तो काळ बदलला आता मराठा समाजाला कळायला लागलं आहे आपल्या समाजाचा फायदा या राजकीय लोकांनी कसा घेतला त्यामुळे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पुर्ण ताकदीने उभा राहील. एक मराठा लाख मराठा.
ak chanakya ajun aahe... ya vidhansabhenantar rahato ki matit jato he kalel.. rahila tar samjayach havecha andaj kalala aani gele tar samjayach chukala😂
बडे साहेब,खुप छान कार्यक्रमाचे आयोजन करत आहात,सूत्र संचालन अप्रतिम! येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज,मा.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे सत्ता स्थापन करणार! महाराष्ट्र राज्याचे पुढील होणारे मुख्यमंत्री देखील..मराठा समाजातील असणारच!
आपल्या महाराष्ट्राला नवीन चेहरा पाहिजे आपला महाराष्ट्र 18 पगड जातीचा घेऊन जरांगे पाटील लढणार आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नवीन चेहरा पाहिजे,ते, जरागे,पाटीलच, जय महाराष्ट्र
मागचा इतिहास सगळयांचा फोल ठरणार आहे कारण आरक्षण मराठा एकजुटीचा विजय होणार आहे मागणी ही सत्ता धारयाकडेच केली जाते हे लक्षात ठेवावे द ग्रेट मनोज जरानगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
मराठवाड्यातील सर्व सामान्य मराठा समाजातील जागरुक लोक गरजवंत मराठा विरुद् प्रस्थापित मराठा आहे मराठा समाजातील लोकांना विनंती आहे सहकार्य करावे व महायुतीचे सरकार पडणार आहे...
आपल्या महाराष्ट्राला नवीन चेहरा पाहिजे सर्व पहिली आमदार खासदार आपल्याला नको महाराष्ट्राचा नवीन चेहरा म्हणजे सर्वांगीण पाटीलच 70 ते 75 टक्क्यांनी महाराष्ट्रात जरांगे पाटीलच निवडून येतील
मराठा समाजात वैचारिक मतभेद असले तरी पण सर्व पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे मराठा समाज संघटित झालेला आहे निकालाच्या दिवशी कळेल चित्र स्पष्ट होईल जय शिवराय 🚩🙏🚩
66% च्या बहुमतासह महाराष्ट्राने सर्वच राजकीय पक्षाच्या दुकानांवर बहिष्कार टाकत जरांगे पाटील यांच्या अपक्ष उमेदवारांना आमदार म्हणून आजच स्वीकारलेलं आहे....!!! आता फक्त निवडणूक आयोगाच्या निकालाच्या फॉरमॅलिटीज् बाकी आहेत. गर्जा महाराष्ट्र माझा लढेंगें जितेंगे हम सब जरांगे
सराटे सर ! आम जनतेची खद खद तुम्ही ओळखली आहे. फक्त मराठ्यांना आपण टार्गेट करतआहात.मराठ्यांनी आता आरक्षण मुद्दा तूर्त बाजूला ठेवला आहे .ही नीवडणूक आमच्या दृष्टीने महत्वाची आहे.
जरांगे-पाटील यांच्या रुपाने समान्य गरीब व गरजवंत जनतेतून एक क्रांतीकारक सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवतरला आहे , हे प्रस्थापितांनी ध्यानात घ्यावे.
इतके वर्ष मराठा समाजातील लोक वेगवेगळा पक्षात होते कारण कोणत्याच पक्षाने समाजाचा प्रश्न मांडला नाही. सगळ्यांचे आश्वासन हे सर्वसाधारण तेच तेच मुद्दे होते. पण आज पाटील जे उमेदवार उभे करणार त्यामागे स्पष्ट मराठा समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे यावेळी परिस्थिती निश्चित वेगळ आहे.
तो काळ बदलला आता मराठा समाजाला कळायला लागलं आहे आपल्या समाजाचा फायदा या राजकीय लोकांनी कसा घेतला त्यामुळे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पुर्ण ताकदीने उभा राहील.
एक मराठा लाख मराठा.
Fakt tutari naka vajuvu manave
@@abhayjadhav9447तु फक्त कमळाचा दांडा नको घालुन घेऊ ऐवढेच कर,
मी मराठा आहे मला माझ्या समाज साठी काम फक्त bjp ने केलेलं दिसल प्रयत्न तर केले शरद पवार ने काय केलं
😊😊😊😊
आता कसं फक्त पाटील म्हणतील तसं...!
लढेंगे जितींगे हम सब जरांगे...!!
अभी कैसा जरांगुद्दीन पाशा बोले जैसे🤣🤣🤣
0
@@OBC_fireBrandतुझ्या सारख्या धेडाची आंम्हाला गरज नाहि भटुकड्या चल निघ
मराठा ओबीसी वाद का वाढतोय
जीव आहेत पाटील ❤....
23 तारखेला समजेल किती मराठ्ठा किती लाख मराठा भावांनो मतदान करताना......
गट,तट,बट काही नाही हम सब जरांगे
हवेचा अन् मराठ्यांचा अंदाज लावताना भले भले चाणक्य मातीत गेलेत.
काय बोलतात?
ak chanakya ajun aahe...
ya vidhansabhenantar rahato ki matit jato he kalel..
rahila tar samjayach havecha andaj kalala aani gele tar samjayach chukala😂
सराटे सर बिजेपीचे आहेत का मला जरा शंका आहे
खोके घेतलाय सरत्यान
Hoy aadhi rsss mdhe hote
Agodar चे मुक मोर्चे मैनेज करायला हेच होते। खासदरकिला sarate नि जरांगे पाटिल यांच्या कड़े टिकट मांगितल होत दादा नी दिल नाही म्हणून हा विरोधात बोलतोय
१००% आहेत
सराटे हा भाजपवाशी लाचार माणुस आहे
जरांगे पाटील म्हणतील तेच उमेदवार तो मराठा असो कीवा मुस्लिम
Yes
ज्या इम्तियाज जालीम ने संभाजीनगर च्या बोर्ड ला काळापासून मुंबईकडे निघाला होता त्याच्या मांडीला मांडी देऊन जरांगे नालायक माणूस बसलाय लाज वाटायला पाहिजे
Ubhe Kara
Ubhe Kara Arja Dakhl Kara Nantar Nirnan Ghya
केदार सर खुप छान विश्लेषण एक मराठा लाख मराठा
बडे साहेब तुमचे आभार जय मराठे
बडे साहेब,खुप छान कार्यक्रमाचे आयोजन करत आहात,सूत्र संचालन अप्रतिम!
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज,मा.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे सत्ता स्थापन करणार!
महाराष्ट्र राज्याचे पुढील होणारे मुख्यमंत्री देखील..मराठा समाजातील असणारच!
निकाल लागला कि , यांचे तोंड सुखनार 😅 फक्त मनोज दादा सोबत
बाळासाहेब सराटे तुमचा पुस्तकी ज्ञान आहे समाजातील आणि ग्राऊंड वरचा अभ्यास तुमचा आजिबात नाही
सराते बरोब्बर आहेत,
निकाल लागला कि ये इथं कमेंट करायला
खोके घेतलाय त्यानं
मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही व्होट देणार
tumchyasarakh bolale ki yogya aani khar bolale ki pustaki dnyan...
aas nasat..
balasahebani sudhha samajasathi kam kele aahe
@@chandrakantmisal4454 आधी समाजासाठी करत होते वाशी रिटर्न BJP 🤣🤣
समाज पाटला सोबत आहे... तुम्ही काही बोला...
इतके दिवस पक्ष्या च चींन पाहून मत दिलं . आता राजकीय नवीन चेहरा मनोज दादा 100%
आता कस पाटील म्हणतील तस जरांगे पाटील
मराठे दाखवतील
एकी
काय असते 🚩🚩
काही गट नाही मराठा एक आहे तो आरषण ओबीसी मधुन घेणार मतदान फक्त जरागे पाटिल मानतील ते उमेदवार देतील मतदान करणार
6 कोटी मराठा समाजाचे काळीज मनोज दादा पाटील
हे लई 6 कोटी मराठाबांधव व इतर समाज बरोबर आहेत आसे सांगत होता तर करा आता 288 उमेदवार उभे करा.
आपल्या महाराष्ट्राला नवीन चेहरा पाहिजे आपला महाराष्ट्र 18 पगड जातीचा घेऊन जरांगे पाटील लढणार आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नवीन चेहरा पाहिजे,ते, जरागे,पाटीलच, जय महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा
मागचा इतिहास सगळयांचा फोल ठरणार आहे कारण आरक्षण मराठा एकजुटीचा विजय होणार आहे मागणी ही सत्ता धारयाकडेच केली जाते हे लक्षात ठेवावे द ग्रेट मनोज जरानगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
आता कस पाटील म्हणतील तस एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील
आता कसं फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं 🔥✌️
तुम्ही सगळे भाजपचे लोक दिसतंय 10:10
तुम्ही सर्व चिंतातुर जेंतु ,समाज जरांगे
पाटला सोबत आहे.
मनोजदादा सांगतील तोच उमेदवार निवडून येणार.
मराठवाड्यातील सर्व सामान्य मराठा समाजातील जागरुक लोक गरजवंत मराठा विरुद् प्रस्थापित मराठा आहे मराठा समाजातील लोकांना विनंती आहे सहकार्य करावे व महायुतीचे सरकार पडणार आहे...
एका समाजाच्या मतांवर कोणीही निवडून येवू शकत नाही.सर्व जातींची मत जरुरी असतात.
धन्यवाद केदार सर
आम्ही सदैव मनोज जरांगे पाटीला सोबत 🚩💐🙏💝👍
सर ताळगा जाणारे लोक बोला आम्हे जारंगे साहेब आहोत
आपल्या महाराष्ट्राला नवीन चेहरा पाहिजे सर्व पहिली आमदार खासदार आपल्याला नको महाराष्ट्राचा नवीन चेहरा म्हणजे सर्वांगीण पाटीलच 70 ते 75 टक्क्यांनी महाराष्ट्रात जरांगे पाटीलच निवडून येतील
होय मनोज दादाला साथ मिळेत🚩🚩🚩🚩
सराटे ना पार्सल पोहोचले वाटतं
Ho fdnvis cha chatya ahe to
वाशी च्या वेळीच खोके घेतलाय वाटत गद्दारने
समाज कायम पाटलांसोबत आहॆ
मनोज दादा जरांगे फक्त मराठा म्हणुन निवडणुकीत पूढे जात नाहीत हे लक्षात घ्या
मनोज दादा जरांगे पाटील सगळ्या समाजाला घेऊन जात आहेत
एक मराठा लाख मराठा
निवडणूक निकाल लागल्या नंतर पुन्हा या सर्वांना बोलवा.... ही सर्व चर्चा एकतर्फी आहे.....
फक्त पाटील ❤❤
मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच होनार . कोणीही काहीही करा .भाजपचा सुपडा साफ
आम्ही गरीब मराठे सर्व आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय
आता सगळे गणित बिगडणार आहे हे असले अभ्यासक किती आले किती गेले
आता कस, पाटील म्हणतील तस
18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
लोकसभे प्रमाणे.....
एक मताने जरांगे पाटील जे सांगतील, त्याचप्रमाणे समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील, असंच आता तरी चित्र वाटतंय..,
हे सर्व सत्तेचे लाभार्थी
कुठलाही गट नाही आता काका.... मनोज दादा पाटील यांच्या मागे आम्ही सर्व मराठा मनोज दादा यांच्या मागे आहोत....आम्ही 55% आहोत
गरीब मराठी उमेदवार द्या जय भीम जय वंचित 🎉🎉🎉
सराटे पाटील,यावेळी समाज फक्त आणि फक्त जरांगे पाटलांसोबत
खोके घेतलाय सर्ट्या ने
सध्या मराठय़ांत दोनच गट आहेत प्रस्थापित व विस्थापित 20% व 80%
Pathva sagle prasthapit ghsri😂😂
एक मराठा लाख मराठा पाटील आप आगे बेडो तुम्ह हम आपके साथ है
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
जरांगे पाटील 288 जागेवर लढणार निवडणूक 70, ते 75 टक्के निवड येणार
बडे सर तुमचे खरेच बडे मुद्दे असतात.विश्लेषक त्यांच्या परीने ते मुद्दे मांडतात.पण तुमचे मुद्दे मान्य करायला तयार नसतात.
Sakale Marathi ektra Patil jindabad
बडे साहेब आपले मनापासून आभार छान बातमी दाखवली
मनोज दादा यांनी प्रस्थापितांना उमेदवारी देवू नये.सामान्य,गरजवंत मराठ्याला उमेदवारी द्यावी🙏
यत्र... तत्र.. सर्वत्र... मराठा..!🚩
Only patil ❤
मराठा समाजात वैचारिक मतभेद असले तरी पण सर्व पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे मराठा समाज संघटित झालेला आहे निकालाच्या दिवशी कळेल चित्र स्पष्ट होईल जय शिवराय 🚩🙏🚩
एकदम सत्य बोलले आवडल
आता मराठा येक आहेत. काही पण सांगतो
प्रस्थापित राजकारण्याच्या पिढीला लोकांनी निवडून द्यावे असे सारते सरांना सांगायचे काय?
🎉,100 टक्के सत्ताधारी आमदार यांचा सुफडासाफ करणार जरांगेपाटील
बडे सर यात मराठे कोण .त्यांना त्यांची वैयक्तिक भूमिका समाजाबद्दल विचारा.
Bade,sir,gret.man❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे घराणेशाही मोडून काढण्यासाठी बदल होणार आहे
Vilas Bade khup chan charcha ghadvtaat. Well done khup moth bhavishha ujwal aahe tumcha
महाराष्ट्र वाचवायचा आहे तुम्हाला तुमचे पक्ष वाचवायचे असतील जनता आता सुज्ञ झालेली आहे सर्वांचे राजकारण सगळे सर्वांना समजते
66% च्या बहुमतासह महाराष्ट्राने सर्वच राजकीय पक्षाच्या दुकानांवर बहिष्कार टाकत जरांगे पाटील यांच्या अपक्ष उमेदवारांना आमदार म्हणून आजच स्वीकारलेलं आहे....!!!
आता फक्त निवडणूक आयोगाच्या निकालाच्या फॉरमॅलिटीज् बाकी आहेत.
गर्जा महाराष्ट्र माझा
लढेंगें जितेंगे हम सब जरांगे
जनतेला फोडाफोडीचे नको आणि मताची किंमत करणारे उमेदवार हवे आहेत स्वतःच्या मताने चालणारे उमेदवार नको
महाराष्ट्रा, भाजप संपला
जरागेंच आताच चाळय ते पुढे धोकादायक ठरू शकते याच्यावर विचार करावा लागेल जय महाराष्ट्र जय शिवराय जय भुमीपूत्त
फक्त जरांगे साहेबासोबत.
सराटे सर ! आम जनतेची खद खद तुम्ही ओळखली आहे. फक्त मराठ्यांना आपण टार्गेट करतआहात.मराठ्यांनी आता आरक्षण मुद्दा तूर्त बाजूला ठेवला आहे .ही नीवडणूक आमच्या दृष्टीने महत्वाची आहे.
काही गट नाही मराठा एक आहे तो आरक्षण ओबीसी मधून घेणारं एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
te tar miluch shakat nai...
ya mulech factor vidhansabhela chalnar nahi jara parasthiti paha jara
मराठा समाजात कोणताच गट तट नाही,अखंड मराठा समाज फक्त आणि फक्त जरांगे पाटलांसोबत
मराठा समाजाच्या हृदयातील एकमेव निःस्वार्थ नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील..
आता मराठा एक आहे
बाळासाहेब सराटे तुमची भूमिका पटली नाही
विकला गेला आहे तो वाशी मधे
जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
Kedar🎉🎉🎉🎉
जरांगे-पाटील यांच्या रुपाने समान्य गरीब व गरजवंत जनतेतून एक क्रांतीकारक सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवतरला आहे , हे प्रस्थापितांनी ध्यानात घ्यावे.
वंचित शोषित समाज,... यांनी योग्य आकलन करावे.....
ओन्ली मनोज जरांगे पाटील
हा सराटे नेहमी निगेटिव्ह बोलतो
तो फडणवीस चा चाटणारा माणुस आहे
आदोलनात गर्दीचा मतावरक्षपरीणाम
पाटील साहेब म्हणतील तसच❤
20टक्के जातील बाकी मनोज दादा जरांगे पाटील मनतील तसं होईल
आता कसं पाटील म्हणतील तस
100% मराठा समाज पक्षाची साथ सोडणार नाही तर सोडली आहे
जरागे फॅक्टर 💯 चालणार कोणी पण समोर येऊद्या पडायलाच म्हणून समजा
Patil 1ch no
Yes❤❤❤
विसतापितांना संधी दया समाजाचे तरच भल होईल जूने सर्वाधिक सरकारे गडगंज संपती वाले आहे
प्रस्थापितना जर मतदान केलं तर. महाराष्ट्र वाचेल नाही तर वाचनार आसे होनार नाही जरागे पाटीलच महाराष्ट्र वाचू शकतो.
आम्ही पक्ष सोडून दिले
जरागे.पाटील
इतके वर्ष मराठा समाजातील लोक वेगवेगळा पक्षात होते कारण कोणत्याच पक्षाने समाजाचा प्रश्न मांडला नाही. सगळ्यांचे आश्वासन हे सर्वसाधारण तेच तेच मुद्दे होते. पण आज पाटील जे उमेदवार उभे करणार त्यामागे स्पष्ट मराठा समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे यावेळी परिस्थिती निश्चित वेगळ आहे.
ते सराते नुसते bjp ची बाजू घेतात आज काल
विकाऊ आहे तो
विकला गेला आहे तो....