आणि हो तुम्हाला 22तारखेला राम मंदिर उद्घाटन च्या लल्ला साठी प्रसाद करायचा आज मराठी माणसाला मान मिळाला आहे त्या बद्दल खुप खुप अभिनंदन सर.आणि हो असेच विश्व रेकॉर्ड व्हावे ह्याच सदिच्छा सर🎉 🍫💐🙏
गरम गरम भाकरी आणि सावजी मसाल्याची भरली वांगी वरून निंबू पिळून घ्या सोबत कांदा टोमॅटो तोंडीलावणे आहाहा तोंडाला पाणी सुटलं होतं नक्की करणार धन्यवाद .👌👍🌹🌹🌹
वांग्याची भाजीमध्ये कांदा घालून एकदा चव बघा आणि कांदा न घालता चव बघा, कांदा न घालता केलेली भाजी फारच चविष्ट लागते. वांगी सोबत कांदा फक्त वांग्याच्या भरीत मधेच चांगला लागतो. इतर प्रकारात चव बिघडते.
डाळीची वांगी म्हणजे हरभरा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटायची आणि सारण तयार करुन कणीक आणि डाळीचे पीठ एकत्र करून पोळी करणे इत्यादी इत्यादी अशी कृती आहे ती वांगी तीन प्रकारे खाता येतात.तीच रेसिपी दाखवणार आहात ना? धन्यवाद.
आणि हो तुम्हाला 22तारखेला राम मंदिर उद्घाटन च्या लल्ला साठी प्रसाद करायचा आज मराठी माणसाला मान मिळाला आहे त्या बद्दल खुप खुप अभिनंदन सर.आणि हो असेच विश्व रेकॉर्ड व्हावे ह्याच सदिच्छा सर🎉 🍫💐🙏
आपले सर्व पदार्थ जग परदध आहे हा पण खूप अप्रतिम छानच आहे अभिनंदन आणि आशिर्वाद
Wa sir khupch Chan 👌अफलातून पाहूनच तोंडाला पाणी सुटले.मला वांगी खूप आवडतात.मी आजच करणार .तुमच्या पध्दतीने 👍🙏
असे विक्रम तुम्ही च करु शकता
सुंदर
किती छान चव आली असेल
आमचे पाहून पोट भरले
Sir kai jabardast banavli bhaji aa ha
Sir tumchi resipi baghtana as vatat ki aamhi garchya kichan madye aho asach vatat ho kharch khupch chan
वांग मला खूप आवडत कशीही भाजी बनवली तरीही तुम्ही बनवलेली सावजी पध्दतीची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले😊
एक नंबर सर😋😋उत्तम 👌🏻👌🏻👍👍💯💯🙏🙏
Masala Banga 1 number bhahi😋👌👌amhi halba kosti sir
मस्तच रेसपी
फक्त रेसीपी नाही तर अनुभवी बोल, thanks Vishnuji
1 नंबर
Savgi masala apratim vangyachi bhagi
1 नंबर सावजी वांगे मसाला
मस्त 💐🙏💐
गरम गरम भाकरी आणि सावजी मसाल्याची भरली वांगी वरून निंबू पिळून घ्या सोबत कांदा टोमॅटो तोंडीलावणे आहाहा तोंडाला पाणी सुटलं होतं नक्की करणार धन्यवाद .👌👍🌹🌹🌹
Yes ani feedback dyayla visaru naka Dhanyawad ji
खूपच चविष्ट वांग्याची भाजी 👌👌😋
Ymmi ymmi kupech
Chan
मस्त रेसिपी मला आवडली मि बनवणार
Lay bhari 👍 receipee ❤
खूपच छान आहे रेसिपी,👌👌👍❤️
Lajwab ,Masharum che bhaji dakhawa sir
Ek number 👌
Khup chan sir
It is a very tasty recipes ❤
Jalgaon wange khup Chan astat....khup tel sutat bhajlyawr😊
मस्त मसाले वांगी आमचीच विणकर नागपुर अमरावती अकोला मेहकर तिकडे असेच वांगे करतात मस्त धन्यवाद
Happy cooking
vishnu ji kachya vang bhartachi receipe dakhva.
खूप छान वांग्याची भाजीच नमस्कार सर ❤
Mast
सर तुमच्या तर सर्व रेसिपीज अप्रतिम असतात. पण मला सावजी मसाला पाहिजे तो कुठे मिळेल ते विनंती आहे ल्पीज सांगावे.🙏🙏
GE happy man avdicha padarth ani mahiti pan chan pahat raha Masteer Recipes 👍
Thanks mauliii
@@Vishnumanohar_1 Dhanywad
Assal maharashtrian Mejwani 😋😋😋😋
व्वा! खूप छान..ह्या वांग्याची चवच न्यारी असते!!
खुप छान 😋😋
सर वांग्याची भाजी खूप खूप आवडते. 👍👌🙏🙏⚘️
😋😋👌👌👍🙏🙏 sir
Super
Thank you for first comment
खूपच भारी,,😋😋
Sir, chhan chaha kasa karaychà ekda dakhva. Please
Aplya channel war dakhawla ahe yapurvi pan Parat ekda naki dakhwu
😋😋😋🤤🤤🤤👌👌🙏🙏
Wangyacha colour
Hi
सर मोदकाचा केक बनवता येईल का
Ho
रेसिपी दाखवा
धन्यवाद सर
वांग्याची भाजीमध्ये कांदा घालून एकदा चव बघा
आणि
कांदा न घालता चव बघा,
कांदा न घालता केलेली भाजी फारच चविष्ट लागते.
वांगी सोबत कांदा फक्त वांग्याच्या भरीत मधेच चांगला लागतो. इतर प्रकारात चव बिघडते.
*अगदी खरं आहे...टोमॅटो-कांदा काही भाज्यांची मूळची चवच बिघडवतो.* मला वांगी-बटाटा भाज्यामध्ये कांदा/टोमॅटो बिलकुल आवडत नाही.
डाळीची वांगी म्हणजे हरभरा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटायची आणि सारण तयार करुन कणीक आणि डाळीचे पीठ एकत्र करून पोळी करणे इत्यादी इत्यादी अशी कृती आहे ती वांगी तीन प्रकारे खाता येतात.तीच रेसिपी दाखवणार आहात ना? धन्यवाद.
Agdi barobar mhatal sir timhi telashivay kahi bhajya changeable Hitachi nhi
डाळीची वांगी कधी दाखवणार?
Lawkarach dakhawnar Madam telecast madhye lihun thewlay
th-cam.com/video/XnxehfKkmkM/w-d-xo.htmlsi=r0EEWcbymlTSrTKH