ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अती सुंदर, मन मोहक, आनंदीत असे भजन मनडोलायमान आहे. आपली अशीच प्रगती प्रगती पथावर होत रहो असेच गणपती बाप्पाला माझे मनोमन इच्छा.....जय गणेश.....
अप्रतिम अतिसुंदर धन्यवाद आभार कोकण भजन सम्राट ⚘⚘🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐👏👏👌👌👍👍🙏🙏🙏सुंदर आवाज हार्मोनियम मृदुंग वादन नमस्कार मंडळी खूप खूप धन्यवाद प्रणाम
ऐक नंबर
1no
स्वराधिष .. वां छान .गावची आठवण झाली..
आरती श्रीगणराया पार्वतितनया देई मज भेटी। तव चरणाची देवा मजला आवड बहु मोठी ॥धृ.॥दीनजनांचा केवारी तूं अससी गणराया। कार्यारंभी स्तविती तुजला विघ्ने वाराया देवा ॥१॥भक्तांचा तू ऐकुनि धांवा मुषकी बेसुनियां। त्वरितचि येसी सर्व संकटे निरसुनि ताराया देवा ॥२॥हेचि जाणुनि नारायणसुत शरण तुझ्या पायीं। तरी दयाळा अजि मम करुणा येवो तव हृदयी देवा ॥३॥
Msat Buva
❤
आदरणीय कदम बुवांनी गायलेला -- या रे नाचू प्रेमानंदे अभंग लोड करा
👌👌👌👌👌👌
अती सुंदर, मन मोहक, आनंदीत असे भजन मनडोलायमान आहे. आपली अशीच प्रगती प्रगती पथावर होत रहो असेच गणपती बाप्पाला माझे मनोमन इच्छा.
....जय गणेश.....
अप्रतिम अतिसुंदर धन्यवाद आभार कोकण भजन सम्राट ⚘⚘🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐👏👏👌👌👍👍🙏🙏🙏सुंदर आवाज हार्मोनियम मृदुंग वादन नमस्कार मंडळी खूप खूप धन्यवाद प्रणाम
ऐक नंबर
1no
स्वराधिष .. वां छान .
गावची आठवण झाली..
आरती
श्रीगणराया पार्वतितनया देई मज भेटी। तव चरणाची देवा मजला आवड बहु मोठी ॥धृ.॥
दीनजनांचा केवारी तूं अससी गणराया। कार्यारंभी स्तविती तुजला विघ्ने वाराया देवा ॥१॥
भक्तांचा तू ऐकुनि धांवा मुषकी बेसुनियां। त्वरितचि येसी सर्व संकटे निरसुनि ताराया देवा ॥२॥
हेचि जाणुनि नारायणसुत शरण तुझ्या पायीं। तरी दयाळा अजि मम करुणा येवो तव हृदयी देवा ॥३॥
Msat Buva
❤
आदरणीय कदम बुवांनी गायलेला -- या रे नाचू प्रेमानंदे अभंग लोड करा
👌👌👌👌👌👌
❤