💙💙ज्या लोकांना स्वतःचा इतिहास माहीत नाही ते कधीच इतिहास रचू शकत नाहीत - डॉ बाबासाहेब आंबेडकर.😌✊🏻 पण याने आज सिद्ध केले हे वाक्य त्याला सगळा शुर्द्रा, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहबांचा इतिहास माहिती तो नक्कीच इतिहास लिहिणार.💙😌💯
या पॉडकास्टमध्ये फक्त एकदाच नाही,अनेक वेळा त्याने मला प्रेरित केले, मंत्रमुग्ध केले. I don't know who he is, I'm not a fan of RaP and watched this entire episode. My man proved his point.
मी माहिती नाही कदाचित यांचं गाणं ऐकलं ही असेल ...पण 100रभ जे काय बोलतोय आई शपथ अस वाटतंय आरसा बघतोय ....एवढ्या सोप्या शब्दात एवढं मोठं अर्थ कसा आहे रे ......किती किती भारी यार...माहिती नाही पण डोळ्यातून पाणी आल.... Big shoutout to 100RBH
आयुष्यात पहिल्यांदाच पूर्ण पोडकास्ट पहिला आहे आणि तो ही सकाळी ५ वाजेपर्यंत सौरभभाऊ तू एक रैपर नसून तू एक विचारधारा आहेस संपूर्ण भारता साठी.. काय तुझं ते नॉलेज आहे भावा खरा अभ्यास करतोस आणि आपल्या समाजाची सध्या काय स्थिती आहे त्यासोबत आपल्यावर झालेला अन्याय सुधा बेधडक मांडला. खरच खूप भारी वाटत आहे. आज खर म्हणजे आपल्या समाजातल्या लोकांसाठी स्पिरिचुअलीटी कशी असली पाहिजे ह्यावर सुधा तू सहज बोलून गेलास खरच आज एक नवीन स्वप्न देऊन गेलास ते म्हणजे मला तुला एकदा भेटायचंय!!!!!! तुला अशीच आयुष्यात पुढे चालत राहवस अशी सदिच्छा जयभिम ❤🫡🙏🏻
हा podcast बघताना रोमांच येत होते अंगावर .काय विचार आहेत या मुलाचे तो खरंच कबीराच्या पंक्तीत जाणारा का कलाकार आहे.तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्या गल्ल्याला पडलात आम्हाला वाटलं आम्हीच त्याच्या hug करतोय .थँक्स to you आणी विशेष बाब नोंद करावीची वाटतेय थँक्स to CP ऑफ अमरावती असेच अधिकारी हवेत पारखी❤❤❤❤❤❤❤
दंगलीतील दगड जेव्हा डोक्यात लागतो तेव्हा माणसाच्या विचारात क्रांती येते....तसच तुझं आहे मित्रा...लहान पनापासून तू जे पाहिलेस अनुभवलेस तेच तुज्या विचारातून रॅप रुपी क्रांती.... म्हणुन जगासमोर मांडतोस....खूप छान....आणि धन्यवाद भा डी पा....👍👍👌👌
बहोत बढीया ! भन्नाट आहे हा . काय लिहितो , काय बोलतो , प्रत्येक वाक्यात आत्मविश्वास आणि खरेपणा . खूप खूप ग्रेट , शब्दच नाहीत..... किती गोष्टींचा उलगडा केला त्याने , कितीतरी विषयांवर जबरदस्त भाष्य केलं , आपण अवाक होऊन जातो . त्याच्या बोलण्यातली सहजता खूपच भावते , प्रभावीत करते. त्याची अनेक वाक्ये सुभाषितासारखी वाटतात . त्याच्या गाण्यांमध्ये गहन विचार आहेत. सामाजिक वास्तवावर जोरदार भाष्य आहे . त्याच्या वागण्या बोलण्यात सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा आहे . 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@aumkartarkar2272 प्रत्येक कलाकार त्याच्या कलेचा उपयोग समाज परिवर्तना साठी करतात ते क्रांतिकारी च असतात... याचे Hustle मधले Rap समाज परिवर्तनासाठी च आहेत
@@aumkartarkar2272 एक कलाकार जर त्याच्या कलेचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करत असेल तर तो क्रांतिकारी च असतो... याचे Hustle मधले Rap समाज परिवर्तनासाठी च आहेत
What a thought, what a knowledge past - future- current, What a politeness, What a mood... Everything so amazing and proud.... Jai Bhim bhau... Go ahead.... Salute your words..... True Heart
जबरदस्त भाग 😮 जबरदस्त अमरावती पोट्टयाचे विचार ऐकून मला वेगळीच ऊर्जा आली. मी रॅपर नाही पण माझेही विचार असेच आहेत. जे मी माझ्या ट्रेनिंग च्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडत असतो. धन्यवाद असे भाग करताय त्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 👍🏻👍🏻😊
सगळ्यात भारी मस्त prodcast आहे भावाचे thots एकूण खूप inspiration मिळाला prodcast बघता बघता मनापासून टाळ्या वाजवत होतो मस्त भावा खूप खूप खूप मस्त विचार आहे तुझे आणि तुझे पोवाडे मी रॅप नाही म्हणणार ह्याला तुझ्या शब्दांना पोवाडे हाच शब्द वापरणार hats off भावा असाच रहा आणि असेच पोवाडे करत रहा
Ekdam jabardast. Thanks for such wonderful initiative that because of you I today come to know about such a wonderful person n young krantikari 100RBH.. apratim personality, superb thoughts
1st time listening to a rapper promoting coolness with lassi and matthaa instead of coke n daru # As a doctor I'm seeing his rap as a method of priomordial prevention and health education with entertainment
लहानतल्या लहान... व मोठ्यातल्या मोठ्या विषयात तुझं पूर्ण ऑबसेर्व्हशन आहे... छान keep it bro... अमरावतीचा old rapper असेल तर गाडगेबाबा मी वाचलेत त्यांच्या विचारावर तू वाटचाल करत आहेस...
सर तुम्ही ग्रेटेस्ट आहे. हुशार माणूस, चांगला माणूस, नम्र माणूस, वैचारिक माणूस, देश भक्त, आणि बरंच काही, काय बोलु तुमच्या बद्दल तुम्ही खरंच ग्रेट आहात .
Conscious Rap is all about Conscious Thinking and Express that thoughts... 100RBH bhava you are on a verge of becoming Picasso of it... Jai Bhim Jai Shivray...
I normally don’t follow rap Just came across this interview I think this guy is at different level of consciousness. He is so relax with himself he doesn’t work hard to blend I was in Amravati for 5 yrs my schooling and 12th was from Amravati. I can connect to his words and feelings I am so impressed with this guy. Lots of love to him lots of success to him And respect ❤
Thank You BHADIPA to bring up the rising stars of MARATHI RAP. पण अजूनही असे काही कलाकार आहेत ज्यांच्यात potential आहे पण अडकून पडलेत त्याच स्ट्रगल मध्ये. त्यांना सुद्धा बोलवा. जसं की A-Jit (काहीतरी वेगळं) a.k.a. अभिजित चोरट.
तसे रॅप वैगरे मी ऐकत नाही पण याचा interview पाहण्यासाठी स्पेशली शोधले याला. खूप भारी interview. Bhadipa ने मस्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला विचार व्यक्त करायला... मॉडर्न शाहीर
Amazing video, first time heard name of this guy as I am not a fan of hiphop and rapping but I have to accept that I was missing something, amazing thoughts and pure innocence, thanks BHADIPA , enjoyed a lot
Just woooow..... Both r just woow, ... Khup diwsani itka intresting podcast pahila, actully yalch podcast mhntat doghe hi khup chaan ekmekashi sanvaad krt hote , ❤ love to 100RBH ani Host sudha❤
खुप छान यार आधी मी ऐकलेल खूप वेळा पण एवढं मनावर नाही घेतल जेव्हा नॉनव्हेज चा विषय निघाला तेव्हा एक खूप छान बोलला भावा की मला ना कुठल्या मंदिरात जायचय ना कुठेच देवाला महितीय मी काय करतोय देवाला तेच तर हवंय....खूप काही बोलून गेलास भावा.....खरंच खूप सारं प्रेम..... धन्यवाद 🙏 आणि तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🎉💐
Ha podcast superb hota...so nice ..mst ..khup Chan...100 RBH and you also great to give opportunity to him to exposure his golden thoughts...very very nice...if you read this comment give replay...
Wow, this podcast is pure gold! Saurabh, you are like a wizard of awesomeness! Got goosebumps at multiple times . Big shoutout to the whole squad and Amey for bringing the social sparkle. Thank you very much ! ❤
Kharach aaj paryent RAP manje kay ani tyat ast kay he mahiti noht pan ek knowledge hot ki he sagl faltu pana ast😂 pan aaj kall 100 RBH through ki RAP madhe he sagl suudha asu shakt,,,🙏 thanks yr.. mi pan vidarbhatun ch ahe tyamule aplya language la full support bhava tu ja pudhe 😊 and bhaDipa tumchya mule he mahiti vhayla chance milala 😊 thanks to you also ❤❤
अमरावतीच्या पोट्टयाचं कोणतं गाणं तुम्हाला सर्वात जास्त आवडतं? #100RBH
Historic don
Maun
घेऊन टाक आणि हिस्टरिक डॉन आणि लडकी हूं या गल्ती
Nazz please
Gheun Tak ❤❤Ani moun
💙💙ज्या लोकांना स्वतःचा इतिहास माहीत नाही ते कधीच इतिहास रचू शकत नाहीत - डॉ बाबासाहेब आंबेडकर.😌✊🏻
पण याने आज सिद्ध केले हे वाक्य त्याला सगळा शुर्द्रा, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहबांचा इतिहास माहिती तो नक्कीच इतिहास लिहिणार.💙😌💯
Jay shivray Mitra
Are you're right 👍 bro
That's the Revolution boy for 100rbh❤
या पॉडकास्टमध्ये फक्त एकदाच नाही,अनेक वेळा त्याने मला प्रेरित केले, मंत्रमुग्ध केले. I don't know who he is, I'm not a fan of RaP and watched this entire episode. My man proved his point.
पहिल्यांदा कोणी दलित अत्याचारावर खुलेआम आपले स्पष्ट मत मांडतोय ऐकुन हृदय गदगदित झाले
💙
@@gauryaaa14अजुन पन स्वतला दलित समजता .. हा शब्द नष्ट झाला पाहिजे..
बौद्ध आहे दलित नाहीं
@@akashmohite5207 sonai hatyakand visarlo jithe mulala chaurang karun marle ekala sandas takit ulte latkavun eklala koytyane 2013 sali ahmadnagar sonai yethe ahmadnagar madhe nakich sanatani ani savarn jativadiyancha pagda ahe
Abe ata amachya vr atyachar chalu ahe dalit saheb banun basale ahe kahi yet nai ani
महान! खरा कलाकार... याच बोलने ऐकताना हा थांबुच नये असं वाटत होतं... Superb 100RBH
मी माहिती नाही कदाचित यांचं गाणं ऐकलं ही असेल ...पण 100रभ जे काय बोलतोय आई शपथ अस वाटतंय आरसा बघतोय ....एवढ्या सोप्या शब्दात एवढं मोठं अर्थ कसा आहे रे ......किती किती भारी यार...माहिती नाही पण डोळ्यातून पाणी आल.... Big shoutout to 100RBH
खूप बर वाटलं ऐकून❤
या मुलाने भल्या भल्यांची कान उघाडणी केली आहे 👌👌👌👍❤️ खूप छान बाळा....मोठा हो,आपल्या देशातल्या युवांना जुना इतिहास दाखव आणि एक नवीन भारत घडव
भावाला स्वप्नात सुद्धा ह्दय विकाराचा झटका येऊ शकत नाही, किती मन मोकळ्या पणाणे हसतो यार❤
आयुष्यात पहिल्यांदाच पूर्ण पोडकास्ट पहिला आहे आणि तो ही सकाळी ५ वाजेपर्यंत सौरभभाऊ तू एक रैपर नसून तू एक विचारधारा आहेस संपूर्ण भारता साठी.. काय तुझं ते नॉलेज आहे भावा खरा अभ्यास करतोस आणि आपल्या समाजाची सध्या काय स्थिती आहे त्यासोबत आपल्यावर झालेला अन्याय सुधा बेधडक मांडला. खरच खूप भारी वाटत आहे. आज खर म्हणजे आपल्या समाजातल्या लोकांसाठी स्पिरिचुअलीटी कशी असली पाहिजे ह्यावर सुधा तू सहज बोलून गेलास खरच आज एक नवीन स्वप्न देऊन गेलास ते म्हणजे मला तुला एकदा भेटायचंय!!!!!! तुला अशीच आयुष्यात पुढे चालत राहवस अशी सदिच्छा जयभिम ❤🫡🙏🏻
Society दाबणार ह्याला 😢 क्रांतिकारक विचारांचा आहे 🙏🏻 God bless him
पण हा नाही दबणार❤
जीवनात पहिल्यांदा पूर्ण बघितलेला पॉडकास्ट। 100rbh जे काही बोलला मनापासून बोलला, अस वाटत होता हा बोलावत राहो हा अमरावती चा पोट्टा
Same 1st time full bghitla kadak bola bhau
Khar aahe
हा podcast बघताना रोमांच येत होते अंगावर .काय विचार आहेत या मुलाचे तो खरंच कबीराच्या पंक्तीत जाणारा का कलाकार आहे.तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्या गल्ल्याला पडलात आम्हाला वाटलं आम्हीच त्याच्या hug करतोय .थँक्स to you आणी विशेष बाब नोंद करावीची वाटतेय थँक्स to CP ऑफ अमरावती असेच अधिकारी हवेत पारखी❤❤❤❤❤❤❤
❤ thank you sir much 😊
कसला सच्चा मानुस आहेस रे... Salute यार.. pure आहे हा. मस्त मुलाखत
दंगलीतील दगड जेव्हा डोक्यात लागतो तेव्हा माणसाच्या विचारात क्रांती येते....तसच तुझं आहे मित्रा...लहान पनापासून तू जे पाहिलेस अनुभवलेस तेच तुज्या विचारातून रॅप रुपी क्रांती.... म्हणुन जगासमोर मांडतोस....खूप छान....आणि धन्यवाद भा डी पा....👍👍👌👌
जसे चिखलात कमळ उमलते , तसा तू सौरभ आहेस खूपच मस्त ...❤🎉
Tu bhau khupch niragas ahe keep your innocence alive within yourself. God bless you for the future... More power to you
थँक्यू दादा आमच्या म्हणण्याला मान देऊन तुम्ही. 100RBH बोलावलं
बहोत बढीया ! भन्नाट आहे हा . काय लिहितो , काय बोलतो , प्रत्येक वाक्यात आत्मविश्वास आणि खरेपणा . खूप खूप ग्रेट , शब्दच नाहीत.....
किती गोष्टींचा उलगडा केला त्याने , कितीतरी विषयांवर जबरदस्त भाष्य केलं , आपण अवाक होऊन जातो . त्याच्या बोलण्यातली सहजता खूपच भावते , प्रभावीत करते. त्याची अनेक वाक्ये सुभाषितासारखी वाटतात . त्याच्या गाण्यांमध्ये गहन विचार आहेत. सामाजिक वास्तवावर जोरदार भाष्य आहे . त्याच्या वागण्या बोलण्यात सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा आहे .
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भाई किती नेचरल आहे हा... फुल क्रन्तिकारी...100 Likes असते तर तेवढे दिले असते...🌹❤... जय भीम 💙💙💙💙💙
क्रांतिकारी 😂 झता उपटल्या का क्रांतिकारी बनून काय क्रांती केली कोण झटं ओळखत नाही ह्याला म्हणे क्रांतिकारी😂
@@aumkartarkar2272 प्रत्येक कलाकार त्याच्या कलेचा उपयोग समाज परिवर्तना साठी करतात ते क्रांतिकारी च असतात... याचे Hustle मधले Rap समाज परिवर्तनासाठी च आहेत
@@aumkartarkar2272 एक कलाकार जर त्याच्या कलेचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करत असेल तर तो क्रांतिकारी च असतो... याचे Hustle मधले Rap समाज परिवर्तनासाठी च आहेत
Tujhe uptlan ka re 😂😂😂😂😂@@aumkartarkar2272
Ho ka mag shivaji Maharaj kon hote
थँक्यू भांडीपा अश्या मातीतल्या कलाकारा la बोलावल्या बदल मस्त एपिसोड 👌
Thank u so much for appreciating our efforts ❤❤❤ thank you for the support 😊
अमरावतीचा पोट्टा ❤❤❤
👍🏻👍🏻
कोणी कोणी लक्ष दिल, मधे मधे खुp मोठ्या मोठ्या गोष्टी alagad sangun gela , all rounder, and sarv अनुभवलेला आहे , आणि सत्य परि स्तीती , great yarr 🔥
किती सोप्या भाषेत सांगतोय तत्वज्ञान. माझी काही गृहितक मला बदलावी लागणार आहेत. ❤
आता पर्यंत चा सर्वात osm podcasts ❤
Bhai❤
He is spiritually blessed. म्हणून एवढी छान रॅप करतो 100RBH
खरंय! ❤❤❤
Marathi mulga ❤❤❤❤rapper ase asle pahije ajibat shivya nay kay nahi... ekadam bhari 100RBH
छोटया छोटया गोष्टी कडे फोकस कराल तर मोठ aim पूर्ण होत नाही.. हा किती Natural बोलत आहे जबरदस्त.... full open minded person..
सौरभ खुप सच्चा माणुस आहे ! खुप विनम्र, साधा आणि अभ्यासु आहे ❤
तुमचा प्रोग्राम खूप छान आहे
स्पेशली थँक्स 100RBH जे तू तू काम करतोस ते क्रांतिकारी आहे, जय भीम जय संविधान
प्रबोधना शिवाय,परिवर्तन नाही
परिवर्तन शिवाय क्रांती नाही
मुक्ती योद्धा आहे आहेस तू
महाकवी वामनदादा नंतर
बेटा तूच आहेस
खुप शुभेच्या
❤❤❤
Wadiiiiv re wadivvv....Aaj paryant asa podcast start to end ny bagitala mi kadhi💯😍🔥
पहिल्यांदा पॉडकास्ट बघितला 100रभ भावा एक एक शब्द काळजाला भिडला❤❤❤🎉
अमरावती मधून प्रचंड प्रेम प्रिय सौरभ! जय भीम
Pure soul... 100RBH chi mulakhat baghitlyavar ase vatatay... Indian Youth correct vichar karat ahe. I am very proud of you 100RBH... ❤
What a thought, what a knowledge past - future- current, What a politeness, What a mood... Everything so amazing and proud.... Jai Bhim bhau... Go ahead.... Salute your words..... True Heart
Pahila asa interview ahe jo mi skip ⏭️ kela nahi ani purn interview bghitla ❤️
This means a lot ❤ thank you so much 😊
जबरदस्त भाग 😮
जबरदस्त
अमरावती पोट्टयाचे विचार ऐकून मला वेगळीच ऊर्जा आली. मी रॅपर नाही पण माझेही विचार असेच आहेत.
जे मी माझ्या ट्रेनिंग च्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडत असतो.
धन्यवाद असे भाग करताय त्याबद्दल.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 👍🏻👍🏻😊
सगळ्यात भारी मस्त prodcast आहे भावाचे thots एकूण खूप inspiration मिळाला prodcast बघता बघता मनापासून टाळ्या वाजवत होतो मस्त भावा खूप खूप खूप मस्त विचार आहे तुझे आणि तुझे पोवाडे मी रॅप नाही म्हणणार ह्याला तुझ्या शब्दांना पोवाडे हाच शब्द वापरणार hats off भावा असाच रहा आणि असेच पोवाडे करत रहा
सर्वच अति उत्तम त्यात बुद्ध बद्दलच एकच नंबर🎉
काही दिखावा नाही... पूर्णपणे खरेपणा....आणि सहजतेने खूप गहन विचार मांडतो .....नक्कीच तू मॉडर्न शाहीर आहेस सौरभ ❤❤❤
Ekdam jabardast. Thanks for such wonderful initiative that because of you I today come to know about such a wonderful person n young krantikari 100RBH.. apratim personality, superb thoughts
100RBH bhava aaj tu maza drushtikon badalun takla....tu kharach khup down to earth ahe.... a true inspiration for new generation
💜Jai Bhim❤Jai Shivaji
M a housewife above 40s, pan me suddha relate kela, khup avadala... ekdum navin kahitari samajla aaj..
1st time listening to a rapper promoting coolness with lassi and matthaa instead of coke n daru # As a doctor I'm seeing his rap as a method of priomordial prevention and health education with entertainment
लहानतल्या लहान... व मोठ्यातल्या मोठ्या विषयात तुझं पूर्ण ऑबसेर्व्हशन आहे... छान keep it bro... अमरावतीचा old rapper असेल तर गाडगेबाबा मी वाचलेत त्यांच्या विचारावर तू वाटचाल करत आहेस...
Thanks @bhadipa for inviting 100RBH
What a content..he is full of content and damm bloody reality..thank you bhadipa for this treat..एकच नंबर भावांनो
Thank you so much ❤
Artist with zero hatters❤ pure soul pure talent 🔥♥️
100RBH मानल मित्रा तुल्हा ❤
पॉडकास्ट सुंदरच होता भरपूर काही काही गोष्टी शिकायला मिळाल्या सौरभ कढून ❤❤
प्रामाणिक मुलाखत ❤
❤🙏😇
He's comrade, he's revolutionary 🔥
सुरुवात ते शेवटपर्यंत खूपच मस्त व्हिडिओ❤
सर तुम्ही ग्रेटेस्ट आहे. हुशार माणूस, चांगला माणूस, नम्र माणूस, वैचारिक माणूस, देश भक्त, आणि बरंच काही, काय बोलु तुमच्या बद्दल तुम्ही खरंच ग्रेट आहात .
भाई, दीड तास कसा गेला समजलाच नाही. एक नंबर.
❤ arehh best
मराठी कलाकाराचा podcast जास्तीत जास्त शेयर करायला
विसरू नकोस भावा! ❤🎉
Conscious Rap is all about Conscious Thinking and Express that thoughts... 100RBH bhava you are on a verge of becoming Picasso of it... Jai Bhim Jai Shivray...
बापरे रॅपिंग साठी येवढा अभ्यास 😮 भारीच की 🌻
Tysm❤ dada tu yevdya bhari artist la show var bolavla ata fhaktt kadi bhetoy 100rbh bhai la yachi vat bagtoy
Evade podcast pahile पण हे जे आज aata pahile हे manala khup bhavun gele....Superbbbbbbbbbbbbbbb ❤❤👌👌 Kamaaaaaaal ❤❤
bhava itke deep thoughts....salute ahe
❤ Masta maanus aahe ha
Jagaatbhari manus ahe ❤❤❤
Can't Stop listening to him, 100RBH rocks👍 best podcast 👏👏👏
❤thank you
Love the new series, especially rappers sakat.... genuinely ek quality Marathi podcast aahe
❤thank u so much 😊 this really means a lot
Pioneer of MARATHI HIP HOP ⚡️⚡️
खूप छान मुलाखत आहे, 100rbh ग्रेट आहेस, सलाम तुला 🎉🎉👍👍👍👌👌👌
Thanks 100RBH आज पासून रॅप ऐकत जाईन. रॅप मध्ये असं काही असत वाटल नव्हत.
Superb bro hatts off mann jinkalas bhava genuinely tu real aahes 🔥
दादा मनातून कॉमेंट करत अहो.... खुप छान यार सिंपल विचार...कस काय समजत nhi आहे आणखी एकदा बोलावं यांना खुप भारी विचार
Thanks bhadipa.... showing real content 🙏👌.. kadak bhava 👍🎉
Khupp chann vatal aaj 100 rbh chi real side pahun 😊thnx bhadipa really looking forward ❤❤
We are glad to know this❤ we will do our best ❤ keep supporting us
100rbh is gem❤ ...even MTV hustle awarded him specially ❤ what a guy ! proud of you ... your thoughts bring goosebumps, love from satara 🎉🎉
Mastach 🔥🔥🔥🔥 asech underrated artist la vr ananyachi garaj ahe keep it up Bhadipa
Shakya asel tr rocksun sobat pn ek #lafdi kara
I normally don’t follow rap
Just came across this interview
I think this guy is at different level of consciousness. He is so relax with himself he doesn’t work hard to blend
I was in Amravati for 5 yrs my schooling and 12th was from Amravati. I can connect to his words and feelings
I am so impressed with this guy.
Lots of love to him lots of success to him
And respect ❤
*जीवनात कष्ट आहे ,म्हणून भाऊ स्पष्ट आहे*
Thank You BHADIPA to bring up the rising stars of MARATHI RAP.
पण अजूनही असे काही कलाकार आहेत ज्यांच्यात potential आहे पण अडकून पडलेत त्याच स्ट्रगल मध्ये.
त्यांना सुद्धा बोलवा.
जसं की A-Jit (काहीतरी वेगळं) a.k.a. अभिजित चोरट.
अजून बरेच मराठी कलाकार येणार आहेत podcast मध्ये… stay tuned! ❤❤❤
Khup chaan episode hota and Tyaat aamacha 100Rbh Che vichaar tar 1 number fuckt evadhacha bolen jinklaas mitra 😊
तसे रॅप वैगरे मी ऐकत नाही पण याचा interview पाहण्यासाठी स्पेशली शोधले याला. खूप भारी interview. Bhadipa ने मस्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला विचार व्यक्त करायला... मॉडर्न शाहीर
Amazing video, first time heard name of this guy as I am not a fan of hiphop and rapping but I have to accept that I was missing something, amazing thoughts and pure innocence, thanks BHADIPA , enjoyed a lot
Thank u so much....❤ आमचा उद्देश पूर्ण झाला ❤😊
खूप podcast बागितले पन हा १मिनिट साठी देखील bored करत नाही.. And १००rbh no doubt 🔥🔥🔥👏👏
Mi pahilyanda puran podcast bgitla ahe khup bhari vatla ani khup kahi goshti shikayla milalya love you so much 100rbh 🥰🥰💯💯🫶🫶
Liked it.... He sounds so innocent and pure 🤎
Just woooow..... Both r just woow, ... Khup diwsani itka intresting podcast pahila, actully yalch podcast mhntat doghe hi khup chaan ekmekashi sanvaad krt hote , ❤ love to 100RBH ani Host sudha❤
❤❤❤thank you so much . This really means a lot to us. Thank you for appreciating our efforts and ur understanding. We will do our best ☺️😇🙏
खुप छान यार आधी मी ऐकलेल खूप वेळा पण एवढं मनावर नाही घेतल जेव्हा नॉनव्हेज चा विषय निघाला तेव्हा एक खूप छान बोलला भावा की मला ना कुठल्या मंदिरात जायचय ना कुठेच देवाला महितीय मी काय करतोय देवाला तेच तर हवंय....खूप काही बोलून गेलास भावा.....खरंच खूप सारं प्रेम..... धन्यवाद 🙏 आणि तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🎉💐
🙏🙏🙏🙏 खूप खूप thank you ह्या विडिओ साठी
Kya baat hai Saurabh… Kamal ahes tu ani tuze shabd ani te asha paddhtine present karan… khatarnak kamalch 🙌 🔥
100 RBH भाव मंजितलास खूप खूप आभिनाडन तुजा सारखा मुलगा बगतो ❤❤❤🎉🎉🤞🤞💐💐💐⭐🌟
सजकता से सरलता कितना imp है इस बंदे ने दिखा दिया, very innocent and deep meaning in his thoughts.
Jabardast rapper aahe 100Rbh ,india’s thouthful rapper …. Og kalakaar ……
Ha podcast superb hota...so nice ..mst ..khup Chan...100 RBH and you also great to give opportunity to him to exposure his golden thoughts...very very nice...if you read this comment give replay...
Such vdos are the reason why i have subscribed to the channel. Gr8 podcast 🤩
❤ means alot.. thank u for this support 🤗
मी आतापर्यंत पाहिलेल्या मुलाखतीमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत
Wahh maja aali rav podcast baghun khitri Navin gosti mahit padlya je saurabh ni sangitlya aani manapasun respect 100rbh la🫡❤️
❤ खूप बर वाटल ऐकून
An eye opener......a big thanks to bhadipa. Lots of blessings to Saurabh......his thoughts r a complete revolution.❤
Krantikari jaybhim bhawa 💙💙 tuza, gosti manala laglya #amravatikat #jayshivraj #jaybhim 💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💪 tu ajun pudhe ja buddha bless you
Wow, this podcast is pure gold! Saurabh, you are like a wizard of awesomeness! Got goosebumps at multiple times . Big shoutout to the whole squad and Amey for bringing the social sparkle. Thank you very much ! ❤
❤thank u so much Nikita .. thank you for supporting our effort❤
पोरगा क्रांतिकारी आहे. जयभीम दादा🙏
पहिला रॅपर बघतोय ज्याला दलित अत्याचाराची जाण आहे. आणि त्याने हे जिवन वास्तव मध्ये जगल आहे.
पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा भावा ❤️
Salute
Very bold with real Quality mind set
Yo bhadipa ! Thanks for bringing this legend on show ! Conscious rap = 100 rbh ❤❤❤
Kharach aaj paryent RAP manje kay ani tyat ast kay he mahiti noht pan ek knowledge hot ki he sagl faltu pana ast😂 pan aaj kall 100 RBH through ki RAP madhe he sagl suudha asu shakt,,,🙏 thanks yr.. mi pan vidarbhatun ch ahe tyamule aplya language la full support bhava tu ja pudhe 😊 and bhaDipa tumchya mule he mahiti vhayla chance milala 😊 thanks to you also ❤❤
Aamcha uddhesh Purna zhala ❤❤❤
@@ameya_kuthe_kay_karto exactly 💯
Bharatiya Digital Party.. Awesome 👍🏼❤..100RBH 🔥
❤thank u so much... Means a lot😊
Khup insipiring and thought provoking podcast
Omg !! What a great personality ❤❤❤ Love you Brother. Great great great Man❤❤❤
proud to say 2013 pasun aiktoy 100rbh la ani pradeep kashikar la...your win feels personal bhai🎉🎉🎉❤