Aaditya Thackeray News: उमेदवारांची यादी कधी? शिवसेनेची पत्रकार परिषद | Vidhan Sabha 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #AadityaThackeray #Mumbai #VidhanSabha2024 #UddhavThackeray
    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणच्या जागांवर शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता उमेदवारांची यादी कधी येणार? याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता मुंबईतून वरळ��चे आमदार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

ความคิดเห็น • 24