भलं मोठं खाऊचं बास्केट आणि पौष्टिक पदार्थ | What's In My lunch Ft. Payal Jadhav | Abeer Gulal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • कलर्स मराठीवरील अबीर गुलाल या मालिकेतली श्री म्हणजेच अभिनेत्री पायल जाधव सेटवर खाऊचं भलं मोठं बास्केट कॅरी करते. काय आहे तिच्या जेवणात पाहूया आजच्या what's in my lunch या सेगमेंटमध्ये.
    #payaljadhav #whatsinmylunch #abeergulal #rajshrimarathishowbuz #colorsmarathi
    शुभ्रा आणि श्रीची पडद्यामागची मैत्री - • शुभ्रा आणि श्रीची पडद्...
    अगस्त्य - शुभ्राचा उखाणा आणि स्पेशल गाणं ऐकाच - • अगस्त्य - शुभ्राचा उखा...
    अगस्त्यच्या हळदीत आईने धरला ठेका - • अगस्त्यच्या हळदीत आईने...
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

ความคิดเห็น • 6

  • @chitremandarr
    @chitremandarr 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान अभिनय केला आहे या पायल जाधवने मालिकेत. 😊👌
    अतिशा तर आमची ऑल टाइम फेवरेट आहे. 🤟

  • @WATERPOWER-p1t
    @WATERPOWER-p1t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Pahili actress jine anchor sathi pan dish banavli.. good 👍👍

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 32 นาทีที่ผ่านมา +1

    पहिली अभिनेत्री बघितली जिने अँकर ला स्वतःहून ताट तयार करून दिले खरंच बघून खूप छान समाधान आणि भारी वाटले😊👌👏👏
    संपूर्ण जेवण खरंच खूप छान होते बघून तोंडाला पाणी सुटले😋😋🤤🤤👌👌😍
    पायल बोलते खूप छान☺❤👌 आणि दिसते सुद्धा खूप छान❤❤😊👌
    दोघींच्याही गप्पा खरंच एखाद्या मैत्रिणी सारख्या होत्या खूप छान वाटले❤👌☺पायल कोबी पराठा रेसिपी सांग🙏👌😊🤤
    तुझ्याकडे स्वयंपाक करायला येणाऱ्या काकूंचे खूप कौतुक👏👏👍😊
    खरंच एखाद्याच्या हाताला इतकी चव असते ना साधी चटणी मिठाची फोडणी सुद्धा खूप छान लागते👍😊
    मी शितल जाधव🙏

  • @aparnalasure8330
    @aparnalasure8330 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @piu699
    @piu699 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evdh kahi khas nhi

  • @WATERPOWER-p1t
    @WATERPOWER-p1t 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gap ga aamchi mumbai chi Pani puri ch khari pani puri aahe..baaki saglikqde bakwas milto chat