अपूर्वा तु गोड तर दिसतेसच तेवढेच तुझे बोलणे देखिल तितकेच गोड आहे. 😘🤗❤️❤️❤️❤️❤️ दिवसेंदिवस तुझी अशीच प्रगती होऊ देत हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏👍
Appu pure heart person tichya bolnyatun samjata 🙏 Shree Swami Samarth 🙏
अप्पू तू खूप स्वभावाने निरागस तुझ्या बाबावर खूप प्रेम करणारी अशीच आनंदी रहा तुला खूप यश मिळाे हीच माऊली चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
Appu cha bolana manala lagta pure heart person 🙏 Shree Swami Samarth 🙏
@@narayanipadiyar570 🙏🏻🙏🏻 ताई श्री स्वामी समर्थ तिचा अभिनयातील खरेपणा खूप भावताे मनाला तिचा जाेडीदार ही तिच्यासारखाच व शाखाहारी मिळाे हीच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
अपूर्वा मुलाखती बोलताना खुपच छान बोलताना दिसते आहे. अपूर्वा तू खूप मनापासून बोलते आहे. पण अपूर्वा तू शशांक I love you केव्हा म्हणा आहे? अपूर्वा शशांक आणि कानेटकर कुटुंबातील सदस्यांना सोडून बाबांकडे जाऊ नये. अपूर्वा शशांक जोडी बेस्ट आहे त्यामूळे ठिपक्यांची रांगोळी मालिका पाहण्यासाठी मजाच वेगळी आहे . अपूर्वा शशांक ही जोडी स्टार प्रवाह चॅनल वर इतर जोडी पेक्षा वेगळी आहे. ठिपक्यांची मालिका स्टार प्रवाह चॅनल वर 1 नंबर ची मालिका आहे. अपूर्वा तू अशी उत्तर प्रगती हो ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे. 💖❤💖👌👌👍
Maja saport tumana nemich asel my Sweet heart shappu love you forever my favorite serial always forever world best serial
Khup cute ahes dnyanada tu...❤
🌹 अभिनंदन अपूर्वा आणि tr टीम चे 👍🏻👍🏻👍🏻
Appu congratulations for completing 500 episodes, you and Shashank are my favorites.
Your speech wow , control on language awesome. Want to see now on big screens, all'the best for your future 🙏 Shree Swami Samarth 🙏
Yaar appu your to cute and innocent , talented and lots of love and you get all success in your life as u said miles to go before we sleep❤❤
pure heart humble down to earth aahes tuza bolana khup goad niragas aahe saglyana barobar tuza bonding Chan aahe khup khup aavdates luv u always 👍👌❤️❤️
Appu ur acting is superb, innocent and loving, respectable too.
Khup pure heart ahe khup avdtes love you always saglyan barobar Chan bonding ahe ek no.1 ahes ❤❤❤❤❤❤❤❤
Appurva congratulations 🎉🎉🎉🎉
Appu & sumi khup goad ahat doghi
अपुच बोलण बघा कीती मनाला लागत कीती निरागस बोलते कीती छान उत्तर देते अपु तु मनाने अशीच रहा अशिच प्रगती कर तुला खूप यश मिळो हीच प्रार्थणा
Ho na barobar aahe 👍 appu cha bolana manala lagata pure heart person dnyanada fans forever 👍👌❤️❤️
Take shappu interview together please
Appu you speak so well congratulations
Appu great ahes TU
😊
Great she's appu
Khup cha chan
आणखीन एक गोष्ट शशांकची सुमी सोबत फोटो नेत्रा सोबत फोटो 500 एपिसोड झाले त्या दीवशी काढले होते पण अपुसोबत नाही काढला शशांक याचा अर्थ या दोघांच पटत नसाव
apurva tuzi ani sashankchi jodi khup aavdaychi pan sashanka ata jast netra..netra karto mhanun aata thoda baghayla kantala yeto
🌹 अपूर्वा tr ने तुला खूप नाव दिल आहे आम्हाला असं कळलं तू मालिकेतून ब्रेक घेणार आहे हिरो नाटकासाठी तर असं नकॊ करू tr तुझ्याशीवाय नाही पाहू शकत शशांक बरोबर आम्ही दुसरी हिरोईन नाही पाहू शकत so प्लीज ही मालिका सोडू नकॊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
अपु खूप गोड आहे
तुझ बोलन तर खूपच जास्त सुंदर❤❤❤