👌❤ गांधर्व महाविद्यालयचा मी संवादिनी चा विद्यार्थी होतो.. होतो म्हणणे योग्य नाही मी आहे असेच म्हणावे लागेल. काही कारणास्तव मला पूर्ण करता आले याची खंत आहे. परंतु त्या काळात स्नेहसंमेलनात बेनाम या गाण्याच्या सादरीकरणास मला प्रथम क्रमांक पटकावला होता त्याचे कौतुकास्पद मला मा. आदरणीय पंडित कारेकरांच्या हस्ते बक्षीस मिळाले होते. त्या वेळेस माझ्या सर्व गुरू जणांनी माझे कौतुक केले होते याचा अभिमान अजूनही ताजा आहे. ❤️🙏
वा वा क्या बात हैं.....❤
❤❤
👌❤
गांधर्व महाविद्यालयचा मी संवादिनी चा विद्यार्थी होतो.. होतो म्हणणे योग्य नाही मी आहे असेच म्हणावे लागेल. काही कारणास्तव मला पूर्ण करता आले याची खंत आहे.
परंतु त्या काळात स्नेहसंमेलनात बेनाम या गाण्याच्या सादरीकरणास मला प्रथम क्रमांक पटकावला होता त्याचे कौतुकास्पद मला मा. आदरणीय पंडित कारेकरांच्या हस्ते बक्षीस मिळाले होते. त्या वेळेस माझ्या सर्व गुरू जणांनी माझे कौतुक केले होते याचा अभिमान अजूनही ताजा आहे. ❤️🙏
🙏😊