कथेची भाषा अस्सल ग्रामीण आहे.त्याचे वाचनही उत्तम झाले आहे.त्यामुळे कथा पकड घेते व शेवटपर्यंत ऐकली जाते. विषय हृदयद्रावक आहे.असे प्रसंग अजूनही घडतात हेही सत्य आहे.ते खूप छान रंगवले आहेत.
खरंच खूप हृदयद्रावक कथा आहे. मनोहर ला गावातील लोकांसाठी खुपचं कठीण प्रवासातुन जावं लागल .कृष्णाचे अश्रू त्याला सुखाने जगू देणार नाहीत😢. बळी ही प्रथा ठीक नाही पन दैव काय करून घेईल आपल्या हातुन ते मात्र कोणाला ही माहीत नाही😢😢 वृंदाताई यांचे आभार त्यांनी की छान कथा लिहिली आणि तुम्ही वाचून दाखवले 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लेखिकेचे कौतुक एक a अलौकिक कथा आम्हा वाचकांसाठी दिल्याबद्दल आणि अभिवाचक रेगेजी आपले सुद्धा धन्यवाद 👌👍🙏
संदीप भाऊ...धन्यवाद
कथेची भाषा अस्सल ग्रामीण आहे.त्याचे वाचनही उत्तम झाले आहे.त्यामुळे कथा पकड घेते व शेवटपर्यंत ऐकली जाते.
विषय हृदयद्रावक आहे.असे प्रसंग अजूनही घडतात हेही सत्य आहे.ते खूप छान रंगवले आहेत.
धन्यवाद सुहासजी ...!!
🙏
खरंच खूप हृदयद्रावक कथा आहे. मनोहर ला गावातील लोकांसाठी खुपचं कठीण प्रवासातुन जावं लागल .कृष्णाचे अश्रू त्याला सुखाने जगू देणार नाहीत😢. बळी ही प्रथा ठीक नाही पन दैव काय करून घेईल आपल्या हातुन ते मात्र कोणाला ही माहीत नाही😢😢 वृंदाताई यांचे आभार त्यांनी की छान कथा लिहिली आणि तुम्ही वाचून दाखवले 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संगीता ताई...आभार
😊111qq😊
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००
😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤०❤❤❤❤❤❤००❤०००❤❤०❤०❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤०००❤❤❤❤❤❤❤❤०❤❤❤❤❤❤❤००❤०००❤❤❤❤❤००००००००
खुपच छान
भयप्रद
स्नेहा ताई...धन्यवाद
अत्यंत हृदयद्रावक कथा.मन विदीर्ण करणारी.ही असली बळीची प्रथा अजूनही आपल्याला ऐकायला मिळते.अत्यंत दुर्दैवी दुष्ट गोष्ट.
🙏🙏
कथेतील प्रत्येक पात्रांच्या आवाजात तुम्ही कथा सांगितली व कथा जीवंत आहे असे वाटते खूप खूप धन्यवाद रेगे सर🙏🙏
धन्यवाद रेश्मा ताई...!!
Ĺ
🙏
छान
🙏🙏
मनाचा ठाव घेणारी कथा खूप सुंदर 👌👌
धन्यवाद..!!
Mast katha ani mast sadarikaran.Love from Goa.❤❤
अश्विनी ताई...धन्यवाद...!!!
येतोय गोव्यात..
कथेची निवड,कथा वाचन खुप छान!
धन्यवाद नीला ताई
Hridaysparshi katha uttam sadarikaran
सीमा ताई...मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
👌🏼👌
धन्यवाद सुवर्णा मॅडम...!!
🙏
😢❤
🙏🙏
मन गलबलून जाणारी कथा आणी आपले कथा कथन पण मनाला भिडणारे होते.
धन्यवाद वासंती ताई...!!
🙏
😮😅😮🎉
🙏
अशा प्रकारे,बळी देणं खरचं चुकिच आहे.
👍👍🙏🙏
👌👌👌
🙏🙏
👌❤️
अरुणा ताई....धन्यवाद..