संस्कार वर्गाची गरज का आहे ?| शुभलक्ष्मी सासवडकर | संस्कार वर्ग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • संस्कार वर्गाची गरज का आहे ?| शुभलक्ष्मी सासवडकर | संस्कार वर्ग #piyuthestoryteller #sanskritshloka #sanskrit #sanskarvarg #shubhalakshmi #forkids #shlokaforkids
    नमस्कार ! मी तुमची host प्रियांका , आणि piyu the storyteller या चॅनेल वर तुमचे मनापासून स्वागत !
    आजच्या भागात आपण बघणार आहोत संस्कार वर्गाची आताच्या काळातील गरज , मुलांवर चांगले संस्कार , शिकवणं देणं किती गरजेचं आहे , तसेच रोज म्हणायचे श्लोक , ते का म्हणावेत ? अशा आणि अनेक गोष्टींवर बोलत आहेत एक शिक्षिका ज्या स्वतः संस्कार वर्ग घेतात , शुभलक्ष्मी सासवडकर !
    Shubhalakshmi Saswadkar
    +91 93733 58269
    हा एपिसोड नक्की शेवट्पर्यंत बघा .
    आणि हा एपिसोड कसा वाटलं याबद्दल कंमेंट करून सांगा .
    आणि जास्तीत जास्त'लोकांपर्यंत हा विडिओ share करा . like आणि आणि Piyu The Storyteller या चॅनेल ला नक्की Subscribe करा .

ความคิดเห็น • 4

  • @shubhasaswadkar6710
    @shubhasaswadkar6710 9 หลายเดือนก่อน +1

    Thanks for this wonderful experience ❤️❤️

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 9 หลายเดือนก่อน +1

    फार सुरेख upkram आहे. तुला खुप खुप शुभेछा.

    • @Piyuthestoryteller
      @Piyuthestoryteller  7 หลายเดือนก่อน

      Thank you for watching this episode 🙏🏻 pls subscribe to our channel to get upcoming episodes updates.😊