येवड चांगल व्हिडीओ करुनपण वाईट बोलत्याती😥भिक मागी🙏काळी😌काय वाईट केलय आम्ही🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 780

  • @आव्या
    @आव्या ปีที่แล้ว +174

    काय लोक असतात ना मुर्ख बिंडोक देवाने जीभ दिली म्हणून तोंङाला येईल ते बोलतात अश्या लोंकाची जीभ काढून हातात दिली पाहिजे नालायक लोक ..मला तर वाईट कंमेट करणाऱ्या लोकांच्या कानाखाली खाणखाण खडाखडा वाजवू वाटत बगा बिन लाजी लोक .......दुसऱ्यांच्या बायकांना काळि काळि बोलतात हि लोक जरा स्वताच्या घरात बगा तुमच्या बायका आई बहिण मुली किती गोरा कलर चा प्रकाश पङलाय ते ...

    • @chhayapatil1335
      @chhayapatil1335 ปีที่แล้ว +3

      हे जर तुम्ही सांगत आहे ना त्याच्या कडे लक्ष देऊ नये कारन आपली कम्जोरी दुसर्या समोर जास्त दाखऊ नये त्याचा फायदा लोक जास्त घेतात चांगल्या गोष्टी च्या मागे पाय ओढणारे जास्त असतात.

    • @ninisminikitchen3647
      @ninisminikitchen3647 ปีที่แล้ว +1

      एक सांगा तुम्ही अश्या लोकांकडे का लक्ष देताय?तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या...अश्या कोणत्याच लोकांना जास्त मह्त्व देऊ नका...निंदकाचे घर असावे शेजारी...

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 ปีที่แล้ว +227

    जो कोणी योगिताला रंगा वरून बोलत असेल.... तर... आपला विठ्ठल रुक्मिणी पण काळे आहे हा रंग देवाचं आहे.... हा देवाचं अपमान आहे 🙏🏽💐

  • @anugrahkiaatma
    @anugrahkiaatma ปีที่แล้ว +19

    PRAISE THE LORD.... दादा तुम्ही naka tension naka gheu वाहिनी खूप खूप सुंदर आहे कलर la gheun काय कारायच तुम्हच मन चांगल आहे , लोक चांगल असेल तरी बोलतात वाइट असल तरी बोलतात , देव तुमच्या सोबत आहे 🥰 GOD BLESS BLESS BLESS YOU AND YOUR FAMILY 🙌🙌🙌

  • @dipalikadam607
    @dipalikadam607 ปีที่แล้ว +37

    रंगावरून किंवा दिसण्यावरून कोणी कोणालाही चिडवू नये... नेहमी कर्तृत्व श्रेष्ठ असते... आणि ती जशी आहे तशी नाकी -डोळी खूप सुंदर दिसते आहे... छान vlog बनवते... हिंमत करते... मेहनत करते... 👍

  • @ujwaljagdhan4773
    @ujwaljagdhan4773 ปีที่แล้ว +28

    जाऊ दे....आता रोज फेअर अँड लव्हली लावत जा.....गोरं झालं की विडीओ करा 😂😂💯

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 ปีที่แล้ว +2

      🤔🤭🤦‍♀️😂🤣😂😂🤣🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️👌👌👌

    • @poojadesai8350
      @poojadesai8350 ปีที่แล้ว +1

      😅😅

    • @umawatve6710
      @umawatve6710 ปีที่แล้ว

      😂😂😜

  • @vinayakjagtap2671
    @vinayakjagtap2671 ปีที่แล้ว +10

    यांना लय माज काही
    काही पण बोलतात
    म्हणजे यांना बोलायचया भिक मागणे पण एक कला आहे ती कुणालाच जमत नाही फक्त आम्हाला च जमते

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @anitakamble7407
    @anitakamble7407 ปีที่แล้ว +51

    कीती निर्लज्ज लोक आहेत विनाकारण त्रास द्यायच चालू आहे काळी असली तरी सुंदर दिसतेय जो बोलतोय तो डूकरापेक्षा घाणेरडा असणार एकमेकांना सपोर्ट करायचा सोडुन रीकामी काम करतात पुढे जानाराला मागे खेचू नका 🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝

    • @snehalraut4282
      @snehalraut4282 ปีที่แล้ว

      Ho nakki Dukkar asanar. Asa kament karanare. Laj tari vatali pahije. Te taychi kala sadar kartat. Tat pan mehanat asate. Bhik magun nahi kamavt te mehanat karatat.

  • @Amanmore1234
    @Amanmore1234 ปีที่แล้ว +57

    नवीन नाटक सुरू 🤣🤣🤣

  • @anitakamble7944
    @anitakamble7944 ปีที่แล้ว +20

    खूप छान बोलता तुम्ही.......आणि बाह्य सौंदर्य
    बघण्यापेक्षा त्यांच्या मनाच सौंदर्य बघा ..... स्वामींच्या कृपेने तुम्ही खूप यशस्वी व्हा.....कोणाकडे अजिबात लक्ष नका देऊ....sweet couple ❤️💖🥰

    • @anitakamble7944
      @anitakamble7944 ปีที่แล้ว

      मला आवडेल तुम्हाला भेटायला....लय भारी जोडी आहे तुमची दादा आणि वहिनी👌

  • @pritikhandekar6038
    @pritikhandekar6038 ปีที่แล้ว +29

    गणेश भाऊ लोकांना दुसऱ्याचे चांगले बघवत नाही म्हणुन ते बोलतात तुम्ही छान व्हीडिओ करतात लक्ष देऊ नका

  • @ashwinikapadekar6126
    @ashwinikapadekar6126 ปีที่แล้ว +5

    साक्षात विठ्ठल देव सुद्धा काळ आहे रंग मधे नाही तर मनानी चांगल असल पाहिजे ताई दादा तुम्ही छान विडीयो काडता असच विडीयो काडत रहा देव तुमचे सगळे इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना देवा कडे करते 🙏🙏

  • @frustratedpanda212
    @frustratedpanda212 ปีที่แล้ว +10

    Yogita tai, tumhi khup Sundar ahat. Aplya society madhye gore asne manaje ch sundarata manali jate. Khup durdaiv ahe.

  • @pradnyabomble7731
    @pradnyabomble7731 ปีที่แล้ว +14

    अरे तुम्ही हसत खेळत राहा, जे वाईट बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे 👍🏻👌🏻

  • @payalkodag7914
    @payalkodag7914 ปีที่แล้ว +51

    जाऊदे दादा तुम्ही कशाला टेन्शन घेताय जो आपला प्रॉपर कलर आहे तोच आहे . आता ते काळे म्हणले तर आपण थोडीच पांढर करून घेणार आहोत कमेंट करणाऱ्याच्या पण घरात कोणतरी असेलच की क***** कलरचं का त्याच्या घरावरून इंग्रजांचे
    विमान गेले आहे का.

    • @vitthalmasal7650
      @vitthalmasal7650 ปีที่แล้ว

      Hi

    • @PrincessAhmanet492
      @PrincessAhmanet492 ปีที่แล้ว +1

      Ho ...dada ....jevha tumch silver play button yeil nnn ....1M complete mnun ......ha tya Madhuri dhok chya kanakhali tamacha asel ....Tumchya sathi .....ashya loka kde laksh devu nko dada ......nice vlog btw ♥️♥️🙌

  • @adityapro1817
    @adityapro1817 ปีที่แล้ว +4

    सगळ्याना घडविणारा एकच आहे लोकांनी बोलण्या आधी देवाला घाबराव ताई खूप समजदार अणि सुंदर आहे

  • @Paulvaatproduction
    @Paulvaatproduction ปีที่แล้ว +40

    असल्या लोकांकडे नका लक्ष देऊ नका द्या सोडून मनावर घेऊ नका दादा

  • @mahimahi3447
    @mahimahi3447 ปีที่แล้ว

    Sorry but yogita is so beautiful.....बहोत ही खुबसूरत, दिल से ,दिमाग से, जहन से।

  • @utkarshvadiyekar2132
    @utkarshvadiyekar2132 ปีที่แล้ว +6

    भावा आणी वयनी तुम्ही चिंता करू नका कारण कस असतय लोक घोड्या वरही बसू देत नाहीत आणी पाई चालू देत नाहीत अशी लोक तर त्यांच्या कडे लक्ष न देता तुम्हि तुमचं चांगलं काम करा कारण तुमचे व्हिडिओ हे चांगले असतात आणी जळणारे जळतच असतात म घरचे असूदे किंवा बाहेरचे ते जळतायेत आपण नाही म्हणून किती काही असूदे तिकडे लक्ष द्यायचं नाही आपलं आपण कार्य करत रहायचं

  • @INDIAN-VLOG1119
    @INDIAN-VLOG1119 ปีที่แล้ว +1

    She is black beauty and your heart is very pure & beutiful 💖👏👏

  • @ashwinikoli3496
    @ashwinikoli3496 ปีที่แล้ว +14

    दादा तुम्ही ताई कोणाकडे लक्ष देऊ नका वाईट लोकांना चांगलं बघत नाही खूप दिवसानंतर तुमचा व्हिडिओ पाहिला छान वाटल देव तुम्हाला असंच सुखात ठेवावा हीच प्रार्थना🙏

  • @vinayakjagtap2671
    @vinayakjagtap2671 ปีที่แล้ว +1

    ए पब्लिक है सब जाणती है
    पब्लिक बरोबर बोलती गाण्या

  • @stutichandanshive9152
    @stutichandanshive9152 ปีที่แล้ว +1

    Madhuri dhok...plz tai tujha pic upload kr na TH-cam vr..kiti white aahes baghaychy...

  • @amrutasurwase
    @amrutasurwase ปีที่แล้ว +16

    भीक मागायला पण हिम्मत लागते एकदा मागून बघा म्हणा त्यांना हिम्मत होते का तुमचे.

  • @nileshgaikwad5502
    @nileshgaikwad5502 ปีที่แล้ว +26

    Yogita looking so cute 🥰

  • @3400mahi
    @3400mahi ปีที่แล้ว +3

    जगात सर्वात जास्त दुःख फक्त तुलाच दिलीत देवाने 🙏

  • @balsanskarfrommanishamam7290
    @balsanskarfrommanishamam7290 ปีที่แล้ว

    असे लोक दुसर्यांना त्रास देण्यासाठीच जन्माला आलेली असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष द्या. योगिता दिसायला सुंदर आहे. मानाने खूप सुंदर आहे. 👌👌

  • @ganeshhelkar4757
    @ganeshhelkar4757 ปีที่แล้ว +37

    कष्ट करा म्हणजे कळेल घामाचा पैसा कसा असतो ते.

    • @bhavanaghose258
      @bhavanaghose258 ปีที่แล้ว +2

      Ekdam barobar

    • @dipalisharma770
      @dipalisharma770 ปีที่แล้ว +1

      Thuhamala nahi jamat vidieo kadhayela tar dusarela tomane nahi deyache te pan tench kamach

    • @dipalisharma770
      @dipalisharma770 ปีที่แล้ว

      Nich jaticha manush tu kadhun dhakav वीडियो

    • @sapanaawale864
      @sapanaawale864 ปีที่แล้ว

      Tumhi videos banava na mhanaje kalel,

  • @dr.shripadkaranjgaonkar8088
    @dr.shripadkaranjgaonkar8088 ปีที่แล้ว +3

    लोकांच्या लाईक, सबसक्राईब, घंटा, दाबा यावर आपला प्रपंच चाललय, लोकामुळ आपल्याला दोन टाईम ची भाकरी मिळतीया.
    अशा कमेंट कड दुर्लक्ष करायच .
    आपला भिक मागो कायॅकम चालु ठेवायचा .

  • @swatipachundkar6995
    @swatipachundkar6995 ปีที่แล้ว

    योगिता तुझा कलर सावळा असला तरी तू खूप सुंदर दिसतेस मला तर तू खूप आवडतेस तुझा चेहरा खूप मासूम आहे i rally like you

  • @aarushelar2478
    @aarushelar2478 ปีที่แล้ว +15

    नाराज होऊ नका. अजून चांगले चांगले व्हिडिओ तयार करा. प्रगती करा. तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. फालतू लोकांकडे दुर्लक्ष केलेलं बरं...!
    समाजातील 'खेकडा' प्रवृत्ती जायला अजून खूप वेळ लागणार आहे.

  • @mrunalkondhalkar573
    @mrunalkondhalkar573 ปีที่แล้ว +1

    Bayko kashihi asudet....bkichyanna kay ghen den ahe.....khup bhari ahat tumhi dogh....❣️❣️

  • @mohinijadhav9192
    @mohinijadhav9192 ปีที่แล้ว +2

    तुम्ही दोघेपण खूप गोड आहात, रंग कोणताही असो doesnt matter, लोकांकडे लक्ष नका देऊ👌👌💖💖💖❣️❣️

  • @kunalbarne7231
    @kunalbarne7231 ปีที่แล้ว +2

    सगळाणी unsubscribe करा म्हणजे , वाईट बोलाईला नको आणि आईकाला पण नको

  • @tejasvichavan_pawar6359
    @tejasvichavan_pawar6359 ปีที่แล้ว +1

    Dada tu je kartoy tyat adthala aantat lok...laksh nka deu..saglyat important comment vachu ch nka tumhi ...comment vachat basal tr pudhe kase janar...pl tumhi comment var lkash nka deu ..

  • @vaishaligaikwad2542
    @vaishaligaikwad2542 ปีที่แล้ว +1

    योगीता लोकांच्या बोलण्यावर लक्षदेऊनको कारन तुझी प्रगती होते ती देखवत नाही त्यांना ते तुला काहीही कमेंट्स करतील लक्ष देऊनको .श्री स्वामी समर्थ त्यांना बघुन घेतील

  • @madhuribhoir1863
    @madhuribhoir1863 ปีที่แล้ว +1

    Ekadam barobar dada 👌👌👌👌 khup sundar jodi aahe tumachi aani tai khup sundar aahe asech pudhe jat raha all the best ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰

  • @sonalisonar2995
    @sonalisonar2995 ปีที่แล้ว

    👍👍👍

    • @sonalisonar2995
      @sonalisonar2995 ปีที่แล้ว

      भाऊ तुमची व्हिडिओची मेहनत आम्हाला समजली आहे कारण व्हिडिओला किती मेहनत लागते हे आम्हाला माहिती आहे कोणाकडे काही लक्ष देऊ नका

  • @laxmidevkate9517
    @laxmidevkate9517 ปีที่แล้ว +13

    जे काळी काळी म्हणतंय त्याच्या घरावरून इंग्रजाचे विमान गेल असेल... मस्त जोक मारला भाऊ😂😂😂😂😂

    • @sapanaraut4184
      @sapanaraut4184 ปีที่แล้ว

      वा काय बारी जोक मारला

    • @amolthorat2701
      @amolthorat2701 ปีที่แล้ว

      😆😆😆hav

    • @poojakokre1802
      @poojakokre1802 ปีที่แล้ว

      😆

    • @gauriteli8857
      @gauriteli8857 ปีที่แล้ว

      Mi maru ka ek joke ...nahi engraj(.......) astil tyana.😁

  • @meerashinde5530
    @meerashinde5530 ปีที่แล้ว

    Aare Ganesh Hay kam Tumchyvar Jalnare Lok karat Aahe :

  • @dayout.with-me_34
    @dayout.with-me_34 ปีที่แล้ว +3

    गणेश दादा योगिता असल्या लोंकांन कडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे छान छान व्हिडिओ चालू ठेवा फादतु लोकपुढे जात असलेल्या लोकांना मागे ओढतात जळकुटे असतात 👍🌹🌹💗💗

  • @djaniketac3214
    @djaniketac3214 ปีที่แล้ว +1

    are bhadkhav lok
    kon boltay re kal
    tumchya aaicha pucka
    😡😡😡😡
    namskar tai,
    tai rag naka manu
    me lahan bhau ya natyane bolto,
    tumhi kharach khup sundar dista.
    tumhi sundar dista ya peksha jast abhiman mala tumchya manacha vatto, tumhi manani khup changle aahat
    dev tumchi jodi ashish aanandi thevo.

  • @kalpanapatil4343
    @kalpanapatil4343 11 หลายเดือนก่อน

    Dada tumhi ya faltu bai kdy laksh nko du Ani tumhi techi comments kra TH-cam channel war Ani vahini tumhi manla lun nko tumchi family khup suki aahe ❤

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 ปีที่แล้ว +16

    लक्ष नका देऊ तुम्ही,तुम्ही तुमचं काम करत रहा. 🙏

  • @PRIY233
    @PRIY233 ปีที่แล้ว +1

    योगिता ताई मला तुझा खूप अभिमान वाटतो
    तू दोन लहान मुलांनो सांभाळून व्हिडिओ बनवते गणेश दादा ना साथ देतेस.तू खूप छान दिसतेस.तुझे व्हिडिओ पहिल्या पासून आतापर्यंत बघत आले.तुम्ही खूप मेहनत केली आहे हेत पर्यंत येण्यासाठी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ

  • @wolfking2666
    @wolfking2666 ปีที่แล้ว +1

    अरे यार काय चाललं हे you tube वर.

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 ปีที่แล้ว +3

    योगिता तुला जे बोलतात तिकडे लक्ष देऊ नको,तुमची जोडी खुप सुंदर आहे,मला खूप आवडते,तुम्ही वाईट माणसाकडे लक्ष देऊ नका,तुम्ही खुप मेहनत करता हे आम्हाला माहीत आहे,असेच छान व्हिडिओ बनवा,हसत रहा,आनंदी रहा,नवीन व्हिडीओ साठी खुप खुप शुभेच्छा

  • @deeplaxmichouhan584
    @deeplaxmichouhan584 ปีที่แล้ว

    Love you yogita Tu khup sundar aahe सावली सलोनी तेरी झील सी आँखे 🥰🥰🥰 ज्यांच्या कड़े गुन नस्तात न तेच faltuchya गोष्टी करता त l जी लोक तुम्हाला प्रेम कर्ता त न त्यांचा कड़े लक्ष् द्या 💐💐

  • @manishabarde3526
    @manishabarde3526 ปีที่แล้ว +5

    अस बोलणारे लोक तुम्हाला पाहून पाहून जाळून गेलेय. म्हणून त्यांच मन काळ झालंय आणि म्हणून तुम्हाला अस बोलून तुम्हाला बोर करतायत... त्यांना सांगा " बुरी नजर वाले तेरा मु काला. तुमची जोडी फार छान आहे. आणि नेहमी असेच रहा.. Be Happy. 😊

  • @mrs.mayuribiradar6293
    @mrs.mayuribiradar6293 ปีที่แล้ว +7

    दादा वहिनी सेम माझ्या बहीणीसारखी दिसते 😍😍😍
    निरागस चेहरा 😘😘😘

  • @richapatils1034
    @richapatils1034 ปีที่แล้ว +1

    Yanna kuthe uttar det basala ja tumhi pudhe god bless you.vithoba pan kala aahe.

  • @SwatiPatil-gi6oh
    @SwatiPatil-gi6oh ปีที่แล้ว

    Chan dista tumi khupach mastach dada

  • @Dadashinde42
    @Dadashinde42 10 หลายเดือนก่อน

    ❤🎉😊

  • @aarti.k.
    @aarti.k. ปีที่แล้ว +1

    कलर काळा आहे पण सुंदर आहे योगिता

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 ปีที่แล้ว +7

    माझ्या सासू बाई म्हणायच्या. काळे काळे मोत्याचे जाळे 🥳🥳🥳🥳 योगिता लक्ष देऊ नको

  • @vedantahinave121
    @vedantahinave121 ปีที่แล้ว +1

    Tynchya sathi colour मैटर karto aani aaplyasathi सुंदर मन जे योगितच आहे

  • @saishinde488
    @saishinde488 ปีที่แล้ว

    Tumi chan kam krta.. Aai bhavani tumala ajun kam kraychi echa devo.. Jay mata Di......

  • @AnilMohite-st7ny
    @AnilMohite-st7ny ปีที่แล้ว

    लय.भारी.दीसता.तुम्ही योगीता.अतीशय.छान

  • @biology2308
    @biology2308 ปีที่แล้ว

    Dada pragti baghvat naste lokana he khupch Chan aahe aaplyasati

  • @sandeepbhawar1942
    @sandeepbhawar1942 ปีที่แล้ว

    Lok Muddam Asa Bolun tumhala trass denyacha prayatn kartat, te Jaltat tumhi kamavta mhanun
    Pan vel saglyanvar yet aste, asha Faltu comments var laksha deu naka
    Changle changle video banavat raha, Anandi Raha, Khush raha
    God bless you both

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Udadhamage kale Gore hi mhan mahit aahe na tumhi naumedh hou naka tumhi karat asalele prayatn tasech pudhe suru tewa changlya kamat kahina vigna ananyachi khod asate donot worry be happy

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 ปีที่แล้ว +21

    Yogita is looking so beautiful she has sharp features don't listen to the world they say anything.... Did u hear the story of donkey and farmer 👨‍🌾.... Don't bother.... Ur family is beautiful God bless u all lots of love to ur children

    • @latikshakitchen9588
      @latikshakitchen9588 ปีที่แล้ว

      तूम्ही खूपच सुंदर काम करता आणी जेकुनी रंगा वरून बोलतात ते तुमच्या वर जळतात

    • @abhijeetgujare9202
      @abhijeetgujare9202 ปีที่แล้ว

      Yogita looking so beautiful

  • @poojabugade4789
    @poojabugade4789 ปีที่แล้ว +2

    ॐ दुर्लक्षाय नमः ह हा मंत्र म्हणून टाका 🙏

  • @nitamane4607
    @nitamane4607 ปีที่แล้ว

    ताई दादा जाऊद्या तो इंग्रज असेल तुमची मेहनत ही खूप अवघड कला आहे तुमची आमच्या साठी एक मनोरंजन घेऊन येत आहे आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो दादा आणि ताई

  • @sandipshegar7734
    @sandipshegar7734 ปีที่แล้ว +1

    Yogita ajibat konach manavr ghyach nahi tu khup chan distes aplya navryala apn chan disto evdch bs zal mi pn ek bai ahe ani khas karu n aapan doghi ekach gavche ahot mohol che ignore karaych bhoknare bhoktat just chil yogita and ganesh be happy 🥰

  • @mayurshinde4527
    @mayurshinde4527 ปีที่แล้ว

    Ly bari bollat dada tai 👌👌👌

  • @vikaschaugule6955
    @vikaschaugule6955 ปีที่แล้ว

    तुमची बोली भाषा खूप छान आहे रंग कोणी नाही बघत योगिता दीदी सगळे तुमचे विडिओ बघता

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 ปีที่แล้ว +11

    वाईट नका वाटून घेऊ वेडया लोकांसाठी दादा 😊😊👌👌👍👍👍👍👍👍

  • @vaibhavpatil4943
    @vaibhavpatil4943 10 หลายเดือนก่อน

    छान आहे व्हिडिओ तुमचे

  • @vishalbhole5505
    @vishalbhole5505 ปีที่แล้ว

    Yogita you are best👍💯 shrikrishna pan savle aamhi sudha be happy😊 and you so beautiful😍✨❤ 👍🥰🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳💐🍫

  • @kanchanmahale7462
    @kanchanmahale7462 ปีที่แล้ว

    पाई चालु देत नाही गाडीत ही चालु देत नाही अर्धवट डोकेचे असतात लोक जे काळ बोलेतना तेच मनातुन काळे असतात ताई तुम्हीं खुप छान आहेत सैराट चित्र पटातली आरची सारखे दीसतात तुम्हीं खुप छान बोलतापन छान

  • @gorakhkapare6235
    @gorakhkapare6235 ปีที่แล้ว +14

    हरी ओम भाऊ व ताई 🙏🙏🙏
    तुमच्या व्हिडिओ खूप चांगले आहेत. तुम्हाला लोकां काय बोलतात त्यांचा विचार करू नका .तुमची प्रगती चांगली होत आहे आणि होणार आहे हा शब्द आहे माझा असं मी कधीच कुणाला बोलत नाही. आणी ताई तुम्ही रंग वर जावू नका कारण की माझी बायको असीच होती ती 16 वर्षापूर्वी मयत झाली आहे....
    त्यामुळे तुम्ही लोकां काय बोलतात त्यांचा विचार करु नका 🙏🙏🙏

  • @vedantahinave121
    @vedantahinave121 ปีที่แล้ว +2

    वाइट कमेंट वर उत्तर देण्यापेक्षा चांगल्या कमेंट वर बोलत जा कारण तुम्ही जेवढा tyla uttar deynar tevdha अजून ते bolat janar ignore karA खुप छान वीडियो करता आहात तुम्ही लोक ट्रोल karathach राहणार बे happy stay happy😊😊😊😊😊

  • @jnavale3244
    @jnavale3244 ปีที่แล้ว

    तुम्हाला नावे ठेवणाऱ्या व योगिताच्या रंगावरून बोलणाऱ्या लोकांना त्या विषयावर एक व्हिडिओ करून खरपूस उत्तर द्या

  • @ramchandradevkate3108
    @ramchandradevkate3108 ปีที่แล้ว

    Khup mast bolta Tai👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @salmashaikh5769
    @salmashaikh5769 ปีที่แล้ว

    Tumi khup chan aahe kalar wagaire kahi nast tumi khup chan aahe

  • @smitashinde7474
    @smitashinde7474 ปีที่แล้ว

    मला गणेश पेक्षा,योगीताच खूप आवडते.काळीसावळी व्यक्तीच छान दिसते.

  • @kiranrajegore7900
    @kiranrajegore7900 ปีที่แล้ว

    Tyancha colour kala asunhi tya chhan distat ...shevti chhan disnyala arth ahe colour matter krt nahi

  • @Ritavoice534
    @Ritavoice534 ปีที่แล้ว

    Khupach chan astet videos tumche

  • @deepalimisal747
    @deepalimisal747 ปีที่แล้ว

    Jony lever nana pagekar bhau kadam ani khara tar tumi tumchya changlya kamamule famious zala tymule konchya bolnyvar laksh devu naka lokancha tonda ahe tymule lok bolatch astat

  • @sushmashirke2451
    @sushmashirke2451 ปีที่แล้ว

    अग योगिता तू खूप सुंदर आहेस म्हणून ती लोक जळतात तुझ्यावर

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว

    Namaste tension lene ka nahin tension Dene ka bye टेंशन घ्यायची नाही टेंशन हो द्यायचे ओके बाय

  • @abasomore2934
    @abasomore2934 ปีที่แล้ว +1

    लोकांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. बोलणारे बोलतच असतात .तुम्ही खुप छान वीडियो बनवता असेच वीडियो बनवत रहा .ताई खुप छान दिसते

  • @parasutuljanawar1823
    @parasutuljanawar1823 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही ख
    दादा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका वहिनींचे व्हिडिओ खूप भारी असतात लोक असेही बोलतात तसेही बोलतात त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही आपले काम आपणच करायची लोक नाव ठेवायलाच असतात त्यांच्यापुढे कोणी जाऊ मी आणि दुसऱ्यालाही जाऊ देत नाही ते त्यामुळे आपण दुर्लक्ष करायचं आपले व्हिडिओ दररोज टाकत जावा आणि तुम्हाला सपोर्ट करतो 🙏👍

  • @varshashirture6079
    @varshashirture6079 ปีที่แล้ว +1

    योगिता बेटा वाईट वाटून घेऊ नको. जो कोणी काळी बोलतो ना त्याला फक्त एकच विचार तुझी आई फॉरेनला गेली होती का का फॉरेनर तुझ्या आईकडे आला होता म्हणून तू गोरा जन्माला आला असेल

  • @nikitagavali8403
    @nikitagavali8403 ปีที่แล้ว

    Ek number reply dilat tumhi tumchya vr jalanarya lokanna ❤️❤️❤️

  • @rekhamistry2581
    @rekhamistry2581 ปีที่แล้ว

    Tumcha rang jari savla aahe tari tumhi khup chaan dista

  • @nikitachikhale1051
    @nikitachikhale1051 ปีที่แล้ว

    ताई कोणाकडे कशाला लक्ष देता तुमची जोडी खूपच छान आहे मस्तच

  • @ashaphadakale4203
    @ashaphadakale4203 ปีที่แล้ว

    Tare tumhi kharach chhan dista ,rangavar kay nasta vo ,tumhi nehmi khush raha!

  • @pallavideshmukh2316
    @pallavideshmukh2316 ปีที่แล้ว +1

    योगिता तू काळी सावळी पण खूप सुंदर दिसते

  • @shreyashchougule8428
    @shreyashchougule8428 ปีที่แล้ว

    जो कोणी आहे ना तो घुबड सारखा दिसत असेल म्हणून तुमच्यावर जळत आहे तू नाकी डोळी खूप सुंदर आहेस

  • @akshadapawar8221
    @akshadapawar8221 ปีที่แล้ว

    मला योगिता खूप आवडते, खूप छान बोलते ती.

  • @suvarnaghate1558
    @suvarnaghate1558 ปีที่แล้ว

    Adhi tyana mhanav ki dusrayancha rang phanyapeckcha savata kitihi gore asu tarihi arshat jaun bagha ki aplay manatala rang kiti kala ahe te ❤❤💯💯

  • @YadavMayuresh
    @YadavMayuresh 11 หลายเดือนก่อน

    गणेश भाऊ तुम्ही खूप प्रामाणिक आहात

  • @ashwinikamble4351
    @ashwinikamble4351 ปีที่แล้ว +21

    बरोबर बोलले दादा त्यांच्या घरावरून इंग्रजांचे विमान गेलं असेल 😂😂

    • @ramsarode6779
      @ramsarode6779 ปีที่แล้ว +2

      😁😁🤣🤣😂😅😆

    • @rekhakhandekar6164
      @rekhakhandekar6164 ปีที่แล้ว

      @@ramsarode6779 nxjzjsjajxnfdmsjjnsjzjskakakzjdjxnfxjjdjxsjkajsndjddjowkskfjdndjxjxkzkskssisiisskksksksksksksksisoaoqoasojddjxnzjzjjszkjzjsjfzjskksosossoodowowowdkksxkkxkxkxdkkdiddiddkdkkxkddkozzkkzxnxmzmmsirskdnkakskaOskjsjfidrnjd jdidinedidjjdkdkdkskekekekwwkwkwkskkskskskiwsijsjfdijeiwakjfrj

    • @mandakinichabharekar6797
      @mandakinichabharekar6797 ปีที่แล้ว

      😂😂🤣🤣

    • @vaishalibidarbhavi3049
      @vaishalibidarbhavi3049 ปีที่แล้ว

      Barobar

    • @बळीराम-फ1ट
      @बळीराम-फ1ट ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💃💃💃

  • @garvsebhartiy4569
    @garvsebhartiy4569 ปีที่แล้ว

    लोकांना काही काम नाहीत ते सर्वांना वाईट बोलत बसतात पडून बोलत असतात माजक उडवत असतात , यावर लक्ष नाय द्यायचं , ignore करणे आणि आपलं आपलं कामे पूर्वी पक्ष जास्त गतीने करत राहायचं। बस।

  • @shivanshtrupti729
    @shivanshtrupti729 ปีที่แล้ว +1

    Kahi pan lokanna boludya tumhi laksh deu naka tumchi pragti zali tya gorya lokana baghu vatana

  • @archanachavan8577
    @archanachavan8577 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप छान दिसता❤️🥰 आणि लोकांचं काय ,जे त्याचा हातून होत नाही ते आपण कोणी केलं की लोक असच जाळतात, जळनाऱ्याना जळुड्या ,आपण असच फूड जात राहील पाहिजे, आणि You look very beautiful🥰😇

  • @manjushreem.7695
    @manjushreem.7695 ปีที่แล้ว

    तुम्हाला गरज तुम्ही मागितले ज्याला द्यावे वाटले त्यांनी दिले त्यात इतरांना मध्ये बोलण्याची काही गरजच नाही आणि रंगावर बोलणाऱ्याने लक्षात घ्यावं की त्याचं मन काळ आहे

  • @momayansh
    @momayansh ปีที่แล้ว

    U both are great. .... Kase hi wagle tr lok nawch thewat astat..laksh naka dewu...

  • @rasikapathak8285
    @rasikapathak8285 ปีที่แล้ว

    Barobarch ahe..