मोत्याची लक्ष्मी पाऊले कशी बनवायची |how to make pearl beaded laxmi paule| motyachi paule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 2 ปีที่แล้ว +2

    सांगणं आणि दाखवणं दोन्ही सुस्पष्ट, त्यामुळे छान समजले. धन्यवाद।

    • @Trupti_creativity
      @Trupti_creativity  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई तुमच्या अशा कमेंट्स मुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळते

  • @sheelahamdapurkar6165
    @sheelahamdapurkar6165 2 ปีที่แล้ว

    शिकवण्याची पद्धत खूप छान आहे

  • @ramagosavi900
    @ramagosavi900 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगणे व दाखवणे.

  • @jagannathpatil4771
    @jagannathpatil4771 ปีที่แล้ว +1

    खुप छान् सांगीतले पुर्ण मध्ये तुम्ही राऊंड पूर्ण करा असे न सांगता

  • @deepakkulkarni4688
    @deepakkulkarni4688 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे

    • @archanalokhande5091
      @archanalokhande5091 2 ปีที่แล้ว +1

      समजवून सांगण्याची पद्धत खुप छान आहे.

  • @kundavyas4299
    @kundavyas4299 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

  • @snehakulkarni4884
    @snehakulkarni4884 2 ปีที่แล้ว +2

    Pp

  • @radhasri7042
    @radhasri7042 2 ปีที่แล้ว

    Will try

  • @sundaypartyvlog8832
    @sundaypartyvlog8832 2 ปีที่แล้ว

    कुलकर्णी मॅडम आम्हाला कॉलेज ला असताना पण इंजिनिअरिंग छान शिकवायच्या आणि आता अशा काही नवीन गोष्टी पण छान सांगतात...

  • @sumankhade1210
    @sumankhade1210 2 ปีที่แล้ว

    .

  • @aptesnehal1957
    @aptesnehal1957 3 ปีที่แล้ว +1

    किती नंबर

    • @Trupti_creativity
      @Trupti_creativity  3 ปีที่แล้ว

      Tumhi tumchya avadinusar moti size gheu shakatat
      Mi 4mm size moti ghetale ahe

    • @meghapingle824
      @meghapingle824 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान,असाच कंदील कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवाल का

  • @bhupaliteje4527
    @bhupaliteje4527 2 ปีที่แล้ว

    पाटाभोवतीची मोती महिरप आणि चौरंगा भोवतीची मोती रांगोळी शिकवाल का?😀

  • @smitasakorikar2162
    @smitasakorikar2162 2 ปีที่แล้ว

    ताई ,तुम्ही खुप चांगल्या रीत्या पावल करायला शिकवली त्या करिता धन्यवाद, पण मोठ्या साईज मधे करायचे असल्यास कसे करावे हे सांगाल तर बरे होईल, नमस्कार

    • @Trupti_creativity
      @Trupti_creativity  2 ปีที่แล้ว

      मोठ्या आकारात करायचे असल्यास मोती मोठ्या आकाराचा घ्या.

    • @smitasakorikar2162
      @smitasakorikar2162 2 ปีที่แล้ว

      @@Trupti_creativity नमस्कार, धन्यवाद ताई