सुरेख गीत🎵👌 आपापल्या क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या अनेक जुन्या नूमवीय नामवंतांची नावे कळाली👍... परंतु ब-याच लोकांची केवळ प्रकाशचित्रंच आहेत, त्यांचीही नावे नमूद केल्यास लोकांच्या माहितीत अधिक भर पडेल असे सुचवावेसे वाटते... नूमविची परंपरा साधारणपणे ई.स. १८८३ पासूनची म्हणजे इतकी जुनी असल्याने सर्वच नामवंत नूमवीयांचे संकलन करणे अशक्यप्रायच आहे... पण हे छोटेसे गीत व संकलन सुरेखच आहे त्याबद्दल ते करणा-या सर्व संबंधितांचे मनापासून अभिनंदन 👍✌👌
मित्रांनो आपला अतिशय गुणी नुमविय महाराष्ट्र क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिलींद गुंजाळ❤ याचे प्रकाशचित्र समाविष्ट केले असते तर त्याच्या कौतुकाचे समाधान लाभले असते. असो आपल्या अनेक नुमविय हिऱ्यांचा या निमित्ताने परिचय झाला. बाकी खुप सुरेख.. तसेच सर्व कलावंतांचे कौतुक आहेच..
अप्रतिम माजी सरन्यायाधीश यशवंत वि चंद्रचूड हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी व शि प्र मंडळींचे अनेक वर्षे अध्यक्ष होते.त्यांच्या नावाचा उल्लेख करावा ही विनंती. रा का नेउरगावकर नूमवीय १९६५
खूप सुंदर. शाळेबद्द्लचा, मातृभाषेचा, देशाचा अभिमान अप्रतिम. आपल्या सतत नवनवविन कल्पनांना अनेक शुभेच्छा
अप्रतिम, सुंदर , श्रवणीय.
अप्रतिम, सुंदर गाणे ❤
सुरेख गीत🎵👌 आपापल्या क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या अनेक जुन्या नूमवीय नामवंतांची नावे कळाली👍... परंतु ब-याच लोकांची केवळ प्रकाशचित्रंच आहेत, त्यांचीही नावे नमूद केल्यास लोकांच्या माहितीत अधिक भर पडेल असे सुचवावेसे वाटते... नूमविची परंपरा साधारणपणे ई.स. १८८३ पासूनची म्हणजे इतकी जुनी असल्याने सर्वच नामवंत नूमवीयांचे संकलन करणे अशक्यप्रायच आहे... पण हे छोटेसे गीत व संकलन सुरेखच आहे त्याबद्दल ते करणा-या सर्व संबंधितांचे मनापासून अभिनंदन 👍✌👌
Waah Bahut Badhiya😍 Great NMV Anthem Thanks For Inserting My Photo 🥰
का कोण जाणे पण एकदम सी रामचंद्रांंची आठवण झाली...❤🎉
सुंदर👍
मित्रांनो आपला अतिशय गुणी नुमविय महाराष्ट्र क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिलींद गुंजाळ❤ याचे प्रकाशचित्र समाविष्ट केले असते तर त्याच्या कौतुकाचे समाधान लाभले असते.
असो आपल्या अनेक नुमविय हिऱ्यांचा या निमित्ताने परिचय झाला.
बाकी खुप सुरेख..
तसेच सर्व कलावंतांचे कौतुक आहेच..
खूप छान
छान!
अप्रतिम
अप्रतिम
माजी सरन्यायाधीश यशवंत वि चंद्रचूड हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी व शि प्र मंडळींचे अनेक वर्षे अध्यक्ष होते.त्यांच्या
नावाचा उल्लेख करावा ही विनंती.
रा का नेउरगावकर
नूमवीय १९६५
माझा अभिमान -- माझी शाळा माता .
डॉ कुकडे ज्यांनी साठच्या दशकात लातूर सारख्या ठिकाणी विवेकानंद हॉस्पिटलची उभारणी केली त्यांचेही नावं समाविष्ट करावे.
खूप प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे आहेत..पण काही व्यक्तींची नावे माहित नाहीत. त्यामुळे फोटो खाली नावे लिहावीत...