#शेतकऱ्यांसाठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2022
  • #अमेरिकन 5G मका क्रॉस नेपियर
    #अमेरिकन 5G maka cross Nepier
    • अमेरिकन 5G मका क्रॉस न...
    स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म

ความคิดเห็น • 177

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 ปีที่แล้ว +284

    एक व्हरायटी रानात लावेपर्यंत नेपियरची दुसरी व्हरायटी बाजारात येत आहे आणि तीच कशी चांगली आहे हे जे ते लोक पटवून सांगत आहेत त्यामुळे मोठे कन्फ्युजन होत आहे की नक्की कुठली व्हरायटी लावावी.

  • @rajeshghadge5437
    @rajeshghadge5437 ปีที่แล้ว +9

    मी लागण केली होती बियाणे महाग होते म्हणून तिन हजाराचे बियाणे घेतले हौसेने नविन कोऱ्या रानात लावले एकही डोळा उगवला नाही एकंदर सांगायचे झाले तर या बियाण्याची उगवन क्षमता खुप कमी आहे..

  • @kolhapurtocanada7635
    @kolhapurtocanada7635 ปีที่แล้ว +16

    पन्नास रुपयाला एक डोळा असा कुठे भारतात हिशोब आहे का काहीतरी शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे कडकनाथ नंतर भावड्यानेच पैसे जास्त कमवले असतील असं मला वाटतं एवढा जास्त तर कोण घेतं का पन्नास रुपये एक डोळा आहे तर विचार करून फोन करा

  • @nitindhadbale1991
    @nitindhadbale1991 ปีที่แล้ว +13

    सर सरासरी एक डोळा कितीला पडेल

  • @vinodbinavade
    @vinodbinavade ปีที่แล้ว +2

    म्हैसगाव, माढा येथे 10/-रु डोळा मिळतो

  • @pratikmaske9597
    @pratikmaske9597 ปีที่แล้ว +9

    पत्ता बोल पत्ता बोल

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 ปีที่แล้ว +5

    शेतकरी मित्रांनो मस्त पैकी ,चाऱ्या साठी ज्वारी किंवा मका लावा,हेच बरं आहे,पूर्वी काय होतं ध्यानात आणा,आपल्या जीवावर कमवायला बसले,मूर्ख बनू नका,हाथ जोडून लिहितो।

  • @Abhisabale9995
    @Abhisabale9995 ปีที่แล้ว +12

    Rate Kay आहे प्रती डोळा..

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 ปีที่แล้ว +3

    एका पण शेतकऱ्यांला उत्तर दिले नाही

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 ปีที่แล้ว +13

    त्यांचा तो बिजनेस आहे आणि आपला ही फायदा आहे

  • @vinayakkandekar1082
    @vinayakkandekar1082 ปีที่แล้ว +27

    सर रेट कलीयर सांगितला जर विडिओ मध्ये तर पारदर्शकता वाढते.

  • @user-zl9nx2gh1r
    @user-zl9nx2gh1r ปีที่แล้ว +5

    नवीन येणारा वान चांगला असेल तर लागवड करण्यास हरकत नाहीं, आपण कसे गाय दुधाला कमी पडली तर दुसरी जास्त दूध देणारी गाय घेतो.

  • @shashikantlilhare4126
    @shashikantlilhare4126 ปีที่แล้ว +3

    Varieties of grass available in the market, but grass like napier is fast growing and meets farmer satisfied.

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 ปีที่แล้ว +4

    एक एकरातले बियाणे विकून चार-पाच कोट रुपये सहज मिळतील शेतकऱ्यांच्या जीवावर प्रत्येक जण कोट्याधीश झाला पण त्याच्या नशिबी कासरा आला

  • @nathraomunde994
    @nathraomunde994 ปีที่แล้ว +3

    Congratulations💐💐

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 ปีที่แล้ว +2

    माझं पण गाव देवगाव आहे त्यांच्या शेजारी 3 ते 4 किलो मीटर

  • @appayede6775

    सुपर नेपर आहे

  • @rupalimohite5506
    @rupalimohite5506 ปีที่แล้ว +1

    Zakas....

  • @bharatsolankar5281
    @bharatsolankar5281 ปีที่แล้ว +1

    good