अतिशय पौष्टीक आणि रूचकर अशी हि रेसीपी आहे . खायला एकदम चविष्ट.. माझ्याकडे कालच्या दोन तांदळाच्या भाकऱ्या उरल्या होत्या मी सेम तुमची रेसीपी बघुन मी हि सकाळच्या नाश्त्याला बनवली एक नंबर झाली होती . तुमचे खुप खुप आभार आणि तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा.👍👌🌹
तुमच्या सगळ्याच रेसिपी छानच असतात, मी आवर्जून आणि मनापासून पाहते , छानच
अतिशय सुंदर भाकरीचा प्रकार अन्न ही वाया जाणार नाही, छान ताई
खूप खूप धन्यवाद.., 😊🙏
मी माझ्या सर्व मैत्रिणींना व बहिणींना गुप वर हि तुमची जबरदस्त उरलेल्या भाकरीचा असा पौष्टीक पदार्थाची रेसीपी पाठवली मला व त्यांना खुप आवडली.
अतिशय पौष्टीक आणि रूचकर अशी हि रेसीपी आहे . खायला एकदम चविष्ट.. माझ्याकडे कालच्या दोन तांदळाच्या भाकऱ्या उरल्या होत्या मी सेम तुमची रेसीपी बघुन मी हि सकाळच्या नाश्त्याला बनवली एक नंबर झाली होती . तुमचे खुप खुप आभार आणि तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा.👍👌🌹
फार छान 😊
छान, टेस्टी, मस्त 🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻
मी आत्ता च केले काय मस्त च लागले एक नंबर लय भारी 🎉🎉❤❤,👍👍
फार छान 😊🌹
Apratim 👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻
Kharch khoop. Chaan jhalet..👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi ho me aajch bnvle n aajch tumchi recipe bghitali
बरं करून पाहिली का तुम्ही, अरे व्वा फारच छान 😊
It's testy 😊😋
Must try 😊
Thank you for this useful recipe
Thanks a lot 😊
Must try.
Wow
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi mi karun बघीतली ही रेसिपी , खूप छान झाली,,thank you tai
अरे वा , खूप छान ☺️👌
Tai tumcha recipes chanach astat majhya aaila tumcha recipes khup avadtat, ti karun pahate chan
खुप खुप धन्यवाद ☺☺🙏🏻
मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Shili bhakar vachavanyasathi mahag tel kharch hote ki
मग शॅलो फ्राय करू शकता.
Very Crispy nice 👌👌
Thank you so much😊
Thank you
खूप खूप धन्यवाद सचिन दादा 😊🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏