डेप्युटी खरंच खुप छान भाग दाखविला😊 आपला मित्र कसा असावा हे यातुन दाखविले❤जालु आणि शामराव कसे का असेनात ते संकटाचे वेळी कसे धाऊन येतात हे यातुन तुम्ही दाखऊन दिले आहे हे पाहताना खरंच डोळे पाणावले😢
✨✨💖❤️🔥🌹👌👍🤝✨✨ डेप्युटी साहेब आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मस्त व्हिडिओ आहे खूप छान व्हिडिओ आहे डेप्युटी साहेब गरज पडली की तुम्हाला सगळ्यांनी मदत केली खूप मला छान वाटलं याच्या पुढचा भाग 2 व्हिडिओ लवकरात लवकर बनवा डेप्युटी साहेब धन्यवाद
एकच नंबर बाग डेप्युटी तुम्ही बाकी पब्लिकला रडवले तुमच्या मैत्रिणीला लाख लाख सलाम
मैत्री स्पेशल, खूप छान 👌👍
डेप्युटी खरंच खुप छान भाग दाखविला😊
आपला मित्र कसा असावा हे यातुन दाखविले❤जालु आणि शामराव कसे का असेनात ते संकटाचे वेळी कसे धाऊन येतात हे यातुन तुम्ही दाखऊन दिले आहे हे पाहताना खरंच डोळे पाणावले😢
खूप छान भाग आहे फक्त ह्या मध्ये संजय पाहिजे डेप्युटी लई भारी
लई भारी डोळ्यात पाणी आले डेप्युटी ❤❤
डोळ्यात पाणी आले खूप छान 👌👌👌👌👌
आण्णाच काम एकच नंबर, म्हतार लय भारी काम करताहेत आण्णा
खूप सुंदर. मैत्री च खर रूप दाखवलात डेप्युटी अणि संपूर्ण टीम उत्कृष्ठ रोल आहे आणि आभार ❤❤❤
डेप्युटी ❤
एक नंबर एपिसोड
😢डेपुटी हार्टफिल 😢😢❤
व्वा डेप्युटी आज तुम्ही सत्य परिस्थिती सांगितली अगदी अनुभवाच्या शाळेतून मित्र कसा असवा हे या विडियो मधून दाखवल मनापासून धन्यवाद दे धमाल टीमला ❤🎉🎉
खूपच छान 👌👌👌🙏🙏🙏
एकच नंबर डेप्युटी साहेब अक्षरशा डोळ्यात पाणी आलं
Ek number episode deputy Jalandhar Shyam Rao Baba Maitri❤
एकच नंबर बोलले डेपोटी
Very nice episode, heart touching video
डेप्युटी,
सदाभाऊ आणि गणपतराव यांना घ्या, तुमचे सर्व भाग खूप छान असतात. त्यामध्ये या सर्वांची देखील गरज आहे
✨✨💖❤️🔥🌹👌👍🤝✨✨
डेप्युटी साहेब आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मस्त व्हिडिओ आहे खूप छान व्हिडिओ आहे डेप्युटी साहेब गरज पडली की तुम्हाला सगळ्यांनी मदत केली खूप मला छान वाटलं याच्या पुढचा भाग 2 व्हिडिओ लवकरात लवकर बनवा डेप्युटी साहेब धन्यवाद
Ek नंबर
डेप्युटी खरंच डोळ्यातून पाणी आणलं खूप छान
खर आहे डेप्युटी
खुप छान एपिसोड आहे........
Khupach chan
डेपुटी साहेब खरोखर, विडियो पहातांना,डोळयात,पाणि आले,
Deputi ati uttam tumche mitra pn❤
🎉❤❤🎉only mitra
Nice 👍👍👍
एकच नंबर गव्हाणे साहेब
खुप छान आहे
No.1 god bless you deputy
👏👏👏👏👌👌👌
खूप छान episode होता
Wawa deputy radavle tumhi Aaj matri asavi tar ashic an khar aahe tumhi je sangitle te maitriche marm mi svtha anubhvlay he Wawa jalu aani shamrao
लई भारी
Very nice
सलाम हया दोस्तीला 🫡🫡 खूप छान ❤
संजय घ्या राव डेप्युटी
Nice deputy
डेप्युटी साहेब एक नंबर
डेपुटी लय सर्वांना समजून घेता जिव लावतात
अशि चेष्टा सुद्धा नका करु डेपुटी
1no
❤❤❤❤
Mast episode
❤😊
Good
सदाला.घ्या.एपिसोड.मध्ये
𝙵𝚒𝚛𝚜𝚝 𝚌𝚘𝚖𝚖𝚎𝚗𝚝💬
❤ 👍
🙏🙏🙏🙏🙏
सदाभाऊ पाहिजे कार्यक्रमात
खरच डेप्युटी गरिबांच्या भावना ओळखायला पाहिजे
डेप्युटी रडवले राव तुम्ही एक नंबर भाग
Nice video
Depoti1namb ar
Aaj shamrav ch Kam aavdal
खुप छान
सरपंचाला घ्या तर छान वाटेल
Cooper Chand deputy
सदाभाऊ शिवाय मजा येत नाही डेप्युटी 😢😢😢
Sadabhau aslya shivay aamhi ny baghnar vatla trr tya shamya la kadha
Yekach number
😢
Aba lay la naka gheu rav
डेप्युटी अशी चेष्टा नका करु राव
एकदम बरोबर रडवल डेपोटी
सदा को कार्यक्रमात नाही बेकार वाटतं
खुपच
.छान
एकच नंबर गव्हाने साहेब
❤❤❤❤