Belur I Chennakeshava Temple I बेलूर चे चेन्नकेशवा मंदिर I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @PournimaAtkale-en1lm
    @PournimaAtkale-en1lm 2 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti dili

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार..
      आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..

  • @amitsheth3463
    @amitsheth3463 3 หลายเดือนก่อน +1

    अद्भुत!!!!!
    आज पर्यंत पाहिलेल्या चित्रफीत मध्ये सर्वात सुंदर चित्रण...

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार...
      खूप छान वाटले आपली सुंदर कॉमेंट वाचून..
      आपले मनापासून आभार
      Stay Connected 👍🏻

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर माहिती व व्हिडिओ

  • @pshekhar67
    @pshekhar67 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम... THIS IS ONE OF BEST VIDEO. SIMPLY SUPERB AND AMAZING. NO WORDS HOW BEAUTIFULY YOU PORTRAYED EACH N EVERYTHING.
    मी नक्की प्लॅन करेन बेलूर ची ट्रिप.
    Thanks a Ton 🙏🙌

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  5 หลายเดือนก่อน +1

      Thank You For Your Kind Appreciation 🙏🏻🙏🏻
      Definately Do Vist Belur Halebedu..these temples are our heritage
      Thanks for watching my videos
      Stay Connected 🙏🏻

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 ปีที่แล้ว +2

    चेन्नकेशव मंदिरातील शिल्पकला अप्रतीम आहे. प्रतेक शिल्प बोलके व त्या प्रत्तेक शिल्पामागे एक गोष्ट आहे हे किती भारी आहे.तसेच खांबावरची शिल्पकला एकसारखी नाही.हेसर्व पाहून मन भारावून जाते.असा प्रवास करतील त्या सर्वाना तुमच्या सुचनांचा फायदा होईल.

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती दिली आहे सर या मंदिरास मी दक्षिण भारत दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा दर्शन घेतले
    आहे

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार..
      आपण पण ह्या मंदिरास भेट दिली आहे हे समजले,आपल्याला पण ह्या मंदिराच्या भव्यतेची जाणीव असणारच आहे..
      मी ह्या मंदिराची माहिती देण्याचा ऐक छोटा प्रयत्न केला आहे,आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा..
      Stay Connected 👍🏻

  • @rishikeshans
    @rishikeshans ปีที่แล้ว +1

    AMAZING..... PICTURIZATION IS BEST ....NICE INFO .... WAITING FOR THE NEXT ONE ...

  • @ucontactrk
    @ucontactrk 2 หลายเดือนก่อน

    Sir, mahiti pharach chan ahe belur chi. do also try visiting Hampi - badami - aihole - pattadakal world heritage site temples. tumhi nakki enjoy karaal..👌

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार..
      बरेच मित्र पण हंपी बदामी ची ट्रीप करुया म्हणत आहेत..
      बघुया कसे जमतंय ते..
      जाणे झाले तर त्यावर नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेन
      Till Then Stay Connected 👍🏻

  • @shrutisatawalekar
    @shrutisatawalekar ปีที่แล้ว +2

    चित्रीकरण तर अप्रतिम झाले आहेच पण त्याचबरोबर माहिती पण खूप सुरेख दिली आहे..eager to see next episode !!

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद ..
      Stay Connected For the next episode 🙏🏻