सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति।हार्मोनियम नोटेशन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025
- #swaradhishharmonium
#mangeshpainjane
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति
हार्मोनियम नोटेशन
Sada Maze Dola Jado Tuzi Murti
Harmonium Notation
हार्मोनियम - मंगेश पैंजणे
पूर्ण लिंक - • सदा माझे डोळा।मंगेश पै...
Notation in pdf link -
Whatsapp Group
आपल्या परिचयातील हार्मोनियम शिकू इच्छित व्यक्तींना एकत्र आणून एक व्हाट्सअप्प ग्रुप करावा या उद्देशाने हा ग्रुप बनवला आहे.
या ग्रुप मध्ये फक्त हार्मोनियम, हार्मोनियम बेसिक्स, हार्मोनियम वरील गीत एवढाच विषय असेल, आपण आपणास हव्या असलेल्या गीतांची मागणी करू शकता.
मी ते पूर्ण करायचा प्रयत्न नक्की करेल. आपणही खालील लिंक वर क्लीक करून कोणत्याही एका ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.
स्वराधीश समूह क्र. १
chat.whatsapp....
स्वराधीश समूह क्र. २
chat.whatsapp....
स्वराधीश समूह क्र. ३
chat.whatsapp....
Join this channel to get access to perks:
/ @swaradhishharmoniumtu...
अप्रतिम माऊली 🙏 धन्यवाद
अपला अभंग म्हणजे दुधात साखर माऊली खूप छान सुंदर आवाजात
चांगल्या पद्धतीने सोपा वाटतो सर खुप छान 🙏
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर
खूप छान ठेवन सुंदर चाल आणि ठेवन आहे महाराज राम कृष्ण हरि धन्यवाद
🌹🙏🏻
खूप छान माऊली
Thanks
गुरुजी मला अभंग आणि गायन खूप आवडलं
गुरूजी बर्याच दिवसांनी आपले नोटेशन पहायला मिळाले धन्यवाद
Khup chhan mauli 🙏 be
थँक्स🌹
राम कृष्ण हरी माऊली🙏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
थँक्स🌹
खूप छान
आम्हा वृत्त एकादशी या अभंगाचे नोटेशन द्या सर प्लीज धन्यवाद जय हरी
Khup chan sir
खुप सुंदर समजाऊन सांगितले सर
🌹
kupuch chan👌💐👍🙏🙏
Very nice
Khup chhan sir
थँक्स🌹
जय हरी सर, याच ठाई च्या चालीत आपण ताला सोबत गायलेले पूर्ण रेकॉर्डिंग असेल तर सांगा please
@pradipjamkar4231 आहे ना, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक add केली आहे, चेक करा
👌👌👌🙏
धन्यवाद गुरुजी
थँक्स🌹
माऊली माझी एक विनंती आहै
कि परब्रह्म स्वरूपिणी माते
महालक्ष्मी. जय जय या गीताचे
नोटेशन दिले तर बर होईल हे गीत बोधनकर ही ने गायलै आहे
Nkkich
Khupch sundar 👌🙏❤️
थँक्स🌹
जय हरि
थँक्स🌹