कवी गितेश माळी खुप जबरदस्त शब्द रचना आणि शाहिर योगेश जाधव तुम्ही तर डोळ्यातुन पाणी काढलत ,सुंदर आवाज लावलात तुमच्या गायकीला तोड नाही , प्रेक्षक म्हणतात योगेश बुवा उडाव गाणी छान गातात परंतु तुम्ही तर श्रद्धांजली गीत देखिल सुपर गाता खरंच नादखुळा शाहिर योगेश जाधव
योगेश बुवा खूप छान गीत ,खूप सुंदर रचना अप्रति आणि हया वर्षतील एक नं गाणं हया वर्षी गणपती उत्सवात आपल्या नावाचे हे गीत सादर करण्याची संधी मिळाली नं श्रोत्यांच्या काळजाला भिडुन गेलं हे गाणं खूप खूप धन्यवाद !
योगेश बुवा खरोखरच तुम्ही कोकणावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीला गाण्यामध्ये लोकांच्या समोर सादर केला आहात खूप खूप छान तुमचा अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
शाहीर योगेश बुवा आपण आपल्या गीतामधून महापुरात कोकणकरांची झालेली भयानक भ्याव व्यथा मांडलीत...खरंच अप्रतिम गीत.. श्री शीत भैरवनाथ नृत्यकळा पथक आणि शाहीर योगेश जाधव आपले खूप खूप आभार 🙏
डोळ्यात अश्रू आले. शाहीर सलाम तुम्हाला..अप्रतिम वास्तव दर्शन गीतातून घडविले..हार्दिक अभिनंदन..आयु. शशिकांत मोरे.अध्यक्ष कोकण प्रदेश बाउध्द महासभा तालुका अलिबाग. अध्यक्ष महारष्ट्र राज्य शिक्षक समिती संघटना.मुरुड
निसर्गरम्य कोकणाला हा आघात आहे पण कुठेतरी आपणही त्याला जबाबदार आहोत वृक्षा तोड किंवा परत लावत चला निसर्गाचा कोप आपण थांबवू शकत नाही त्यासाठी जबाबदारी निबंध पावसाळा नेहमीच येतो त्यासाठी सावधगिरीने राहायला हवं आम्हीही पूरग्रस्तांना भेट देऊन आलो अजूनही मन सुन्न आहे आहे
अप्रतिम आवाज योगेश बुवा , कणखर आवाज आणि सुंदर गीत रचना या मुले तुमचं हे गाणं मला खूप आवडले. तुमचे खूप आभार योगेश बुवा , असे गाणी तुम्ही नेहमीच सादर करून आम्हाला नेहमी आनंद देता आणि देत रहा ....
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कोकणात दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना पाहून देवा तुझ्या मनात तरी काय आहे हे एकदा सांगूनच टाक पण असा कोप आमच्या कोकणात पुन्हा करु नकोस हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या मुलाबाळांवर तुझी क्रुपा द्रुष्टी राहू दे!
अप्रतिम, सादरीकरण आणी कवीवर्य गितेशजी माळी यांनी आपल्या गितामधुन निष्पाप जिवांचा झालेला अंत आपल्या लेखणीतुन मांडला आहे आणी गायक योगेश जाधव यांनी त्याला आपल्या सुमधुर आवाजात प्रेक्षकाच्यां काळजा पर्यत पोहचवला आहे
कवी गितेश माळी खुप जबरदस्त शब्द रचना आणि शाहिर योगेश जाधव तुम्ही तर डोळ्यातुन पाणी काढलत ,सुंदर आवाज लावलात तुमच्या गायकीला तोड नाही , प्रेक्षक म्हणतात योगेश बुवा उडाव गाणी छान गातात परंतु तुम्ही तर श्रद्धांजली गीत देखिल सुपर गाता खरंच नादखुळा शाहिर योगेश जाधव
सुन्दर योगेश बुवा
अप्रतिम रचना ,आतापर्यंत मी एकलेल्या गाण्यापैकी १ नंबर वास्तव गाणे ,
योगेश बुवा खूप छान गीत ,खूप सुंदर रचना अप्रति आणि हया वर्षतील एक नं गाणं
हया वर्षी गणपती उत्सवात आपल्या नावाचे हे गीत सादर करण्याची संधी मिळाली नं श्रोत्यांच्या काळजाला भिडुन गेलं हे गाणं
खूप खूप धन्यवाद !
बुवा सुंदर काव्य आहे मी नतमस्तक झाले
धन्यवाद साहेब
आयुष्यात पहिल्यांदाच अस काळजाला ठोका देणारा गाणं ऐकतोय एक नंबर बुवा
Khup chann aavaaj....Yogesh buvaa...tumi allrounder aahaat... criket comentry with singing.....
This is Tushar kirjat from durtoli
योगेश बुवा खरोखरच तुम्ही कोकणावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीला गाण्यामध्ये लोकांच्या समोर सादर केला आहात खूप खूप छान तुमचा अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
शाहीर योगेश बुवा आपण आपल्या गीतामधून महापुरात कोकणकरांची झालेली भयानक भ्याव व्यथा मांडलीत...खरंच अप्रतिम गीत.. श्री शीत भैरवनाथ नृत्यकळा पथक आणि शाहीर योगेश जाधव आपले खूप खूप आभार 🙏
डोळ्यातून पाणी आले जाधव बुवा खूप छान
माझी कोकणची माणसं जिथे कुठे असतील तिथे सुखी राहूदेत हीच देवाकडे प्रार्थना
👍🙏
खूपच मस्त रचना .... खरच मनाला लागलं ... डोळ्यातून पाणी आल.....😢
डोळ्यात अश्रू आले. शाहीर सलाम तुम्हाला..अप्रतिम वास्तव दर्शन गीतातून घडविले..हार्दिक अभिनंदन..आयु. शशिकांत मोरे.अध्यक्ष कोकण प्रदेश बाउध्द महासभा तालुका अलिबाग. अध्यक्ष महारष्ट्र राज्य शिक्षक समिती संघटना.मुरुड
धन्यवाद साहेब मी लिहिलेल्या गीताला आणि शाहिर योगेशाच्या आवाजाला तुम्ही दाद दिलीत 🙏🙏🙏
@@giteshmali873 he Yogesh Jadhav yanche gav konate aahe sangal ka please
@@kjs3106 रोहा तालुक्यातील कोलाड जवळ पहुर गाव रायगड जिल्हा
@@giteshmali873 z
खूप छान,❤️👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही कोकंकर...🌴🌴😍💫🤞🏻🤞🏻
खूपच सुंदर 👌👌👌👌👌
खूप छान काव्यरचना आहे
खूप छान काव्य रचना बुवा खूप सुंदर गायन व कोकणी माणसाच्या मांडलेल्या वेदना 🙏🙏👌
खूपच छान सादरीकरण
बुवा खुपच सुंदर 👌
आपल्या कोकणात आलेल्या पुराची रचना गाण्याच्या रुपाने मांडण्याचा प्रयत्न केल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!!!🙏🙏🙏
माझ्या कोकणी बुवांना सलाम
योगेश बुवा आपले आवाज पहाडी आहे,
शब्द रचना यथायोग्य आहे,
कोरस साथ छान मिलाप आहे
खुल्या वातावरणात आणखी खुलून खुलतेय.
👌👌 👌👌 👌👌 👌👌 👌👌
अप्रतिम खूपच छान.... काळजाचा ठोखा चूकवणार गाणं गायलं... डोळे भरून आले....🥺 सलाम तुम्हाला 🙏
हृदयस्पर्शी गीत रचना व गायन सलाम शाहिरी
Wa. Wa. Bhuwa. Lay. Bhary
खुपचं छान वाटल हे गाणं ऐकुन
छान आहे माझं कोकण🚩🚩🚩
खुपचं छान अतिशय सुंदर अप्रतिम गीत आहे.👌👌👌
ऐकून अश्रू अनावर झाले.
अप्रतिम ,आवाज बुवा सुंदर गीत👌👌
याआधी तुम्हाला जावटे मध्ये पाहिलं क्रिकेट च्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना💗😘👌
योगेश बुवा गेले दोन वर्षे आपण कोकणात घडत असलेल्या सत्य परस्तीती मांडत आहात 🙏🙏🙏
निसर्गरम्य कोकणाला हा आघात आहे पण कुठेतरी आपणही त्याला जबाबदार आहोत वृक्षा तोड किंवा परत लावत चला निसर्गाचा कोप आपण थांबवू शकत नाही त्यासाठी जबाबदारी निबंध पावसाळा नेहमीच येतो त्यासाठी सावधगिरीने राहायला हवं आम्हीही पूरग्रस्तांना भेट देऊन आलो अजूनही मन सुन्न आहे आहे
नक्कीच प्रत्येकाने एक तरी झाड लावायलाच हव
आवाज खुप छान आहे आणि गाणं खूप छान ❤❤❤
रचना खूप छान आहे आवाज पण भारी काळीज भरून आलं मित्रा मांडणी सुंदर
g
Nice video ahe dada ..
अप्रतिम काव्य रचना आणि सादरीकरण बुवा
जबरदस्त 👍🌹🌹🌹 बुवा अभिनंदन तुमचे,
वाक्यरचना 👌👌 🙏🙏
मी 🛺
रायगडचा आवाज नादखुळा शाहीर योगेश बुवांचा❤️❤️❤️
सुंदर काव्य रचना बुवा रडवल माझा कोकणी माणसाला मनापासून धन्यवाद शुभेच्छा
रचना अप्रतीम, सुंदर आवाज, कोकणी प्रत्येक माणसाच्या मनातील गीत ..
अप्रतिम आवाज योगेश बुवा , कणखर आवाज आणि सुंदर गीत रचना या मुले तुमचं हे गाणं मला खूप आवडले. तुमचे खूप आभार योगेश बुवा , असे गाणी तुम्ही नेहमीच सादर करून आम्हाला नेहमी आनंद देता आणि देत रहा ....
खूप छान बुवा ह्दय स्पर्शी गीत
खुपच छान शब्द रचना आणि बुवा तुमचा आवाज त्यात आपल्या कोकण च्या संवेदना मांडल्यात...खरंच डोळ्यातून पाणी आले..🙏
खुपच छान बुवा अप्रतीम शब्द आणि रचना
ऐकतांना मन सुन्न झाले
उत्कृष्ट गीत
बुवा सगळं जशाचा तस गाण्यातून मांडलात.. खूप छान.... तुमची काव्यरचना मस्त आहे....👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान सादरीकरण माऊली
समर्पक गीत रचना....अावाज मस्तच.... बुवा सर्व कोकणी जनतेकडून.....धन्यवाद..
खूप च सुंदर गीत गायलंय योगेश बुवा,संपूर्ण कोकणात आलेल्या महापुराची व्यथा मांडली 🙏🙏
मानवच बेईमान झालाय निसर्गासोबत त्याचीच फळ भोगतोय
महापूराचा कहर झाला कोकणात आणेकांचे संसार उद्ध्वस्त झाले योगेश पवार साहेब तुम्ही लेखणीतून आणि तुमच्या गोड आवाजातून गायलीत धन्यवाद
योगेश जाधव आहे शाहिरांच नाव , योगेश पवार नाही 🙏🙏🙏🙏
छान गायले आहे. कोकणातील दुर्दैवाचे छान विश्लेषण केले आहे.
Kharch abiman vatat aahe mala kharch khup sunder geet.
छान 🙏
खूप सुंदर 👌केली आहे काव्य रचना आणि वर्णन 👍
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कोकणात दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना पाहून देवा तुझ्या मनात तरी काय आहे हे एकदा सांगूनच टाक पण असा कोप आमच्या कोकणात पुन्हा करु नकोस हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या मुलाबाळांवर तुझी क्रुपा द्रुष्टी राहू दे!
अप्रतिम
असेच कोकन च्या व्यथा तुमच्या काव्यशास्त्र मधून आमच्या पर्यांत पोचवाल ही अपेक्षा
अप्रतिम ...डोळ्यातून पाणी आल ...😭😭
शाहीर खूप छान काव्य रचना.....सुंदर गीत.
योगेश बुवा कडक आवाज खरच गायकीला तुमच्या तोड नाही हे गाणं खूप चालेल🔥🔥🔥🔥
Khupch sundar aavaj
Namskar bhai
अप्रतिम, सादरीकरण आणी कवीवर्य गितेशजी माळी यांनी आपल्या गितामधुन निष्पाप जिवांचा झालेला अंत आपल्या लेखणीतुन मांडला आहे आणी गायक योगेश जाधव यांनी
त्याला आपल्या सुमधुर आवाजात प्रेक्षकाच्यां काळजा पर्यत पोहचवला आहे
Khup chan buva
एक नंबर बुवा माज्याकडे शब्दच अपुरे आहेत
खूप छान रचना योगेश जाधव बुवा
शाहीर तुमचं गांन रुदय स्पर्श करून गेले.
फारच छान काव्य
Apratim rachana. ...
खूप सुंदर गीत बंधू
गाणं इतकं छान बनवलस पण पोरांना नाच वायला नको पाहिजे होतंस. श्रद्धांजली गीत आहे भावा
पोर नाचलेत तेवढा भाग एडिट करून व्हिडिओ re-upload करता येईल..
बाकी गाण्याचे बोल आणि बुवांचा आवाज काळजाला भिडला..🙂
अगदी बरोबर 👍
दादा हे गीत शक्ती तुर्याच्या बारीतील हे शेवटची भैरवी म्हणून गायलेल गीत आहे त्यामुळे तीथ पोर नाचवली गेली आपली प्रतिक्रिया समजू शकतो 🙏🙏🙏🙏
Ya gyanyavar stavan banva mag chan vatel
हो खरच
सुंदर काव्य रचना, एकदम भावनिक रुदय स्पर्श सादरीकरण 🙏🙏
नादच करायचा नाय बुवाचा. Kadak😎😎😎❤️❤️
एकदम भावनिक हृदयस्पर्शी गीत रचना सादरीकरण👌👍
अप्रतीम गाणं!सलाम तुमच्या कलेला
सलाम तुम्हच्या लेखणीला अप्रतिम गाणं
100✅👌👌🙏
सुंदर काव्यरचना बुवा
सुंदर काव्य रचना गीत कसे असायला हवे याचे उत्तम उदाहरण ❤
फारच सुंदर रचना व गायन सलाम शाहिर
डोळ्यात पानी आल गाणं आयकून अप्रतीम 👍👍
pm
Nice song kokan
खुप सुंदर बुवा 🙏🙏💐👌👌🌹🌹💯
कवि.निलश.माळी.खुप.छान.
कवी गितेश माळी
खूप छान रचना 👌❤
खूपच सुंदर शब्द रचना... 👌👌
Yogesh buva kadak avaj
शाहिर मानाचा मुजरा करतो
आपनास देखील मानाचा मुजरा 🙏🙏🙏
खुप छान शब्द रचना आहे बुवा 👌👍
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत दादा 🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭
अप्रतिम खूप सुंदर गीत गायले सर आपण.
खूपच मस्त,
दुःखद घटनेवर सत्य मांडणी,सूर,लय,ऍक्ट अप्रतिम एकूणच सुंदर झालंय गीत,चाल सुद्धा मस्तच,👌👌👌👍👍👍✍️🙏🏻
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
हृदयस्पर्शी गीत भावले
Chan
सुंदर गीत गायलंय योगेश बुवा
Khupach chhan saheb dolyatun pani aale
🙏🙏
Must
खुपच छान गीत गायन संगीत अप्रतिम हृदयस्पर्शी
खूप खूप छान.
डोळे भरून आला ..
Kokan hi maharastra chi shan ahe👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
नक्कीच आहे आणि राहील म्हणून मी लिहिलेल्या गीतात माझ सुंदर हे कोकण गेल पाण्यामध्ये वाहून असा उल्लेख केला आहे
योगेशबुवा छान
कडक बुवा
Wah Buwa tumchya gaykila tod nahi👌
खूप छान अप्रतिम
लय भारी बुवा😎😎😎😎
खूप छान आवाजात गायलंय भाऊ
My fevret song ❤️
Best song buwa, noise also best