आजी खुपच सुंदर आणि आवाज आहे तुमचा...लग्नाचे गाणं हि खुप छान म्हटले... मी लहानपणी एकदा एक लग्नाचे गाने ऐकले होते...मला पुर्ण आठवत नाहीये पण खुप रडण्याचे आहे....तुम्हाला जर येत असेल तर युटुब वर पाठवा...तुम्हाला त्या गाण्याचे दोन तीन बोल पाठवतो...बघा तुमच्या कडे असेल तर.. "काय सांगु रे तुले मी पिता...मना सासरवास नी कथा...मना सासरवासनी कथा..सव्वा हाथनी वढनी लेता...सव्वा हाथनी वढनी लेता...तापी गिरणा म्हा लोटी तु देता......असे...अजून बरेच आहे पण आठवत नाही...तुमच्या आवाजात ऐकायला खुप गोड वाटेल आजी🙏🙏🙏🙏🙏🙏
Superb 🤩
Thanks
आजी खुपच सुंदर आणि आवाज आहे तुमचा...लग्नाचे गाणं हि खुप छान म्हटले...
मी लहानपणी एकदा एक लग्नाचे गाने ऐकले होते...मला पुर्ण आठवत नाहीये पण खुप रडण्याचे आहे....तुम्हाला जर येत असेल तर युटुब वर पाठवा...तुम्हाला त्या गाण्याचे दोन तीन बोल पाठवतो...बघा तुमच्या कडे असेल तर..
"काय सांगु रे तुले मी पिता...मना सासरवास नी कथा...मना सासरवासनी कथा..सव्वा हाथनी वढनी लेता...सव्वा हाथनी वढनी लेता...तापी गिरणा म्हा लोटी तु देता......असे...अजून बरेच आहे पण आठवत नाही...तुमच्या आवाजात ऐकायला खुप गोड वाटेल आजी🙏🙏🙏🙏🙏🙏
Ok thanks
Chan gan aahe super aaji
Thanks you
Very good
Nice
so sweet song
Thanks you
Nice voice
Thanks
Good
Thanks