9806
    @ramgosavi9806 หลายเดือนก่อน +27

    या गणपतीला मी प्रसाद दादाला व बाळू दादाला व तसेच त्यांच्या सर्व रान माणूस camunity ला भेट दिली व ते बघून खूप आनंद वाटला. रान माणूस camunity खूप छान कार्य करीत आहे त्यांनी दिलेले प्रेम व जिव्हाळा याचा मी कायम रूनी राहील 🙏

    • @madhavithakoor9973
      @madhavithakoor9973 หลายเดือนก่อน

      खूप छान संदेश दिला.

  • @mmtawade
    @mmtawade หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम vdo. गणपतीची सुंदर मूर्ती .गौरी गणपती सणाचा निसर्गाशी संबंध आपण सुंदर रित्या समजावून दिलात.शाळकरी मुलांचे एका वेगळ्या विषयावरील प्रदर्शन मनाला भावले. विविध कलाना प्राधान्य देणारा हा सण . आपले गायन ही आवडले. वनस्पती ची माहिती ही मिळाली .

  • @abajiprabhu3138
    @abajiprabhu3138 หลายเดือนก่อน +13

    सुंदर व्हिडिओ गणपती विसर्जन केल्यानंतर पुन्हा ती माती वापरुन पुढील वर्षी नविन मूर्ती तयार करण्याची तुझी संकल्पना वाखाणण्याजोगी.मला दोन वर्षे गणपतीला गावी जाता आलं नाही पण मुंबईतल्या गणेशोत्सवात मन रमत नाही ते गावीच धाव घेते.पुन्हा एकदा तुझं कौतुक.

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 หลายเดือนก่อน +11

    गणपती विसर्जनाची कल्पना छान आहे...
    सर्वांनी ती अमलात आणली पाहिजे..❤

  • @narendranaik8324
    @narendranaik8324 หลายเดือนก่อน +2

    आमच्या हायस्कूलने आयोजित केलेल्या श्रीगणेश माटोळी बाजाराच्या निमित्तानं रान माणूस म्हणून प्रचलित प्रसाद गावडे सारख्या निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी झटणाऱ्या एका अवलीयाला भेटण्याचा योग आला. आपले कार्य असेच चालू ठेवा आमच्या शुभेच्छा

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 หลายเดือนก่อน +10

    खरा आनंद आहे तो पारंपरिक पद्धती उत्सव साजरा करणे जो आपल्या पूर्वजांनी दिला आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 หลายเดือนก่อน +4

    बाप्पा मोरया, माझे कोकण सुंदर कोकण

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 หลายเดือนก่อน +5

    सर, गावा कडे राहून देखील ऊच्च विचार मांडतात. ऐकण्या सारखे, विचार करण्या सारखे विचार असतात सरांचे 👍

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 หลายเดือนก่อน +4

    🥰👍प्रसाददादा तुला सगळा निसर्ग नेहमी मदत आणि आशिर्वाद देत राहणार 👍👍

  • @SatishGavali-s8h
    @SatishGavali-s8h หลายเดือนก่อน +4

    खुप छान सुंदर अप्रतिम व्हिडिओ बघुन मन प्रसन्न झालं भंजन पण खूप छान दादा

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 หลายเดือนก่อน +5

    छान व्हिडिओ. कोकणी माणसाची गणपती आणि श्रद्धा. छान गावाकडील वातावरण. गणपतीबप्पा मोरया. 🌹🙏🏼👌🏼👍🏼😊❤

  • @Samiksha_Kulkarni-g
    @Samiksha_Kulkarni-g หลายเดือนก่อน +5

    प्रसाद दादा मी तुला आवर्जून कॉमेंट केली होती कोकणातला गणेश उत्सव दाखव आणि तू ते केल त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि गणेश उत्सवाच्या तुला तुझ्या परिवाराला व तसेच तुझ्या सर्व प्रेक्षकाला हार्दिक शुभेच्छा

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 หลายเดือนก่อน +9

    Lucky people born in such a beautiful village ❤❤❤❤❤

  • @rkpawar466
    @rkpawar466 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार आहेत.... पाण्यासोबत माती वाचविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे......

  • @renukapujare
    @renukapujare หลายเดือนก่อน +2

    खुपच छान 👏✊👍 गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏

  • @maheshranim2880
    @maheshranim2880 หลายเดือนก่อน +2

    भाऊ खूप छान बोलतो तू तुझी ही कोकण, गावा विषयी तळमळ पाहून खूप हेवा वाटला तुझा मित्रा अशीच तुझ्या माध्यमातून जनजागृती करत रहा गावाचं गावपण जपण काळाची गरज आहे. फक्त शहरीकरण हा उद्देश नको निसर्ग, साधेपणा जपण तितकेच महत्वाचे. परमेश्वर तुझ भलं करो 🙏🙏

  • @shivam..578
    @shivam..578 หลายเดือนก่อน +2

    As a youth completely agree with you🎉 Divine thought..

  • @advaymeher3951
    @advaymeher3951 หลายเดือนก่อน +1

    Khup khup sundar❤😊

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 หลายเดือนก่อน +4

    प्रसाद दादा तुझे विचार आणि कल्पना खुप छान आहेत तुला प्रत्येक कामात यश मिळो दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    सौ.अनघा चव्हाण

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 หลายเดือนก่อน +2

    सर्व कार्यक्रम उत्तम झाला तसेच तुझे निवेदन छान उत्तम 👌🏼👌🏼👍🏼😍 तुलाही आशीर्वाद ✋🏼

  • @nandarohinkar2209
    @nandarohinkar2209 หลายเดือนก่อน +4

    खुप छान विचार भाऊ तुझे.असेच विचार आमच्या पर्यंत पोहचवत रहा..जेणेकरुन आमच्यात बदल घडवता येतिल..

  • @chinmayeeshinde4667
    @chinmayeeshinde4667 หลายเดือนก่อน +4

    Embracing and saving nature with culture. This is beautiful ❤❤

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विचार खूप छान जय कोकण जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची หลายเดือนก่อน +3

    सुंदर विडिओ, छान माहिती दिलीत, "गणपती बाप्पा मोरया" 👌👍🙏...

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 หลายเดือนก่อน +4

    भारीच एकदम नैसर्गिक आपल्या धरणी मातेच,सौंदर्य वापरून केलेली गणपती बाप्पा भारीच, तुमच हे सगळ बघुन लोकानी थोड ज्ञान घेतल बर होइल, परन्तु लोकाना आता फक्त दिखावा पाहीजे,पुढचा विचार नाही,गणपती बाप्पा मोरया,🌹🙏👌

  • @AnkushDhakanevolg
    @AnkushDhakanevolg หลายเดือนก่อน +29

    मी मराठवाडय़ातील ,पण मला कोकणात प्रचंड potential आहे आस वाटते! कला ,साहित्य वर प्रेम करणारी लोक, naturally beauty आणि प्रेमळ माणस .. जन्मला यावा tar कोकणात ❤

    • @Coppyright7464
      @Coppyright7464 หลายเดือนก่อน

      दादा आपल्या मराठवाड्यात लोक नाहीत तर राक्षस आहेत. अरे शुल्क कारणावर भांडण करतात.दादा मला सांगा आपल्या भागात निसर्ग ठेवलंय का, अरे ज्या शेतीसाठी झाडे तोडली आणि त्याचं जमिनी साठी वाद घालतात. हे बरोबर नाही अजून सुद्धा पुरवजांच्या जीवावर जगता ना

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ หลายเดือนก่อน +2

      कोकणात एकदा गणपती का या सर. निरागस प्रेम करणारे जुने माणसे. भले पैस्याने श्रीमंत नसतील पण मनाने तुम्हाला खूप प्रेम देतील❤. आणि निसर्ग पण आहेच प्रेम द्यायला.

    • @trvinayakbhandare17
      @trvinayakbhandare17 หลายเดือนก่อน +2

      मी दर 3 माहिन्यांनी कोकणात जातो . तिथून माघारी आल्यावर जी एनर्जी मिळते ती पुढल्या 3 महिन्यांपर्यंत पुरते .

    • @AnkushDhakanevolg
      @AnkushDhakanevolg หลายเดือนก่อน +1

      @@आपलकोकण-न8फ Sir maza bhau aahe kokan made Government hospital दापोली la khed Doctor aahe..

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद व्हिडिओ खरच खूप अप्रतिम आहे. खूप छान गणपती उत्सव पहायला मिळाला. पुढच्या वेळी यात सहभागी व्हायला मिळाव हीच बाप्पा चरणी प्रार्थना 😊🙏

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf หลายเดือนก่อน

    गावी गणपतीला भजन,जाकडी,प्रत्येकाच्या घरी आरती त्यावेळी वेगळीच मजा येते.खरी मजा ही गावीच.

  • @rehankamate-786
    @rehankamate-786 หลายเดือนก่อน +3

    🙏 खुप छान प्रसाद दादा,,, साधी राहणी उच्छ विचारसरणी निसर्ग जपला पाहिजे ,,, म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,🌴🌲🌻🌺😊 धन्यवाद

  • @Comedy-Bhajan-Indulkar
    @Comedy-Bhajan-Indulkar หลายเดือนก่อน +2

    Vichar khup changale ahet tuze , Deva sarkhe vichar nisarga sathi , evdh aj kal kon Kona sathi karat nahi ❤

  • @shitalgavand4242
    @shitalgavand4242 หลายเดือนก่อน +6

    Ha khara ganesh utsav❤🙏🏻💫

  • @Surajkumar-e4u5u
    @Surajkumar-e4u5u หลายเดือนก่อน +3

    Khup Chan sir awdal mala tumcha Kokan madhil ganpati utsav ❤❤🙏🙏
    Ganpati bappa morya 🙏♥️

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद सलाम तुझ्या कार्याला.

  • @hinalad4159
    @hinalad4159 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ. कोकणातील गणेशोत्सव खुप छान.,🎊🎉🌴🌴

  • @saurabhkathane
    @saurabhkathane หลายเดือนก่อน +2

    बहुत चांगले काम आहे बाळू भाऊ

  • @Ra0w
    @Ra0w หลายเดือนก่อน +1

    खूप छान. फारच सुंदर. तुमचे व्हिडिओ आणि संदेश यांची साधेपणा अमूल्य आहे. गणपती उत्सवाचे व्यापारीकरण अत्यंत खेदजनक आहे. तुम्ही योग्मार्ग दाखवत आहात हे पाहून आनंद झाला. गणपतीने मुंबई आणि पुण्यात उत्सव पाहिला तर तो नाही म्हणेल.

  • @Geeta750
    @Geeta750 หลายเดือนก่อน

    गाणं गाणे नाच करणे, चांगला सूंसवांद साधणे हे एका youtuber च्या अंगी हे सर्व गुण असणे स्वाभाविकच आहे.... छान video

  • @nileshtambe1238
    @nileshtambe1238 หลายเดือนก่อน +1

    Tumche video aikun khup masta vatala, nice thoughts

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 หลายเดือนก่อน +6

    ऊर्जा घेऊन पुन्हा कोकणासाठी काम करायचंय..संस्कृती जपण्यासाठी ❤ सुंदर विचार 🎉

  • @vinayakgavand2906
    @vinayakgavand2906 หลายเดือนก่อน +1

    Khup khup sundar video❤

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf หลายเดือนก่อน

    कोकणात प्रत्येक सणाला मजा येते.आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढील पिढीने सर्व सण असेच चालु ठेवले पाहीजेत.

  • @sitarampatil4552
    @sitarampatil4552 หลายเดือนก่อน +1

    खुप छान जीवन शैली जगत आहे दादा मी कोकणात आल्यानंतर जरुर भेटेन दादा तुम्हाला मी मराठवाड्यातील आहे आले व्हिडिओ नेहमी पाहतो ऊर्जा मिळते मी पन ग्रामीण भागात राहतो

  • @Kokankardadus24
    @Kokankardadus24 หลายเดือนก่อน +1

    मला तुमचा आवाज खूप आवडतो...❤❤❤

  • @vishakhamoray9283
    @vishakhamoray9283 หลายเดือนก่อน +2

    Beautiful concept and very well explained ! Admire your efforts to spread awareness about the culture and it's importance. ❤

  • @Turiy7
    @Turiy7 หลายเดือนก่อน +1

    आपल्या कोकणचो गणेशोत्सव कसो शिस्तबद्ध असता ... नायतर हय शहरात नुसते गणपतीच्या नावाखाली दिखावे चलतत.. माझो देखणो की तुझो देखणो ह्याच नुसता.. बरा वाटता तुमचे व्हिडिओ बघान की आपली कोकणची संस्कृती तुम्ही जपता 😊

  • @somnathbagul7198
    @somnathbagul7198 หลายเดือนก่อน +2

    Brilliant peronal Prashant Dada. Keep it. Tumchya sarkhya vyaktichi nitant garaj aahe aaj. ❤👑

  • @nitinmandavkar9835
    @nitinmandavkar9835 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद आता वायरलेस स्पीकर माईक घेऊन फिरायचं संस्कृती आलेय. त्यात त्यांना प्रगत झालेले वाटतं.
    आपल्या पिढीतील लोकांना आता बहिरेपणा आणि आंधळे पणा हे 2 मोठे आजार होणार आहेत.
    लोकांना साधं राहिला कि वाटत कि हा मागे राहिलेला माणूस आहे.

  • @pradeepkhadake3308
    @pradeepkhadake3308 หลายเดือนก่อน +9

    गणपती बाप्पा मोरया

  • @sumitgurav5040
    @sumitgurav5040 หลายเดือนก่อน +4

    खूप छान !❤

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 หลายเดือนก่อน +3

    खूप छान दादा ...मन प्रसन्न झाले

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 หลายเดือนก่อน

    Really you’re great I have no words to express myself

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 หลายเดือนก่อน +6

    Kubh saras Prasad

  • @SunandaMasurkar
    @SunandaMasurkar หลายเดือนก่อน

    सर्वानीच ह्या रूडी परंपरा जपलेल्या पाईजत तुमच्या वीडीओ पाईला की कोकणात आहोतच असे वाटते 🙏🌹🌸

  • @chandamane6496
    @chandamane6496 หลายเดือนก่อน +2

    !! गणपती बाप्पा मोरया !!

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies หลายเดือนก่อน

    Dada tuze vichar khup Chan ahet ani tu khup Chan bolatos ❤

  • @rupeshghogale6657
    @rupeshghogale6657 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @orlandolazarus7393
    @orlandolazarus7393 หลายเดือนก่อน +1

    Khup chan kalpana ahe apli.....kokan che nisarg japnyachi apli dhadpad la Bappane tumhala v sarv team la bharpur yash devo❤

  • @vilesh8543
    @vilesh8543 หลายเดือนก่อน +1

    स्टूडेंट्स आणि स्कूल साठी मातोली बाजार प्रैक्टिकल अनुभव करून देन.🙏

  • @vanixop4400
    @vanixop4400 หลายเดือนก่อน +5

    Kupach chan video

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌😊🙏

  • @akankshabhosale7047
    @akankshabhosale7047 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विचार आहेत तुझे दादा.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 หลายเดือนก่อน +1

    जय गणेश जय मंगलमूर्ती ❤️🙏❤️

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 หลายเดือนก่อน

    खुपच छान मित्रा.... गणपती बाप्पा मोरया....

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 หลายเดือนก่อน

    Mitra ek number video banavlaas ani Koti molacha Sandesh denara asa ha video hota

  • @ashokbirodkar9134
    @ashokbirodkar9134 หลายเดือนก่อน +1

    फारच छान.

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz หลายเดือนก่อน +1

    निसर्ग , अध्यात्य , संस्कृती परंपरा वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला लाख लाख धन्यवाद ! तुझा एकदम पहाडी आवाज आहे तुला निवेदकाचं काम नक्की मिळेल ! तू सध्या काय करतोस ? मोबाईल नंबर मिळेल का ?

  • @sakharamgawade6970
    @sakharamgawade6970 หลายเดือนก่อน +1

    कोकणा वर प्रेम करायला शिकवणारा व्हिडीयो.

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks หลายเดือนก่อน +1

    Bappa morya

  • @gurunathghadge3444
    @gurunathghadge3444 หลายเดือนก่อน

    भावा कोकनची संस्कृती आणी नैसर्गिकता टिकून राहावी यासाठी आपण जे आटोकाट प्रयत्न करत आहात त्याला यश मिळो हि गणराया चरणी प्रार्थना ,तसेच कोकण वाचवण्यासाठी सामाजिक चळवळ तयार करण्यात यावी हि विनंती .....

  • @sandeepraorane2312
    @sandeepraorane2312 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @navnathkondawale3325
    @navnathkondawale3325 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर❤

  • @Amarspednekar
    @Amarspednekar หลายเดือนก่อน +1

    Bhava ha tuza video sarvikde share karnar me, asa ganpati life Mumbai madhe zaal pahije, please sarvNi share Kara, ganpati life nature sambalun kela pahije

  • @manalisurve8350
    @manalisurve8350 หลายเดือนก่อน

    तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील अशी आशा आहे. तुम्ही उत्कृष्ट काम करत आहात.

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 หลายเดือนก่อน +1

    Ganapati la rangavnyacha colour suddha naisargik aahe kaaaa

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 หลายเดือนก่อน

    नवीन विडीओ कधी येणार आहे दादा. 🙏🙏

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏Ganpati bappa morya🙏🙏

  • @shivanimahadik
    @shivanimahadik หลายเดือนก่อน +1

    Ganpati bappa Morya 🙏🌹

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 หลายเดือนก่อน +1

    Beautiful thoughts

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 หลายเดือนก่อน +1

    तुझे विचार खूप छान आहेत, परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 หลายเดือนก่อน +4

    दादा तुझा आवाज खरंच खुप अंतःकरणाने येतो मन शांत होते

  • @indianintellectual1502
    @indianintellectual1502 หลายเดือนก่อน +1

    खूप मन करत गणपतीसाठी कोकणात यायला पण माझे नातेवाईक असूनही मला कोणी तिथे बोलवत नाही.

  • @virendramane9671
    @virendramane9671 หลายเดือนก่อน +1

    Mangal Murti Moraya

  • @kalyanidere5571
    @kalyanidere5571 หลายเดือนก่อน +1

    Tumchya channel varun tumhi kahi lokanpryant he pohachava hi vinanti ahe. 🙏

  • @VS_GAMINGv21
    @VS_GAMINGv21 หลายเดือนก่อน +1

    ❤😊💯

  • @pandurangbhagnure964
    @pandurangbhagnure964 หลายเดือนก่อน +1

    मला कोकन खूप आवडलं काका तुमच गाव कोनत आहे मला सांगा मि तुम्हाला भेटायला येतो

  • @Policeपाटील
    @Policeपाटील หลายเดือนก่อน +1

    Tuza konta gav aahe koknat kuthe kay location aahe Aamhala yeyach aahe ekda tari kadhi tari reply de ki ughach mothe pana koknachya

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 หลายเดือนก่อน

    Good job

  • @jayeshunhale3205
    @jayeshunhale3205 หลายเดือนก่อน +1

    10:13

  • @saviocarval7469
    @saviocarval7469 หลายเดือนก่อน

    Nice 🙏

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @SACHINyuiop
    @SACHINyuiop หลายเดือนก่อน +1

    Dada me ek private job karnara ahe ki jo work from home gheu shakto. Mala kayamch koknat rahychay organic Farming karat ani maza job karat. Mala suggest kara ki kont gav ahe jithe changl internet ahe. Jithe mi job ahe organic farming donhi karu shakel.

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 หลายเดือนก่อน +1

    👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌸🌸🍎🍎

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pbofficial6
    @pbofficial6 หลายเดือนก่อน

    🙏

  • @rangoliculture-gc4mq
    @rangoliculture-gc4mq หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @pushpabhalekar5835
    @pushpabhalekar5835 หลายเดือนก่อน +1

    😊👌👌