एबीपी ने खुप छान विषय घेतला आहे ... असाच एक विषेश विशिष्ट धार्मिक पुस्तक आहे ज्यानी जगात खुप मोठे प्रमाणात देशा विरूद्ध मानव मानवता चा विरूद्ध उचकवले जाते त्या पुस्तकाची पण चिकित्सा जर झाली तर हे जग लगेच च बदलु शकते.
ब्राह्मण महासंघाने चित्रपट बंद पाडण्याठी न्यायालयात याचीका दाखल करणे, पैठणला संप करणे, चित्रपट दाखवू न देणे इत्यादी करण्यापेक्षा चित्रपट फ्लाँप होण्यासाठी एखादा विधी करावा. जेणे करून तुमचा उद्देश पुर्ण होईल आणि निर्मात्याला वाईट सुद्धा वाटणार नाही दशक्रिया
ह्यावर एकच इलाज ब्रम्हणांनी पूजा पाठ आणि धार्मिक विधि फक्त स्वताहाच्या समाजातीलच तेहि गरजू च्याच् धार्मिक विधि करने मंदिरात पुजारी म्हणून राहु नए पोटा पाण्यासाठी इतर उद्योग करने
@@abhishekjoshi4648 बहुसंख्य ब्राह्मणांनी भटजी चे काम सोडून अनेक पिढ्या उलटून गेल्या आहेत. ते शिक्षक, वकील, डॉक्टर, अकाउंटंट, अर्चिटेक्ट , इंजिनीरिंग, electrician, fitter, मॅनेजर, कारकुनी, शेती, धंदा, नोकरी इत्यादी अनेक अनेक व्यवसायात, नोकरी , धंदा, उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. भट भिक्षुकी करणारे थोडेच ब्राह्मण शिल्लक आहेत. तरुण ब्राह्मण मुलांना वधू सहजासजी मिळत नाही. कारण भटजी चे काम करणाऱ्यास मान सन्मान मिळत नाही. भटजी शी लग्न करण्यापेक्षा, ब्राह्मण मुली परजाती मधील वर स्वीकारतात किंवा कारकूनशी लग्न करणे पसंत करतात जरी त्याचे उत्पन्न भटजी पेक्षा कमी असले तरी.
@@abhishekjoshi4648 आपली धर्मस्थळे अत्यंत गलिच्छ , घाण असतात. असल्या ठिकाणी कशाला जायचे?.. त्या पेक्षा डोंगरावर जावे, पशू पक्षांचे आवाज ऐकावेत.. त्याने जास्त मनःशांती मिळते... कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला ह्रुदयातून उपाशी... बऱ्याच ब्राह्मण जातीमधील लोक देव देव करत बसत नाहीत.. जे थोडे आहेत , त्यांची संख्या कमी कमी होत आहे... जे ब्राह्मण पूजा पाठ करतात त्यांची संख्या ही कमी कमीच होत आहे..
तुमचं एकट्याच मत म्हणजे मराठा समाजच मत नाही , मी एक मराठा आहे माझे अनेक शिक्षक ब्राम्हण आहेत त्यांनी मला कर्म कांड , आणि काही चाली रीती किती योग्य आहे हे समजावले आहे
या चित्रपटातून खरे षडयंत्र लोकांना कळेल ...चार मंत्र मारा आणि लाखो रुपये कमवा...घामाचा थेंब गळायचा नाही,कष्ट करायचं नाही ,उन्हात काम करायचं नाही मस्त हवेशीर बसून फसवी क्रिया करा आणि कमवा हजार रुपये नाही महिन्याचे लाखो रुपये.....मी एक जागरूक नागरिक तुम्हीही व्हा जागरूक नागरिक आणि षडयंत्राला बळी पडू नका आणि आपल्या कष्टाचे पैसे ,घामाचे पैसे वाया घालवू नका....... जय भारत
प्रसन्न , तुम्ही चर्चा अतिशय चांगली conduct केली . मनापासून अभिनंदन । हे दवे हिंदू धर्माला केवळ ब्राम्हनाना सहानुभूती मिळावी यासाठी ओढत असावेत अस वाटत ।
मा प्रसन्ना जोशी साहेब नमस्कार आपण फार सुंदर अस विश्लेषण केले आहे तसेच मा श्री पाटील सर मा श्रीकांत देशपांडे सर आणि मा सहस्रबुद्धे सर यांनी अतिशय सुंदर सुस्पष्ट शब्दात वीचार मांडले आहे खरं तर ते अभिनंदनास पात्र आहे धन्यवाद
Prasannaji. आपल्यासारखे समाजसुधारक अणि संतांचे विचार समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढू शकतात. मला पण brshmane नागबळी करायला सांगितले पण mi नाही केला. आज mi 25 वर्ष जिवंत आहे. आपल्या पूर्व कर्मानुसार माणसाला सुख दुःख मिळते
सत्यनारायण पूजा हे प्रॉडक्ट आता जवळपास बंद होईल मृत्यूनंतर साज विधी चे प्रॉडक्ट्स... सगळेच प्रॉडक्ट्स बंद होत चालले आहेत आता दुकान बंद होईल की काय... मग घाला गोंधळ पर्याय नाही
बाबा भांड़ानी बावीस वर्षा आधी कांदबरी लिहीली तेव्हा ब्राह्मण समाज आजपर्यंत झोपी गेलता का अत्ताच का विरोध या चित्रपटात दाखवलेली कथा ही सत्यच आहे तेव्हा ब्राह्मणाना हे मानावाच लागेल कारण विधी वगैरे हे थोतांडच आहे.
आम्ही पण हिंदू आहोत, पण सुधारणा स्वीकारणारे फुले, शाहू, डॉ.आंबेडकर साहेबांच्या विचाराने, तुकडोजी, गाडगेबाबा, संत कबीर जी, तुकाराम महाराज,संत नामदेव जी, या संत विभूतीच्या आचार विचाराचे हिंदू. पण काहीही, कोणत्याही परंपरा ज्यामुळे माझा समाज, बाया, माया बहिणी यांना जो त्रास झाला तो धर्म विचार मला मान्य नाही
हे सर्व एकत्र कधी येतील का ? तर या वर एकाच उपाय फक्त हिंदू बोला जात लावणं बंद करा. मग बघा भारताची शक्ती. खूप सुंदर आहे हो आपला धर्म जातीपातीमूळे भरखटलोय. आपल्या कडे योग आहे मेडिटेशन आहे अनि बरच काही आपण नास्तिक असूनही आस्तिक आहोत. राजानो एक व्हा . अजूनही वेळ गेलेली नाही.
आहो हिंदू हिंदू म्हणून तुम्ही लुटता कोणाला पुण्यातील प्रकरण आजुन जुन नाही झाल आम्ही( शुदृ ) मग आमच्या लग्नातला शिदा चालतो पण आम्ही नाही चालत हे भिक मागुन खाणे बंद करा थोडे कष्ट करून खा मग समजन
Ravi Arsul कोणताही ब्राहमण कोणाच्या ही घरी जाऊन भिक मागत नाही. गरज असेल तर विधी करा नाही तर नको. अर्धा टक्का समाज पण विधी करीत नाही. बाकी सगळे काम करून खातात. कुणाच्या भिकेची गरज नाही. कॉमेंट करण्या आधी अभ्यास करणे. फक्त एका जातीला टार्गेट करण्या साठी सोशल मीडिया आहे काय. ही लोकशाही आहे काय.
तुम्ही विधी घरीच करत जा ब्राम्हणाला कशाला बोलवता ,घरीच लग्न लावत जा आणि हो आमचा निम्म्यापेक्षा जास्त समाज कष्ट करतोच आणि विधीच वाटत असेल तर स्वतः करून पाहा मग कलेल कष्ट आहेत की नाही .. उगीच नावे ठेवण्यात वेल वाया घालवू नये आणि वाईट बोलायला भाग पाडू नये आणि तुम्ही बोलवता म्हणुन आम्ही येतो जरा अभ्यास करा मग बोला..आरक्षणाची भिक सरकार ज्याला देईल त्याने ती घ्या ,आमच्या वाट्याची पण घ्या कारण आम्ही आरक्षणाची भिक मागत नाही कष्ट आणि अभ्यास करतो..
Daveni spot kela pahije tynchya baykola sati jayla saga kes vapan kara pratha fhakta tumchya grata kutubat theva.hindina puja patha karyla shikavate adhikar Brahmanani dyave hindu, hindu karun hindu na lutatay hinduna shikava 11
प्रसन्न जोशी ! ए बी पी माझा वर आपला डिबेट प्रोग्राम नेहमी पहात असतो आपण स्पष्ट भूमीकेतून जो डिबेट घडवता याचा मला आनंद वाटतो! गेल्यां ७/८वर्षा पासून मेडीयावर तद्वतच एक बी पी माझा वर ही जनमानसाचा विश्वास राहिलेला नाही परंतु आपल्या सारखे निवेदक स्पष्टपणे प्रोग्राम करतील तर पून्हा विश्वास ठेवायला उषिर होणार नाही
माझा धर्म हिंदू. मग मला त्यातल्या प्रथाना प्रश्न विचारण्याचाअधिकार नाही का? हिंदू हा काळानुसार बदल करून घेणारा धर्म आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक बदलाला विरोध होतोच. आपला धर्म विकसनशील नसता तर आपल्या आई बहिणींच्या केशवपन आणि सती अजून चालू असत. दुसरे धर्म बदल करून घेत नाहीत यावर त्यांचं नुकसान आहे, आपण adoptable आहोत याचा अभिमान बाळगा.
एकदम तंतोतंत पटलं !!! इतरांच्या घरातील घाणीकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या घरातील घाण बाहेर काढणे कधीही उत्तम. माझा जन्म हिंदू धर्मात, स्वखुशीने नास्तिक. पण जर हिंदू अभिमान तुमच्या सारखा असणार असेल तर पुन्हा स्वखुशीने हिंदू होईन.
रूढी परंपरा control मध्ये ठीक आहे पान माणूस la वाईट नक्षत्र lagalyavar वर्षाला 30 हजार rs garib a कडून खर्च होतात ही लूट नाही काय ak वेळ मुले जिवंतपणी मातापिता A जिवंतपणी खर्च करू शकत नाही पan समाजाला घाबरून गरीब मुले 30 हजार खर्च करतात हे थांबले पाहिजे असे विधी नाही केलेले p ठाकरे आंबेडकर सावरकर बाबा आमटे agRkR दाभोळकर फुले ही सर्वांचे काही देवाने काही वाईट केले नाही ty@nci मुले आज जिवंत ahet
मुद्दाम वादग्रस्त विषय प्लॉट'निवडायचा.चित्रपट चर्चेत आणायचा स्वतः ची पोटे भरायची. तुम्ही फोडा डोकी एकमेकांची!!! त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन होतय, आपल्याला काय मिळतेय? कर्मकांड शास्त्रशुद्ध आहेच. धर्मग्रंथ काही ब्राह्मणांनी लिहीलेले नाहीत तर ऋषींनी लिहिलेत. ते जातीच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांना 'टार्गेट' करू नये. पण तीर्थक्षेत्री एकीकडे धर्म इमोशनली ब्लॅकमेल करतोय तर दुसरीकडे ही उपाध्ये, बडवे मंडळी गरजूंना, अगतिक लोकांना नाडतात.जसे थिएटर मध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ आणू देत नाहीत आणि आत दामदुप्पट भावाने विकतात तोच प्रकार. पण हे सगळ्याच जातीतले लोक करतात. मराठा समाज कसा अडाणी फनी मूर्ख, धोंडू, पांडू आहे हे तर सिनेमातून दाखवत आलेले आहेतच ना? मराठा(खानदानी, शहाण्णव कुळी, ब्याण्णव कुळी, कुणबी) व्यक्तिला घटोत्कच, धृतराष्ट्र, प्रद्युम्न ही जोडाक्षरे उच्चारता येत नाहीत म्हणजे पहा किती वेडी मागास असतात हे लोकं. असा ब्राह्मणांचा समज आहे. कला, चित्रपट क्षेत्रात त्यांचेच लोक जास्त आहेत. ते मराठयांचा चेष्टा करतात ती आजवर आम्ही सहन केलीच ना?कुठल्याही सोशल मीडियावर पोस्ट, टाकताना किंवा कॉमेंट करताना नेटकरांनी पर्सनल टीका करू नये.
ब्राह्मणांचा सनातन धर्म आणि ब्राह्मणेतरांचा हिंदू धर्म (जीवनपद्धती) ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत हे पुण्यातील खोले बाईंनी स्पष्ट केले आहे, ते उत्तर ध्रुवीय आर्य, आपण मूळनिवासी. ते गोरे - घारे, आपण देशी वर्णाचे. त्यांचे देव (गणपती, परशुराम, वामन) वेगळे; आपले देव (विठोबा, खंडोबा, म्हसोबा, बळी) वेगळे. त्यांचे विधी (वैदिक, मुंज) वेगळे; आपले विधी (पौराणिक) वेगळे. त्यांचे आदर्श (टिळक, गोडसे, सावरकर) वेगळे, आपले आदर्श(शिवराय, शाहू, नानासिंह) वेगळे. तरी वाईट सनातनी परंपरांवर केलेली टीका म्हणजे हिंदू धर्मावर टीका किंवा संकट असा गैरसमज हिंदूंनी करून घेऊ नये ही विनंती.
पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक प्रथा मग त्या हिंदू धर्मीय असो वा इतर धर्मीय काळानुसार त्या बदलत जाणारच हे सर्व जगाला कोरोनाने दाखवून दिले या काळात मृत झालेल्या व्यक्तीला अग्नी देणेही आपल्या नशीबात नव्हते काळाने आपले रूप दाखवून मानवाला त्याची जाणिव करून दिली मानवता हाच धर्म
ब्राम्हणांनी बंद करावं उठ सुठ हिंदू धर्माला मध्ये आणण.. म्हणजे ह्यांना जे आवडत नाही त्यात हे लगेच हिंदू धर्म मध्ये आणणार..ब्राम्हणांणो तुम्ही म्हणजे सगळा हिंदू धर्म नाही..मी मराठा आहे आणि मला चित्रपट पहायचा आहे आणि मी पाहणार तुम्ही हिंदू धर्म मध्ये ढवळू नका..स्वतःला धर्माचे मालक समजणे सोडा..आम्ही आमच्या पद्धतीने धर्म सांभाळू..जय मराठा, जय महाराष्ट्र
prakash chavan ब्राम्हण उठ सुठ कधीही हिंदू धर्माला मध्ये आणत नाही बाकीचे ब्राह्मणाला टीका करण्याचा चान्स बघत असता. हिंदुत्व टिकवण्याचे काम हे जास्त तर ब्राह्मणाने केले आहे.... इतिहास वाचा म्हणजे समजेल
मग तुमच्याकडेच ठेवा तुमचं हिंदुत्व आम्ही आमच्या पद्धतीने जपू आमचं हिंदुत्व..आता आमच्या हिंदुत्वाची व्याख्या तुम्ही ठरवू नका..आणि ब्राम्हण विरोध कोण करत नाहीय..ब्राम्हण महासंघासारके लोक जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा धर्म मध्ये घुसळतात ना त्यांना सांगतोय..त्यांनी आम्हाला धर्म शिकवू नये..आम्ही जपू आमच्या पद्धतीने
prakash chavan prakash chavan तुम्हाला अजून हिंदुत्वाची व्याख्या समजली नाही, आणि म्हणे आमचं हिंदुत्व ? तुम्ही कस तुमच्या पद्धतीने हिंदुत्व टिकवणार ? सॉफ्ट टार्गेट म्हणून नेहमी ब्राह्मणांवर टीका केली जाते पण आतापर्यंत तरी ब्राह्मण शांत राहिले .... ब्राह्मण महासंघ आरक्षणा साठी साठी नाही कधी उतरले रस्त्यावर आणि उतरणार नाही कधी नेहमी कर्तृत्वावर सगळ्या क्षेत्रात toper आहे विद्वान सर्वत्र पुज्यते .....
स्वतःच्या क्षमतेवर आहात ना topper मग धर्माच्या नावावर भिख मागणं बंद करा आणि शिक्षणाची मक्तेदारी इतके वर्ष स्वतःकडे ठेऊन बाकी जातींना धर्माच्या नावाखाली भीती घालून आजवर ठेवलीत..त्यामुळे नका शिकवू हिंदुत्व..आम्ही बघू आमचं तुम्ही तुमचं बघा..हिंदू धर्मात काय असावे काय नसावे हे सांगू नका
prakash chavan धर्माच्या नावावर भिका कधी मागत पण नाही आणि मागणार पण नाही सचिन तेंडुलकर पासून लता मंगेशकर सगलेच क्षेत्र एकही असे नाही जेथे ब्राह्मण नाही आणि आम्ही काही मक्तेदारी आमच्या कडे नाही आमच्या बुद्धीने आहोत राहिला प्रश्न पूजा आर्चा तर लोकांना त्यात इफेक्ट जाणवतो अनुभव येतो म्हणून तर हजारो वर्षा पासून लोक करता आहेत ते पण श्रद्धेने भावनेने, तुम्हाला नाही ना वाटत मग नका करू श्राद्ध कर्म आणि लग्न कार्य पण मार्ग आहेच दुसरे कबुल है नाहीतर •••शरणम घच्छाम्ही
प्रसन्न जाेशी सरांना आमचा सलाम, " दशक्रिया " या चित्रपटाशी निगडित चर्चा खूप आवडली दवे साहेबांना साेडून बाकी मान्यवरांचे विचार " आधुनिक " वाटले.
एबीपी ने खुप छान विषय घेतला आहे ...
असाच एक विषेश विशिष्ट धार्मिक पुस्तक आहे ज्यानी जगात खुप मोठे प्रमाणात देशा विरूद्ध मानव मानवता चा विरूद्ध उचकवले जाते त्या पुस्तकाची पण चिकित्सा जर झाली तर हे जग लगेच च बदलु शकते.
भारतात झालेले मोठ मोठे नास्तिक हे ब्राह्मण होते। मोठ्ठ मोठ्ठे कम्युनिस्ट लीडर्स हे ब्राह्मण आहेत
निखिल वागळे नंतर माझे आवडते पत्रकार प्रसन्न जोशी.. आता पुन्हा डिबेट पहायला तयार
दशक्रिया विधी आणि सत्यनारायण महापूजा हि हिंदू समाज आपल्या श्रद्धेने करतो.मनशांती मिळते.
Mun Shanti sathi मंदिर madhe jaun गरीब लोकऻना जेवन dyave tar खरी मन शांती
अंधश्रद्धेत बुडालेले समाज आहे
@@kunal.rmore.7698 सहमत
पाटील सर आपण एकटे च बहुजनांचे नेतृत्व करत आहेत.... धन्यवाद व शुभेच्छा 🙏💐
ब्राह्मण महासंघाने चित्रपट बंद पाडण्याठी न्यायालयात याचीका दाखल करणे, पैठणला संप करणे, चित्रपट दाखवू न देणे इत्यादी करण्यापेक्षा चित्रपट फ्लाँप होण्यासाठी एखादा विधी करावा. जेणे करून तुमचा उद्देश पुर्ण होईल आणि निर्मात्याला वाईट सुद्धा वाटणार नाही
दशक्रिया
अगदी बरोबर
😁😁😁😬
😁😂😀
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर सल्ला दिला
ह्यावर एकच इलाज ब्रम्हणांनी पूजा पाठ आणि धार्मिक विधि फक्त स्वताहाच्या समाजातीलच तेहि गरजू च्याच् धार्मिक विधि करने मंदिरात पुजारी म्हणून राहु नए पोटा पाण्यासाठी इतर उद्योग करने
Vishnu Joshi that would be great choice ... It's just duty ,no one have right on it ... Nepotism should be end on brahmin varn
100% yogya bollat saheb.
Brahmanani itar vyavasayat padava baki mudde band hotil.
Aani kharach Kahi Lok aaplya samajtle kilasvanya paddhatine paise ukaltat te chukicha.
@@abhishekjoshi4648
बहुसंख्य ब्राह्मणांनी भटजी चे काम सोडून अनेक पिढ्या उलटून गेल्या आहेत. ते शिक्षक, वकील, डॉक्टर, अकाउंटंट, अर्चिटेक्ट , इंजिनीरिंग, electrician, fitter, मॅनेजर, कारकुनी, शेती, धंदा, नोकरी इत्यादी अनेक अनेक व्यवसायात, नोकरी , धंदा, उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. भट भिक्षुकी करणारे थोडेच ब्राह्मण शिल्लक आहेत. तरुण ब्राह्मण मुलांना वधू सहजासजी मिळत नाही. कारण भटजी चे काम करणाऱ्यास मान सन्मान मिळत नाही. भटजी शी लग्न करण्यापेक्षा, ब्राह्मण मुली परजाती मधील वर स्वीकारतात किंवा कारकूनशी लग्न करणे पसंत करतात जरी त्याचे उत्पन्न भटजी पेक्षा कमी असले तरी.
@@sadanandgote5544
Bhikshuki ha chota bhag jhala.
Ekda trambakeshwar kivva kuthlyahi tirthastalala chakkar marun ya
@@abhishekjoshi4648
आपली धर्मस्थळे अत्यंत गलिच्छ , घाण असतात. असल्या ठिकाणी कशाला जायचे?.. त्या पेक्षा डोंगरावर जावे, पशू पक्षांचे आवाज ऐकावेत.. त्याने जास्त मनःशांती मिळते... कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला ह्रुदयातून उपाशी...
बऱ्याच ब्राह्मण जातीमधील लोक देव देव करत बसत नाहीत.. जे थोडे आहेत , त्यांची संख्या कमी कमी होत आहे... जे ब्राह्मण पूजा पाठ करतात त्यांची संख्या ही कमी कमीच होत आहे..
यांचे दुकान हळू हळू बंद होतील, , ,सतीप्रथा, केशवपण,आणि आता दशक्रिया , , आणखी जे काय असतील ते
Brahman he itar professions madhe pan ahet ani itaracnhya pudhe ahet 4 pawla, tyamule kalji nasawi
धन्यवाद प्रस्संन जोशी , छान विषय मंडलात,
या मनुवादी किड्यांचा पर्दाफाश केला .💪💪
अशा फालतू प्रवृत्ती मुळे दाभोलकर, पानसरे यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. आपण आता २१ व्या शतकात रहात आहोत.
Yes i agree
Patil sahebani yacha uttar dekhil dyva ki ataparyant aplyasarkhya samajsudharkani itar jati dharmabaddal tynchya shraddha, andhashrddhabaddal kai kai lihilay dakhavlay.
पाटील साहेब जनजागृती करून गरीब बहुजन समाजाला वाचवा
हे बघा कर्मकांडात स्वतः ब्राह्मण समाजपण खूप आडकलेला आहे आणि काकस्पर्श चित्रपटात आगदी वास्तविक दाखवले आहे
ह्या चित्रपटाला मराठा समाजाचा पठिंबा आहे
Bhai Tu Yekata म्हणजे मराठा समाज नाही
@@thewolverine7478 गप
😃😃
तुमचं एकट्याच मत म्हणजे मराठा समाजच मत नाही , मी एक मराठा आहे माझे अनेक शिक्षक ब्राम्हण आहेत त्यांनी मला कर्म कांड , आणि काही चाली रीती किती योग्य आहे हे समजावले आहे
MARATHA LAND BHAKT HAI ANDHVISVASI
"मी नथुरान बोलतोय" याच कला म्हणून समर्थन करणारे आता "दशक्रियचा' विरोध का करत आहेत.?
Akshay Dhage correct👍👍
भाजलाय तो
Dadoji konddevancha pan itihasch ahe...mag tyala pan virodh nakoy
👌👌
Hich tar yanchi hypocracy ahe
या चित्रपटातून खरे षडयंत्र लोकांना कळेल ...चार मंत्र मारा आणि लाखो रुपये कमवा...घामाचा थेंब गळायचा नाही,कष्ट करायचं नाही ,उन्हात काम करायचं नाही मस्त हवेशीर बसून फसवी क्रिया करा आणि कमवा हजार रुपये नाही महिन्याचे लाखो रुपये.....मी एक जागरूक नागरिक तुम्हीही व्हा जागरूक नागरिक आणि षडयंत्राला बळी पडू नका आणि आपल्या कष्टाचे पैसे ,घामाचे पैसे वाया घालवू नका.......
जय भारत
प्रसन्न , तुम्ही चर्चा अतिशय चांगली conduct केली . मनापासून अभिनंदन । हे दवे हिंदू धर्माला केवळ ब्राम्हनाना सहानुभूती मिळावी यासाठी ओढत असावेत अस वाटत ।
भारत का ब्राह्मण संविधान नहीं मानता आज भी ब्राह्मणों को भारत का संविधान मानने कि आवश्यकता है जय शिवराय जय जिजाऊ
समाजातला काही जण ब्राह्मणां चा द्वेश करण्यात आनंद मानतात
निखिल वागळे सारा नंतर प्रसन्न जोशी सर हे निर्भीड पत्रकार आहेत 👍
हिंदु धर्माची...खरी अधोगती..वाट ब्राम्हण धर्माने लावली आहे..त्यांनी आपल्या धर्मात घुसखोरी केली..आणि आपल्या समाजाला कर्मकांडात गुंतवून ठेवले...
KUNBI YuvA MUmbAi ase kahi nahi bhava he BAPU BABA YANCHYA NADI KONI LAVLE HIBDUNA? BRAHMANANI NAKKICH NAHI
Bhosdichya patat nahi tar karu naka
Bolavu naka
Bolavta swata Aani Nantar shivya ghalta
Nahi patat tar nako karu pooja
Nako karus karma kaand
मा प्रसन्ना जोशी साहेब नमस्कार आपण फार सुंदर अस विश्लेषण केले आहे तसेच मा श्री पाटील सर मा श्रीकांत देशपांडे सर आणि मा सहस्रबुद्धे सर यांनी अतिशय सुंदर सुस्पष्ट शब्दात वीचार मांडले आहे खरं तर ते अभिनंदनास पात्र आहे धन्यवाद
मी हा चीत्रपट 100% बघनार आणी 100 जनांना फ्री दाखवनार
संजय पाटील you are great.
१ साधी सुपरी पण सोडत नाहीत....
50 paise, 4aane, 5paise, 2paise pan sodat nahit...
Prasannaji. आपल्यासारखे समाजसुधारक अणि संतांचे विचार समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढू शकतात. मला पण brshmane नागबळी करायला सांगितले पण mi नाही केला. आज mi 25 वर्ष जिवंत आहे. आपल्या पूर्व कर्मानुसार माणसाला सुख दुःख मिळते
उत्तराताई, अगदी वैचारीक व निष्पक्ष मत मांडता, दवे बघा काही शिकता आलं तरं. पाटीलसाहेब आपणही कोणाच्या भावना न दुखवता मेंदूभेद केलात फार छान.
ज्यांची श्रद्धा आहे ते विधी करून घेतील....ज्यांचा विश्र्वास नाही,श्रद्धा नाही त्यांनी या बाबत बोलुचं नये......
अशी चर्चा सर्व समाज,सर्व धर्मातील अनिष्ट रुढीवर का होत नाही?
सत्यनारायण पूजा हे प्रॉडक्ट आता जवळपास बंद होईल
मृत्यूनंतर साज विधी चे प्रॉडक्ट्स...
सगळेच प्रॉडक्ट्स बंद होत चालले आहेत
आता दुकान बंद होईल की काय...
मग घाला गोंधळ पर्याय नाही
ब्राम्हणांचे षडयंत्र उघड करणे याचा अर्थ ब्राह्मणाला शिव्या देणे असा होत नाही!
ही सत्यस्थिती दाखविण्यात आली आहे .काय चुकीचे आहे त्यात .यांनी मनुष्य मेल्यानंतरही त्याच्या विधींचा व्यापार चालवला आहे .
ब्राम्हनाशिवाय दशक्रिया या चित्रपटाला कोणताही हिंदू विरोध करत नाही.
#मराठा समाजाचा या चित्रपटाला पूर्णपणे पाठिंबा आहे.
yogesh shinde patil y
हिं
Aditya Mhatre
Vichar badla Desh badlel.
there are Brahman actors who are part of this movie ...let them go out of caste...Manoj joshi
Barobar yogesh...👍
हिंदू नावाचा धर्म, उत्सव, देव-देवी याला वैधानिक आधार नाही मेंदू नसलेला समूह या सर्व विचारात अडकलेला आहे.
असले पिक्चर किती लोक बघतात? उलट चर्चा केल्यामुळे जास्त प्रसिद्धी मिळते.
माझी प्रतिक्रिया वाचावी .
तू सोडून सगळेच जण बघतील
काळजी नसावी.
@@smitapatwardhan7
कुठे आहे प्रतिक्रिया?
😢☺️
@@okline3056 मी संजय पटवर्धन यांना सांगितले आहे. तुमच्यासाठी नाही.
तुझ्या सारख्या कर्मठ ढोंगी ब्राह्मणांनी नसेल पाहिला, बाकीचे नक्की बघतात.
सवृ समाजांनी विज्ञान कडे जावे म्हणून प्रयत्न करावा ,ही काळाची गरज आहे .
ब्राह्मण आणि ब्र्र्ह्म्न्य्वाद्. म्हणजे येथेच्
उदा. आहे. आनंद दवे. आणि श्रीकांत देशपांडे
हेच होय.
त्रंबकेश्वर चा जो विषय आहे तो एकदम बरोबर आहे
धन्यवाद प्रसन्ना खुप चांगली चर्चा केली आहे।
बाबा भांड़ानी बावीस वर्षा आधी कांदबरी लिहीली तेव्हा ब्राह्मण समाज आजपर्यंत झोपी गेलता का अत्ताच का विरोध या चित्रपटात दाखवलेली कथा ही सत्यच आहे तेव्हा ब्राह्मणाना हे मानावाच लागेल कारण विधी वगैरे हे थोतांडच आहे.
Ravindra Mate
BHAND Shi kon bhandanar, tyanni Pragati Keli, zople nahit
पुरंदरेंनी सुद्धा त्यांचं पुस्तक आधीच लिहिलं होतं ना, मग इतक्या वर्षांनी मराठ्यांना कशी काय बुद्धी झाली विरोध करण्याची?
@@shreyastamane9696 पुरदर्या
@@shreyastamane9696 barobar
आम्ही पण हिंदू आहोत, पण सुधारणा स्वीकारणारे फुले, शाहू, डॉ.आंबेडकर साहेबांच्या विचाराने, तुकडोजी, गाडगेबाबा, संत कबीर जी, तुकाराम महाराज,संत नामदेव जी, या संत विभूतीच्या आचार विचाराचे हिंदू. पण काहीही, कोणत्याही परंपरा ज्यामुळे माझा समाज, बाया, माया बहिणी यांना जो त्रास झाला तो धर्म विचार मला मान्य नाही
जे लोक परंपरेला मानतात त्यांना मानु द्यावे
परंतु कोणाकडून जनतेची फसवणूक होत असेल तर त्या गोष्टीस लगाम लावणे आवश्यक आहे
Excellent prasaan Joshi 👏👏👏
नीट लिहायला शिका👎
PRASANNA! 😱
Ajun kiti varshe savalat ghenar?
@@mohanbhagat5287 Ohh Thank u so much for correction 🙏😊
@@mohanbhagat5287
आधी मंदीरातील हजारो वर्षांपासून घेता ती सवलत (आरक्षण) सोडून दे मग दुसऱ्याला शहाणपणा शिकव.
अंध भगत
धन्यवाद प्रसन्ना जोशी सर👍👌🙏
हे सर्व एकत्र कधी येतील का ? तर या वर एकाच उपाय फक्त हिंदू बोला जात लावणं बंद करा. मग बघा भारताची शक्ती. खूप सुंदर आहे हो आपला धर्म जातीपातीमूळे भरखटलोय.
आपल्या कडे योग आहे मेडिटेशन आहे अनि बरच काही आपण नास्तिक असूनही आस्तिक आहोत.
राजानो एक व्हा . अजूनही वेळ गेलेली नाही.
👍
चांगली चर्चा . सर्वांनी मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत.
Except Dave 👍
ज्याला करायची त्याने करा, ज्यानां नाही करायची ते नका करु,
स्वताला ज्यास्त शाहाने समजु नका ,,,
बरोबर .मी देव न मानणारा आहे पण कुणी देव मानु का सांगणं चुकीचं
ह्यांनी लोकांच्या श्रद्धेचा बाजार चालवला आहे
प्रसन्न जोशी यांनी पक्षात केला नाही कार्यक्रम चांगला झाला
😱👎
पक्षपात!!!✅
जिवंतपणी केले नही अन्नदान मेल्यावरही करतो pinddan तुकाराम महाराज
हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहे त्यामुळे यात आकसेप कोठे दाखवलाय जर फिल्म थेटर मध्ये जाऊन बघा नक्कीच कळेल
अशुद्ध मराठी लेखन 👎😭
लाज वाटायला पाहिजे... 😱
@@mohanbhagat5287
पाणी शिंपडून तुम्ही शुद्ध करता की...पण पैसे घेऊन ..!
पोटापाण्यासाठी धंदा
लगे रहो चुन्ना भाय
प्रसन्न जोशींजी खूप छान विवेचन आणि समालोचन
Congratulations Mr Dave, for bold attitude shown towards Mr Prassanna Joshi.
सत्य मांडल, सत्य समोर आल की विरोध होतोच. स्वीकारण्याची हिम्मत असावी.
आहो हिंदू हिंदू म्हणून तुम्ही लुटता कोणाला पुण्यातील प्रकरण आजुन जुन नाही झाल आम्ही( शुदृ ) मग आमच्या लग्नातला शिदा चालतो पण आम्ही नाही चालत हे भिक मागुन खाणे बंद करा थोडे कष्ट करून खा मग समजन
Ravi Arsul कोणताही ब्राहमण कोणाच्या ही घरी जाऊन भिक मागत नाही. गरज असेल तर विधी करा नाही तर नको. अर्धा टक्का समाज पण विधी करीत नाही. बाकी सगळे काम करून खातात. कुणाच्या भिकेची गरज नाही. कॉमेंट करण्या आधी अभ्यास करणे. फक्त एका जातीला टार्गेट करण्या साठी सोशल मीडिया आहे काय. ही लोकशाही आहे काय.
Gajanan Kulkarni I think brahmin varn per nepotism khatam honi chahiye , baki dusre cast ke logo gyan lekar khud vidhi karna shru karni chahiye
Mohyal for humanity No problem if we become stronger.
Gajanan Kulkarni no body have problem ... It 2018 😁😂 sabke pass ak 47 hain ..
तुम्ही विधी घरीच करत जा ब्राम्हणाला कशाला बोलवता ,घरीच लग्न लावत जा आणि हो आमचा निम्म्यापेक्षा जास्त समाज कष्ट करतोच आणि विधीच वाटत असेल तर स्वतः करून पाहा मग कलेल कष्ट आहेत की नाही .. उगीच नावे ठेवण्यात वेल वाया घालवू नये आणि वाईट बोलायला भाग पाडू नये आणि तुम्ही बोलवता म्हणुन आम्ही येतो जरा अभ्यास करा मग बोला..आरक्षणाची भिक सरकार ज्याला देईल त्याने ती घ्या ,आमच्या वाट्याची पण घ्या कारण आम्ही आरक्षणाची भिक मागत नाही कष्ट आणि अभ्यास करतो..
अशा डिबेटमध्ये फक्त ब्राम्हण वा ब्राम्हनी विचारधाराच्या एक्कल्ली लोकांना जास्त वेळ दिला जातो... Its not good....
angri young man (anchor) prasannna 😊
सत्य आहे . त्र्यंबकेशवरमध्ये हे खुले आम होते.
ब्राम्हण गोरे असतात ना हा दवे काळा कसा काय 😂😂😂
Dnyanesh Patil 🤣😁 LOL
Dnyanesh Patil lol
Brigadi vichar, maratha aanimmahar ekach ahet mhananre
पाटील गोरे असल्यावर काय समजावे ???
Dnyanesh tynchi aai Patlin aahe..
बरोबर आहे. ह्या भारत देशामध्ये वर्ण व्यवस्था आहे.तोपर्यंत भारत देश हा पाठिमागेच राहिल. माणसाच्या जिवनाच्या सर्वागीन विकास साधणाराच धर्म मोठा आहे.
प्रसन्ना जोशी सडेतोड काय? डँसिंग सुद्धा..... जबरदस्त.!
Daveni spot kela pahije tynchya baykola sati jayla saga kes vapan kara pratha fhakta tumchya grata kutubat theva.hindina puja patha karyla shikavate adhikar Brahmanani dyave hindu, hindu karun hindu na lutatay hinduna shikava
11
पहिला मुद्दा
ब्राम्हण गोरे - गोमते असतात , मात्र आनंद दवे हे काळे कसे ....
Abp news sathi mazea kadun 2 like 👍👍
जसं आपण सतीची प्रथा बंदी , स्त्री शिक्षण याच्या वर निर्णय घेतले ,,तसंच हा विषय आहे
Sanjay Patil very good... apan agadi barobar bolalaat
धन्यवाद सन्जय पाटील सर.... 👍👌🙏💐
छान पाटिल साहेब
Excellent Patil Sir Great Writer
प्रसन्न जोशी ! ए बी पी माझा वर आपला डिबेट प्रोग्राम नेहमी पहात असतो आपण स्पष्ट भूमीकेतून जो डिबेट घडवता याचा मला आनंद वाटतो! गेल्यां ७/८वर्षा पासून मेडीयावर तद्वतच एक बी पी माझा वर ही जनमानसाचा विश्वास राहिलेला नाही परंतु आपल्या सारखे निवेदक स्पष्टपणे प्रोग्राम करतील तर पून्हा विश्वास ठेवायला उषिर होणार नाही
Good Job Prasanna Joshi 👍🏻
प्रसन्ना जोशी आपली डिबेट अगदी 100 % सत्यावर आधारित आहे.
भारतातील जाती , धर्म छोड़कर हम सब पहले भारतीय आणि सेवटही भारतीय । विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी ने संविधान मध्ये लिहीले आहे ।
ब्राह्यण सर्व प्रकारच्या वादांचे मुळ आहे !
Prassnnna Joshi salute to u...............i just can not imagine ur presence of mind
जो ब्रह्म ko (भगवान) KO जाने VO ब्राह्मण होता है धर्म जोडता है तोडत नाही बाबाजी vachanamrut
माझा धर्म हिंदू. मग मला त्यातल्या प्रथाना प्रश्न विचारण्याचाअधिकार नाही का? हिंदू हा काळानुसार बदल करून घेणारा धर्म आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक बदलाला विरोध होतोच. आपला धर्म विकसनशील नसता तर आपल्या आई बहिणींच्या केशवपन आणि सती अजून चालू असत. दुसरे धर्म बदल करून घेत नाहीत यावर त्यांचं नुकसान आहे, आपण adoptable आहोत याचा अभिमान बाळगा.
एकदम तंतोतंत पटलं !!! इतरांच्या घरातील घाणीकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या घरातील घाण बाहेर काढणे कधीही उत्तम. माझा जन्म हिंदू धर्मात, स्वखुशीने नास्तिक. पण जर हिंदू अभिमान तुमच्या सारखा असणार असेल तर पुन्हा स्वखुशीने हिंदू होईन.
Only dead things doesn't change with the time & circumstances. If your religion is not flexible then one can say it's dead. So be the adaptive Hindu.
Anonymous Marathi pratha kaay badalaycha badala. Haramkhor no jaati war jau naka
Anonymous Marathi perfect explaination
Anonymous Marathi ekdam sahi AGREE
प्रसन्न जोशी ग्रेट 👍🏻👍🏻
Super hits aahe Marathi movies
PrasNna you are great पत्रकार आपण समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहात आपण वीर सावकार ह्याना न्याय देऊ shakatat
sanjay patil is very great
रूढी परंपरा control मध्ये ठीक आहे पान माणूस la वाईट नक्षत्र lagalyavar वर्षाला 30 हजार rs garib a कडून खर्च होतात ही लूट नाही काय ak वेळ मुले जिवंतपणी मातापिता A जिवंतपणी खर्च करू शकत नाही पan समाजाला घाबरून गरीब मुले 30 हजार खर्च करतात हे थांबले पाहिजे असे विधी नाही केलेले p ठाकरे आंबेडकर सावरकर बाबा आमटे agRkR दाभोळकर फुले ही सर्वांचे काही देवाने काही वाईट केले नाही ty@nci मुले आज जिवंत ahet
वाद विवाद घालणे हे रिकामटेकडे पणाचे लक्षण आहे..एक 10 days नंतर हे बंद होईल व परत एखादा नवीन picture आला कि नवीन वाद.
मुद्दाम वादग्रस्त विषय प्लॉट'निवडायचा.चित्रपट चर्चेत आणायचा स्वतः ची पोटे भरायची. तुम्ही फोडा डोकी एकमेकांची!!! त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन होतय, आपल्याला काय मिळतेय? कर्मकांड शास्त्रशुद्ध आहेच. धर्मग्रंथ काही ब्राह्मणांनी लिहीलेले नाहीत तर ऋषींनी लिहिलेत. ते जातीच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांना 'टार्गेट' करू नये. पण तीर्थक्षेत्री एकीकडे धर्म इमोशनली ब्लॅकमेल करतोय तर दुसरीकडे ही उपाध्ये, बडवे मंडळी गरजूंना, अगतिक लोकांना नाडतात.जसे थिएटर मध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ आणू देत नाहीत आणि आत दामदुप्पट भावाने विकतात तोच प्रकार. पण हे सगळ्याच जातीतले लोक करतात. मराठा समाज कसा अडाणी फनी मूर्ख, धोंडू, पांडू आहे हे तर सिनेमातून दाखवत आलेले आहेतच ना? मराठा(खानदानी, शहाण्णव कुळी, ब्याण्णव कुळी, कुणबी) व्यक्तिला घटोत्कच, धृतराष्ट्र, प्रद्युम्न ही जोडाक्षरे उच्चारता येत नाहीत म्हणजे पहा किती वेडी मागास असतात हे लोकं. असा ब्राह्मणांचा समज आहे. कला, चित्रपट क्षेत्रात त्यांचेच लोक जास्त आहेत. ते मराठयांचा चेष्टा करतात ती आजवर आम्ही सहन केलीच ना?कुठल्याही सोशल मीडियावर पोस्ट, टाकताना किंवा कॉमेंट करताना नेटकरांनी पर्सनल टीका करू नये.
Excellentचर्चा प्रसन्ना 👌👌👍👍
Joshi, Dave, Sahasrabuddhe, Deshpande, Patil .. 😂😂 wah !
Patil aivaji kulkarni asata tar prashnach navhata dave ha manubadi brahman aahe to khole baisathi pan aala hota pratha parampara palane mahnaje manuvaad palane he moonvar gele itarana sangtoy parampara pala
दाभोळकर . शाम मानव. गाडगे महाराज तुकाराम महाराज हे च खरे समाजसुधारक
काही झाल की लगेच हे हिंदू धर्म कडे येतात तूम्ही तूमच्या जातीच बघा ना
Datta Tekale sahi
ब्राह्मणांचा सनातन धर्म आणि ब्राह्मणेतरांचा हिंदू धर्म (जीवनपद्धती) ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत हे पुण्यातील खोले बाईंनी स्पष्ट केले आहे,
ते उत्तर ध्रुवीय आर्य, आपण मूळनिवासी.
ते गोरे - घारे, आपण देशी वर्णाचे.
त्यांचे देव (गणपती, परशुराम, वामन) वेगळे; आपले देव (विठोबा, खंडोबा, म्हसोबा, बळी) वेगळे.
त्यांचे विधी (वैदिक, मुंज) वेगळे; आपले विधी (पौराणिक) वेगळे.
त्यांचे आदर्श (टिळक, गोडसे, सावरकर) वेगळे, आपले आदर्श(शिवराय, शाहू, नानासिंह) वेगळे.
तरी वाईट सनातनी परंपरांवर केलेली टीका म्हणजे हिंदू धर्मावर टीका किंवा संकट असा गैरसमज हिंदूंनी करून घेऊ नये ही विनंती.
the world is round in shape. action has begun.
पाटील पण अगोदर तर हिंदू हि मुघलांनी दिलेली शिवी होती ना ????
Datta Tekale x
परशुराम (दैवता) ने पित्याच्या सांगण्यावरुन आईची ( रेणुकीची) हत्या केलीी....हे पाप परशुराम^ च करु शकतो...? आवघड आहे पण सत्य आहे...!
आनंद दवे कट्टर ब्राह्मण समर्थक यांना या चित्रफिती तील प्रतिक्रिया (व्हिडिओ च्या comments दाखवा)
सर्व धार्मिक रीती, देवळे, चर्च, मशिदी इतर प्रार्थना स्थळे बंद करून टाका.
😂😂😂
इतरांची nuisance value जास्त आहे हे मात्र खरे आहे .
हिंदू ची एकजूट नाही ए..😭👎👊
खरोखरच ब्राह्मण कोणताही विधि करताना इतरांना लुटतात
Hats off Prasanna Joshi...
पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक प्रथा मग त्या हिंदू धर्मीय असो वा इतर धर्मीय काळानुसार त्या बदलत जाणारच हे सर्व जगाला कोरोनाने दाखवून दिले या काळात मृत झालेल्या व्यक्तीला अग्नी देणेही आपल्या नशीबात नव्हते काळाने आपले रूप दाखवून मानवाला त्याची जाणिव करून दिली
मानवता हाच धर्म
खुप छान प्रसन्न जी 👌🏽
ब्राम्हणांनी बंद करावं उठ सुठ हिंदू धर्माला मध्ये आणण.. म्हणजे ह्यांना जे आवडत नाही त्यात हे लगेच हिंदू धर्म मध्ये आणणार..ब्राम्हणांणो तुम्ही म्हणजे सगळा हिंदू धर्म नाही..मी मराठा आहे आणि मला चित्रपट पहायचा आहे आणि मी पाहणार तुम्ही हिंदू धर्म मध्ये ढवळू नका..स्वतःला धर्माचे मालक समजणे सोडा..आम्ही आमच्या पद्धतीने धर्म सांभाळू..जय मराठा, जय महाराष्ट्र
prakash chavan ब्राम्हण उठ सुठ कधीही हिंदू धर्माला मध्ये आणत नाही बाकीचे ब्राह्मणाला टीका करण्याचा चान्स बघत असता. हिंदुत्व टिकवण्याचे काम हे जास्त तर ब्राह्मणाने केले आहे.... इतिहास वाचा म्हणजे समजेल
मग तुमच्याकडेच ठेवा तुमचं हिंदुत्व आम्ही आमच्या पद्धतीने जपू आमचं हिंदुत्व..आता आमच्या हिंदुत्वाची व्याख्या तुम्ही ठरवू नका..आणि ब्राम्हण विरोध कोण करत नाहीय..ब्राम्हण महासंघासारके लोक जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा धर्म मध्ये घुसळतात ना त्यांना सांगतोय..त्यांनी आम्हाला धर्म शिकवू नये..आम्ही जपू आमच्या पद्धतीने
prakash chavan prakash chavan तुम्हाला अजून हिंदुत्वाची व्याख्या समजली नाही, आणि म्हणे आमचं हिंदुत्व ? तुम्ही कस तुमच्या पद्धतीने हिंदुत्व टिकवणार ? सॉफ्ट टार्गेट म्हणून नेहमी ब्राह्मणांवर टीका केली जाते पण आतापर्यंत तरी ब्राह्मण शांत राहिले .... ब्राह्मण महासंघ आरक्षणा साठी साठी नाही कधी उतरले रस्त्यावर आणि उतरणार नाही कधी नेहमी कर्तृत्वावर सगळ्या क्षेत्रात toper आहे विद्वान सर्वत्र पुज्यते .....
स्वतःच्या क्षमतेवर आहात ना topper मग धर्माच्या नावावर भिख मागणं बंद करा आणि शिक्षणाची मक्तेदारी इतके वर्ष स्वतःकडे ठेऊन बाकी जातींना धर्माच्या नावाखाली भीती घालून आजवर ठेवलीत..त्यामुळे नका शिकवू हिंदुत्व..आम्ही बघू आमचं तुम्ही तुमचं बघा..हिंदू धर्मात काय असावे काय नसावे हे सांगू नका
prakash chavan धर्माच्या नावावर भिका कधी मागत पण नाही आणि मागणार पण नाही सचिन तेंडुलकर पासून लता मंगेशकर सगलेच क्षेत्र एकही असे नाही जेथे ब्राह्मण नाही आणि आम्ही काही मक्तेदारी आमच्या कडे नाही आमच्या बुद्धीने आहोत राहिला प्रश्न पूजा आर्चा तर लोकांना त्यात इफेक्ट जाणवतो अनुभव येतो म्हणून तर हजारो वर्षा पासून लोक करता आहेत ते पण श्रद्धेने भावनेने, तुम्हाला नाही ना वाटत मग नका करू श्राद्ध कर्म आणि लग्न कार्य पण मार्ग आहेच दुसरे कबुल है नाहीतर •••शरणम घच्छाम्ही
संजय पाटील यांचा विचार बरोबर आहे
ऊतरा madam is right
Prassna is back.....rocked it man
साप साप याच्यावंर परिनाम होईल या बदल भिती वाटते दशकि्या ला माझा पाटीबा जोशी सर तुम्हाला सलाम तुम्ही पष्ट भुमीका मांडली सर एबीपी माझाची 🙏🙏🙏
Prasana joshi good job.asha charcha jhalyach pahije.
ज्ञानेश्वर माऊलींचा छळ कुणी केला ?
भट
sanjay patil sir i agree with u....
क्या बात है प्रसन्न ।।।।जबरजस्त ।।