अगदी बरोबर. सर्व देवावर विसंबून चालत नाही. स्वत:ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ही काही संकटे,धोके असतील तर उपासनेद्वारे आपल्याला प्राप्त आत्मशक्ती,वाडवडिलांचे आशिर्वाद,ईश्वरी कृपा, आपणाकडून घडलेली सत्कर्मे याच्या संयुक्त परिणामातून परमेश्वर कोणत्यातरी माध्यामातून मदत पुरवतो आणि आपण संकटातून तरुन जातो. हीचेच नाव ईश्वरी लिला.
खूप छान. तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय ..आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण सोबत घ्यायलाच हव्या. माझे काका असेच रस्त्यात पडले होते. घोटभर पाणीही लवकर मिळाले नाही. ही सगळी तयारी बघून लोक हसतील असं वाटतं पण हसणयापेक्षा आपली सोय महत्वाची .
!! जय सद्गुरु !! जय श्रीगजानन माऊली नम: !! गण गण गणात बोते !! 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 गण गण गणात बोते 🙏🙏
Jay Gajanan 🙏🌹🙏
Shri Gajanan 🙏🌹🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙏
🙏गण गण गणात बोते 🙏
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Mazi Guru Gajanan Mauli Pathishi aahet 🙏🙏🙏
वाह. छान. आमचाही नमस्कार गुरुचरणी🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🌹🙏❤️🙏
गण गण गणात बोते🙏🙏जय गजानन 🙏🙏
Shree swami samarth...
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
गण गण गणात बोते
जय गजानन 🙏🙏
Shree swami samarth😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जय श्री गजानन 🙏
खूप छान अनुभव 🙏
गण गण गणात बोते 🙏🙏
खूप छान.. जय गजानन 🙏🙏🙏
जय गजानन 🙏🙏
Khup chhan.. jay gajanan
गण गण गणात बोते
जय गजानन💐🙏
गण गण गणात बोते 🙏🙏
खूप छान 🙏 अनुभव
धन्यवाद 🙏गण गण गणात बोते 🙏
अगदी बरोबर. सर्व देवावर विसंबून चालत नाही. स्वत:ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ही काही संकटे,धोके असतील तर उपासनेद्वारे आपल्याला प्राप्त आत्मशक्ती,वाडवडिलांचे आशिर्वाद,ईश्वरी कृपा, आपणाकडून घडलेली सत्कर्मे याच्या संयुक्त परिणामातून परमेश्वर कोणत्यातरी माध्यामातून मदत पुरवतो आणि आपण संकटातून तरुन जातो. हीचेच नाव ईश्वरी लिला.
होय अगदी खरंय
खूप छान. तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय ..आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण सोबत घ्यायलाच हव्या. माझे काका असेच रस्त्यात पडले होते. घोटभर पाणीही लवकर मिळाले नाही. ही सगळी तयारी बघून लोक हसतील असं वाटतं पण हसणयापेक्षा आपली सोय महत्वाची .
खरंय
Maharajancha anubhav majhya Aaila, bahinila barechada Ala ahe. Malahi yava ashi iccha ahe. Baghu.
नक्की येईल. अनुभव येण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. नामस्मरण आणि चांगले कर्म सातत्याने करणे आवश्यक .
Khup chhan dada. Tumhi practical pan tevdhech bolta mhanun changla vatate. Tumche anubhav vishay far chhan astat.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Namskar dada.. ekhadtala apatyaprapti hot nasel ani tyani mul adopt karayacha tharavala tar gharatil lokana te kasa samajavachya ? plz reply dada
मी नक्की बोलतो या विषयावर.. काळजी करू नका..
Aple he anubhavanche pustak / video asalyas milu shakel ka ?
प्रकाशित झाल्यावर नक्की मिळेल. स्वामींची इच्छा आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा असल्यास होईल.
Mala jarur kalava Sir 🙏
@@urmiladamle2406 नक्की कळवतो ..
🌲गण गण गणात बाेते🌳🌿🌸🌹🙏
गण गण गणात बोते 🙏जय गजानन 🙏