🏵️आनंदाची आरती गुरूलेक🔱 सौ. सारिका घुंबर्डे 🏫बीड दि. 18-04-2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • !! सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
    नवसाची काळुबाई सुखसागर नगर कात्रज पुणे
    सविस्तर 👇
    आनंदाची आरती कार्यक्रम दिनांक 18/04/2024 गुरुलेक सौ. *सारिका घुंबरडे * राहणार बीड
    गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या राहते घर येथे खूप छान असा आनंदाची आरती कार्यक्रम पार पडला घुंबार्ड परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते. गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या परिवारचा मानपान तसेच स्वागत समारंभ पाहून घुंबर्डे परिवार ला खूप खूप सुंदर वाटले.... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻
    गुरुवर्य:
    मोनाली आणि विधाते
    सुखसागर नगर कात्रज पुणे
    (9850662203)
    गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्‍यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण आई काळुबाई आणि आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी व येडेश्वरी आहे
    Insta id: (monali_tai_vidhate)
    Facebook:(monali Tai vidhate)
    TH-cam:(monali aai vidhate)
    E mail:(monalividhate1985@Gmail.com)
    Mob:(9850662203) #reels #explore #kalubai #pune #ambabaitemple #kolhapur #lakshmitemple #mahalakshmi #mohtadevi

ความคิดเห็น • 10

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 4 หลายเดือนก่อน +2

    मोनाली आरती वेळी तुझ वार संचारलं मस्त खेळत होती

  • @mayuranap6060
    @mayuranap6060 4 หลายเดือนก่อน +3

    Aai

  • @kumarbhonde4770
    @kumarbhonde4770 4 หลายเดือนก่อน +2

    🌺🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🌺

  • @AnkushJadhav-fm6dz
    @AnkushJadhav-fm6dz 4 หลายเดือนก่อน +2

    Aai kalubai Monali tai tuz var khup bhari khell

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 4 หลายเดือนก่อน

  • @be-ii1zi
    @be-ii1zi 4 หลายเดือนก่อน +7

    माझा बायकोच पूजापाठ झाल्यावर अंगात वार आल वार पहिल्यांदाच आलंय तर बद झालाय

  • @AnkushJadhav-fm6dz
    @AnkushJadhav-fm6dz 4 หลายเดือนก่อน +3

    Monali tai tuza aagat konkontya devi che vare yetat

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 4 หลายเดือนก่อน +2

    सारिका च वार मस्त खेळत होते मळवट भरून केस मोकळे सोडले होते पण ती वार खेळत असताना रडत होती

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 4 หลายเดือนก่อน +2

    आरती वेळी सारिका ला मान देऊन तीचा अंबाडा सोडून खेळायला पाहिजे देवीच् वार