कमेंट वाचणाऱ्यांनो सर्वात सुंदर व्हिडिओ जीवन कसं जगायचं हेच समजून सागितलं सरांनी .ज्यांना निरोगी जीवन जगायचं त्यांनी जरूर सांगितलेल्या प्रमाणे करावे .धन्यवाद सरजी 🙏
सर, मी ज्या कंपन्या रेसिड्यू फ्री (RF )भाजीपाला एक्सपोर्ट करतात त्या मध्ये ऑफिसर म्हणून जॉब करत आहे , मी सुद्धा आपल्या सारखेच शेतकऱ्यांना विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे, बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस, दौंड, पाटस, व पुण्याचा काही भाग मध्ये मी काम करत आहे , हे मार्गदर्शनाचे कार्य मी मोफत करत आहे परंतु हे ठराविक तालुक्या पुरते मर्यादित न राहता याचा महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना फायदा अशी माझी इच्छा आहे,
कमेंट वाचणाऱ्यांनो सर्वात सुंदर व्हिडिओ जीवन कसं जगायचं हेच समजून सागितलं सरांनी .ज्यांना निरोगी जीवन जगायचं त्यांनी जरूर सांगितलेल्या प्रमाणे करावे .धन्यवाद सरजी 🙏
सर सम्पूर्ण शेतीची व्याख्या 49 मि.40 सेकंदात समजून सांगितले सर फक्त स्लरी ची माहिती लवकरच अपलोड करा
खरंच उत्तम माहिती दिली त्याबद्दल खुप खुप आभार
खूप मोलाचे मार्गदर्शन सर,
आपले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन निश्चितच सुखी जीवनाची गुरुकिल्ली ठरणार आहे,
खूप आभार सर.
माझ्या सारख्या तरुण शेतकर्याला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरजेचे आहे .
खूप फायदेशीर ठरत ahe
जय गुरूदेव ....
Jay gurudev 🎉
Best transformation. Good night Sir
Thanks sir you are great
खूप दिवसापासून विचार करत होतो पण आज सरांनी मार्गदर्शन केले खूप चागली माहिती दिली धन्यवाद सर
अत्यंत असा महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर👌👌👍👍🙏🙏🙏
काळाची गरज👍👍
खूप छान,माहिती
आज सर्वत कामाचं व्हिडिओ पहिला
सर, मी ज्या कंपन्या रेसिड्यू फ्री (RF )भाजीपाला एक्सपोर्ट करतात त्या मध्ये ऑफिसर म्हणून जॉब करत आहे , मी सुद्धा आपल्या सारखेच शेतकऱ्यांना विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे, बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस, दौंड, पाटस, व पुण्याचा काही भाग मध्ये मी काम करत आहे , हे मार्गदर्शनाचे कार्य मी मोफत करत आहे परंतु हे ठराविक तालुक्या पुरते मर्यादित न राहता याचा महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना फायदा अशी माझी इच्छा आहे,
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
नंबर सेंड करा
मोबाईल क्रमांक दयावा👏
सर तुमचा फोन नंबर द्या
1 no information sir
ॐ साई राम जय गुरुदेव
Thank you sir 🙏🙏
Very good👍
सर तुम्ही मानव जातीला जिवंत ठेवण्याचा मूलमंत्र दिलाय..सर तुम्ही खुप ग्रेट आहात..
खूप छान सर 👌👌👍🙏🙏🙏
ओम साई राम 🌹🙏
टाइम टेबल व स्लरी बद्दल सांगा
🙏🙏👍
सर मी पण तुम्ही सांगितले लगेच दोन गिर कालवडी घेतल्या ६०० डाळिंब झाड लागवड केली आहे
👍
Avena nutrimix कुठे मिळेल राहुरीला नाही मिळत
टाइम टेबल
Pls hindi
Sir hindi
Sir Hindi
हिन्दी में सर
हिंदी में कीजिए सर
Hindi me Karo sir gi