Maharashtra Talathi Bharti : Exam Scam झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, मुलांचं आयुष्य कसं बदलतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 383

  • @itsharish007
    @itsharish007 ปีที่แล้ว +224

    BBC मराठी ला विनंती आहे की एकदा २१४ वाल्या मुलीचा Interview घेऊन या🙏

  • @rohitm772
    @rohitm772 ปีที่แล้ว +47

    प्रामाणिक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे

  • @rakeshpatil2073
    @rakeshpatil2073 ปีที่แล้ว +1

    अरे हा आमचा मित्र चिमू आहे, वा चिमू जबरजस्त

  • @akshaypardeshi883
    @akshaypardeshi883 ปีที่แล้ว +100

    परीक्षा फी आम्ही कामाला जाऊन भरले 1000/1000 रूपे 😢एवढे करून अभ्यास केलंय आणि आमच्या नशीबी शेवटी घोटाळा 😢

    • @hrishikeshrajpathak2036
      @hrishikeshrajpathak2036 ปีที่แล้ว +1

      खरं आहे भाऊ तुझं 😔😔

    • @beamerican6766
      @beamerican6766 ปีที่แล้ว +1

      General?

    • @hrishikeshrajpathak2036
      @hrishikeshrajpathak2036 ปีที่แล้ว

      @@beamerican6766 हो पण handicap कॅटेगरी पण आहे 😔

    • @themaratha2171
      @themaratha2171 ปีที่แล้ว

      एवढया मोठ्या फी ला फडणवीस जबाबदार आहेत

    • @hrishikeshrajpathak2036
      @hrishikeshrajpathak2036 ปีที่แล้ว

      @@themaratha2171 pwbd ला fee कमी हवी होती 😔

  • @Vikas33311
    @Vikas33311 ปีที่แล้ว +91

    ह्या सगळ्याचा मध्यम मार्ग म्हणून आता लागलेल्या गुणवत्ता यादीनुसार 1:12 प्रमाणात विद्यार्थी(50,000) घेऊन तलाठी ची मेन्स घ्यावी,तलाठीची 2nd Stage परिक्षा म्हणजेच Mains घ्यावी...
    तसे केले तर-
    १)१०लाखवाले कॉपीबहाद्दर पण गाळले जाईल
    २)पेपर पण एकाच दिवसात होईल
    ३)Normalizationची गरज राहणार नाही...

    • @rambanupay101
      @rambanupay101 ปีที่แล้ว

      Ka br raddch mhana ki aplya soina boltay

    • @Vikas33311
      @Vikas33311 ปีที่แล้ว

      @@rambanupay101 #दहा_पेटी_एक_तलाठी

    • @samadhanmule2853
      @samadhanmule2853 ปีที่แล้ว +1

      Maza score nhi alela.....tri pn mi mhnen ki radd nko, vatl tr mains ghya , hushar mul mains madhe hi score kartil nakki, karan yamadhe pramanik mul pn ahet score alele, ani dusrya bajula scam krnaare pn ahet he hi khar ahe

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว +4

      काही महाभागांना तलाठी बनायचा अजुन एक चान्स हवा आहे तो आमचा वेळ खर्च करुन आम्ही तुम्हाला का द्यायचा. तुमच्यात जर इतकिच qualityतर दुसर्‍या एक्झाम मध्ये दिवे लावा न. आमची quality आम्हि दाखवलीच आहे आता काय परत परत तेच करायचं का #रद्दिगँग..
      दुसर्‍यांच्या प्रगतिवर जळन्यापेक्षा दुसर्‍या परिक्षांवर फोकस केला पाहिजे आता फेल झालेल्यांनी

    • @rahulnetrampatle3656
      @rahulnetrampatle3656 ปีที่แล้ว +1

      1:20 ghetle tari chalel

  • @OmkarAutade-tp6it
    @OmkarAutade-tp6it ปีที่แล้ว +38

    ऐकच पेपर ऐकाच दिवशी तोही mpsc कडून कितीही अवघड काढायला हवा होता

  • @PrK153
    @PrK153 ปีที่แล้ว

    BBC is the real news sourse

  • @nirajsuralkar4885
    @nirajsuralkar4885 ปีที่แล้ว +18

    214मार्क वाल्या चंद्रपूर टॉपर चा interview घ्या Lallan Top च्या पत्रकारासारखा.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer ปีที่แล้ว

      214 वाला सापडणे गरजेचे आहे त्यासाठी 😂😂😂

    • @dhiraj_b
      @dhiraj_b ปีที่แล้ว

      Most awaited interview aahe😂😂😂

  • @chashakwandile
    @chashakwandile ปีที่แล้ว +33

    Fact- in democracy voters are completely responsible for such sufferings.

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 ปีที่แล้ว +60

    नोकर भरती सर्व online परीक्षा रद्द झाल्या पाहिजेत आणि त्या offline घेतल्या पाहिजेत.कारण online परीक्षेत उमेदवाराकडे त्याने सोडविलेली प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका काहीच पुरावा राहत नाही.त्यामुळे त्याला भरतीसाठी नेमलेल्या कंपनीने दिलेले गुण कोणतीही तक्रार न करता स्वीकारावे लागतात

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 ปีที่แล้ว +2

      ऑफलाईन पेपर विभागीय उपसंचालक फोडतात

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 ปีที่แล้ว

      ​@@omkardesai8993result कमी लागतो आणि हा cutoff बघता offline बर

  • @vishnukadam8367
    @vishnukadam8367 ปีที่แล้ว

    खूप अवघड असतं हो या घोटाळे करणार्यानां काय माहित

  • @devendrakrushi9673
    @devendrakrushi9673 ปีที่แล้ว +1

    तुम्ही राज्यातील एक राजकारणी झाले तर बर होईल. आयुष्याभर पेन्शन आणि गावात दादा तुम्ही. आमदार किंवा खासदार च देह बाळगा.

  • @sukshamraonagargoje7578
    @sukshamraonagargoje7578 ปีที่แล้ว +28

    प्रामाणिक पणे अभ्यास करून पास झालेल्या विद्यार्थ्याची पण एखादी मुलाखत होऊन जाऊद्या मग कळेल त्यांची किती मेहनत आहे. असेच पास नाही झालेत सगळे.

    • @rutujarc
      @rutujarc ปีที่แล้ว

      Yes💯

    • @GajananPawar2496
      @GajananPawar2496 ปีที่แล้ว

      Asech pass zalet asech normalisation mdhe marks vadhun

    • @sukshamraonagargoje7578
      @sukshamraonagargoje7578 ปีที่แล้ว +2

      Without normalisation pan चांगलाच score hota sir

    • @Bloom_with_me_4007
      @Bloom_with_me_4007 ปีที่แล้ว

      ​@@GajananPawar2496maze tr 174 che 176 zalet faqt

    • @mangeshmahurkar6642
      @mangeshmahurkar6642 ปีที่แล้ว

      @@GajananPawar2496 अबे तुला किती गुण आहेत बे, हे आधी सांग.

  • @carlos3933
    @carlos3933 ปีที่แล้ว

    या सर्व बाबीला आपण जबाबदार आहोत..सरकार चे प्रक्रियेत चुकीचे लोकांना निवडून देऊन आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे..... मुळात Mpsc कडे या भरती का दिले जात नाही हा आपणा सर्वांना माहिती आहे त्यात आर्थिक बाबी मुळे या गोष्टी निरंतर चालू आहे..

  • @subhashjadhav6363
    @subhashjadhav6363 ปีที่แล้ว

    मुलांचं जगन अवघड झालंय...

  • @sayalimadhurkar4042
    @sayalimadhurkar4042 ปีที่แล้ว +75

    तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे..१६ जानेवारीला बीडला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या बाजूने

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +2

      लवकर काढा

    • @Omkar67890
      @Omkar67890 ปีที่แล้ว

      आमचा पेपर आहे 16 जानेवारीला

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 ปีที่แล้ว +3

      असे आरोप करु नका भरती प्रक्रिया झाल्या आहेत सुरळीत

    • @sayalimadhurkar4042
      @sayalimadhurkar4042 ปีที่แล้ว

      ​@@omkardesai8993Paper फुटीच्या बातम्या का येत होत्या भाऊ

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv ปีที่แล้ว +2

      ​@@omkardesai8993 Tukka marun mark bhetle ka Paise Bharle tu😂 re exam chi bhitti kasli news paper la ghotale news ahe shivaay police kade Fir ahe bharti suralit zhali nahi

  • @AkashYadav-yo8dw
    @AkashYadav-yo8dw ปีที่แล้ว +14

    मला सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये 166 मार्क होते...नॉर्मलायझेशनने 180 झाले...आम्हाला नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत शंका नाही फक्त पैसे भरून आणि घोटाळे करून जे काही मुलांना मार्क दिले आहेत ज्याबद्दल पुरावे उपलब्ध आहेत त्यावर शंका आहे...आम्हाला 10 तास अभ्यास करून एवढेच मार्क पडले मग या टॉप येणाऱ्यात काही गुणवंत विद्यार्थी जे mpsc ची तयारी करतात ते सोडले तर कोणत्या आइन्स्टाइनच्या औलादी आहेत एवढे मार्क घ्यायला... आम्हाला गुणवंतांवर संशय नाही पण काय काय नालायक पैशाच्या जीवावर प्रशासनात येतायत त्यांच्यावर संशय आणि राग आहे....त्यामुळे एकतर 1/3 विद्यार्थ्यांची mpsc मार्फत ऑफलाईन फेरपरिक्षा घ्या अथवा सर्वच उमेदवारांची घ्या....शेवटी हिरा हा हिराच असतो तो कुठेही चमकतोच... पण भ्रष्टाचारी प्रशासनात यायला नको व आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय नको

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 ปีที่แล้ว

      भाऊ लवकर आवाज उठवा माझ्या पण मुलाला १८० मार्क आहेत

  • @medihealthpharmacy8775
    @medihealthpharmacy8775 ปีที่แล้ว +2

    एमपीएससी राज्यसेवा पोस्ट सुध्दा १-१ करोड मधे मानेज होतायेत गैरसमज दूर करा मित्रांनो माझ्या इथली एक मुलगी एफडीए मधे कमिश्नर म्हणून लागली १ करोड देऊन

  • @akshaykumbhar5495
    @akshaykumbhar5495 ปีที่แล้ว

    2024 मध्ये तलाठी म्हणून निवड होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तलाठी असं न म्हणता त्यांना *फडणवीस तलाठी* म्हणून नवीन पदनाम देण्यात येणार...... महाराष्ट्र सरकार आदेशान्वये

  • @AyyoGamer
    @AyyoGamer ปีที่แล้ว +3

    160+ म्हणजे काही खूप नव्हते तुला 😂😂😂... असा सांगून राहिला जसे खूप मिळालेले की काय 😂😂😂 ईथे 180 raw marks असून नापास झालोय 😂😂

  • @jolly-pb7lg
    @jolly-pb7lg ปีที่แล้ว

    Direct service chya exam mpsc ne conduct karavyat hiii sarvaniii demand kara .

  • @madhukarjangam4474
    @madhukarjangam4474 ปีที่แล้ว

    कोर्टात स्टे घ्या.normalizationकोर्ट मान्य करत नाही.

  • @sweta621
    @sweta621 ปีที่แล้ว +15

    Maz Sudha score चांगला होता 164 पडले मला पण normalization ने 128 झाल. खूप वाईट वाटत जेव्हा आपली capabilitie असून सुद्धा आपल्या मना सारखं का ही होत नाही .. हा भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे!! 🙏

    • @dsideas5136
      @dsideas5136 ปีที่แล้ว +1

      Hoy
      Same here

    • @hifistudio1
      @hifistudio1 ปีที่แล้ว +1

      164 che 128 nahi honar kay tari chukich sangat aahat

    • @sweta621
      @sweta621 ปีที่แล้ว +1

      @@hifistudio1 चुकीची माहिती नाही बरोबर सांगत आहे मी maz agodr score 164 hota aani normalization Ni khup kmi झाले 128 ..

    • @Satymevjayate11
      @Satymevjayate11 ปีที่แล้ว +1

      माझे 25 वाढलेत😂😂

    • @hifistudio1
      @hifistudio1 ปีที่แล้ว

      @@Satymevjayate11 पास होतंय का मग माझे पण 166 चे 175 झाले पन नाही पास होत

  • @akshaybansode1495
    @akshaybansode1495 ปีที่แล้ว +44

    BBC news वाल्यांना विनंती आहे की त्यांनी प्रामाणिक पणे परीक्षा पास होऊन इतक्या आरोपांना चिखलफेक ला सामोरे जावे लागत आहे अशा उमेदवारांची पण मुलाखत घ्यावी....

    • @er.govindkharat4463
      @er.govindkharat4463 ปีที่แล้ว +5

      तू खरच अभ्यास करून चांगले marks मिळवला असचील तर तुला अजून 1 परीक्षा द्यायला काय अडचण आहे.....
      30 लाख देऊन मेरिट मध्ये आलेल्यांची बोंब अशी झाली आहे की 30 लाख भरले,नाव मेरिट मध्ये आल म्हणून 1-2 दिवस celebrate पण केले पण आता खर वास्तव बाहेर येताना तुम्हाला 30 लाख आणि होणारा अपमान ह्या गोष्टी आठवत आहेत...
      सुधारा जरा ...

    • @akshaybansode1495
      @akshaybansode1495 ปีที่แล้ว

      @@er.govindkharat4463 तू पास होईपर्यंत सरकार ला परत परत परीक्षा घ्यायला लावशील बाळा.... तू जोपर्यंत पास होत नाहीस तोपर्यंत तुला सगळे fraud च दिसतील.... त्या प्रकारात मोडतोड तू..... अभ्यास कर आणि ये मेरिट मध्ये... आणि अशी कुठलीच भरती नाही जिथे fraud होत नाही.... 2% fraud साठी 98% वर अन्याय का???? नक्कीच मी त्या २% विरोधात आहे... त्यांना आपण चौकशी करून काढुया...
      जे प्रामाणिक आहेत ते चौकशीला सामोरे जातील की.... त्यातून ते २% बाजूला काढता येतील.... तुझ्यासारख्या खेकडा प्रवृत्तीच्या लोकांना १० वेळेस जरी paper ला बसवलं तरी तीच बोंब आहे.... सोड.... कर अभ्यास... Combine ची ad चांगली आहे ह्यावेळेस...
      कुणी पास झाला असेल म्हणजे त्यांनी ३० लाख दिलेत असं किती सहज बोलतोय रे तू...
      स्वतःच अपयश लपविण्यासाठी दुसऱ्यांच्या यशावर बोट ठेवण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही....

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว +3

      ​@@er.govindkharat4463Mg tuzya pn itka chaan study ah tr remaining exam deun tikde dakhun dyava na
      Kashala pramanik mulannna trass deta prat exam ghylala lavta tumhala new attempt milaava mhun ka
      Pudhchya attempt mdhe pn fail zala tr ky ajun chanse magnar ka

    • @suryakantkadlag4490
      @suryakantkadlag4490 ปีที่แล้ว

      @@criticalkeen8464 भाई बता दे.....

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว +2

      @@Aspirants_001 Mi ky ahe he tula sangychi mla garaj vatat nhi jithe prove karaycn tithe mi karin
      Dusryvr jalnyapeksha remaining exm cha study kr nitr tyapn hatun jatil

  • @user-li6il8gs1s
    @user-li6il8gs1s ปีที่แล้ว +10

    150+ मुलांचा अजून एक पेपर घ्या mpsc कडून

  • @ashokkothekar1486
    @ashokkothekar1486 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात नुसता भोंगळ कारभार चालू आहे

  • @shubhammahale8820
    @shubhammahale8820 ปีที่แล้ว

    Himmat asel tr जात आणि धर्म soda pahile tech karan ahe tya karana mule tumhi politician as nivadata😢(भारतीय धर्म म्हणून मतदान करा )

  • @pratixh
    @pratixh ปีที่แล้ว

    3-4 vrsh लागतात एक mpsc जाहिराती ची process पूर्ण करण्यात . नेमकी problem ky ahe आयोग मधी

  • @dnyaneshwarsawant1286
    @dnyaneshwarsawant1286 ปีที่แล้ว +13

    एकदा पास झलेलाची मुलाखत घ्या ना.एकच बाजू दाखवा न्यालयाय सांगेल घोटला झालं की नाही.दुसरी बाजू दाखवा .

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv ปีที่แล้ว

      police kade fir ahe time to time newspaper la batmya hotya ajun kay purava pahije 200 pakki 214 mark 😂 astat ka

  • @prakashmarathe861
    @prakashmarathe861 ปีที่แล้ว +10

    सर खरंच घोटाळा झाला आहे. तपास केला पाहिजे. तुम्ही मागणी लाऊन धरा आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @vasantpatle6299
    @vasantpatle6299 ปีที่แล้ว +24

    अभ्यास करून काही फायदा नाही

  • @thestatus1938
    @thestatus1938 ปีที่แล้ว +20

    BBC च धन्यवाद
    मला 183.94 आहेत पुण्याला obc male
    तरी पण काही आशा नाही

    • @mangeshmahurkar6642
      @mangeshmahurkar6642 ปีที่แล้ว +1

      पुण्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. 190+ गुण घेणारे सुद्धा पुण्यात सुरक्षित नाहीत. तू तर 183.94 आहे. तुला मूळ गुण किती मिळाले???

    • @thestatus1938
      @thestatus1938 ปีที่แล้ว

      @@mangeshmahurkar6642 180

  • @zenzokurita
    @zenzokurita ปีที่แล้ว

    निवडणूक वेळी हे बेरोजगार आणि त्यांचे कुटुंबे कुठे मरतात? जो यांच्या मुद्यावर, बेरोजगारी मुद्यावर निवडणूक लढतो, तो पराभूत होतो.
    - झेनझो कुरिटा.

  • @vineshvasave9519
    @vineshvasave9519 ปีที่แล้ว +2

    मित्रानो आता कंपन्या ठरवणार विद्यार्थी
    आयुष्य

  • @Shri10992
    @Shri10992 ปีที่แล้ว +57

    4644 पैकी 50 लोक फ्रॉड करून लागले असतील..त्यात बाकीच्या 4600 प्रामाणिक विद्यार्थ्यांची काय चूक ? आम्ही रात्र न दिवस एक करून अभ्यास केला व मेरिट मध्ये आलो ही चूक झाली का आमची ? फ्रॉड मुलांची चौकशी करा,सगळी पोलखोल करा त्यांची. पण प्रामाणिक,कष्ट करून पास झालेल्या मुलांवर परीक्षा रद्द करून अन्याय करू नका.

    • @AkashYadav-yo8dw
      @AkashYadav-yo8dw ปีที่แล้ว +6

      बरोबर भावा गुणवंतांना न्याय मिळाला पाहिजे

    • @believable77553
      @believable77553 ปีที่แล้ว

      50 नाहि..
      एक आरोपी 17 व्या दिवशी सापडला.
      तो रोज मुलांना copy देण्याचं काम करतं होता.
      त्याचे पेपर महाराष्ट्रातील किती तरी जिल्ह्यात मोबाईल मध्ये सापडले आहेत.
      तरी पण हे लोक 50 च असतिल अस वाटत का..?
      जो मुलगा एक मार्क ने बाहेर राहिला ह्या घोळात, त्याची जबाबदारी कुणाची..?
      सरकार आरोपींना, ह्या कंपनीला पाठीशी घालत आहे, त्याची जबाबदारी कुणाची..?

    • @AkashYadav-yo8dw
      @AkashYadav-yo8dw ปีที่แล้ว

      @@dineshsalve1847 कुणाची

    • @er.govindkharat4463
      @er.govindkharat4463 ปีที่แล้ว +22

      तू खरच अभ्यास करून चांगले marks मिळवला असचील तर तुला अजून 1 परीक्षा द्यायला काय अडचण आहे.....
      30 लाख देऊन मेरिट मध्ये आलेल्यांची बोंब अशी झाली आहे की 30 लाख भरले,नाव मेरिट मध्ये आल म्हणून 1-2 दिवस celebrate पण केले पण आता खर वास्तव बाहेर येताना तुम्हाला 30 लाख आणि होणारा अपमान ह्या गोष्टी आठवत आहेत...
      सुधारा जरा ...

    • @ashwinipawar5103
      @ashwinipawar5103 ปีที่แล้ว

      ​@@er.govindkharat4463-

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 ปีที่แล้ว

    याची जी अवस्था ती माझी पण आहे 172 होते वाढून 180 झाले तरी बसलोय घरी आणि भिकारी मार्क जास्त भेटले गेले घेऊन पोस्ट

  • @anilkabadi3135
    @anilkabadi3135 ปีที่แล้ว

    Thank you BBC news

  • @babubadami1937
    @babubadami1937 ปีที่แล้ว

    TCS कोणतेही प्रश्न विचारतात.
    अभ्यासक्रम फिक्स नाही, लॉटरी सिस्टीम झाली आहे गोळ्या मारा लागले की लागले.
    त्यात अन्यायकारक normlisation.
    अभ्यास करणारी विद्यार्थी पास होणारच नाही.

  • @abhishekagre2311
    @abhishekagre2311 ปีที่แล้ว

    BBC चा विजय असो मला पण Mpsc अपयश येते माझी पण मुलाखत घ्या
    अकच उपाय आहे सरकार ल सांगा 8,50,000 भरती कडा
    BBC exapart समजून घ्या निवड फक्त 1% मुलांची होते आणि ते पण हुशार अभ्यास 5 वर्ष करा नाहीतर 10 वर्ष 👍

  • @rahulsadolkar6123
    @rahulsadolkar6123 ปีที่แล้ว

    आमचं पैसे निवडणुकीसाठी पाहिजे यांना

  • @babubadami1937
    @babubadami1937 ปีที่แล้ว

    सर्वाची कसून चौकशी व्हायला पाहिजे.

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 ปีที่แล้ว

    त्या लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे

  • @poojapunse8444
    @poojapunse8444 ปีที่แล้ว

    Normalization mule marks wadhle Tyamul normalization cancel kra...

  • @MrRocky793
    @MrRocky793 ปีที่แล้ว

    Raw score safe score hota....pn nantar ...tcs ne chuka kelelya prashnana full marks dile....punha...normalization karun...markancha...paus padla...
    Maze marks fakt 12 vadhle....aata score kami aahe....

  • @sachinwagmode1487
    @sachinwagmode1487 ปีที่แล้ว

    तलाठी परीक्षेत प्रत्येक जिल्ह्यात टॉप 20 पैकी साधारण 19 जण mpsc विविध mains देणारे आहेत. Tcs 100 sarkhi नामांकित कंपनी पाच दहा लाखासाठी असे fraud करत नसते.उगाच आपण झाले नाही म्हणून इतर गुणवंतावर अन्याय नको.

  • @prakashkadam3796
    @prakashkadam3796 ปีที่แล้ว

    माझ्या मित्राला १८६/२०० होते
    Normalisation नंतर फक्त ४ वाढले
    १९०/२००
    तरीही selection होत नाही.
    १०० पैकी ९३ question barobar येऊनही जर selection होत नसेल तर नेमक कोणाचं selection hotay???

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh ปีที่แล้ว +14

    मी first year pasun तयारी चालू केली होती. आता third year ला येता येता निर्यय झालंय कि जे काय असेल ते फक्त 2 attempt. कारण जेवढ थांबेल तेव्हड गाळात जाईल ह्या.

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu1 ปีที่แล้ว +8

    Vivek chi condition tari thik ahe, vadil teacher ahet... Maza ek friend ahe chandrapur cha.. Atyant garib paristhiti pn abhyas top cha.. Ya varshi zalach ha vishwas hota.. Vadil admit zale hote shwas cha problem hota karan mines madhe kamala hote.. Fee bharaychi hoti.. Vadilane sangitle hote medical ahe tyachya peksha half aan pn fee bharun exam de... Pattthyane exam dili, raw score 172..baapala pn chaan vatla ani tyach dukhna palal.. Pn normalization aal ani score 172 varun 142...kay vatla asel tyachya hradyala... Chirrrr,,,,,, sunnnnnn,,, zal sagla... 😢😢😢😢😢aaj pn to depression madhe ahe.. Dev tyala savraychi shakti devo 😭😭

    • @ashurajkedari5165
      @ashurajkedari5165 ปีที่แล้ว

      Hya normalization n result mul khup jan depression mdhe geliyt

  • @pravinbarai415
    @pravinbarai415 ปีที่แล้ว

    Normalization हा भ्रष्टाचार करायचा सोपा मार्ग आहे .

  • @themaratha2171
    @themaratha2171 ปีที่แล้ว +13

    अगदी वास्तव मांडल😢😢😢

  • @udayworld
    @udayworld ปีที่แล้ว

    Rate card होते...१०० टक्के घोटाळा झालाय....३०-३० लाख भरलेत लोकांनी...

  • @chetanuikey864
    @chetanuikey864 ปีที่แล้ว

    Sagde vidyarthyannaa mahiti aahe ki tyanchya jilhyati selected 50 60% lok kontya paddhatini laglet. Aani ha katu satya aahe.

  • @medihealthpharmacy8775
    @medihealthpharmacy8775 ปีที่แล้ว

    अभ्यास सोडून द्यावा सर्व थोतांड सुरू आहे

  • @rationalist455
    @rationalist455 ปีที่แล้ว

    या मुलाचा स्कोअर आणि normalisation नंतर च स्कोअर जाहीर करा.अस मोघम बोलून संभ्रम निर्माण करू नका

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever ปีที่แล้ว +1

    75 varsh ghotalech aahet. Arakshan ha motha ghotalach aahe. Sarkari naukarya bandh Kara. Privatisation karun taka

  • @Vikas33311
    @Vikas33311 ปีที่แล้ว

    दुध का दुध पाणी का पाणी करा... Talathi_Mains घ्या...

  • @sham9305
    @sham9305 ปีที่แล้ว +1

    मला 180 आहेत पण मी पण लागणार नाही आणि क्लास वाले 4 गरीब विद्यार्थ्यांना समोर करुन या पेपर फुटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @rambanupay101
    @rambanupay101 ปีที่แล้ว +7

    Vivek la kami padle marks shift war ahe sopya shiftla 160 ghetle tyane

  • @Spardha.pariksha
    @Spardha.pariksha ปีที่แล้ว

    मला पण 152 झाले जे की काहीच अपेक्षित नाही रॉ स्कोर जास्त असून normalisation नुसार कमी झालाय

    • @Spardha.pariksha
      @Spardha.pariksha ปีที่แล้ว

      मला तर आत्महत्या शिवाय काहीच पर्याय नाही कारण घरची परिस्थिती खूप weak आहे आणि माझ्या आत्महत्येला शासन जबाबदार असेल 2016पासून तयारी करत आहे 2016 साली बीड मधे तलाठी ला 96मार्क आले त्या नंतर 2019 साली 128 आले आणि 2023 साली 152 normlize आले आणि 2021 साली आरोग्य भरती मधे 84% येऊन सुध्दा परीक्षा रद्द झाली .आणि एमपीएससी पुर्व परीक्षा पास main मधे 2मार्क ने disqualified झालो

  • @eonjkv2533
    @eonjkv2533 ปีที่แล้ว

    Mi select hoin ivdhe marks ahet mala.....pn chaukashi khali pahije.........aamchi sudha kara

  • @Dhanya123s
    @Dhanya123s ปีที่แล้ว +2

    Paper denare 862000 ani pass hotil 4000 je pass zale nhit te tr mhantilch n ghotala zala sadh logic ah😂

    • @sandhyajadhav6561
      @sandhyajadhav6561 ปีที่แล้ว

      Ghotala zala ch ahe

    • @Dhanya123s
      @Dhanya123s ปีที่แล้ว

      @@sandhyajadhav6561 conclusive evidence dya mg government la Karan chaukashi kartana bhavana chalat nhit proof hav

  • @I_LOVE_MY_INDIA1947
    @I_LOVE_MY_INDIA1947 ปีที่แล้ว +1

    माझे वय ३२ आहे.तलाठी १४६ होते. खुश होतो नंतर नॉर्मा होऊन १३६ झाले..घरचे नातेवाईक मित्रपरिवार सगळीकडून टोमणे खाऊन आम्ही मुले स्वप्नाचा पाठलाग करतोय..आणि सरकार असे भिकारचोट धंदे करतय..

  • @avinashbansod6818
    @avinashbansod6818 ปีที่แล้ว +4

    सरकराला खूप विनंती आहे भरती रद्द करून आम्हाला एक संधी द्या mpsc कडे देऊन

  • @luckykamble5870
    @luckykamble5870 ปีที่แล้ว

    या परीक्षा, आता गरिबाच्या राहिल्याचं नाही.. ज्याच्याकडे पेट्या त्यालाच नोकऱ्या...
    आम्ही करतो हमाली तुम्ही खा घुस.. करा पैसे वसूल

  • @BHUSHAN888
    @BHUSHAN888 ปีที่แล้ว

    Khar ahe maze 87 question barobar hote mazya mitrache 82 barobar hote normalization natr tyache 188 mark maze 187 kay upyog 5 prash jast sodun

  • @Ankita09997
    @Ankita09997 ปีที่แล้ว +1

    Sir pratekch janch khup vaet paristhitun abhyas karun laglay..pratekanech khup year ghatlet sir yat...tyaych selection zal tr as ka?

  • @AkashShende-iq1gf
    @AkashShende-iq1gf ปีที่แล้ว +1

    कस आहे हे सरकारच बोगस आहे लोकशाही संपत चालली आहे

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 ปีที่แล้ว +1

    हे खोट नाही तर ...अनेक जण म्हणतात काही जण वशिला लाऊन पास होतात खोट वाटायचं पण काही कमी बुध्दीचे आणि लाचखोर अधिकारी बघून शंका यायची की खरच हे पुस्तक वाचून पास झाले असतील का?? आज ती शंका दूर झाली🙏

  • @Extremists007
    @Extremists007 ปีที่แล้ว +2

    त्या त्या विद्यार्थाचा रॉ स्कोर म्हणजे त्याच्या मेहनतीचे खरे मार्क्स.....नॉर्मलायझेशन पद्धत म्हणजे त्याच्या मूळ मार्कामध्येच बदल करणे.....भरती रद्द करण्यापेक्षा त्याच्या रॉ स्कोर वर अंतिम निकाल लावावा......

  • @STAbadhe
    @STAbadhe ปีที่แล้ว

    अव्वल येनारे जास्तीत जास्त mpsc चे मुले आहेत.
    जे शिलेक्ट होऊ शकले नाही ते म्हणाले की परिक्षा पुन्हा घ्या.
    ही स्पर्धा आहे.
    मेहनत किती करतात या पेक्षा आपली बुद्धी किती चालते हे महत्त्वाचे

  • @mpscmotivation4934
    @mpscmotivation4934 ปีที่แล้ว +6

    तलाठी भरती रद्द करून पुन्हा mpsc ने तलाठी परिक्षा घेउन pre-mains घ्यावी... नंतर बघा एक पण घोटाळे होतंय का..

  • @Omkar67890
    @Omkar67890 ปีที่แล้ว +13

    ईथ अभ्यासिकेत बसुन टेरीला घट्टच पडत आहेत आन लाखो रुपये भरुन भरतीचा काळाबाजार चालु आहे 😢😢

  • @tanmayarbat3419
    @tanmayarbat3419 ปีที่แล้ว +8

    BBC ❤❤❤❤Thank you🙏

  • @mpscstudent4589
    @mpscstudent4589 ปีที่แล้ว

    Thanku batmi dilay baddal

  • @daagateja
    @daagateja ปีที่แล้ว

    80+ वाला कधी होणार बाबा

  • @Shutter.8548
    @Shutter.8548 ปีที่แล้ว +6

    Mpsc हाच पर्याय आहे

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 ปีที่แล้ว

    आता तरी सरकारने इच्छा मरणाचा कायदा पास करवा.
    बरेच लोक सुखी होतीलं.

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +1

    निर्लज्ज सरकार आहे

  • @nileshkute1333
    @nileshkute1333 ปีที่แล้ว +22

    घोटाळा झाला हे सत्य आहे

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +2

      १००टक्के सत्य आहे

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +4

      एकच विद्यार्थी घुशिंगे सर्व पेपर मध्ये टॉपर आहे

    • @MayurRocks
      @MayurRocks ปีที่แล้ว

      Barobar 👍

  • @harshalparteti4740
    @harshalparteti4740 ปีที่แล้ว

    Sem condition aahe bhau Mazi pan

  • @MarathaMen
    @MarathaMen ปีที่แล้ว

    Abhyas karun kahich Fayda Nahi... Murkh Rajkarnyani Bajar kelay shikshanacha

  • @Ankita09997
    @Ankita09997 ปีที่แล้ว

    Sir,ekda topper valya vishae pn bola tyanni mehnat krun ch marks milvlet

  • @aj-lan284
    @aj-lan284 ปีที่แล้ว +1

    204 wali muli cha interview ghya, kothe setting hote aamhala pn kdel ani fees aahe ki kay? book peksha exam mahag aahe

  • @rambanupay101
    @rambanupay101 ปีที่แล้ว +4

    Barobar ahe abhyas vadhav tari nahitar sodun ja evdhya kami markwar kasa hoil..

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 ปีที่แล้ว

    उगाच आरोप करु नका भरती प्रक्रिया झाल्या सुरळीत अर्ज 10 लाख आणि जागा 4 हजार सगळेच लागणारं सर्वीस ला स्वत अभ्यास करण्यात कमी पडायच आणि आता video करुन काही उपयोग म्हणजे दुसरा लागला कि बोंबलाय्च मी कोल्हापुर चा आहे मला 174 मार्क आहे

  • @vikkypawankar6191
    @vikkypawankar6191 ปีที่แล้ว +4

    Plz I request BBC to do not give such nonsense new without checking the fact .plz show truth we are topper s and study for mpsc exam. Plz take the interview who got merit. Then you know the truth.

  • @chashakwandile
    @chashakwandile ปีที่แล้ว

    Thank you bbc news .

  • @Anil-e3i
    @Anil-e3i ปีที่แล้ว +1

    Mala 168 hotey raw score😢 normalization ne maze 178 zale aani waat lagli

  • @rameshezeeteck5433
    @rameshezeeteck5433 ปีที่แล้ว

    Exam day ,shift,raw marks and normalizion mark all information jahir Kara.

  • @Dada2024-v2s
    @Dada2024-v2s ปีที่แล้ว

    मोठ्ठा scam

  • @vineshvasave9519
    @vineshvasave9519 ปีที่แล้ว

    बोराबर आहे मित्रा तुझे pan याबाबतीत आपल्याला रस्त्यावर उतरून याबाबतीत लढावं लागेल सरकार बहिरे झाले

  • @rohandongare8069
    @rohandongare8069 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील काही विद्यार्थी आहे mpsc आंदोलनात यापूर्वी सहभाग घेतला आहे यातील बरेच जन mpsc च्या बऱ्याच main exam, physical, interview पर्यंत पोहचले आहेत.. आता 2022,2023 च्या MPSC प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ही आम्ही आहे.
    जे कोण तलाठी भरती मधे दोषी असतील तर त्यांच्यावर 100% कारवाई झालीच पाहिजे.. पण 1% पण प्रामाणिक विद्यार्थ्यांच नुकसान होता कामा नये सगळ्यांच्या सगळ्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे.. आम्ही सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे.. या exam च्या तसेच यापूर्वी झालेल्या सरळसेवा exam च्या सगळ्या response sheet, mpsc चे result द्यायची आमची तयारी आहे..
    Exam परत घेतली तरी निवड होणारे 4700 आणि पुन्हा विरोध करणारे 9 लाख असतील..
    प्रामाणिक विद्यार्थ्यांनी अजून काय करावे या पुढे?? आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे..
    आपले नम्र,
    प्रामाणिक स्पर्धा परीक्षा देणारे,
    सामान्य कुटुंबातील विद्यार्थी,
    महाराष्ट्र राज्य
    धन्यवाद.

  • @ajaynagargoje245
    @ajaynagargoje245 ปีที่แล้ว

    Bhau kalji nko kru .. nkkich adhikari होशील..

  • @amarkhomane5857
    @amarkhomane5857 ปีที่แล้ว

    अरे मित्रा ८ वर्षे अभ्यास करून तुला १६० गुण मिळाले आणि काय तोंड वर करून बोलतो
    इंजिनिअरिंग केले आहे job करत करत कर ना तयारी मी २६ वर्षाचा आहे काम करत करत पदवी चे शिक्षण घेतले आहे ८ वर्षे काम करत करत परीक्षा दिली मला १३० गुण मिळाले आहेत

  • @kailasbhagnure1917
    @kailasbhagnure1917 ปีที่แล้ว

    Thanks bbc news dakhvlyabaddal

  • @Shutter.8548
    @Shutter.8548 ปีที่แล้ว +4

    Mpsc मधून परीक्षा घ्या

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 ปีที่แล้ว

    माझी १०+ वर्ष वाया गेली, अशा घोटाळ्यामुळे स्टडी करुन पन उपयोग होत नाही....

  • @pankajalone6623
    @pankajalone6623 ปีที่แล้ว +1

    मला असा प्रश्न पडतो की संविधनिक असलेले आयोग 4/5 लाख पोरांची परीक्षा एकाच दिवशी घ्यायला सक्षम असताना परीक्षा tcs /ibps सारख्या थर्ड पार्टी संस्थांना का दिल्या जातात??? 1000 रुपये विद्यार्थ्यांकडून उकळून जर अश्या प्रकारे पेपर फुटीची प्रकरणे येत असतील,तर तुमच्या सेरीयसनेचे काय करायचे??मग 1000/900 रुपये घेता कसले अश्या प्रकारे पेपर फुटी होण्यासाठी???जर अश्याच प्रकारे पेपर फुटी होत राहिली तर फक्त फक्त विद्यार्थ्यांचे मानसिक खाच्चिकरण होऊन विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलायला हे सरकार भाग पाडेल.,तरी सरळ सेवेच्या सर्व परीक्षा आयोगा मार्फत घ्येण्यात याव्या..

  • @prakashgira2855
    @prakashgira2855 ปีที่แล้ว +3

    BBC dusari pn baju दाखवा आम्ही पण गरीब घरातून rank मिळवून आलोय

  • @akshaythavare5168
    @akshaythavare5168 ปีที่แล้ว +2

    Mains conduct kara