First of all Thank you 🙂..... तुम्ही recipe एवढी छान सांगता की तो पदार्थ बनवताना चुकण्याचा प्रश्नच येत नाही... मी तुमच्या पध्दतीने जे जे पदार्थ बनवले सगळे खुप जास्त छान झाले... याचे संपूर्ण श्रेय तुम्हाला जाते...😊
मी याच टीप फॉलो करून बनवली होती नारळ वडी त्यात फक्त थोडी मिल्क पावडर टाकली होती अप्रतिम चवीची बनवली होती ही नारळ वडी अगदी जिभेवर टाकताच विरघळणारी आणि गोडवा तर कित्येक वेळ जिभेवर तसाच रेंगाळत राहणारा....Thank You मला तुमचे व्हिडिओ आणि टिप्स फॉलो करून खूप छान आणि अचूक पद्धतीने पदार्थ बनवता येऊ लागलेत....खूप खूप धन्यवाद असेच अचूक प्रमानासह खूप पारंपरिक आणि नवीन रेसिपीज शेअर करत रहा....❤😊
खूप सुंदर नारळाच्या वड्या 👍🙏 मी साखरेचा पाक बनवताना त्यात थोडे दूध घालून मळी काढून टाकते. आता जरा क्वालिटी चांगली असते साखरेची म्हणून शक्यतो ही स्टेप करावी लागत नाही 😊 लिंबाचा रस घालून मळी काढून घेतली हे आता समजले. कारण माझी आई पाकाची परत साखर तयार होऊ नये यासाठी ही कृती करायची. एकूण काय तर पांढऱ्याशुभ्र नारळाच्या वड्या फारच छान बनवल्या आहेत...😅
Hi ❤dear sarita tai mi aaj naralachya vadya banawlya mi tyat sakharecha pak kartana tyat sadhe pani n vaparta naralach pani vaparla khup chhan zalya aahet vadya thanku so much love u dear keep it up god bless u a lot
मस्तच मी कालच करून पाहिल्या चवीला खूप छान होतात पण वड्या पडत नव्हत्या पण ह्या पध्दतीने वड्या पडल्या पण मी पाण्याऐवजी दूध वापरलेलं 1 नंबर झाल्या आणि खोबर तुपात थोडं भाजलेले
First of all Thank you 🙂.....
तुम्ही recipe एवढी छान सांगता की तो पदार्थ बनवताना चुकण्याचा प्रश्नच येत नाही...
मी तुमच्या पध्दतीने जे जे पदार्थ बनवले सगळे खुप जास्त छान झाले... याचे संपूर्ण श्रेय तुम्हाला जाते...😊
धन्यवाद
मी याच टीप फॉलो करून बनवली होती नारळ वडी त्यात फक्त थोडी मिल्क पावडर टाकली होती अप्रतिम चवीची बनवली होती ही नारळ वडी अगदी जिभेवर टाकताच विरघळणारी आणि गोडवा तर कित्येक वेळ जिभेवर तसाच रेंगाळत राहणारा....Thank You मला तुमचे व्हिडिओ आणि टिप्स फॉलो करून खूप छान आणि अचूक पद्धतीने पदार्थ बनवता येऊ लागलेत....खूप खूप धन्यवाद असेच अचूक प्रमानासह खूप पारंपरिक आणि नवीन रेसिपीज शेअर करत रहा....❤😊
Hello tai milk powder kiti pramaant ghetli te sanga plz
खूप छान झाली आहे मीआताचकरून बघितली धन्यवाद सरिता ताई
मी पण आज बनवल्या होत्या,खूपच अप्रतिम झाल्या होत्या,Thank you so much❤️❤️
खूपच सोप्या भाषेत सांगतेस त्या मुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही 😊
धन्यवाद
मी करून बघणार आहे. मी तुझ्या प्रत्येक रेसिपीज पाहते आणि त्या करून बघते त्या अतिशय सुंदर होतात.
Thank you tumachy mule mazya first time naralvadi perfect zali
सरिता ताई तुमची कृती पाहून पहिल्यांदाच माझ्या खोबऱ्याच्या वड्या सक्सेसफुल झाल्या. मनापासून धन्यवाद 😊
आयुष्यात पहिल्यांदा recipe केली..
अणि ती इतकी परफेक्ट व्हावी...thank you very much❤
खूप खूप धन्यवाद जास्त दिवस टिकणारी रेसिपी दाखवल्याबद्दल मी पण केली खूप छान झाली
खुप सुंदर छान ताई धन्यवाद😘💕
Today I prepared the same way you prepared coconut barfi...they came very nicely...thank you...😊
खूपच छान पांढरी शुभ्र वडी झाली .
Khup Chan jhali me try keli.... Thank you tai
वाह छान...thanks:-)
मस्त...thanks
Khup Chan zali me try karun bagital apritam .
Hi, सरिता! खूप छान नारळीपोर्णिमे साठी खुप छान वड्या झाल्यात
धन्यवाद
Tai tuzi recipe baghun aj naral vadi keli..
Khupch chaan zali..😍
Perfect recipe..
Agodar khup recipes try kelya hotya pn hyaveli tuzi recipe try keli
Agdi perfect praman..❤️
Thank you made for Christmas 😊
मॅडम तुम्ही खोबऱ्याची वडीदाखवली ती मि काल केली छान झालीस घरात सर्वांना आवडली
मस्त 👌👍
खूप सुंदर नारळाच्या वड्या 👍🙏 मी साखरेचा पाक बनवताना त्यात थोडे दूध घालून मळी काढून टाकते.
आता जरा क्वालिटी चांगली असते साखरेची म्हणून शक्यतो ही स्टेप करावी लागत नाही 😊
लिंबाचा रस घालून मळी काढून घेतली हे आता समजले.
कारण माझी आई पाकाची परत साखर तयार होऊ नये यासाठी ही कृती करायची.
एकूण काय तर पांढऱ्याशुभ्र नारळाच्या वड्या फारच छान बनवल्या आहेत...😅
धन्यवाद 👌👍
Amazing 🤩
Thanks 🤗
मी आताच वडी केली खूप छान झाली
सरिता वड्या फारच छान झाल्या आहेत. तुझे सादरीकरण मला खूप आवडते.
धन्यवाद
सरिता खुप छान पद्धत आहे धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे
Very nice coconut barfi very useful tip makeing coconut barfi
Thank you
Khobara vadi disaylach kiti sundar diste khup Chan
धन्यवाद
Tai Kamal,mast Ani soppy recipe
Thank you
खूप सोपी रीत. धन्यवाद ताई
धन्यवाद
Khup massstt ani easy receipe
Thanku❤
Most welcome
Thank u khupch chan naral vadi recepy, karun pahili khupch amazing 👍very nice 🙏🏻
Most welcome
खूप खूप मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌👌😋😋
धन्यवाद
Tai mi try keli Aaj mastach zali.. thanks
Nice👌👍Welcome
Tuzya saglya recipe mi baghate as usual chan chan❤
धन्यवाद
Hi ❤dear sarita tai mi aaj naralachya vadya banawlya mi tyat sakharecha pak kartana tyat sadhe pani n vaparta naralach pani vaparla khup chhan zalya aahet vadya thanku so much love u dear keep it up god bless u a lot
Very nice👌👍it's my pleasure
तुमची ही रेसिपी नेहमीप्रमाणे छानच, आणि तुम्ही छान पध्दतीने सांगता ❤
Tai me banvli aaj khobryachi vadi tumhi sangitlya pramane khup chan zali thanks tai
Most welcome
सरिता तू सर्व पदार्थ छानच करते
धन्यवाद
खूप छान ताई
Khub sunder 👌👌
Thank you
Khupc chan tai rakshabandhan la nakki try karen❤️😋
हो नक्की करून बघा
खुप छान 👌👌😋
धन्यवाद
Khup chan zali mi try keli, chan astat recipe... Thank you so much ❤
Most Welcome
वा फारच सुंदर मस्त
khupppppp sunder.👌👌👌.
धन्यवाद
खूप छान झाली नारळाची वडी मी आताच बनवुन पाहीली
Khupach chann saritatai
Thank you
मी केल्या वड्या खूप छान झाल्या आहेत Thank you❤
Mast recipe hai ❤
खूपच छान 👌🏻
Thank You
Khup chhan👌👌👌👌
Mastch👌👌me tuzaya method no Prasad Acha Shira Bangla khup Chan zala
छान, धन्यवाद
Mastch naral vadi zaliye Sarita tai
Thank you
Khup Chan padhhatine recipe share Keli. 👌👌👌👌
Thank you
खुप छान नारळ वडी केलीत ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
Khupch sunder wow
Thank you
Khup chan tai nice
Thank you
छान🎉
धन्यवाद
I will try nice recipe
Yes, sure
Mi 3 vela kelya hotya bighadlya pn ya veli tumchi trick vaprun vadya kelya khup Chan zhalya thanks didi
Thanks a lot
fridge made thevavya lagtat ka
Very nice and delicious.
😋😋😋👌👌👍👍
मस्तच मी कालच करून पाहिल्या चवीला खूप छान होतात पण वड्या पडत नव्हत्या पण ह्या पध्दतीने वड्या पडल्या पण मी पाण्याऐवजी दूध वापरलेलं 1 नंबर झाल्या आणि खोबर तुपात थोडं भाजलेले
छानच 👌👍धन्यवाद
खूपच छान नारळ वड्या झाल्या 👌
धन्यवाद
खूप छान झाल्या वड्याअप्रतिम
Khup chhan ani soppi recipe Nikki banvte ani reply Karter thanks Sarita❤👍👌🌹
Most welcome
वाह फारच सुंदर मस्त वडु
Khup must
Thank you
Mast aahe👍👌
Thank you
Khup,chan receipe tysoomach pan khup devasani video
Thank you
Khupchan tai nice THANKS 😋😋👌👍❤
Welcome
KHOOP KHOOP CHAN 👌👌👍👍💯💯🌷🌷🙏🙏THANK YOU VERY MUCH TAI
Welcome
Khup chan 😋😋😋😋😋 avdte khup pakt aamhi pn lemon dud ghlalto mnje sakhretl mle neghte
धन्यवाद 👍
छान झाली वडी, धन्यवाद
👍
Chhan ahhe recipe...mi nakki try karnar
धन्यवाद! हो नक्की करून बघा
Hi Didi Mi Ukdeche modak banvle khupch chan zhale hote.Thank you Didi🙏❤
Most welcome
खूप छान नारळाचया वडया
धन्यवाद
Tai mi aaj tu sangitali tashi vadi banvali tr khup chan zali 1dm perfect thank u tai.
अरे वा !! क्या बात !!
अतिशय सुरेख नारळाच्या वड्या❤❤
धन्यवाद
Khup sundar naral vadi.
Thank you
झक्कास❤
मस्त, अचूक शिकविले 👌🏼👌🏼
करून बगणार, एकदम सोपी रेसिपी ❤️
हो नक्की करून बघा 👍
Ati sundar very nice
Thank you
खुप छान नारळाच्या वड्या 👌👌👌
धन्यवाद
धन्यवाद ताई
Tks Sarita mala tughi recipe havi hoti 👌👌
👍
Khup chan👌
Thank you
Khupch chan zalya wadya👍
Thank you
अप्रतीम खुप छान नारळाच्या वड्या 😊👌👌👌👍
धन्यवाद
Yummy❤
It was!
Khup sundar naralachya vadya 🙏🙏❤❤
Thank you
Khup sundar,👍
धन्यवाद
खूप छान नवीन पध्दत. 👌👌👌🙏
धन्यवाद
Nice recipe👌👌👌💯
Thank you
खूप खूप छान ताई रेसिपी आवडली एकच नंबर
धन्यवाद
Khup chhan didi❤️😘
Thank you
Thank you didi very helpful tips
Most welcome
खूप छान रेसिपी
धन्यवाद
Apratim👌👌👌
Thank you
Sakhrechya pakache mast trick sangitli😊
Thank you