सगळे योग जुळुन आले राव.गाण्याचे लीखान आणि चाल,त्यानंतर रेणुका ताईंचा सुंदर आवाज,आणि संबळ वाजवणारे तो एक रीदम वा काय गानं तयार झाल.कीती ही वेळा ऐकलं तरी मण भरत नाही.👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐
खूप छान सोनू दादा...खूप वाट बघितली आम्ही सर्वांनी...मन प्रसन्न झालं गाणं बघून...खुप छान...मनाला खूप भावल...खूप खूप शुभेच्छा...♥️🌼🙏🥳🥺 आयुष्यात खूप मोठं व्हायच आहे...खूप मनाला छान वाटत तुमची गाणी ऐकल कि...🥺🥺🥺♥️♥️🌼🌼🙏🙏
खूपच छान लिहिले आहे गीत सोनू दादा आणि रेणुका ताईंनी खूपच गोड गायलं, हे गाण़ं ऐकताना मुरळीच्या व्यथा आणि अंतऱगातला आभास होतो आणि काळजाला भिडतं हे गाणं.... अप्रतिम. देव खंडेराया सदैव तुमच्यावर कृपा करो... ❤❤❤
सोनुदादा तुम्ही ग्रेट आहात 👌👌👍👍✌✌🌹🌹🚩🚩 रेणुताई तुमच्यातले कॅरेट शोधल व त्याच्यातुन खंडेरायांच्या गळ्यातील शुद्ध सोन्याचा दागिना बनवुन जगासमोर ठेवला ................ रेणुताई ग्रेट आवाज 👌👌🙏🙏👍👍🌹🌹🚩🚩 तुमचे सर्वच कलाकारांना सुध्दा शुभेच्छा असेच हिन्दु देवदेवतांचे गित तुमच्या सुमधुर आवाजातुन जगासमोर सादर व्हावीत 💐💐🚩🚩
कडक एकदम
गरीब रेणू का ताईचा गोड आवाज पडद्यावर सोनू साठे यांनी आणला
खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏
Yalkot Yalkot Jai Malhar...Sadanandacha Yalkot... Shree Martand Devsthan,Jejuri...
🙏🏼 जय मल्हार
गाण्याचे बोल संगीत व सोनु दादा तुम्ही रेणुका ताईनी अशीच साथ द्या
हे गीत अजरामर आहे 🙏🏼
सगळे योग जुळुन आले राव.गाण्याचे लीखान आणि चाल,त्यानंतर रेणुका ताईंचा सुंदर आवाज,आणि संबळ वाजवणारे तो एक रीदम वा काय गानं तयार झाल.कीती ही वेळा ऐकलं तरी मण भरत नाही.👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐
T
एक नंबर.... सोनू जी साठे ... अप्रतिम आवाज रेणुका ताई ... रोज दिवसातून दोन ते तीन वेळा मी हे गाणं ऐकतो.... You tube var.
जय मल्हार
अतिशय सुंदर गाणं आहे रेणुका ताई यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय आदेश नवनाथ अलंक निरंजन आदेश कानिफनाथ महाराज की जय आदेश
🙏सोनू भाऊ सुंदर अप्रतिम सेवा सादर केली आहे क्या बात है आपल्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच मल्हार चरणी मनोकामना🙏
🙏जय शिव मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे श्री खंडोबा प्रसंन्न मस्त गाण आहे शुभ मंगळवार शुभ राञी
वा वा...
अति सुंदर गायन
मी रेणूकाजींचा खूप मोठा चाहता... आहे.
तुमची अशीच सुप्रसिद्ध गाणी भविष्यात येवोत.!!!!👍
सुरेख अशी वाटचाल रेणुका ताई खुप छान, सोबत संगीत तर अप्रतिम लेखनशैली गुरूजी खरंच खूप छान सोनु दादा सुप्पर अती सुंदर
महाराष्ट्राच्या मातीतल अस्सल सोन सोनु साठे
कोहीनुर हिरा
दादा छान गाणं केल अभिनंदन तुमच्या टीमचं आणि गायक वादक सर्व कलाकारांचं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा जय मल्हार
प्रिय सोनूजी साठे,
आपले हे गीत अप्रतिम आहे परंतु आपणांस एक बोलू इच्छितो कि शक्य झाले तर या गीताची व्हिडीओ क्वालिटी 1080p करण्यात यावी ही विनंती.
रेणुका ताई खूप छान आवाज आहे तुमचा. सोनु दादा खूप छान सादरीकरण केले आहे. Best 👌👍
खूपच सुंदर गीत लिहिले आहे नवीन लोकांना संधी दिलीत सोनू सर त्या बदल तुमचे आभार💐💐💐 रेणू ताई चा आवाज खूप छान आहे जय मल्हार
Sonu bhaiya khup chan aaj dole bharun aale
खूप छान सोनू दादा...खूप वाट बघितली आम्ही सर्वांनी...मन प्रसन्न झालं गाणं बघून...खुप छान...मनाला खूप भावल...खूप खूप शुभेच्छा...♥️🌼🙏🥳🥺 आयुष्यात खूप मोठं व्हायच आहे...खूप मनाला छान वाटत तुमची गाणी ऐकल कि...🥺🥺🥺♥️♥️🌼🌼🙏🙏
क्या बात हैं... जय मल्हार सोनु दादा लव यु..❤️❤️😘👌👌👌
Chan Tai
रेणुका ताईंच्या जिवनाचंं सोनु सरांनी
सोनं केलं
अभिनंदन 🙏🙏
1080 che banav ani renuka tai cha aavaj kadak aahe
सोनू साठे यांनी मातीतून हिरा शोधून काढला खूप सुंदर आवाज आहे ताईंचा यांची गाणी किती वेळ ऐका पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतंय
दोम दोम दावल मलिक बाबा👌👌👌🌹🌹 छान आहे सोनू दादा 🙏🙏
खूप छान आवाज आहे , भारी यार
हिट सॉंग आहे
Kadakkkk Bhau
एकच नंबर सोनू दादाला आणि विडियो पण खुप छान आहे आरती आबा जगतापला सनसवाडीकर
सोनुदादा तुमच्या सारखा निस्वार्थी गायक भेटणार नाही छान काम केलेस तुम्ही तुमच्या या कार्याला सलाम❤
कला हे जीवन खरच खुप छान आसा आवाज रेनुकाताई लेखनिला तोडच नाही गुरूजीच्या व सर्व कलाकारा नी सादर केलेले पात्र अप्रतिम सोनुदादा
🎤🎹🎼💐💐👌👌👍👍
क्या बात है दादा 😘😘 जय मल्हार ❤️❤️
Wa Renuka tai mast guruji 👍
Kya bat he ekach no.sarv kalakar
खूपच छान लिहिले आहे गीत सोनू दादा आणि रेणुका ताईंनी खूपच गोड गायलं, हे गाण़ं ऐकताना मुरळीच्या व्यथा आणि अंतऱगातला आभास होतो आणि काळजाला भिडतं हे गाणं.... अप्रतिम. देव खंडेराया सदैव तुमच्यावर कृपा करो... ❤❤❤
Wa dada what n video with helping peoples ❤️👍lyrics ☺️ येळकोट येळकोट जय म्हालर 💛
👍👍अतिशय सुंदर हृदयाला भिडणारे गाणे आपण सुरेख सादर केलेत 👌👌🙏 जय मल्हारी मार्तंड
No 1
खुप भारी व्हिडिओ झालाय गुरुजी सुपर ...😘😘
धन्यवाद दादा खूप आतुरतेने वाट पाहत हव तर अस समजा की तुम्ही माझी wish पूर्ण केली आहे 🙏💯🤗
अतिशय उत्कृष्ट शब्दरचना...काळजास भिडनारा भावार्थ... अतिसुंदर अप्रतिम आवाजात गायलेले अन् भक्तिभावाने भक्तिरसात ओतप्रोत भरलेले मल्हारदेवाचे गाने ऐकून खूप खूप छान वाटले...
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
Chan
Yelkot yelkot jai malhar
अप्रतिम
सोनू दादा खरच तुमचं मनाला भिडले सलाम तुमच्या गायकीला 🙏🙏🙏🙏🙏🙏
शब्दाच सोनं केल सोनुदादा
जस सोनू च मन तृप्त झाल होत तस आमच पण मन गाणं ऐकून तृप्त झाल आहे. काय शब्द लिहिले आहेत पठ्या ने. आणी आवाज पण छान आहे. सलाम..
🌲🌹🙏🌹🌲.
Khrach khup chan renu tai ani aba sanswadikr.
Khatrnak dada...🎵🎶💃💃💃🥰👌👌👌
Waaaa guruji ❤️💯👍🏻
khup chhan guruji yekach number zala gana
खुप छान सोनु दादा जसे सोनाराला सोन्याची पारख तसे कोणते गाने कशे धिंगाणा गालेल याची पारख तुम्ही केली आणि यशस्वी पन केले
,
Sai
@@पुजारामबोढरे
,?.《☆
GsXngi
,mc
vzh
czk
czk mbda
,m
Vzk
,mt
No 1 ch 💐👌 beautiful Aavaj kkaadddaaakkk song and music video 🎶🎶🎶🎶🎶💃💃💃💃💃💃💃 dance 👍 Renuka tai super Aavaj 👍🙏🌹 very nice 👍 Nadach khula lekhani 🌹
येशला पण अभिनंदन खुप छान वाजवल नादच खुळा
Kharach khupach Chan ahe tumacha avaj Renuka tai mi tar khup motha fan ahe tumchya avajacha
गरिबांची पारख करणारा गायक सोनू साठे चेला कुणाचा तर चंदन कांबळे चा very good👌👌👌👌👌
काय गोड आवाज आहे ताईचा वा वा....👌👌👌
👌👌👌👌👌
Khup sunder song she
100 वेळा लाइक खूप छान न्रुत्य 👌👌
🙏खरे रत्न पारखी,सोनू गुरुजी😍😘👌👌👍खूप छान,रेणुका ताईचा आवाज खूप छान आहे👌👌👌👍
ाि
सोनू भावा खरंच यार कलाकार असावा तर तुझ्यासारखा ,साध्या माणसानंमधला कलाकार हुडकलास यार शब्दाला जागलास ,1 नं गाणे तसेच ताई अप्रतिम गायन
बरोबर आहे
@@lateshbomble144 बणम
अगदी बरोबर आहे दादा
😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Khup Sundar song aahe h😊
सुंदर अती सुंदर आवाज ऐकून आनंद झाला 👌👌🙏🙏
सोनू sir खरंच कुठून ताईंना शोधून काढलं
मानलं तुम्हांला इतका छान आवाज दडून बसलेला तुम्ही उजेडात आणला 👌👌👌
सर सुंदर जोडी आहे आपली अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्रात आपल्या सारखे गोड गळा असलेले कलावंत आहेत
Khup chan aahe he song👌👌👌👌
रेणुका ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे जय मल्हार
रेनूका ताई जीवाला भिडणारा आवाज आहे
1 no Dada 🙏🙏🙏
Sonu sir 1 ch number
लय भारी भाऊ 😍 kadkkk
छान
फासा तोडला मी स्त्री बंधनाचा... खूप छान ओळ ...
आवडले सुंदर आहे
Nice भावा
खुप छान बनवल गण सोनू भाऊ
हे गान आजरा आमर राहील 👌👌खुप छान
खुप छान गायन केल माऊली
खुपचं भारी गाणं आहे.. असं नेहमी ऐकतच राहावे वाटतं... ❤️
Nice song Jay malhar
Jai Malhar
खूप मन प्रसन्न झालं दादा आणि ताई चं खूप आभार 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप छाण ....
Khup chan avaj aprtim sadrikarn
सोनुदादा तुम्ही ग्रेट आहात 👌👌👍👍✌✌🌹🌹🚩🚩
रेणुताई तुमच्यातले कॅरेट शोधल व त्याच्यातुन खंडेरायांच्या गळ्यातील शुद्ध सोन्याचा दागिना बनवुन जगासमोर ठेवला ................
रेणुताई ग्रेट आवाज 👌👌🙏🙏👍👍🌹🌹🚩🚩
तुमचे सर्वच कलाकारांना सुध्दा शुभेच्छा असेच हिन्दु देवदेवतांचे गित तुमच्या सुमधुर आवाजातुन जगासमोर सादर व्हावीत 💐💐🚩🚩
Really shabd, Sangeet apratim Ani so nice ..ashach navodit Ani Hunarbaj lokanna sandhi dya Sathe Sir...thanks 🙏🌹♥️♥️♥️
अप्रतिम गाणे आणि आवाज सुध्दा.
Pleasejr ya ganyach karaoke milal tr khup chan honar
एकच नबर एकदम कडक👌👌
सोनु सर गाण डायरेक्ट काळजाला भिडल रेणुका ताईचा आवाज तर एकदम कडक आहे.
हि आवाज नंबर ऐकचा आहे दुसरे गाने पाहिजे ह्या आवाजाच
Khoop chan aahe gane amala chool aavadal
माऊली तुझ्या या गाण्याला माझा त्रिवार सलाम !👌👍🙏🚩
Kup Chan is
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार गान
❤❤
खुप छान रेनूका ताई🙏🙏
मस्तच आहे व्हिडिओ सोनू दादा खुप छान आहे गाण
खुप छान दादा , शुभेच्छा
येळकोट येळकोट जय मल्हार सोनु भाऊ खुपच छान गित सादर केलय आपण
🤟🤔😍🤗
सोन्या ची पारख सोनू नेच केली , एक च नंबर कलाकार सोनु साठे , हार्ट तच एकदम❤
🙏👌👍🙏🚩🚩येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट
एक नंबर सोनु दादा
Khupch chan 👌👌👌👌👌