दादा खेळत फक्त निमित्त होतो खरं कारण तर मला समजलं तुमच्यासारखा माणूस जन्माला येणं हेच समाजाचा भाग्य किती सगळ्यांना मदत करतात मला वाटते तुमच्याकडे 100% आहे त्यामधील फक्त 25% स्वतःकडे ठेवता 75% सगळ्यांना वाटून देतात तुम्हाला बघितलं का कर्णाची आठवण येते ही उपमा नाही पण खरंच सत्य आहे मी सुद्धा एका आदिवासी समाजातील मुलगा आहे
तुमची दयाळूपणा आणि करुणा थेट हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, आम्हाला या जगातील सर्व सौंदर्याची आठवण करून देते. तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात प्रकाशाचा दिवा बनल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान युवक सर....आज तुमच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी खऱ्या अर्थाने साजरी झाली असे वाटते.... आणखी एक विनंती आहे की, या आपल्या बांधवांची मुले हंगामी स्थलांतरामुळे शिक्षण घेऊ शकत नाही... किंवा शिक्षणात खंड पडतो... त्यासाठी ते ज्या ठिकाणी जातील तेथील शाळेत मुलांना पाठवण्याची विनंती त्यांना तुमच्यातर्फे करावी... तुमचे आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी सर्व बांधवांचे खूप खूप अभिनंदन... 👍💐
Yuvak bhai salut hai aap ke es kaam pe . Price lete samay un logo ke chehre pe jo khushi tj shayad aap ko bhi vahi khushi dekh ni thi. Such me maza aaya. Allha aap ko aur nawaje. Ameen............
विजेत्यांना बक्षीस म्हणून पैसे ट्रॉफी न देता त्यांना तांदूळ ,बाजरी,साखर, चहा पावडर इत्यादी वस्तू स्वरूपात बक्षीस दिलेत ही गोष्ट मला खूप खूप आवडली.. जिंकणे महत्वचे नसते तर खेळ खेळणे महत्वाचे असते हे आवडले . ह्या लोकांनी तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिले असतील हो..❤❤ सर्व खेळ पण छान होते. पाहायला मजा आली.🎉🎉❤❤
मि पन एक गरीब घरातला आहे आज हा वीडियो बघून खुप खुप आनंद वाटला तसहि दादाचे मि सगले वीडियो बघतो माझा मुलगा मुलगी मिसेस सर्वाना खुप आवडतात वीडियो दादा सलाम तुमच्या कार्याला जय दिवासी
दादा खेळत फक्त निमित्त होतो खरं कारण तर मला समजलं तुमच्यासारखा माणूस जन्माला येणं हेच समाजाचा भाग्य किती सगळ्यांना मदत करतात मला वाटते तुमच्याकडे 100% आहे त्यामधील फक्त 25% स्वतःकडे ठेवता 75% सगळ्यांना वाटून देतात तुम्हाला बघितलं का कर्णाची आठवण येते ही उपमा नाही पण खरंच सत्य आहे मी सुद्धा एका आदिवासी समाजातील मुलगा आहे
Ho na bhava khup changl kam kartat i salute dada na
❤❤❤
Jyani bhogalay toch he karu shakato 🙏
❤
❤❤❤
महाराष्ट्रातील अस एकमेव चॅनेल आहे तिथे गरजू लोकांना मदत होते❤❤❤❤❤
मानुष असावा तो असा
काय क्रियेटविटी आहे .❤❤❤😊🎉
तुमची दयाळूपणा आणि करुणा थेट हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, आम्हाला या जगातील सर्व सौंदर्याची आठवण करून देते. तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात प्रकाशाचा दिवा बनल्याबद्दल धन्यवाद.
मजा आली सर व्हिडिओ बघायला शेवट खूप छान झाला
खरच दादा तुम्ही आमच्या आदिवासींना खूप खूप मदत केली , आणी खरच स्पर्धा खेळ पाहायला खूप आवडले
दादा एकच नंबर व्हिडिओ केला तुम्ही
जोहार जय सेवा जय आदिवासी दादा धन्यवाद दादा
खूप खूप छान युवक दादा. आपणास त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏❤️❤️
खूप छान युवक सर....आज तुमच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी खऱ्या अर्थाने साजरी झाली असे वाटते.... आणखी एक विनंती आहे की, या आपल्या बांधवांची मुले हंगामी स्थलांतरामुळे शिक्षण घेऊ शकत नाही... किंवा शिक्षणात खंड पडतो... त्यासाठी ते ज्या ठिकाणी जातील तेथील शाळेत मुलांना पाठवण्याची विनंती त्यांना तुमच्यातर्फे करावी... तुमचे आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी सर्व बांधवांचे खूप खूप अभिनंदन... 👍💐
Khupach mast video ahe ani tumi ji lokanna madat kela tyachbaddal khupch abhar
खूपच सुंदर sir ❤❤🎉
युवक दादा, तुमचं काम खरंच खुप भारी आहे. जितकं कौतुक करावं तितकं कमीच .. तुमच्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐👌👌🙏🙏
Nice व्हिडिओ पण झालं आणि लोकांना मदत पण छान वाटलं खूप
सर्व लोकांना तुमच्यामुळे खेळण्याचा आनंद मिळाला व गिफ्ट भेटल्यावर खूप खुश झाले खूप छान देव माणूस
किती वाट पाहावी लागते तुमच्या wlog ची भाऊ 😊❤️
Nice content priceless vidio... खूप छान व्हिडीओ
सर तुमचा सारखा माणूस या जन्मी होणे शक्य नाही..तुम्ही जे करता ते कुणी करू शकत नाही.. well done sir 😊❤
देव माणूस आहेस तू दादा ... Well done 👍👍
दादा एकच नंबर जय आदिवासी
खूप छान विडियो आहे यूवक दादा
एकदम सुपर block दादा खुपच interesting video dada मस्त competition..👌❤️👍🙏
क्रेझी मॅन क्रेझी स्पोर्ट्स....
I am also....
Crazy tribal person
जय आदिवासी जय जोहार जय बिरसा
खुपच् छान काम आहे दादा तुमचे
तुमच्या सारखी मानस आज पण आहेत हे तुम्ही सिद्ध केल
खुप छान खेळ ठेवला होता तुम्ही🎉🎉
काय माणूस आहे.... ❤ माणसाच्या रुपात देव आहे तुम्ही
Khup majja aali video baGhayla mast
खुप छान व्हिडिओ आहे सर
💯💯💯Khupcha shan re dada 💯💯💯
1 नंबर video 😂😂 खूप मजा आली ❤❤❤❤❤
Sir Khup Bhari vedio Chan 🙏🙏🙏
एक no video....♥️🚩
Ha videos khupch chan sir mast khup avdla mala
एक नंबर काम आहे दादा तुला शत शत प्रणाम
खूप छान युवक दादा❤
Really proud of dada 🎉🎉truelly great effort 👍❤️😊
एकदम उत्तम गेम होता बघायला खूप
युवक दादा तुम्हाला त्रिवार मानाचा जय आदिवासी... आणि चांगला एपिसोड होता खुप मज्जा आली बघायला....😊❤❤❤❤
खरच खुप छान सिॅल्यूट 🙏
Mast video khel mast hote saman price dile khop Chan enjoy kela ha video ❤❤❤❤
Katarnak video khup maja aali video bagun 👌👍😅😂🤣
❤❤Rula Tumi Amar lok kala Tumi Aise kam Karta dhanyvad Tumhara kreji about fishing I love❤❤
This is real fun and entertainment 🎉🎉🎉
Keep going 👏 yuvak sir you are great 👍
युवक दादा काय कॉमेन्ट्री दिलीये आणि बक्षीस तर जाम भारी 👏
छान दादा
Badhiya bhai oo video
रोहित शेट्टीचा khatro ka khiladi पाणी कम चाय आहे दादा या व्हीडिओपुढे .just outstanding.
Ek number..
अतिशय सुंदर व्हिडिओ❤❤🎉🎉😂
Morning good karnara पहिला व्हिडिओ 🎉🎉
Mast😂😂😂😂😂
Khup MST sir
खूपच छान अप्रतिम
Mast video
Khup Chan video ahe 😊😊
Proud of you sir
Dada mala aabhiman aahe khup sundar🙏🙏🙏🙏
सर खुपच धमाल झाली ❤❤❤
अप्रतिम विडिओ दादा 👌
एक नंबर दादा
हा एक अतिशय आनंददायक व्हिडिओ आहे, माझे संपूर्ण कुटुंब हसून हसून वेडे झाले. आणि हा व्हिडिओ मनोरंजनासाठी खूप छान होता, सगल्यान्ना हसवल्याबद्दल धन्यवाद.
🎉खूपच छान दादा
Mast sar
युवक सर हा ब्लॉग्स खरच मस्त फनी झाला😂😂 एक वेगळं खेळ पाहिला मिळाले..👏👏🎁🎈🎁👌👌
युवक सर खरंच ग्रेट आहात तुम्ही जय राघोजी भांगरे ❤
Awesome 😎😎😎
Yuvak bhai salut hai aap ke es kaam pe . Price lete samay un logo ke chehre pe jo khushi tj shayad aap ko bhi vahi khushi dekh ni thi. Such me maza aaya. Allha aap ko aur nawaje. Ameen............
देव माणूस आहेस दादा तू, तुला एकदा भेटायला खरंच आवडेल. तुझ्यासारख मनाने श्रीमंत सगळ्यांनी व्हायला पाहिजे दादा पैशांनी तर सगळेच श्रीमंत होतात.
Awesome 🎉🎉
Bhari आणि आनंदी कसे राहावे ते सर आज दाखवले ❤❤❤❤
चांगल काम करत आहे दादा तुम्ही
खूपच मज्या आली नवीन. काही प्रयत्न केले सक्सेस झाले. आम्ही खूप हासले इतरांना मदत पण झाली.
असा video कधी पहायलाच नाही मीळाला
युवक सिर खुप भारी वीडियो आहे
Mast video banavla bhau
लय भारी ।सर❤❤
खूपच छान
शेवट छान झाला....👍🏻👍🏻
Hasun hasun pot dukhle sir 🤣😂😂 khup Chan
खूप छान व्हिडिओ आहे लय हसलो
😂😂😂😂😂😂😂
Dada mast kheal hota❤❤❤❤❤❤
Great dada
विजेत्यांना बक्षीस म्हणून पैसे ट्रॉफी न देता
त्यांना तांदूळ ,बाजरी,साखर, चहा पावडर इत्यादी वस्तू स्वरूपात बक्षीस दिलेत ही गोष्ट मला खूप खूप आवडली.. जिंकणे महत्वचे नसते तर खेळ खेळणे महत्वाचे असते हे आवडले . ह्या लोकांनी तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिले असतील हो..❤❤
सर्व खेळ पण छान होते. पाहायला मजा आली.🎉🎉❤❤
Video madhil spardhecha arth tr shevti kalala....hats of dada👍👍
खूपच छान भाऊ.... मज्जा आली
Nmaskar dada khup chan
Very nice video dada
Thanks sir important information mili 🙏🙏
खूप खूप छान 🎉
सर हासुन हासुन पाेट दुखायला लागला 😅😅😅😅😅😅
अप्रतिम.....❤❤❤❤❤❤
Dada asa video parat banva majja Ali
Amazing dada so nice of you❤❤❤
मि पन एक गरीब घरातला आहे
आज हा वीडियो बघून खुप खुप आनंद वाटला
तसहि दादाचे मि सगले वीडियो बघतो
माझा मुलगा मुलगी मिसेस सर्वाना खुप आवडतात वीडियो
दादा सलाम तुमच्या कार्याला
जय दिवासी
जय अदिवासी
Khup hasu aal nice video khup changl ❤❤❤❤
Saliute sir❤
खूप दिवसांनी व्हिडिओ बघितला खूपच मजा आली 😂
खूप छान युवक सर ❤
Lay bhari bhau
Khup chan dada🎉🎉🎉 salute aahe tumcha kamala Ek no.❤