भाग १ अध्यात्म म्हणजे तुमच्या सद्गुणाचा उत्कर्ष ! डॉ. संजय उपाध्ये गुरुपौर्णिमा प्रवचन -पूर्ण ऐका!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • व्यक्ती ते समष्टी म्हणजेच व्यक्ती ते थेट विश्व असा प्रवास जो शिकवतो तो गुरु कुटुंब, समाज, राष्ट्र ह्या तीन टप्प्यासाठी निरुपयोगी असतो. 'आता विश्वात्मके देवे' शिकवण्यापूर्वी ' आता राष्ट्रात्मके देवे' शिकवण्याची वेळ आली आहे!!

ความคิดเห็น • 56

  • @divakarkadam4007
    @divakarkadam4007 หลายเดือนก่อน

    खरेच सुंदर

  • @medhapadmanabhi4324
    @medhapadmanabhi4324 2 หลายเดือนก่อน +8

    अतिशय उद्बोधक आणि मनोरंजक🎉

  • @srushtiphulwadkar3167
    @srushtiphulwadkar3167 2 หลายเดือนก่อน +5

    गुरुवर्य भन्नाट मार्गदर्शन केले आपणं
    Dhanyawad
    जय गुरुदेव

  • @Bharatiya-px4hz
    @Bharatiya-px4hz 2 หลายเดือนก่อน +6

    संजयजी मनाला भिडलं हे तुमचं व्याख्यान. तुमच्या सारखी विनोद बुद्धी नाही ना पण आमच्यात उपजत, प्रयत्न करू

  • @sureshpatankar1989
    @sureshpatankar1989 2 หลายเดือนก่อน +5

    सुंदर ,आनंद म्हणजे आध्यात्म हे खूप छान. आवडल.

  • @archanabhagwat5687
    @archanabhagwat5687 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🙏🙏

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 2 หลายเดือนก่อน +3

    तुमची सर्व प्रवचन ऐकायला मिळू देत हीच प्रार्थना आहे...श्री स्वामी समर्थ 💐🙏💐

  • @shrikants9173
    @shrikants9173 2 หลายเดือนก่อน +2

    Very very nice and makes us happy to see you again!! Today your teaching and tactics are excellent 😊😊

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 หลายเดือนก่อน +3

    अति मानवता दाखवायची नाही 👍👍👌👌

  • @VarshaWamanacharya
    @VarshaWamanacharya 2 หลายเดือนก่อน +1

    अध्यात्मचा अर्थ खुप सोपा करून सांगितला आहे. 👌🏻👌🏻👍🏼🙏🙏🙏

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर!

  • @ravindrajoshi5170
    @ravindrajoshi5170 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख, अप्रतिम

  • @sunitakulkarni2196
    @sunitakulkarni2196 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार
    मलाही असेच वाटते गुरुवर्य

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुरेख! अद्भुत, क्रांतिकारी,..... क्रांतदर्शी आहात आपण! अध्यात्म इतका सोपा आजवर कुणीच नाही सांगितला!👌❤😂 मीही माझ्या प्रवचनात हेचं सांगतो common sense in an uncommon degree is wisdom...😊😅 Bhumananda Rishikesh Himalaya

  • @bharatihajare712
    @bharatihajare712 2 หลายเดือนก่อน

    आनंद देता देता आनंद घेता येणे म्हणजेच अध्यात्म खूप छान सांगितले आपण

  • @rajendrasawant7939
    @rajendrasawant7939 หลายเดือนก่อน

    खुप छान, आपल्या व्याख्यानाने मनाला आनंद मिळतो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 2 หลายเดือนก่อน +1

    Khoopach Chan sir.Tumche vyakhan eikun khoop aanand milto Dhanyvad sir.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 หลายเดือนก่อน +1

    Waa.. mastach ahet vichar..khare ahe agdi..kayam Anandat Rahayche kase he koni shikwat nahi..Ugach Adyatmik banoon gambhir Rahanya peksha aple Kam Anadane karave..Ithech ahe Dev..

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 2 หลายเดือนก่อน +5

    प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा❤❤❤❤

    • @mahendrakadu6360
      @mahendrakadu6360 2 หลายเดือนก่อน +1

      प्रवचन चा अर्थ प्रगतीकडे नेणारे वचन❤

  • @bssurve63
    @bssurve63 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 2 หลายเดือนก่อน

    Enjoy is d main thing. Speechless. Very nice updesh Guruji 👍🌹👏🙏👌

  • @SGKulkarni
    @SGKulkarni 2 หลายเดือนก่อน

    गुरुवर्य नमन

  • @sudhirshaligram8165
    @sudhirshaligram8165 2 หลายเดือนก่อน +1

    Lovely l like very much

  • @atulghogale8205
    @atulghogale8205 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan

  • @atharv7929
    @atharv7929 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर 😊

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विचार सागितले आहेत.

  • @kishorpathak7739
    @kishorpathak7739 2 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 2 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त 👌

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 2 หลายเดือนก่อน +2

    सुंदर सुंदर 🎉

  • @archanakulkarni9590
    @archanakulkarni9590 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे.

  • @vishweshwarkandalgaonkar4620
    @vishweshwarkandalgaonkar4620 2 หลายเดือนก่อน +3

    कलियुगात असेच वागायला पाहिजे.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर

  • @bandekarprithvi
    @bandekarprithvi 2 หลายเดือนก่อน

    Sir
    We want more videos. Thank u sir

  • @NG-vo3tx
    @NG-vo3tx 2 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🙏

  • @bandekarprithvi
    @bandekarprithvi 2 หลายเดือนก่อน

    Sir
    Please upload more videos .
    Thank you for you guru for ur gift in the of video.
    Thank you sir

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 2 หลายเดือนก่อน +2

    👏👏👏💐

  • @dayabapat7086
    @dayabapat7086 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 2 หลายเดือนก่อน +2

    छान

  • @ritamodak377
    @ritamodak377 2 หลายเดือนก่อน

    Good explanation. Thank you

  • @vijaydevare
    @vijaydevare 2 หลายเดือนก่อน +2

    आपले प्रवचन प्रत्यक्ष केव्हा ऐकू असे झाले आहे. आपले कार्यक्रम पुणे , मुंबई येथे केव्हा होणार व ते कोणत्या वेबसाइट अपडेट होतात ते कळवावे. जिथे ते असेल तिथे एकदा तरी येऊन आपले दर्शन घेऊ.

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye  2 หลายเดือนก่อน

      29 सप्टेंबर २४ रविवार सकाळ ११ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले

  • @bharatiya_official
    @bharatiya_official 2 หลายเดือนก่อน

    🙏

  • @anushreejoshi3265
    @anushreejoshi3265 2 หลายเดือนก่อน +2

    Namaskar 🙏🏻

  • @jayashreemulay9879
    @jayashreemulay9879 2 หลายเดือนก่อน

    सनातन संस्थेत सांगतात . ३० वर्षा पासून कार्य चालू आहे .🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 2 หลายเดือนก่อน +2

    Sir,Namaskar.

    • @aparnaparanjape2927
      @aparnaparanjape2927 2 หลายเดือนก่อน

      दोन‌ टोकं आहेत तर!
      ते किचकट करतात तर तुम्ही अती....च सोपं करताय इतकं की शब्दरचतेत बदल होतो व तेच तेच शब्द येतात. अती साधेपणाने उपाध्ये उपाध्ये न रहाता साधं साधं पुनरावृत्ती च भाषण होतंय. साधेपणाचा तोच तोच संदेश देत काहीही निष्पन्न मला तरी गवसले नाही. कोणताच पाया नाही इमारत वाढणार तरी कशाच्या भरवशावर? उलट एखादा विषय घेऊन मूळ वक्तृत्व कायम ठेवत त्यात सहजता आणली असती व एखाद दुसरं उदाहरण देऊन साधेपणा एकदाच वापरत विषय पूर्ण केला असतात तर उपाध्ये ज्या साठी आवडतात ते कायम राहिले असते. उगाच ओढून ताणून तेच तेच आणि तेच यामुळे बोलणेच रसहीन झाले जरी उपाध्ये स्वतः च स्वतः च्या विनोदावर हसत असले तरीही!
      रसहीन म्हणजे साधेपणा सहजपणा नव्हे!
      कोकीळेने पंचम न गाता खूप साधेपणा केला तर ती कोकीळा उरणारच नाही हे उपाध्ये पूर्ण विसरलेले दिसतात ‌
      (खूप उत्तम वक्ता खुमासदार शैलीमुळे मी त्यांची fan होते म्हणून हा लांबलचक अभिप्राय)
      सुचत नाही तरीही विषय ताणणे म्हणजे हा पायाहीन कल्पना विलास!
      हो आनंद म्हणजे आध्यात्म समजलं रटाळपणा कशाला?

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 หลายเดือนก่อน +13

    सगळे अध्यत्मिक तुम्ही दाखवता तशे तोंड करून नसतात.तुम्ही नाना साहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीत पण अध्यत्मिक निरूपण सांगतात.आणि इतके सगळे आनंदी असतात.आणि तिथे श्रवण भक्ती शिकवतात.म्हणजे ऐकायलाच शिकवतात.तुम्ही मकरंद बुवा सुमंतुंच कीर्तन ऐका इतकं छान हसत खेळत ते सांगतात,आणि ऐकणारे पण खूप आनंदित होतात.

    • @kishorvengurlekar6080
      @kishorvengurlekar6080 2 หลายเดือนก่อน +1

      मकरंद बुबा अहंकारी डुबा आहे त्यांना ज्ञानाचा अहंकार आहे हे त्यांचे निरुपण करताना पदोपदी जाणवते.तसे संजयजीच्या निरुपणात जाणवत नाही.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 2 หลายเดือนก่อน +4

      नाही हो आम्हाला असे कधीच जाणवलं नाही.आम्ही कित्ती वर्ष त्यांचे निरूपण ऐकत आहोत.

    • @vijaylachyan8229
      @vijaylachyan8229 หลายเดือนก่อน

      ईश्वराने प्रत्येक गोष्टीत 80/20 rule वापरला आहे. प्रत्येक गटात मुबलक लोक आहेत..
      त्यामुळे एका गटाला केलेली कॉमेंट दुसऱ्या गटाला लागू होत नाही..

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 2 หลายเดือนก่อน

    केवढा उग्र टिळा ? ज्ञानदेवा मौन, जपमाळ " अंतरी "प्रदर्शन कशाला?
    ब्लाक कुठाय?

  • @JOSHII87
    @JOSHII87 2 หลายเดือนก่อน +3

    35 min nantar bor

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye  2 หลายเดือนก่อน +1

      😂कळलं

  • @user-dh8vq1en7d
    @user-dh8vq1en7d 2 หลายเดือนก่อน +2

    छान