सर विकल्प घेण्यास अडचण नाही परंतु आपली वेतननिश्चिती ही 2800 GP वरच होणार आहे त्यामुळे 1.7.18 चा विकल्प घेणे म्हणजे तुमचे नुकसान आहे सर असे माझे personal मत आहे आणि त्यासाठी तुम्ही 14 मे 2019 चे शासनाचे एक पत्रक आले आहे ते वाचा ..
सर, दोन्ही सारखाच असल्यास म्हणजे कोणताच फरक नसल्यास कोणता विकल्यभरावा? 1 जाने की 1 जुलै? कृपया वेतनवाढ दिनांक विषयी शंका विचारण्यासाठी आपला संपर्क क्रमांक पाठवणे. 9922583975
एकीकडे तुम्ही म्हणता की विकल्प कोणताही घेतला तरी १/१/१६ च्याच बेसीकला २.५७ चे सुत्र लागते...आणि दुसरीकडे म्हणता की विकल्प कोणता फायद्याचा राहिल.....विकल्प देण्याचा फायदा काय?
*शालार्थ 6Pc to 7Pc* *सर्व शालार्थ Trenair यांना विनीत करण्यात येते की* *शालार्थ प्रणालीत सातव्या वेतन आयोगाचे फिक्सेशन करायचे आहे. तरी सर्व Trenain यांनी Hm कडून शाळेतील सर्व शिक्षकाचे जोडपत्र घ्यावे व त्या वरूनच 7 Pay च Fixseshan करावे.* फिक्सेशन करण्याची Process खालील प्रमाणे ब्राऊजर मध्ये 203.112.137.56:8080/dcps हा Address टाकावे User व Password टाकून login करावे.Login झाल्यावर Worklist 6Pc to 7Pc वर Click करावे.➡New window open होईल यात employee name/ Shalarth id टाकावा व Search वर Click करावे.(search name यात नावाचे तीन बरोबर अक्षरे टाकवी व खाली नाव दिसेल त्या नावावर टिक करावे व Search करावे)➡ *Revision of 6Pc to 7 Pc for Isolated post State employee* जन्मतारीख /शिक्षकाच नांव /व शालार्थ आयडी/ शाळा कोड अशी Screen दिसेल➡यात आपणास 1जानेवारी 2016 ची माहिती भरायची आहे➡ पहिल्या चौकोनात Gp *ग्रेड पे 1जानेवारी 2016 ➡ दुस-या चौकोनात 1जानेवारी 2016चे PB+GP *मुळ वेतन व ग्रेड पे यांची एकूण बेरीज* टाकावी व➡वरील दुस-या रकान्यात रक्कम टाकल्यास Screen वर Please select Regular employee or increement on hold employee असा मेसेज येईल त्यास Ok करावे➡ (🔴चटोपाध्याय 1जानेवारी2016नंतर लागला आसेल तर दोन्ही रकान्यातील 1जानेवारी2016ची माहिती भरावी व Chang वर Click करून त्या शिक्षकाचा चटोपाध्याय नंतर स्तर निवडा व Save करा.) वेतन वा ढ रोखली आसेल तर Increment on hold वर टिक करा . नसेल तर Regular employee वर टिक करावे.➡ टिक केल्यास 7 Pay चे बेसीक दिसेल 1/7/2017 व 01/01/2019 चे बेसीक बरोबर आसेल तर Order No व Date टाका Save करावे आलेल्या मेसेजला ok करा व नंतर Revised basic pay update Sucessfully असा मेसेज येईल त्यास ok करा➡व पुढील शिक्षकाचे नाव Search करावे व fixseshan करा. ✳Fixceshan झाल्यानंतर Worklist ➡pay roll➡Change basic detail वर Click करावे व 7 Pay च बेसीक update झाले का ते पहावे व Screen shot घेवून Hm मोबाईल वर पाठवून Jun 2019 प्रमाणे Basic बरोबर आहे का ते खात्री करावे. अशा प्रकारे शालार्थ प्रणालीत फिक्सेशन करावे. 🛑 *कोणाची वेतन वाढ रोखल्यास Increment on hold वर Click करा.स्तर निवडा व Manually बेसीक टाकून Update करावे.** Fixseshan व वेतन वाढ लावताना आपल्या बिटच्या Cleark शी/Beo साहेबाशी संपर्क करावा.* अशा प्रकारे Fixseshan त्वरीत करून घ्यावे.
Sir donhi options use Karun 1 Jul 18 Che payment same asel tar 1 Jan ha option changla kasa te sanga. 1July option ghetles Vetan farak bill madhe difference rahil Kay?
माझी नियुक्ती दोन मार्च 2010 ला झाली तर मी कोणता विकल्प द्यावा मला वरिष्ठ वेतन श्रेणी करिता विकल्प द्यावयाचा आहे ते देता येईल का कोणत्या विकल्पा नुसार मला आर्थिक लाभ होऊ शकेल
01/01/2016 te 01/07/2016 ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागु झाली आहे म्हणजे ०१/०१/२०१६ चे वेतन ११६३०+२८००=१४४३० वरून ०१/०७/२०१६ ला १२०७०+४२००=१५८३० झाले आहे त्यांनी कोणता विकल्प द्यावा
Sir mala basic 1 January che 8770+2400=10840 Warishth wetan sreni/ one step Ani maj 24 August 2017 pasun puthe regular area madhe service transfer houn mala 1800 rupaye grade pay jhala tr Plz pay fixation order babat guide karawe👌
चांगली माहिती सर, या वेळेस सर्व कर्मचाऱ्यांचे विकल्प भरतांना 1 जाने 16 व 1 जुलै 16 चे वेतन काढून कुठे फायदा होतो ते पाहावे लागेल, दुसरी गोष्ट अशी की जे कर्मचारी 1 जुलै 16 चा विकल्प घेतील त्यांना 1 जानेवारी 16 ते 30 जून 16 पर्यंतचा पगार हा 1 जाने 16 रोजी fix झालेल्या वेतनावरच मिळेल हा तोटा होईल असे मला वाटते
नमस्कार सर Sir माझे प्रमोशन 12/5/17 रोजी junior clerk Varun senior clerk Jale आहे. माझे basic direct 7510+2400 ASE dile आहे ते बरोबर आहे का ज्युनिअर clerk cya grade pay मध्ये increment देऊन केले पाहिजे होते.
X employee . ,| Y employee. 1jan. 17910+4400=22310×2.57=57336=57300. S14 मधिल वेतन 57900, 17910+4300=22210×2.57=57079. S13मधिल वेतन 58500 वरिष्ठ श्रेणी मुळे तोटा होतो तरी मार्गदर्शन करावे 1jan16. ची माहिती आहे मला Dec. 2011 ला वरिष्ठ श्रेणी मिळाली grade pay 4300 वरून 4400झाला तरी वरील प्रमाणे तोटा होतो योग्य मार्गदर्शन करावे
सर तुमचे HM या pay matrix प्रमाणेच तुमचे वेतन काढेल आणि तुमच्या सारखे खूप लोक आहेत ज्यांचे junior पेक्षा कमी वेतन आहे परंतु HM काही करू शकत नाही तुमच्या 1 jan 2016 च्या बेसिक आणि GP वरूनच तुमचे वेतन निश्चिती होईल मग पर्याय काय आहे तर तुम्हाला वेतन अधीक्षक यांच्याशी भेटून त्यांना हे लक्षात आणून देऊन तुम्हाला एक वैकल्पिक वेतन वाढ ते करून देतील परंतु HM काही करू शकत नाही
विकल्प निवडल्यावर पुन्हा नंतर रिकव्हरी होणार नाही ना असा gr मध्ये स्पष्ट करून सांगितले आहे का कारण बरेच जण आम्हाला 1 जाने 2016 च निवडा जर 1 जुलै2016 निवडला तर बेसिक समोर जाईल आणि पुन्हा आपल्याला रिकव्हरी भरावे लागेल अम्ही भरलीअस सांगताहेत तर या बाबत संभ्रम दूर करावा
सर, माहिती खूप छान आहे , परंतु 7व्या वेतन आयोगाच्या 36 महिन्याच्या फरक काढताना जुलै 2016 महिन्या चा विकल्प घेतला तर जानेवारी 2016 चा पगार कोणत्या बेसिक ने काढावे या बद्दलची माहिती द्यावी
सर, मी एक प्राथमिक शिक्षक असून माझे दिनांक 1 जानेवारी 2016 ला मूळ वेतन 11210+2800 आहे. पण मला दि. 15/03/2017 रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्यामुळे माझे मूळ वेतन 11630+4200 असे झाले आहे तर मी विकल्प कोणता द्यावा? मला दि. 1 जुलै 2017 पासून 12110+4200 या मुळवेतनावर सुधारित वेतन (7व्या आयोगानुसार) घेण्याचा विकल्प देता येईल का?
सर माझे जानेवारी 2016ला माझे बेसीक14310 व ग्रेड पे 4200आहे.7वा वेतन आयोगात जर मी1जाने2016 चा विकल्प दिला तर1जून मूळ वेतन 47600, जुलै 2016चे मू.वेतन49000होते पण मी जर जुलै चा विकल्प दिला तर1जुलै2016 चे मूळ वेतन50500होते,हे बरोबर आहे का? मग मी कोणता विकल्प देऊ?......श्रीम.वणवे सी.आर. जिल्हा.प.कन्या प्रा्.शा. येरमाळा मो.नं.7972957799
जुलै २०१६ ला विकल्प दिला तर जाने २०१६ ते जुन २०१६ चा फरक मिळणार नाही. त्यामुळे जाने २०१६ ला विकल्प दिला तर किती फरक निघतो व जुलै २०१६ दिला तर किती फरक निघतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसता जुलै ला १ वेतनवाढ जास्त आहे म्हणून विकल्प दिल्यावर नुकसान देखील होऊ शकते.
नक्की सर कारण वेगवेगळया बेसिकला फरकाची रक्कम कमी जास्त होत आहे. ७६४० + १९०० या वेतनाला जाने २०१६ चा विकल्प देणे फायद्याचे ठरत आहे, जाने १६ ला दिला तर जवळ जवळ ५०००/- चा जास्त फरक येत आहे.
सर माहिती फार फारच छान आहे, वर्ग चार कर्मचारी( शिपाई) यांचे 6 व्या वेतन आयेगा प्रमाणे पे बॅड रक्कम रु, 7440 - संपत असेल आणि त्याचे सध्याचे वेतन त्यापेक्षा जास्त असेल अ१या बाबत कोणती कार्यवाही करावी( पे बॅड संपलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या फारच जास्त आहे कृपया व्हिडीओ बनवावा) वरिल बाबत अशा कर्मचाऱ्यांना वेतन बॅड समाप्त झाल्यावर दोन वर्षा साठी 1 वेतन वाढ थांबवून नंतर वेतन वाढ दयावी अशी नियम फुस्तिकेत नोंद आहे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती आपले व्हीडीओ मार्गदर्शन आपण असेच पुढे चालू ठेवावे ही विनंती
सर माझी नियुकती १०/११/२००८ रोजी झाली असून माझेबरोबर इतराची वरील तारखेला नियुकती झाली असून त्याचे वेतन जादा आणि माझे कमी. त्यासाठी वेतन निश्यती कशी होईल.
@@greducation पण सर माझे 1 जाने.2016 ला B. P.11210 व G. P. 2800 आहे मी जर 1जुलै 2016 चा विकल्प निवडला तर माझे 1 जुलै 2018 ला 39200 बेसिक होईल व मला एक इंक्रीमेंट चे नुकसान होईल असे वाटते मार्गदर्शन करावे
1/7/2016ला B,P7920कसे काय होईल. कारण त्याचा जानेवारी B.P जो असेल तोच जुलैचे B.P असेल असे मला वाटते कारण सहाव्या आयोगानुसार आपन वेतन वाढ लावून B.Pवाढवला असे मला वाटते.तसेच अरिअर्स बद्दल मी केलेल्या सुचने नुसार आपण व्हिडीओ टाकला का सर.त्यात आपण सातव्या आयोगात H.R.A व T,A 2016पासुन घेतला होता.
सर उदाहरणात जानेवारी 2016 चा जो बेसिक दाखवला आहे तो बेसिक 1 जुलै 2015 चा आहे म्हणून तो 1 जानेवारी 2016 ला सुद्ध तसाच राहील आणि त्यात GP 1900 milvun त्याला 2.57 ne गुणयचे आहे
पण arrears पण जुलै वरच जास्त निघेल सर कारान एक टप्पा जास्त मिळत आहे आणि समज 1 jan2016 ते 30 जून 2016 पर्यंत आपण 6 th pay नुसार राहिलो जरी तरी आपणास 1 जुलै 2018 ते 31 desembr 2018 पर्यंत एक टप्पा जास्त आहे आणि तो life time जास्त म्हणून मला वाटते 1 जुलै फायदेशीर आहे पण आपण calculation करूया
2 Jan to 30 June promotion asel tar promotion dt. Vikalp ashel. Ani 1 July vikalp ashel tar vikalp kasa barava. Tasech 2 Jule to 31 Dec. promotion dt..vikalp kasa brava ya babat video karava hi vinti sir
Thanks सर
पुन्हा काही अडचण असल्यास reply करा सर
आणि जमले नाही तुमचं काम तर reply करा
अजून पर्याय सांगतो
तुम्ही कोणत्या कार्यालयात काम करता
आणि शक्य झाल्यास वरील विडिओ ची लिंक तुमच्या भागात फरवॉर्ड करा
Thanks a lot sir. Very useful video
Thanks for appriciation
khup chhan mahiti
डाव्या बाजूला दखवलेले पे टेबल कोठुन dowanload करायचे
सर तुमचा व्हिडिओ खूप सुंदर आहे, कृपया D A कसा काढावा यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती
Thanks very useful and easy
तूमचं अभिनंदन सर खुप छान विडिओ . सर माझं जानेवारी 2016 च बेसिक 10010 gp 2800 आहे यावर एक विडिओ बनवा सर 💐💐
१जुलै विकल्प घेतला तर जानेवारी २०१६ ते जून २०१६ चे पेमेंट ७ व्या वेतन प्रमाणे मिळेल कि ६ व्या वेतन प्रमाणे ते सांगा.
सर नमस्कार ..मला वरिष्ठ वेतन श्रेणी 12/6/2018 ला मिळाली 2800/ वरून ग्रेड पे 4200 झाले आहे तर मी विकल्प हा 1/7/2018 चा विकल्प घेतला आहे ...चालेल ना
सर विकल्प घेण्यास अडचण नाही परंतु आपली वेतननिश्चिती ही 2800 GP वरच होणार आहे त्यामुळे 1.7.18 चा विकल्प घेणे म्हणजे तुमचे नुकसान आहे सर असे माझे personal मत आहे
आणि त्यासाठी तुम्ही 14 मे 2019 चे शासनाचे एक पत्रक आले आहे ते वाचा ..
Ho
सर मी मे 2013 ला कनिष्ठ लिपिक या पदावर रुजू झालो तर मी कोणता विकल्प देऊ तसेच मी जानेवारी ला increment घेऊ शकतो का
हे7वा वेतनाची रक्कम वाढ कधी मिळणार? मेल्यावर हा 7 वा वेतनवाढ आयोग मिळणार.हे ऐकून ऐकून आत्महत्या करायची वेळ आली आहे हो ?त्याशिवाय पर्याय नाही.
सर, दोन्ही सारखाच असल्यास म्हणजे कोणताच फरक नसल्यास कोणता विकल्यभरावा? 1 जाने की 1 जुलै? कृपया वेतनवाढ दिनांक विषयी शंका विचारण्यासाठी आपला संपर्क क्रमांक पाठवणे.
9922583975
1 jan 16 भरा सर
एकीकडे तुम्ही म्हणता की विकल्प कोणताही घेतला तरी १/१/१६ च्याच बेसीकला २.५७ चे सुत्र लागते...आणि दुसरीकडे म्हणता की विकल्प कोणता फायद्याचा राहिल.....विकल्प
देण्याचा फायदा काय?
*शालार्थ 6Pc to 7Pc*
*सर्व शालार्थ Trenair यांना विनीत करण्यात येते की*
*शालार्थ प्रणालीत सातव्या वेतन आयोगाचे फिक्सेशन करायचे आहे. तरी सर्व Trenain यांनी Hm कडून शाळेतील सर्व शिक्षकाचे जोडपत्र घ्यावे व त्या वरूनच 7 Pay च Fixseshan करावे.*
फिक्सेशन करण्याची Process खालील प्रमाणे ब्राऊजर मध्ये
203.112.137.56:8080/dcps हा Address टाकावे User व Password टाकून login करावे.Login झाल्यावर Worklist 6Pc to 7Pc वर Click करावे.➡New window open होईल यात employee name/ Shalarth id टाकावा व Search वर Click करावे.(search name यात नावाचे तीन बरोबर अक्षरे टाकवी व खाली नाव दिसेल त्या नावावर टिक करावे व Search करावे)➡ *Revision of 6Pc to 7 Pc for Isolated post State employee*
जन्मतारीख /शिक्षकाच नांव /व शालार्थ आयडी/ शाळा कोड अशी Screen दिसेल➡यात आपणास 1जानेवारी 2016 ची माहिती भरायची आहे➡ पहिल्या चौकोनात Gp *ग्रेड पे 1जानेवारी 2016 ➡ दुस-या चौकोनात 1जानेवारी 2016चे PB+GP *मुळ वेतन व ग्रेड पे यांची एकूण बेरीज* टाकावी व➡वरील दुस-या रकान्यात रक्कम टाकल्यास Screen वर Please select Regular employee or increement on hold employee असा मेसेज येईल त्यास Ok करावे➡
(🔴चटोपाध्याय 1जानेवारी2016नंतर लागला आसेल तर दोन्ही रकान्यातील 1जानेवारी2016ची माहिती भरावी व Chang वर Click करून त्या शिक्षकाचा चटोपाध्याय नंतर स्तर निवडा व Save करा.)
वेतन वा ढ रोखली आसेल तर Increment on hold वर टिक करा . नसेल तर Regular employee वर टिक करावे.➡
टिक केल्यास 7 Pay चे बेसीक दिसेल 1/7/2017 व 01/01/2019 चे बेसीक बरोबर आसेल तर Order No व Date टाका Save करावे आलेल्या मेसेजला ok करा व नंतर Revised basic pay update Sucessfully असा मेसेज येईल त्यास ok करा➡व पुढील शिक्षकाचे नाव Search करावे व fixseshan करा.
✳Fixceshan झाल्यानंतर Worklist ➡pay roll➡Change basic detail वर Click करावे व 7 Pay च बेसीक update झाले का ते पहावे व Screen shot घेवून Hm मोबाईल वर पाठवून Jun 2019 प्रमाणे Basic बरोबर आहे का ते खात्री करावे.
अशा प्रकारे शालार्थ प्रणालीत फिक्सेशन करावे.
🛑 *कोणाची वेतन वाढ रोखल्यास Increment on hold वर Click करा.स्तर निवडा व Manually बेसीक टाकून Update करावे.** Fixseshan व वेतन वाढ लावताना आपल्या बिटच्या Cleark शी/Beo साहेबाशी संपर्क करावा.*
अशा प्रकारे Fixseshan त्वरीत करून घ्यावे.
Sir donhi options use Karun 1 Jul 18 Che payment same asel tar 1 Jan ha option changla kasa te sanga. 1July option ghetles Vetan farak bill madhe difference rahil Kay?
सर मी विकल्प 1 जानेवारी ला दिला होता आता विकल्प बदलुंन jully देता येईल का?
सर नक्की करता येईल परंतु तुमच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने सहकार्य केले पाहिजे
माझी नियुक्ती दोन मार्च 2010 ला झाली तर मी कोणता विकल्प द्यावा मला वरिष्ठ वेतन श्रेणी करिता विकल्प द्यावयाचा आहे ते देता येईल का कोणत्या विकल्पा नुसार मला आर्थिक लाभ होऊ शकेल
01/01/2016 te 01/07/2016 ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागु झाली आहे म्हणजे ०१/०१/२०१६ चे वेतन ११६३०+२८००=१४४३० वरून ०१/०७/२०१६ ला १२०७०+४२००=१५८३० झाले आहे त्यांनी कोणता विकल्प द्यावा
सर calculation करून ठरवावा लागेल मला वेळ मिळाल्यास सांगतो
01/01/2016 चा बेसिक १२२५० गे .पे २८०० वरिषट 11/07/2017 जूलै विकलप नुसार 01/01/2019 चा बेसिक काय राहिल जूलै वि.फायदे राहिल का?किंवा 01/07/2018 चा विकलप कसा राहिल
सर मी खाजगी संस्थेत उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे माझी नो.सु. ता.०३/११/१९९८ आहे आणि आता मला स्वेच्छा सेवानिवृत्ती घ्यायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
Sir mala basic 1 January che 8770+2400=10840
Warishth wetan sreni/ one step
Ani maj 24 August 2017 pasun puthe regular area madhe service transfer houn mala 1800 rupaye grade pay jhala tr
Plz pay fixation order babat guide karawe👌
चांगली माहिती सर, या वेळेस सर्व कर्मचाऱ्यांचे विकल्प भरतांना 1 जाने 16 व 1 जुलै 16 चे वेतन काढून कुठे फायदा होतो ते पाहावे लागेल, दुसरी गोष्ट अशी की जे कर्मचारी 1 जुलै 16 चा विकल्प घेतील त्यांना 1 जानेवारी 16 ते 30 जून 16 पर्यंतचा पगार हा 1 जाने 16 रोजी fix झालेल्या वेतनावरच मिळेल हा तोटा होईल असे मला वाटते
बराबर सर
1 Jan 16 te 30 Jun पर्यंत कोणतेही arrears मिळणार नाही
नमस्कार सर
Sir माझे प्रमोशन 12/5/17 रोजी junior clerk Varun senior clerk Jale आहे. माझे basic direct 7510+2400 ASE dile आहे ते बरोबर आहे का ज्युनिअर clerk cya grade pay मध्ये increment देऊन केले पाहिजे होते.
Clerk chya basis+ grade pay var 1 increment devun fixation karyala pahije hote, 6 pay madhe vikalp dyala hava hota
सर १ जुलै चा विकल्प निवडल्यास १ जानेवारी १६ ते ३०जून १६ पर्यंत कोणत्या आयोगाप्रमाणे पगार निघेल कृपया मार्गदर्शन करावे
X employee . ,| Y employee.
1jan. 17910+4400=22310×2.57=57336=57300. S14 मधिल वेतन 57900,
17910+4300=22210×2.57=57079. S13मधिल वेतन 58500 वरिष्ठ श्रेणी मुळे तोटा होतो तरी मार्गदर्शन करावे 1jan16. ची माहिती आहे मला Dec. 2011 ला वरिष्ठ श्रेणी मिळाली grade pay 4300 वरून 4400झाला तरी वरील प्रमाणे तोटा होतो योग्य मार्गदर्शन करावे
सर तुमचे HM या pay matrix प्रमाणेच तुमचे वेतन काढेल आणि तुमच्या सारखे खूप लोक आहेत ज्यांचे junior पेक्षा कमी वेतन आहे
परंतु HM काही करू शकत नाही तुमच्या 1 jan 2016 च्या बेसिक आणि GP वरूनच तुमचे वेतन निश्चिती होईल
मग पर्याय काय आहे तर
तुम्हाला वेतन अधीक्षक यांच्याशी भेटून त्यांना हे लक्षात आणून देऊन तुम्हाला एक वैकल्पिक वेतन वाढ ते करून देतील
परंतु HM काही करू शकत नाही
छान
THAnks
विकल्प निवडल्यावर पुन्हा नंतर रिकव्हरी होणार नाही ना
असा gr मध्ये स्पष्ट करून सांगितले आहे का
कारण बरेच जण आम्हाला 1 जाने 2016 च निवडा जर 1 जुलै2016 निवडला तर बेसिक समोर जाईल आणि पुन्हा आपल्याला रिकव्हरी भरावे लागेल अम्ही भरलीअस सांगताहेत तर या बाबत संभ्रम दूर करावा
सर या वर तुम्हाला उद्या माझे fixation जुलै 2016 या दिनांकावर होणार आहे त्याचा फोटो तुम्हाला पाठवतो मग तुम्ही ठरवू शकता
खूप सविसत्तर
आभारी आहे
सर विडिओ आवडला असल्यास विडिओ ची लिंक तुमच्या whatsapp ग्रुप ला share करा
@@greducation
Very nice information about 7 the pay commission.
Thanks for appriciation
And if possible please share video link on your whatsapp group
खूप सवयीस्तर माहीती आणि सर्व concept क्लिअर केले सर
आदिवासी भागातील लोकांनी कसा विकल्प द्यायचा
सर, माहिती खूप छान आहे , परंतु 7व्या वेतन आयोगाच्या 36 महिन्याच्या फरक काढताना जुलै 2016 महिन्या चा विकल्प घेतला तर जानेवारी 2016 चा पगार कोणत्या बेसिक ने काढावे या बद्दलची माहिती द्यावी
जुलै पासूनच arrears निघेल मग
Chhan video ani spashtikaran khupch chhan
सर, मी एक प्राथमिक शिक्षक असून माझे दिनांक 1 जानेवारी 2016 ला मूळ वेतन 11210+2800 आहे. पण मला दि. 15/03/2017 रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्यामुळे माझे मूळ वेतन 11630+4200 असे झाले आहे तर मी विकल्प कोणता द्यावा? मला दि. 1 जुलै 2017 पासून 12110+4200 या मुळवेतनावर सुधारित वेतन (7व्या आयोगानुसार) घेण्याचा विकल्प देता येईल का?
Khup chhan video ani mahitibpan
तुमहि सर वयवतित सांगितलंय पण जानेवारि २०१६ ला ससपेनड असेल तर ? तिन महिने ५०% व नंतर ७५% पेमेंट मिळाले आहे तर १/१/२०१६ चे बेसिक किति होयिल
ग्रेड पे ४२०० च्या वर असेल तर फिटमेंट फँक्टर २.६२ आहे का?
कि २.५७ च आहे
Gp 2000 चे कशे आसल
सर तुम्हाला काय म्हणायचे आहे
प्रश्न पुन्हा टाका सर
सर आपन जसे GP 1900 बद्दल माहिती दिली तशीच
GP 2000 बद्दल माहिती द्यावी हि विनंती
Khup chhan mahiti sangta sir ani khup changlya prakare concept clear karata
Thanks for information
वेतन वाढीचा दिनांक आपल्या नियुक्ती दिनांक नुसार ठरेल की आपल्याला योग्य वाटेल तो या बाबत काय नियम आहे? माझी नियुक्ती 1 मार्च 2002 आहे
Good voice and correct information
आम्ही खूप काळजी पूर्वक पाहतो तुमचे विडिओ
खूप छान आणि महत्वपूर्ण माहीती असते
खूप खूप महत्वाची माहीती दिली
एखादया कर्मचारी याची वेतन निश्यती चुकीची झाली असेल तर काय करावे.
Good information with great knowledge
But HRA and CA should also increased..
Khup chhan video
खूप खुप उत्तम माहीती पूर्ण विडिओ
आणि सर्व प्रशन दूर झाले
Mahiti khup chan ahe sopya padhatichi ahe sir 7 pay babat aplya kade kahi excel sheet deu shakta ka tyachi khup madat hoil please sir guide me it's request
एक दोन दिवस वाट पहा मॅम नक्की देईन
@@greducation
thank you sir
सर माझे जानेवारी 2016ला माझे बेसीक14310 व ग्रेड पे 4200आहे.7वा वेतन आयोगात जर मी1जाने2016 चा विकल्प दिला तर1जून मूळ वेतन 47600, जुलै 2016चे मू.वेतन49000होते
पण मी जर जुलै चा विकल्प दिला तर1जुलै2016 चे मूळ वेतन50500होते,हे बरोबर आहे का? मग मी कोणता विकल्प देऊ?......श्रीम.वणवे सी.आर. जिल्हा.प.कन्या प्रा्.शा. येरमाळा
मो.नं.7972957799
Thanks for information
ok सर
सर विडिओ बद्दल आपण satisfied असाल तर विडिओ ची लिंक तुमच्या whatsapp ग्रुप ला plz share करा
Very well explained 👍
सर माझे बेसिक 1/1/2016 ला
16640+4200
बेसिक टाकून विकल्प व्हिडीओ टाका
krupaकरून
Right information with good knowledge
Good
S10basic 2800 1jan 2016 ला32921येताय तर 32900 घेयाचे की पुढील घेयायचेम्हणजेच 33900
33900 सर
विकल्प कोणता भरावा जानेवारी की जुलै कोणत्या विकल्पात जास्त फायदा आहे
सर विडिओ मध्ये दाखविल्या प्रमाणे calculation करा आणि मगच ठरवा👍👍
Retirement 31 may 2008
Grade pay 4800
Basi. Pay mahit nahi
Aaj roji 16953 family pension ahe
Tar 7 ve vetan nantar family pension kiti asel
Important video
Pramotion झालं असेल तर कसे कढईचे
Give pay matrix
drive.google.com/file/d/1yPNNoOb8P-5B4XrMq87jhve5KcdY4T_0/view?usp=drivesdk
Download करून घ्या सर
हो सर
१ जुलै विकल्य सर्वान फायदेशीर राहणार
जवळपास असे वाटत आहे सर
आपला फायदा आपण पहायचा आहे सर
Khupch navin mahiti
Good information sir
Thanks सर
जुलै २०१६ ला विकल्प दिला तर जाने २०१६ ते जुन २०१६ चा फरक मिळणार नाही. त्यामुळे जाने २०१६ ला विकल्प दिला तर किती फरक निघतो व जुलै २०१६ दिला तर किती फरक निघतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसता जुलै ला १ वेतनवाढ जास्त आहे म्हणून विकल्प दिल्यावर नुकसान देखील होऊ शकते.
सर नुकसान होणारच नाही असे मला
वाटते
पारंतु तरी पण आपण ecxell sheet देऊ
आणि try करून पाहू
नक्की सर कारण वेगवेगळया बेसिकला फरकाची रक्कम कमी जास्त होत आहे.
७६४० + १९०० या वेतनाला जाने २०१६ चा विकल्प देणे फायद्याचे ठरत आहे, जाने १६ ला दिला तर जवळ जवळ ५०००/- चा जास्त फरक येत आहे.
Complete information in one video
११ फेब्रुवारी ला तुम्ही जो व्हिडीओ publish केला त्यात तर तुम्ही १ जानेवारी २०१६ हाच पर्याय निवडावा दुसरा निवडू नये असे म्हटले आहे...
सर 1% केसेस मध्ये 1 जुलै 2016 चा विकल्प सुद्धा फायदेशीर ठरत आहे सर
म्हणून calculation करूनच आपल्याला विकल्प द्यावा लागेल
th-cam.com/video/FxFlZL45_Zw/w-d-xo.html
सर हा पण विडिओ एकदा पहाच
सर माहिती फार फारच छान आहे, वर्ग चार कर्मचारी( शिपाई) यांचे 6 व्या वेतन आयेगा प्रमाणे पे बॅड रक्कम रु, 7440 - संपत असेल आणि त्याचे सध्याचे वेतन त्यापेक्षा जास्त असेल अ१या बाबत कोणती कार्यवाही करावी( पे बॅड संपलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या फारच जास्त आहे कृपया व्हिडीओ बनवावा)
वरिल बाबत अशा कर्मचाऱ्यांना वेतन बॅड समाप्त झाल्यावर दोन वर्षा साठी 1 वेतन वाढ थांबवून नंतर वेतन वाढ दयावी अशी नियम फुस्तिकेत नोंद आहे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती आपले व्हीडीओ मार्गदर्शन आपण असेच पुढे चालू ठेवावे ही विनंती
सर माझी नियुकती १०/११/२००८ रोजी झाली असून माझेबरोबर इतराची वरील तारखेला नियुकती झाली असून त्याचे वेतन जादा आणि माझे कमी. त्यासाठी वेतन निश्यती कशी होईल.
सर तुम्ही तुमच्या कलर्क कडे जाऊन तुमचे बेसिक जिथून चुकले आहे तिथून clear करून घ्या आणि मग नवीन वेतन संरचना लागू करण्याचा विकल्प द्या
सर लिपीकाला वेतनाचं काही कळत नाही तेव्हा तो काय वेतन दुरुस्ती करणार.
@@feellikegood7690 🍅🦁🐱🐱
Sir New Matrix table chi link pathva.
Pay matrix table (S 14 & S 15) send please
हो पाठवतो सर
नियम क्रमांक पाठवा plz
अधिसूचनेत पाहून संगतो सर
सर माझे 1 जुलै विकल्प निवडल्यास 1000 चा फायदा होत आहे...मग कोणता विकल्प घेणे फायदेशीर
जॉइनिंग 2010ची
1/1/16 9260 2800
1/7/16 9630 2800
Information is great
म्हणजे जर आपण पुढील वेतनवाढीचा विकल्प दिला तर (जूलै 16)आपण जून 2016 पर्यंत 6वा वेतन आयोगाने पगार घ्यायचा आहे का?
तुमच्या कार्यालयाच्या आणि तेथील कर्मचाऱयाच्या तात्परते वर अवलंबून आहे
मी माझ्या केंद्रातील पगार बिल बनवतो व वेतननिश्चिती पण करतो या संदर्भाने मी आपणास फोन करु शकतो का? केव्हा
Good video sir
Good mahiti det asta sir tumhi
Khup bhari mahiti aste..
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना Z.P. शिक्षकांसाठी नाही का..?
Reply kara sir...
Nice video
Sir khup chan mahiti pan shikshkana pan lagu zala ka 7 th pay
सर खाजगी साठी GR आला आहे आणि जि प वाल्यांसाठी CEO साहेबांचे पत्र निघायला पाहिजे परंतु आपल्याला मार्च ped इन एप्रिल मिळेल
Thanks for your reply
My calculations show the same pay scale after applying 1 Jan 16 and 1Juy 16 matrix chart.
सुंदर माहिती सर नो any doubts
Thanks सर
सर यात आपण वेगवेगळे उदाहरण घेतले आहे एकच basic चे उदाहरण घ्या ना
सर लोकांच्या मागणी नुसार वेग वेगळे बेसिक वापरून विडिओ बनवत आहोत
@@greducation पण सर माझे 1 जाने.2016 ला B. P.11210 व G. P. 2800 आहे मी जर 1जुलै 2016 चा विकल्प निवडला तर माझे 1 जुलै 2018 ला 39200 बेसिक होईल व मला एक इंक्रीमेंट चे नुकसान होईल असे वाटते मार्गदर्शन करावे
सर मला हे म्हणायचे आहे की calculation करा आणि ठरवा
1/7/2016ला B,P7920कसे काय होईल. कारण त्याचा जानेवारी B.P जो असेल तोच जुलैचे B.P असेल असे मला वाटते कारण सहाव्या आयोगानुसार आपन वेतन वाढ लावून B.Pवाढवला असे मला वाटते.तसेच अरिअर्स बद्दल मी केलेल्या सुचने नुसार आपण व्हिडीओ टाकला का सर.त्यात आपण सातव्या आयोगात H.R.A व T,A 2016पासुन घेतला होता.
सर उदाहरणात जानेवारी 2016 चा जो बेसिक दाखवला आहे तो बेसिक 1 जुलै 2015 चा आहे म्हणून तो 1 जानेवारी 2016 ला सुद्ध तसाच राहील आणि त्यात GP 1900 milvun त्याला 2.57 ne गुणयचे आहे
समजा विकल्प ०१ जुलै २०१६ ला दिला तर, due drawn statement जाने २०१६ पासून काढायचे का?जुलै २०१६ पासून?
सर जुलै 2016
मग विकल्प दिल्यानंतर फरक किती निघतो ते देखील पाहणे आवश्यक आहे, त्यावरच समजेल की कोणता विकल्प देणे फायद्याचे आहे.
नक्की सर यावर पण विडिओ टाकणार आहे
पण arrears पण जुलै वरच जास्त निघेल सर
कारान एक टप्पा जास्त मिळत आहे
आणि समज 1 jan2016 ते 30 जून 2016 पर्यंत आपण 6 th pay नुसार राहिलो जरी तरी
आपणास 1 जुलै 2018 ते 31 desembr 2018 पर्यंत एक टप्पा जास्त आहे
आणि तो life time जास्त म्हणून मला वाटते 1 जुलै फायदेशीर आहे
पण आपण calculation करूया
Kahi karmcharyana 1/7/2017 ani 1/7/18 ha vikalp dilyas fayada hotoy.
सर आपला फायदा पाहून तुम्ही विकल्प निवडायला पाहिजे
विकल्प निवडणे आपल्या इच्छेवर आहे का?
हो सर जो फायद्याचा आहे तो आपण निवडू शकतो
Good information with explained properly
But what about promoted employee
please suggetion my basic (19230+4400=23630)
Sir maze basic 9090 +g.p 2000 aahe tar konta vikalp changla rahil . Please help
सर calculation करून पहा या विडिओ मध्ये केले तसे आणि मग विकल्प द्या
Mazi joining date 19/08/2013 ahe. Kuthala vikalap deu. Plese reply .1jan 2016 la 6310+ 1900
What is the fitment factor for the employees with grade pay 4200. I think 2.61 is it right or wrong
2.57 फॉर ऑल grade pay means upto last Gp 6700
पदोन्नती वाल्यांसातहि बनवा सर विडिओ
सर दि. 01.02.2019 GP 1900/- वरून 2400/- ला प्रमोशन झाले तर वेतन निश्चिती कशी होईल ते सांगा
नक्की सांगितल्या जाईल सर
Good video
वार्षिक वेतनवाढ कधी मिळेल?1 जानेवारी की 1 जुलै? यावर विडिओ बनवा.
नक्की सर बनविला आहे
आपण माझ्या nagesh jogade या चॅनेल वर जाऊन पहा
सर ७ व्या वेतन आयोगात वाहन भत्ता किती मिळेल ? (ग्रेड पे ४३००)
6 व्या वेतन आयोग प्रमाणे
th-cam.com/video/wKNO3aQduJI/w-d-xo.html
हा विडिओ पहा सर
July 2016 che vikalp gheta yete ka?
नक्कीच घेता येईल फक्त calculation करा
2 Jan to 30 June promotion asel tar promotion dt. Vikalp ashel. Ani 1 July vikalp ashel tar vikalp kasa barava. Tasech 2 Jule to 31 Dec. promotion dt..vikalp kasa brava ya babat video karava hi vinti sir
नक्की सर
Pay ment kab milega sir
1/1/2016 purvi joining asalele karmachari 1/7/2017 or 1/7/2018 hya date ne calculation karun vikalp tasa deu shakto ka? Please relpy...
Sir plz send me pay matrix table pdf file
drive.google.com/file/d/1yPNNoOb8P-5B4XrMq87jhve5KcdY4T_0/view?usp=drivesdk
वर दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून घ्या
पेंशनेर ने पण विकल्प दयचा आहे का