नमस्कार प्रिया, भाजी खुप छान प्रकारे बनवून दाखवली,बघताना तोंडाला पाणी सुटले,नक्की करुन बघणार, मला तुम्ही वांगी जी चिरली तो वूड कटर होता का? आपण कुठून घेतलं, खुप छान दिसत होत तें.....
Tai me fast time fanas chi bhaji banvli khup testy zali pan atun this black hote plz tumi fanas kasa ghycha kasa olkhycha sarv detail 1 video banvna me fanas cha bhaji cha video made Puna yavar comments Keli. Plz bagal tumi
Aapki recipime aachari મસાલા દળના ભૂલ ગયે hai ફીરભી achhi banengi ok ghanywad priya
वा वा छान भाजीचा कलर बघूनच खावीशी वाटते
खूप सोपी पद्धत भाजी ची छान झालेली दिसते भाजी 😋👍
यम्मी, टेस्टी रेसिपी 👍❤
अहाहा भाजीचा रंग सुरेख..खूप सोपी पद्धत झटपट
खूप छान धन्यवाद दीदी
अप्रतिम सुंदर।।।।। और कुछ नहीं धन्यवाद ❤
Wow tumcha aawaj aakashvani var aikalyasarkha vatatoy ricipe pan khup chaan ❤❤
हो👍 बरेच जण मला ही कमेंट करतात की, तुमचा आवाज आकाशवाणी वरील वाटतो.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏🙏❤️
उपयुक्त टीप्ससह अप्रतिम रेसिपी, धन्यवाद ताई
Khup divsani tikhat mast recipe pahayla milali👌👌
धन्यवाद 🙏🙏🤝💐❤️
खूपच सुंदर भाजी.....रेसिपी सांगण्याची पद्धत तर खूपच छान, नेमकी आहे. 😋😋😋👌👌
Khup chhan sopi recipi👌👌👍👏👏👏👏
Bhari receipe❤
बघून तोंडाला पाणी सुटले ❤
प्रिया ताई खूप सुंदर अप्रतिम रेसिपी !!🎉🎉
खूपच छान वांग बटाटा भाजी मस्तच लागते❤
छान रेसिपी आहे. साहित्य आणि त्याचे प्रमाण discription box मध्ये देत जा प्रत्येक रेसिपी साठी
Khup sunder priya ❤
Superb
खूप छान आहे रेसिपी ❤🎉
वांग बटाट भाजी रेसिपी छान ❤ रंग पण खूप छान पाहूनच खावीशी वाटतं.👌❤️❤️
धन्यवाद प्रिया 🙏
Mouthwatering❤
अप्रतिम सुंदर❤❤
Khup sopya shabdat sangital recipe😊
खूप खावीशी वाटते.....😋😋
अप्रतिम 👌👌
धन्यवाद 🙏🙏🤝🤝💐
खूप छान
Khup mst ❤
Kuph Chan
Mastch
मस्त ❤
बॅचलर मुलं सुद्धा बनवतील इतकी साधी सोपी पद्धत तुम्ही दाखवली आहे आणि पंगतीमध्ये याच पद्धतीने भाजी तयार केली जाते
मस्त
Easy way to make 💯💯💯💯👌🤤🤤🤤🤤
खुप सुदंर भाजी
व्हिडिओ पाहण्याआधीच लाईक केलं कारण दिसते तितकी सुंदर भाजी की चवीलाही छानच असणार❤
Mst
Chan
मला खूप आवडती ही भाजी, खेडेगाव मध्ये लग्नात खुप बनवितात. ❤
छान
घरगुती मसाला recipe आहे का?
👌👌
वांगी पण वाफेत शिजवून आम्ही घेतो थोडी वाफेट शिजल्यावर थोडे गरम पाणी ओतावे म्हणजे भाजीला अजून चव येते तसेच थोडा गूळ घातला की अजून छान बाकी रेसिपी छान
करून बघते
Priya ,without onion n garlic make few vegetables 😊
Eagerly waiting 😊
Will do soon👍👍🙏
Yummy
नमस्कार प्रिया, भाजी खुप छान प्रकारे बनवून दाखवली,बघताना तोंडाला पाणी सुटले,नक्की करुन बघणार, मला तुम्ही वांगी जी चिरली तो वूड कटर होता का? आपण कुठून घेतलं, खुप छान दिसत होत तें.....
आमच्या इथून बाजारातून घेतला आहे
7:28
😊❤chan
❤
Tai me fast time fanas chi bhaji banvli khup testy zali pan atun this black hote plz tumi fanas kasa ghycha kasa olkhycha sarv detail 1 video banvna me fanas cha bhaji cha video made Puna yavar comments Keli. Plz bagal tumi
हो ताई मी लवकरच बनविन पण आता सध्या आमच्याकडे कवळे फणस मिळत नाहीत जेव्हा कवळा फणस मिळेल त्यावेळेस संपूर्ण डिटेल व्हिडिओ करेल
@@PriyasKitchen_ thnku Tai for reaply manje baherun kasa olkhycha kacha Ani ,piklela sarv Tai barech. Jan. Kapun. Dakvat nahi
0:23 s
Tai nachnich. Ambil dakavna....me dusra. Konacha. Video. Bagun. Nachnicha upma. Banvla. Hota. Jamla. Nahi tumalaavdat. Asel tar. Pan ambil naki dakva
हो ताई लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेन पण एक-दोन दिवसात नाचणीचे लाडू सुद्धा अपलोड करणार आहे
छान